गुरुजी मजला शाळेत घ्या ना | Guruji Majla Shalet Ghyana | Bhimgeet | New Bhim Song 2022
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2022
- Presents the new bhimgeet "Guruji Majla Shalet Ghyana"
#GurujiMajlaShaletGhyana #bhimgeet #bhimsong #bhimgeete #ambedkarsong #bhimsong2022
----------------------------------------------------------------------------------------
Please subscribe to our channel - JaiBhim Majha
► 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐍𝐨𝐰 :- bit.ly/JaiBhimMajha
---------------------------------------------------------------------------------------- - เพลง
समाज बांधवानी आता तरी एकत्र या बाबासाहेबाचे आपल्यावर लय मोठे उपकार आहेत बाबासाहेबांनी कसे केले असेल वडील गेले आई गेली पत्नी गेले मुले गेले किती मोठे दुःख झाले असेल तरी समाज बांधवा साठी एवढे मोठे करून ठेवले बाबासाहेबाचे उपकार आपण मतदानातुन करून दाखवा माझ्या बांधवानो
SSccccccvcc vc'cv
किती कष्ट सोसले mahamanvane याचे भान आताच्या पिढीला असायला हवे खूप सुंदर गीत गायले आहे खूप छान आवाज आहे👌👌
😢😢😢 येवढ्या यातना पावला पावला वर भोगल्या बाबा tummi आणि आम्हाला सोन्या सारखे जीवन दिलेत तूम्मी आम्हाला.😢😢😢
❤ जय भीम ❤ love you Dr.बाबासाहेब❤❤
आज हे गाणं ऐकून माझे मन भरून
माझ्या जीवनात हे गाणं खूप महत्वाचं आहे मी प्राथमिक शाळेत असताना, 26 जानेवारी ला गायलं होत आमचे गुरुजी फुलपगार यांनी मला हे गाणं गायला दिलं होत...
माझ्या जीवनातील पाहिलं गाणं हेच गायलं होत
हे गाणं ज्यांनी गायलं आहे त्यांचे आभार आणि त्यांना नतमस्तक होतो...
खरच आपले विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर आजही आपल्यात आहेत. कारण सर्व भारतीय नागरिकांनी सर्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सवलतींचा फायदा आहे. पण दाखवत नाहीत. जर आपण प्रचार प्रसार केला .तर आंणि आपल्यात राहु शकतात.
गुरुजी शाळेत घ्याना मला बघा किती यातना झाल्या बाबासाहेबाना विचार करा, आणि प्रत्येकानी विचाप्रवर्तक बना जास्तीत जास्त पूर्णा कृती बाबासाहेब आंबेडकर यांचीमुर्ती दिसली पाहिजे अर्धकृती नको, गित खुप छान गायले बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या बाहेर बसून शिकले आणि साऱ्या जगाला शिकविले शेतं शेतं नमन त्यांच्या कार्याला जय भीम
खरंच आज आपले बाबासाहेब असते तर किती छान वाटले असते, पण त्यांनी असं सोडून जायला नको होतं, त्यांनी या जगाचा निरोप नव्हता घ्यायचा, आपल्या साठी त्यांनी किती यातना सोसल्या, किती दुःख सोसले,अशा या महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम.आणि हे गित गाणारांना पण शुभेच्छा.
Khupch chan gang ahe sir he अगदी डोळ्यात पानी आले
खूपच हृदयाला स्पर्श करणार असं हे गीत ऐकून खरोखरच हृदय भरून येतो खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर आमचं काय झालं असतं पण खरंच बाबासाहेबांचे आमचा वर अनंत उपकार आहेतकितीही केले तरी फिटणार.नाहीत
जय भीम जय संविधान 👍👍🙏🏻🙏🏻
डोळे भरून
आले😢जयभीम जय संविधान❤❤❤
आहेतनाबाबाच्यारूपात बाळासाहेबत्यांनासंसद भवनात पाठवीले पाहिजे
जय भीम ❤💙💙💙💙
कधी न फिटणारे अनंत उपकार आहेत, डॉ.बाबासाहेबांचे खरंच बाबा तुम्ही होते, म्हणून आम्ही आहोत,
छान गीत तयार केले भाऊ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधारित असून मी आपला आभारी आहे मानाचा जय भीम जय संविधान
गाण्यांचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक जयभिम साहेब अप्रतिम आहे
Khup chhan gane ahe babasaheb yanchi shikshnachi dhadpad kiti hoti he janvte
खरेच आज बाबासाहेब असायला हवे होते आज,।खूप पोरके झालो आहोत आपण
भीमाने आपल्या साठी काम जर केले नसते काय झाले असते म्हणून बाबासाहे बांना स्मराव 🌹🌹🌹जय भीम 🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍👍जय भीम 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुब।षान।गित।सुदंर
Miss you baba 😢😢😢 jay bhim 😢
Jai bhim
Jay bhim
Gan aaikun rad aala jay bhim mazya bhava
When I was kid around 8 yrold i used to sung this song in Ambedkar jayanti ... I have good memories of this song
Khup sundar song
Very nice sang ..jay Bhim
बाबांच्या मुलांनो जागे व्हा
Very nice song 👌 ruday bharun aale
Jaibhim😢😮🎉😅😊 1:29
Khup chan geet sadar kele 👌👌🙏🌹
Jay bhim namo budhay 🇪🇺 💙 🏳️🌈 👌 🙏 💐
याचा बदला कोन घेईल .जयभिम
Khup chan geet aahe Jay bhim namo buddhay 🙏
My फेव्हरेट सॉंग 29.01.2024
Wa..... very nice video song kaddak aawaj jay bhim No.1 Lay bhari
Ji bhim
जय भीम 🙏🇪🇺🙏
जयभीम
सप्रेम जय भिम सर तुम्ही खूप छान गीत गायलात अपले मनापासून आभार आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
M😭
0
😭😭😭😭😭 jay bhim
जय भिम
खूप सुंदर गीत
Very 2 good welcome
1no geet
👌
मनाला लागणार गाणं आहे
A song is kind
जयभिम
जय भारत
नमो बुध्दाय
Jay bhim namo budhay
खूप छान
जय भीम
जय भीम💙
Very Nice song Jay bhim
Jay.bim
Mast got joy Bhim
🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙
खूपच छान गीत आहे या
Very nice voice
Very nice song,jai Bhim jai savidhan.
🥺😔👌👌👌💙💙💙
Very very nice song Jay bhim 💙🙇🙏 plz singer name sanga
Outstanding. Super. Duper. An excellent. Good presentation. Best performance.....!
कोणी लिहिलं आहे हे गाणं ? बाबासाहेब आंबेडकरांनी काही चूक केली म्हणून त्यांना शाळेबाहेर बसवले असे काहीही घडले नव्हते त्यांना शाळेबाहेर एकाच कारणानें शाळेबाहेर बसवायचे ते म्हणजे बाबासाहेबांनी " महार " समाजात जन्म घेतला म्हणून .
हे गाणे ऐकताना डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले
🙏🙏🙏Please saprt new you tobar🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏bhim katha🙏🙏🙏🙏🙏budh katha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai bhim
Jay bhim
खूप छान जय भीम
🙏🙏🙏Please saprt new you tobar🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏bhim katha🙏🙏🙏🙏🙏budh katha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim
Jay bhim
🙏🙏🙏Please saprt new you tobar🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏bhim katha🙏🙏🙏🙏🙏budh katha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