सगळ्यत आधी बाई तुमचे अभिनंदन 🙏🌹🙏 खरच खूप छान वाटले तुमचा हा कार्यक्रम ऐकून 🤗🤗🤗🤗खूप दिवसांनी अशी गाणी ऐकली. खूप समाधान वाटले. अशीच आपल्या खान्देश ची परंपरा जपत रहा, तुमच्या या कार्याला सप्रेम सदिच्छा 🙏🌹🙏
आम्ही बी महणतंस ताई खेसरना गाणा. पण मावशीना गाणां भलता भारी आणि आवाज तं गयरा कडक ,गयरी हासणू ताई खेडामा लगणलेच येल शे असं वाटे माले.असाच खेडामधला विडीओ टाकत जाय ताई,देखाले मजा ई। . जय आहिराणी जय 🙏🌹🌹
ह्या लता ताईंचे माहेर बोरकुंड चे आहे त्यांच्या आईच्या घरात रहायचो आम्ही ,,बोरसे सरांची मुलगी आहे मी ,,,मला खूपच आनंद झाला,ताईंना पाहून ,,चुकून तुमचा व्हीडिओ पहिला आणि ताईंना पाहिले तर म्हटले यांना कुठे तरी पाहिले आहे आवाज ओळखीचा वाटलं जवसळपास 22 ते 21 वर्ष झाली ताईंना पाहून 😊,आता आम्ही तिथे नाही राहत🙏🏻💐
अशी जुनी गाणे ऐकून पहिले दिवस आठवतात. खूप मज्जा यायची. चेष्टा मस्करी, कधीच कोणी कोणावर राग करत नसत. माताजी गाणी लोप पावत चालली. डीजे चा जमाना. नुसता धांगडधिंगा. लताबाई धन्यवाद. 🙏
खरोखर आपलं कान्हदेश लय भारी
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏
Like
धन्यवाद
धन्यवाद दादा
अहिराणी भाषेतील लग्नाचे गाणे ऐकून खूप आनंद झाला जय खान्देश
जय खान्देश 🙏🙏
खूपच छान ताई खूप दिवसांनी आपले अहिराणी गाणे ऐकले जय खानदेश जे आपली अहिराणी भाषा
जय खान्देश ताई
जय खान्देश ❤
जय खान्देश खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खूप छान आजी
अहिराणी भाषा छान
धन्यवाद दादा🙏🙏
मावशी मस्त गाना म्हणात. खूप आनंद व्हयना
Thanku beta 🙏🙏
सगळ्यत आधी बाई तुमचे अभिनंदन 🙏🌹🙏
खरच खूप छान वाटले तुमचा हा कार्यक्रम ऐकून 🤗🤗🤗🤗खूप दिवसांनी अशी गाणी ऐकली. खूप समाधान वाटले. अशीच आपल्या खान्देश ची परंपरा जपत रहा, तुमच्या या कार्याला सप्रेम सदिच्छा 🙏🌹🙏
खुप खुप धन्यवाद ताई असाच कायम सपोर्ट असू द्या🙏🙏
फारच छान आजी
खुप खुप धन्यवाद बेटा 🙏🙏
खूप छान, जुने ते सोने
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
खूप छान 🙏🏻🚩🚩
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏
लय भारी
खुप खुप धन्यवाद बेटा 🙏🙏
जुन्या आठवणींना ओवाळा देणारा हा व्हिडिओ खूप छान वाटले ऐकून.. जय खानदेश.. छान ताई..🙏🏻❤️
धन्यवाद.दादा🙏🙏
ओल्ड ईज गोल्ड.....सुप्पर
Thanku so much dada🙏🙏
आपली संस्कृति बघून खूप भारी वाटलं 😊😊😊😊
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
ताई फारच छान
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏
जय खान्देश खुप भारी गाना शेतस आपला
हा ना दादा धन्यवाद तुमाना 🙏🙏
अश्याज मना समदा मना विडियो दाखा दादा 🙏🙏
Mazi kaku pan ashich gani mhante // lay bhari / jay khandesh 👌👌👍
Thanku Tai 🙏🙏 jay khandesh
खुपच छान ❤❤
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
MAST AAJJI BOLA TUMHI SALAM TUMHALA👌👌
Thanku dada 🙏🙏
अहिराणी गाणा ऐकायले भारी वाटतंस
🙏
जय जय राम कृष्ण हरी
खुप खुप छान माऊली🚩🙏🚩
🙏🙏
फारच अप्रतिम...
धन्यवाद 🙏🙏👍
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
Good
छान
खुप खुप धन्यवाद बेटा 🙏🙏
खुप छाण ताई
🙏🙏
खुप छान
खुप खुप धन्यवाद बेटा
अतिशय सुधर खानदेश गाणे
खुप खुप धन्यवाद बेटा 🙏🙏
छान गीत आहे ,जय खानदेश 👌👌
Thanku 🙏🙏
ही गाणी आता दुर्मिळ होत चालली आहेत. हा खान्देशी ठेवा जपायला पाहिजे. जय खान्देश.
