Majha Katta : मॅरेथॉनपटू ते राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री Lata Bhagwan Kare माझा कट्ट्यावर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 424

  • @darshankworld
    @darshankworld 3 ปีที่แล้ว +212

    माझा कट्ट्यावर फक्त सेलिब्रिटी मान्यवर यांनाच बोलावलं जातं असं नाही सामान्य व्यक्ती मधील असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देखील बोलावलं जातं . राजीवजी तुमचं अभिनंदन .

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 2 ปีที่แล้ว +64

    मुलासाठी कड्यावरून खाली उतरणारी हिरकणी पहिली नाही पण आपल्या नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून वयाच्या 65 व्या वर्षी शरीरात कोणती शक्ती अवतरली होती सलग तीन वर्षे हा पराक्रम करणे सोपे नाही.
    सलाम अशा जिद्दी मातांना

  • @ChanakyaEEducationPlatform
    @ChanakyaEEducationPlatform 2 ปีที่แล้ว +43

    खूपच प्रेरणादायी🙏
    तिन्ही वर्षी स्पर्धेत भाग घेतला आणि स्पर्धा जिंकलीही पण स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यासाठी कधी नवऱ्यासाठी तर कधी मुलासाठी.
    माते तुझ्या या निःस्वार्थ कर्माला कोटी कोटी प्रणाम🙏

  • @farmervlog6238
    @farmervlog6238 3 ปีที่แล้ว +128

    आई खूप अभिमान वाटला तुमचा...सलाम तुमच्या जिद्दीला...

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 3 ปีที่แล้ว +79

    ग्रामीण भागातील माय ही परिस्थितीसी दोन हात करणारी, संघर्ष करणारी झगडणारी सावित्री आहे , ती शहरी भागातील मॉडर्न म्ममीपेक्षा खुप वेगळी आहे. 🥰

  • @saffron_india
    @saffron_india 3 ปีที่แล้ว +93

    ते गांजेडी आर्यन दाखव्यापेक्षा,
    अस काही दाखवा💯
    सलाम यांच्या जिद्दीला 🔥❤️

  • @shobhakunjir4690
    @shobhakunjir4690 3 ปีที่แล้ว +72

    सोज्वळ आणि चिकाटीने यशस्वीतेसाठी परिश्रम करणारे उत्तम उदाहरण , मातेला प्रणाम.

  • @kiranbhondve2207
    @kiranbhondve2207 3 ปีที่แล้ว +72

    साधी भाषा, तोडके ते पण मोजके शब्द, निर्मळ भावाने पोठी केलेला सिनेमा खरंच संकटांशी कश्य तोंड देयच ते शिकवतात..... आजी तुमच्या जिद्दी पुढं आजची तरुण पिढी लाजेशी आहे.

  • @kisanpukale9177
    @kisanpukale9177 2 ปีที่แล้ว +20

    सिनेमा दिग्दर्शक आपले खूप खूप अभिनंदन तुम्ही एक संधी दिल्यामुळे एक सामान्य महिला आज राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळवू शकली खरंच दोघांचे खूप खूप अभिनंदन

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 2 ปีที่แล้ว +9

    आत्मविश्वास हिच आपली संपत्ति आहे.श्रीमद्भगवदगीते चा उपदेश अंगिकारवा कृष्ण वंदे जगद्गुरु🙏🙏

  • @vishalsutar6704
    @vishalsutar6704 3 ปีที่แล้ว +34

    खर तर बारामती चं अभिनंदन तुम्हीच एका स्पर्धेत खऱ्या स्पर्धकाला सहभाग दिल्याबद्दल धन्यवाद

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 3 ปีที่แล้ว +34

    नवीनभाई....ग्रेट जाॕब.....लताबाईंना मानाचा मुजरा...कट्टयाचेही....आभार....

  • @keshavmodi9215
    @keshavmodi9215 3 ปีที่แล้ว +31

    लता 💓
    भगवान 💓
    एक नंबर जोडी
    खरं प्रेम काय असतं तुमच्या कडून समजल.

  • @darshankworld
    @darshankworld 3 ปีที่แล้ว +199

    पतिव्रता स्त्री . आधुनिक युगातल्या सावित्री आहेत . Hats off !

