Ajit Pawar हे Baramati Vidhan Sabha लढणार नाहीत, हे खरंय की यामागे त्यांची नवी गेमय | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • Ajit Pawar हे Baramati Vidhan Sabha लढणार नाहीत, हे खरंय की यामागे त्यांची नवी गेमय | Vishaych Bhari
    मंडळी लोकसभा निवडणुकीत स्वतः अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी पराभव केला. खरं तर लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या पक्षाचा सर्वात वाईट परफॉर्मन्स राहिला. तो पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतोय. कारण अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना रविवारी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जागेवरच एकच दादा अजित दादा म्हणत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. अजित पवार त्यांना थांबवत पुढं म्हणाले की जिथं पिकत तिथं विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीची आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा. अजितदादांच्या तोंडून ही वाक्य बाहेर पडल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशेचं वातावरण पाहायला मिळालं आणि माध्यमांमध्ये बातमी झळकली की, अजितदादांनी यंदा बारामती विधानसभेची निवडणूक न लढवण्याचे संकेत दिलेत. आता अजितदादांनी बारामतीकरांसमोर असं वक्तव्य का केलं, खरंच त्यांचं राजकारणापासून मन भरलंय की ते लोकसभेतील पराभवाच्या धर्तीवर मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करतायत ? का मग जश्या चर्चा उडत होत्या, की यंदा बारामती विधानसभेला अजितदादा त्यांच्याजागी पार्थ पवार यांना संधी देतील आणि ते स्वतः राजकीय सन्यास घेतील, हे कितपत खरंय ? अजितदादांच्या डोक्यात कायम गेम सुरूय, शरद पवार यांच्या उमेदवाराला घेरण्यासाठी अजितदादांची खेळी ऍक्टिव्ह झालीये का ? बारामतीतं अजितदादा नाही तर मग कोण ? त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #ajitpawar
    #ajitpawarnews
    #ajitpawarbaramati
    #sharadpawar
    #sharadpawarnews
    #ajitpawarvssharadpawar
    #ajitdadapawar
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    sharad pawar,
    ajit pawar,
    sharad pawar news,
    sharad pawar speech,
    sharad pawar live,
    sharad pawar vs ajit pawar,
    sharad pawar entry,
    sharad pawar ncp,
    sharad pawar kolhapur,
    sharad pawar solapur daura,
    sharad pawar kolhapur speech,
    shahajibapu patil on sharad pawar,
    shahaji bapu patil on sharad pawar,
    sharad pawar tafa,
    sharad pawar on mva,
    sharad pawar group,
    sharad pawar viral,
    sharad pawar raigad,
    sharad pawar resigns,
    sharad pawar retires,
    sharad pawar in satara,

ความคิดเห็น • 8

  • @darkeaagejeethai6901
    @darkeaagejeethai6901 7 วันที่ผ่านมา +5

    दादा चां गेम करणारं
    टरबुजा हा
    आता फक्त तुतारी येणारं.

  • @examlogic1309
    @examlogic1309 7 วันที่ผ่านมา +2

    बारामती मधून सुप्रिया सुळे यांना लोकांनी लीड दिले यातच दादांचा अपमान आहे त्यामुळे अजित दादा यांनी कर्जत जामखेड मधून लढावे आम्ही ताकतीने दादांना साथ देऊ... 👍

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 7 วันที่ผ่านมา +2

    तु कसा आमदार होतो बघतोच पासून चालू झालेला प्रवास मी कसा आमदार होईल वर येऊन थांबला 😂😂😂😂

  • @TejasKolape-t2b
    @TejasKolape-t2b 7 วันที่ผ่านมา +1

    Bar hoil lay paisa baramatila chalala aahee 😂 dada gelyavar baramatila setta milanat 😂😂

  • @sachinbhoyar0505
    @sachinbhoyar0505 7 วันที่ผ่านมา +2

    अजून किती बोल भिडू ला कॉपी करणार आहे ?

  • @divyadangat2963
    @divyadangat2963 7 วันที่ผ่านมา

    Ed mitva 72