थँक्यू दादा 🙏🙏
मी खान्देशी जय खान्देश जय महाराष्ट्र
👍👍
जय खानदेश 🙏
खुप छान मी पन खानदेशी आहे
जय खानदेश
Kepa
Super
Thanku so much Dada 🙏🙏
Excellent 🤩💯
Thanku thanku so much beta 🙏🙏
छान गाणे आहे
Thanku 🙏🙏
Oh मणी माय... Majja uni... लुगड.. Choi... भारी reference.. एक नंबर
🙏🙏
खुप सुंदर खुप 👍👏जय खानदेश मला माझ्या अहिराणी बोलीभाषेचा अभिमान आहे
धन्यवाद बेटा 🙏🙏
मना दुसराबी व्हिडियो दखत जा🙏🙏
अशी मजा आते येत नही,,, आते लग्नेशमा 👍👌
धन्यवाद दादा 🙏🙏
जय कान्हादेश ❤
अहिराणी गाणं ऐकलं खूप सुंदर वाटलं❤❤
खुप खुप धन्यवाद बेटा 🙏🙏
मस्त मावशी जय खान्देश आम्ही शहादा येथे राहतो
थँक्यू बेटा 🙏🙏
Khup chan aaji
Thanku beta 🙏
Khup chaan Jay khandesh 🙏
🙏🙏 Thanku
Khup changla Aavaj ahe aajicha
Thanku so much Dada🙏🙏
Jay खान्देश
Jay khandesh🙏🙏
😂😂😂😂😂 खूप छान 💯💯🙏🏻🙏🏻
Thanku dada🙏🙏
Khup diwssnantar he gane aokale .aawdale
Thanku Tai 🙏🙏
खुप छान आहे आजी चा आवाज
🙏🙏
@@mrsnashikkar तुमचा नंबर पाठवा ताई
🙏🙏
नंबर कशासाठी?
आमची आजी पण गाने म्हणते
ह भ प रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांची किर्तने ऐकून भाषा समजायला लागली तुमची .
खुप खुप धन्यवाद दादा भरून पावले माझी भाषा पोहचली तुमच्या कमेंट मुले.मला पोच पावती मिळाली खुप खुप धन्यवाद दादा असाच सपोर्ट असूद्या कायम 🙏🙏🙏
Chan aahe tumach chainal
Thanku Dada 🙏 🙏
मी हेन्दुण नी शे आजी भारी शेतसारा गाणा 👌👌👌
हा खर शे
खूप छान आजी
अजुन व्हिडिओ बनवा आजिंचे अपलोड करा
हो नक्की बेटा🙏🙏
भलताच गाणां भारी शेत आते फक्त डिजे
धन्यवाद वाद ताई गाणे ऐकून खुपचं छान वाटले
जय अहिराणी बोलीभाषा
🙏🙏
👌👍 कधीपासून अशा जुन्या लग्नाच्या गाण्याच्या शोधात होती.ऐकायला आपलेपणा वाटतो. शेवटी जुने ते सोने 🙏जय खान्देश अहिराणी 🙏
थँक्यू ताई,🙏🙏
ए
6
🙏
🙏🙏
खूपच सुंदर गाणे होते❤😂😂
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏
मी पण खान्देशात आहे जळगाव जिल्ह्यात 👌👌👍🥰 नासिक ला कुठे राहतात मी नासिकला राहाते सिडको
मी नाशिकला राहते आणि गाव मालेगाव आत्ता सद्या पुण्याला आहे
खूपच छान ताई👌👌
🙏🙏
आजी चे गाने छान आहे
धन्यवाद दादा 🙏🙏
खूपच छान ताई, आपला हा ठेवा आपण सगळ्यांनी जपायला हवा, ग्रेटच....
🙏🙏Thanku sir
थोड्यादिवसाठी राहीली आता ही संस्क्रुती
तरीहि आपण टिकवायचा प्रयत्न करत राहायचे दादा व्हिडियो आपल्याला आवडला खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏
जय खानदेश भाऊ
जय खान्देश दादा 🙏🙏
👌👌👍👍खुपच छान मावशी
Thanku so much beta 🙏🙏
Stay connected beta 🙏🙏
लयभारी आजी बाई
Thanku 🙏🙏
ताई आम्ही खुप हसलो 👌👌👌👌
Thanku beta 🙏🙏
खानदेश चाली रीती खुप छान
🙏🙏 Thanku
जुन ते सोनं आजी
आजी जय महाराष्ट्र
नववारी बेस्ट
धन्यवाद दादा 🙏🙏
Chan jai khandesh 😘
Thanku so much beta 🙏🙏
जय खान्देश ताई ..
जय खान्देश दादा 🙏🙏
I like
Thanku
आम्ही बी महणतंस ताई खेसरना गाणा.
