Welldone Kiran..... Good Creation .... Nicely captured video ...... Excellent presentation .... Very informative..... हार्दिक अभिनंदन..... उत्तम उपक्रम चालूच ठेव...... बेस्ट ऑफ लक
धन्यवाद किरण, अप्रतिम सादरीकरण, सुंदर निवेदन आणि गुगल अर्थ चा अचूक वापर, आपले असेच ट्रेक होवोत आणि ज्यांना आशा ठिकाणी जाण शक्य नाही त्यांना गडकोट दर्शन आणि स्थलदर्शन ची संधी आपणा मार्फत मिळो
खुपच माहिती पूर्ण विडियो बनवला आहे किरण दादा
बघितला नाहीय अजुन पण आता जाईन तेव्हा चांगला पहाता येईल रांगणा गड 🙏👌
धन्यवाद सात्विक, जाशील तेव्हा सांग मी पुन्हा येणार आहे यावेळी इथे रात्री राहायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी बहादूरगड
@@dongaryatra चालतंय, जाऊ नक्कीच
Very informative and good work of opening knowledge doors of less known forts... 👏
Thanks 🙏🏼
Welldone Kiran.....
Good Creation ....
Nicely captured video ...... Excellent presentation ....
Very informative.....
हार्दिक अभिनंदन.....
उत्तम उपक्रम चालूच ठेव......
बेस्ट ऑफ लक
धन्यवाद
धन्यवाद किरण, अप्रतिम सादरीकरण, सुंदर निवेदन आणि गुगल अर्थ चा अचूक वापर, आपले असेच ट्रेक होवोत आणि ज्यांना आशा ठिकाणी जाण शक्य नाही त्यांना गडकोट दर्शन आणि स्थलदर्शन ची संधी आपणा मार्फत मिळो
धन्यवाद दादा , आता पुन्हा एकदा जाऊ संभाजी सह, दोन दिवस , भुदरगड सुद्धा पाहू
अप्रतिम वर्णन ..
धन्यवाद
खूप छान माहिती 👌
Thanks a lot
खूप छान माहिती संग्रह 👌🏻
Thanks
Khupach chan. Especially Google earth chya preliminary introduction ne khup chan Gadacha feel yeto. Too good.
धन्यवाद