लग्नघरी चाललेली खान्देशी मस्करी Vlog Mrs Nashikkar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- नमस्कार फ्रेंड मी माझ्या vlog मधे खान्देशी लग्नात चाललेली मस्करी आणि गाणे सादर केले आहेत
या लता ताई तुकाराम माळी माझ्या मावस बहीण आहेत तांचे हे स्वयंम रचीत गाणी आहेत आणि त्यांचा स्वभाव खूप खेळकर आहे माझी ब्लॉग मधे मी ते सर्व सादर केले आहे ब्लॉग आवडल्यास शेअर आणि सबसक्राईब जरुर करा 🙏🙏
@mrsnashikkar
#lgnache_gane
#अहिराणी_भाषा_लग्नाचे_गाणे
#खान्देशी_लग्नाचे_गाणे
#नवरीसाठी_गाणे
#navardevasathi_gane
no one can use this song copyright claim ho ga uh mera content hai sirf my right this song 🙏🙏
खूप भारी👌आपलं खानदेश👌
Thanku so much 🙏🙏
ताई तुम्ही कुठल्या आहे
Nashik aani amch gav चिखल_ओहळ मालेगाव तालुका
Ya aaji kontya gavcha ahe bhetaychi iecha aahe amchi
Wah Aattya Mast Majja Aali
Thanku so much beta 🙏🙏
Tumhi to sambhl dance video delet kela ka tai
Ho beta
मना गावं मना देश जय खान्देश जय नायडी
जय खान्देश 🙏🙏
🤣🤣🤣🤣🤣
Nice video ❤️👍
Thanku 🙏🙏
मंना गाव मना देश जय खान्देश
🙏🙏 जय खान्देश
खुप छान ताई मला तुम्हाच नंबर मिळाला का मांडवाच्या दिवशी गाणं म्हाणर पाहिजे आहे पिलज सांगा
कोणत्या गावाचे आहात तुम्ही
मांडवाच्या दिवशी गाणे कोणते हळदीचे का?
माझ्या नंदेच्या नणंद बाई लग्नाचे सर्व गाणी म्हणतात तेलवण ते देव वरणायचे
@@mrsnashikkar हो
दादा तुमचा नंबर दया मी गाणे म्हणणाऱ्या ताईंना तो नंबर देईल ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील
Ha video kontya gavacha aahe
चिखलओहळ गावाचा
आडगावचाहायतहाआजी
Ho dada
Pokayache gane puran taka tai plz
हो मी नक्की टाकेन ताई आणि थँक्यू ताई तुम्ही माझे व्हिडियो बघून आवड कळवली खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
मी पोखायच गाणं टाकल आहे ताई तुमच्या साठी खास
गाव सागा
मालेगाव
Chhan zalay video
Thanku 🙏🙏
भारी शैआजि गान
धन्यवाद दादा मना व्हिडियो तुमले अवडणा 🙏🙏
ताई अजून पाठवा असे गाणे
Ho nakki beta 🙏🙏
खुप छान
Thanku 🙏🙏
मना गाव मना देस... पन पैसा ना देस