पण मावशीना गाणां भलता भारी आणि आवाज तं गयरा कडक ,गयरी हासणू ताई खेडामा लगणलेच येल शे असं वाटे माले.असाच खेडामधला विडीओ टाकत जाय ताई,देखाले मजा ई। .
जय आहिराणी जय 🙏🌹🌹
हा ताई मी नक्की अशाज व्हिडियो टाकत जासू आणि तुमना खुप खुप धन्यवाद ताई मना व्हिडियो तुम्ही दखतीस 🙏🙏
खुप छान आहे आजीचा आवाज 🥰🥰
Thanku beta 🙏🙏
Khupch chan ase songs atta nahi ekaela melt..ahtvan ahle..from Dhule 👍👌👌😇
मी पण धुळ्याची आहे माझे माहेर धुले आहे धन्यवाद ताई तुम्हाला माझा व्हिडियो.आवडला🙏🙏
खूप सुंदर आहे, आवडले मी पळाशीवाला गायकवाड, ता, सोयगाव, जिल्हा, औरंगाबाद,
🙏🙏
1 no aaji
Thanku beta 🙏🙏
मस्त गाना म्हंस आजी बाई 👌👌
थँक्यू ताई 🙏🙏
आजी मनमोके म्हणस..हायी मजा खरी
🙏🙏 Thanku
जुनं ते सोनं जय श्रीराम जय अहिराणी भाषा
धन्यवाद दादा 🙏🙏
अप्रतिम छान
Thanku so much 🙏🙏
अस वाटत होतै गाणे ऐकताना कि आमचया घरीच गाणे आहेत छान आपली बोली खानदैशी👌👌👌👌🚩🚩🚩💕💕💕💕💕⚘⚘⚘⚘⚘⚘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 thanku 🙏
अगदी सहज छान गोड आवाज
थँक्यू ताई 🙏🙏
डब
..भ
छानहायेगानेअजीचे
😀😀🙏🙏🙏🤝🤝🤝🤣🤣 मजा ऊनी व मन माय😆😆
धन्यवाद रे पोऱ्या 😂😂 खरच मनापासून धन्यवाद बेटा🙏🙏
Jay khandesh...mee khandeshi
Jay khandesh
Khup chhan tai
🙏🙏 thanku
खूप सुंदर गाने
🙏🙏
खुपचं लकब आहे या भाषा मध्ये ऐकायला मजा येते
Thanku so much 🙏🙏
हि मजा फक्त खेड्यात आहे
🙏🙏
😀आजीबाई खुप छान 🌹🌹🙏👌👍
Thanku 🙏🙏
ह्या लता ताईंचे माहेर बोरकुंड चे आहे त्यांच्या आईच्या घरात रहायचो आम्ही ,,बोरसे सरांची मुलगी आहे मी ,,,मला खूपच आनंद झाला,ताईंना पाहून ,,चुकून तुमचा व्हीडिओ पहिला आणि ताईंना पाहिले तर म्हटले यांना कुठे तरी पाहिले आहे आवाज ओळखीचा वाटलं जवसळपास 22 ते 21 वर्ष झाली ताईंना पाहून 😊,आता आम्ही तिथे नाही राहत🙏🏻💐
खुप छान वाटले ताई असेच माझे नवनवीन व्हिडियो बघत जा ताई जय खानदेश🙏🙏
@@mrsnashikkar कृपया लता ताईंना माझा msg सांगा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हो नक्की ताई 🙏
Mast aahe
Thanku so much 🙏🙏
एक नंबर आजी
❤
🙏🙏
Mst👌 Jay khandesh
Thanku 🙏🙏
👌👌
खुप खुप धन्यवाद बेटा 🙏🙏
माले भलतंच आवड न
Thanku 🙏🙏
👍👍
अशी जुनी गाणे ऐकून पहिले दिवस आठवतात. खूप मज्जा यायची. चेष्टा मस्करी, कधीच कोणी कोणावर राग करत नसत. माताजी गाणी लोप पावत चालली. डीजे चा जमाना. नुसता धांगडधिंगा.
लताबाई धन्यवाद. 🙏
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
😢hood, chan, gani, aahe, mn, he, trupt, hale, aahe
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏
कोना गावना व्हिडीओ शे? भलती भारी मावशी शे वं माय!
मालेगाव ना शे खुप खुप धन्यवाद बेटा 🙏🙏
👍🏻
Thanku 🙏🙏
Jay khandesh
🙏🙏
खरंच भलत भारी बरका,पण हाई आतेनी पिढी नी हाई जपाडाना जुईजे नही ते आपली मायबोली ना याद पडी जाई...
घरं संदेश मना सोनाना खांदेश
खरी बात शे दादा
Tai khup chhan aahet tumche vlogs.. 👍 khandeshi sanstrutiche darshan ghadavilya baddal dhanyawad
Thanku so much 🙏🙏
Stay connected 👍❤️
Thanku so much 🙏🙏
🙏🙏 Thanku
मस्त
🙏🙏
👌👌👌 नवीन पिढीने हा वारसा जपला पाहिजे...
🙏🙏