  • @ganeshdhukate9491
    @ganeshdhukate9491 3 ปีที่แล้ว +32

    आजी ने तर खूपच प्रेरणा दायी आणि कौतुकास्पद काम केलंय पण नवीन सर पण खूप भारी माणूस आहेत त्यांचं "मेरे को बहुत पाप लगेगा"हे वाक्य सुद्धा भावतं मनाला .. thanks ABP माझा अशा माणसांना समोर आणल्या बद्दल।

  • @meriduniyadari
    @meriduniyadari 3 ปีที่แล้ว +114

    दिग्दर्शक दादा तुमचे अभिनंदन.. कारण तुम्ही एका सामान्य स्त्री वर फिल्म बनवली आणि त्यांनाच अभिनयासाठी घेतलेत. मावशींच्या नॅशनल पुरस्कारासाठी त्यांचेही अभिनंदन

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 2 ปีที่แล้ว +15

    तमाम महीलानी या आजीचा आदर्श घेतला पाहिजे खरच हेला महणतात पतीवरच प्रेम खरच सावीत्री आहे👌👍

  • @pramodjadhav9317
    @pramodjadhav9317 2 ปีที่แล้ว +10

    अशी माय जीथे जीथे आहे तिथे तिथे कुटुंबच काय सारं विश्व सुरक्षित आहे सलाम करतोय महाराष्ट्र माय तुम्ही महाराष्ट्र ची शान आहात तुमचा जन्म महाराष्ट्रत झाला हा तर महाराष्ट्र चा सन्माण आहे

  • @sujitpawar9883
    @sujitpawar9883 3 ปีที่แล้ว +184

    मावशी ला आर्थिक मदतीची गरज आहे हो खूप अजून पण त्याना स्वतःच घर नाही आहे बारामती ला सरकार कडून त्यांना एक छत द्यावं अशी माझी विनंती आहे

    • @Sam-se4xl
      @Sam-se4xl 2 ปีที่แล้ว +2

      Are bhava fakt chhat nako re,, tyala bhinti vaigre chi pn garaj ahe.. purn ghar bol re khup vait vatal je bolas te pahun.. plz punha chhat as bolu nkos purn gharch bol.. Karan chhat dil tr tyala bhinti pn lagnarch na.....

    • @acupressureacupuncturecupp2919
      @acupressureacupuncturecupp2919 2 ปีที่แล้ว +3

      पवार.family ne लक्ष द्यावे ,सुप्रिया सुळे यांनी लक्ष घातले तर ताबडतोब घर मिळेल

    • @dhondibagaikwad860
      @dhondibagaikwad860 2 ปีที่แล้ว

      🏥

    • @शिवचक्षु
      @शिवचक्षु 2 ปีที่แล้ว +1

      @@acupressureacupuncturecupp2919 तुटलेलं पायतान देत नाहीत

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 3 ปีที่แล้ว +19

    म्हणूनच गोर गरिबां करिता मोफत , आणि सर्व सुखसोईनी युक्त विश्वासार्य हॉस्पीटल असावीत ; ५००० / - रू. फार मोठी रक्कम वाटते गरिबांना . अशा धाडसी स्त्रियांना मानाचा मुजरा .🙏

    • @sulabhakale2466
      @sulabhakale2466 2 ปีที่แล้ว

      Lata kare sarkhya dhadsi bhaginila manapasun dandvat ani malecha mujara👌👍💐🙏

    • @sulabhakale2466
      @sulabhakale2466 2 ปีที่แล้ว

      Manacha ase vachave

  • @laxmankhude910
    @laxmankhude910 2 ปีที่แล้ว +4

    आजी माय माउली खुपच भारी.👌👌 काय बोलावं काही कळतं नाही डोळ्यात पाणी आलं प्रेरणा घेण्यासारखी स्टोरी आहे......अभिनंदन आजी माय💐💐

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 3 ปีที่แล้ว +7

    अशा महिलांची संघर्षगाथा समाजासमोर आली पाहिजे. किती साधी राहणी, भाषा, वेश आहे.

  • @आरोग्यमित्रमहादेव
    @आरोग्यमित्रमहादेव 3 ปีที่แล้ว +23

    आजी आपल्या जिद्द आणि चिकाटीला माझा मानाचा मुजरा 🙏🏿
    अणं आज मिडिया नं खुप छान काम केले आहे अशा सर्व सामान्यांची मुलाखत घेतली. या मुलाखती मधुन आमच्या सारख्या लहान मुलांना व मुलींना खुप प्रेरणा मिळेल
    हे नक्की
    🙏🏿🙏🏿💐😭

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar7652 3 ปีที่แล้ว +6

    इतकं उत्तुंग कर्तृत्व त्यांनी केलं आहे
    महाराष्ट्र शासनाने, इतर उद्योजक, संस्था ,सेलिब्रिटी व्यापारी
    म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी मदत केली तर किती पटकन त्यांचं स्वप्न पूर्ण होईल
    आणि स्वप्न तरी किती छोटं, सहजसाध्य आहे
    इतर ठिकाणी कोटींच्या बाता अगदी सहज केल्या जातात, इथेसुद्धा तो विचार करता येईल.
    पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.
    ह्या ठिकाणी देखिल तुमची जिद्द, प्रामाणिकपणा तुम्ही सोडला नाही, म्हणून तुम्हाला आज हे उत्तुंग यश मिळाले आहे.
    नवीन सरांना सुद्धा धन्यवाद.

    • @vishalkhaparkhande8272
      @vishalkhaparkhande8272 2 ปีที่แล้ว

      या धाडसी आईला माझे कोटी कोटी प्रणाम

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 ปีที่แล้ว +4

    खेड्यात संघर्षाचे जीवन असेच आहे लताताई या त्याचे एक चांगले उदाहरण आहे काही महीलां पैशासाठी प्रेम करतात बेगडी दुनियात खरे सोने ओळखणारे नवीन सरांनी इतकी मेहनत घेतली व एक कष्टकरी महिलेला न्याय दिला ही महाराष्ट्रायीन महिलेची प्रतिमा समोर आणायला तेलगु अवलिया पुढे आला यासाठी कसब वापरले व मनाला टोचणारी गोष्ट पुर्ण करुन दाखवली साध्या सरळ भाषेत सांगितले अंमली पदार्थ सेवन करुन बेताल
    नायिकां नाटकी भाषा वापरता त्यांचासाठी लईभारी चपराक आहे नवीन सरांचे व Abp माझाचे आभारी आहोत ,🙏🙏🙏

  • @jayashrimahadeshwar9263
    @jayashrimahadeshwar9263 2 ปีที่แล้ว +13

    👍👍 रियल हिरोईन,. लता भगवान करे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gaikwadsuresh4345
    @gaikwadsuresh4345 3 ปีที่แล้ว +22

    पवित्र स्त्री, सलाम आजी
    आज् काल च्या पिढीने आजी कडून शिकावे प्रेम काय असते.

  • @shobhaalegavi4484
    @shobhaalegavi4484 2 ปีที่แล้ว +19

    भाषेचा प्रॉब्लेम असतानाही दोघांनीही जिद्द सोडली नाही यातून कुठल्याही परिस्थितीत करायचेच आहे तर करायचेच दोघांनाही साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏⚘🌷💐💐💐💐

  • @vijaytate4448
    @vijaytate4448 2 ปีที่แล้ว +15

    शोकांतिका हिच की कोणत्याच मराठी डायरेक्टर ला ही व्यथा दिसली नाही...वाह रे ,,कोणते तरी मोकट, भंगार, आयते कलाकार आणि त्यांच्या स्टोरी एवढेच तुमचे जग... south industry best

  • @ganeshdhukate9491
    @ganeshdhukate9491 3 ปีที่แล้ว +50

    तमाम स्त्री वर्गानी आदर्श घ्यावा अशी माऊली 🙏🙏

  • @subhashshinde6228
    @subhashshinde6228 3 ปีที่แล้ว +16

    आर्यन खान ची जेवठी चर्चा झाली माध्यमातून तेवठी या माईची झाली पाहिजे होती

  • @Vikas_1.0
    @Vikas_1.0 3 ปีที่แล้ว +177

    त्या आर्यन खान्या पेक्षा हे अस काही दाखवत जा ना.

    • @devanandsapkal8130
      @devanandsapkal8130 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे 👍

    • @bharatshimpi6030
      @bharatshimpi6030 2 ปีที่แล้ว +2

      या आईची आभार मानाव तितक सोप नाही व A . B. P माझ्या ने आज समाज माध्यमा समोर आणल त्यांच सुद्धा आभार ... असच सत्यबातम्या दाखवण्या बददल धन्यवाद.👍👍👍

    • @vandanapotare6549
      @vandanapotare6549 2 ปีที่แล้ว +2

      Proud of Navin deshbonais humanity and lata kare s courage 🙏🙏👍🏻

    • @marathisamrajya2272
      @marathisamrajya2272 2 ปีที่แล้ว

      भावा , जास्त पैसे जिकडून मिळतात तिकडून ढोल वाजवत असतात हे. 😀. यांच्याकडून अपेक्षा ठेऊ नकोस.

  • @annagadade1528
    @annagadade1528 3 ปีที่แล้ว +24

    या आज्जीला मानाचा मुजरा.
    आज माझा कट्टा बघण्यासारखा वाटला

  • @deepaklondhe5374
    @deepaklondhe5374 7 หลายเดือนก่อน

    जिद्द आणि चिकाटी आणी समोर आलेले संकट दिसले की मग तो कोणता पण रस्ता असुद्या ती स्त्री पूर्ण करणारच ....
    माझ्या कडून त्या आई ला सलाम ......
    भारत माता की जय..........

  • @planABpositive
    @planABpositive 3 ปีที่แล้ว +134

    दक्षिण भारत लोकांना या आजी कळल्या पण आपल्या मराठी आणि हिंदी चे मुख्य केंद्र असलेल्या मुंबई सिनेमा सृष्टी ची नजर देखील पडली नाही, म्हणूनच दक्षिण चे सुपर स्टार ते तिकडेच होतात, त्यांनी मुंबईची हवा देखील पहिली नाही. खरच दक्षिण भारत फिल्म इंडस्ट्री एकदम मस्त.. 🔥👍

    • @sattamatkadeewana5883
      @sattamatkadeewana5883 2 ปีที่แล้ว

      00000000पंप00

    • @sattamatkadeewana5883
      @sattamatkadeewana5883 2 ปีที่แล้ว +1

      00

    • @shobhaalegavi4484
      @shobhaalegavi4484 2 ปีที่แล้ว

      👍🙏

    • @omimodel9687
      @omimodel9687 2 ปีที่แล้ว

      Shrdpawar ।nete।kanahilkshadile

    • @shashiyadav7938
      @shashiyadav7938 2 ปีที่แล้ว +1

      आजी तुमी खूप ग्रेट आहात तुमच्या कटून मी एक गोस्ट शिकले ति म्हजे चिकट वृत्ती वाटेत कितीही काटे असले तरी तें बाजूला सारून ध्येय कसेगाठायचे ही प्रेरणा तुम्ही आम्हाला दिली खरम्हंजे हाइमेल ईद माझा मुलगा शशिकांत यादव याच्या नावे आहे तुमच्या कर्तुंरवला सलामजय

  • @pramodlothe2215
    @pramodlothe2215 2 ปีที่แล้ว +3

    ता दिकदर्सक साहेबाला लाख मोलाचा मुजरा🙏🙏🙏👏👏👏

  • @Maataai
    @Maataai 2 ปีที่แล้ว +6

    Navin Deshbonai,
    Great 👍 👌
    Salute...🙏🙏

    • @gajananmadne1016
      @gajananmadne1016 2 ปีที่แล้ว

      I love you Naveen sir and aaji.💐💐💐💐💐💐

  • @pramodlothe2215
    @pramodlothe2215 2 ปีที่แล้ว +7

    आजीबाई तुम्ही रीयल हीरो आहात 🙏🙏

  • @chitrapatil5574
    @chitrapatil5574 2 ปีที่แล้ว +11

    दक्षिण भारतात सामान्य कलाकार घेऊन फिल्म करतात.great..........आजी

  • @sureshpatil7468
    @sureshpatil7468 3 ปีที่แล้ว +6

    खूपच छान मुलाखत ABP term चे खूप आभारी आहे

  • @Sanvadsatta
    @Sanvadsatta 3 ปีที่แล้ว +48

    पवार साहेब या माईला मदत करा!

    • @Sagar_Kadu_patil
      @Sagar_Kadu_patil 3 ปีที่แล้ว +9

      Pawar saheb busy ahet kup swatachi property vadavnyat tyana krupaya karun disturb karu naka

    • @rushikeshshimpi7258
      @rushikeshshimpi7258 2 ปีที่แล้ว +3

      Pawar sahebana kalala tar aajinchi aahe ti sampatti pan lutun gheun jatil.madat tar durchi goshta

    • @Sagar_Kadu_patil
      @Sagar_Kadu_patil 2 ปีที่แล้ว +4

      @@rushikeshshimpi7258 agdi khara bola sir tumhi

    • @ishitablogger
      @ishitablogger 2 ปีที่แล้ว +3

      Pawarana kay kami aahe ajun pan ek ghar devu shakle nahit

    • @vishawnathmane8379
      @vishawnathmane8379 ปีที่แล้ว

      Sharad Pawar la dya tumhich Ghar

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 3 ปีที่แล้ว +14

    येवढं पती वर प्रेम
    माझ्या आडानी आईतच आहे

  • @ashvinharal9652
    @ashvinharal9652 2 ปีที่แล้ว +2

    पतिव्रता नारी भतार प्रमाण तो ऐसा परी आम्हा नारायण पतीसाठी धावल्या आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्या

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 2 ปีที่แล้ว

    आजी तुम्ही दुसर्या सिंधुताई सपकाळ आहात पुढच्या वाटचाली साठी उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏👏👏👏👏👏👌👌👍👍💐💐Abp maza ला ही खूप खूप धन्यवाद एका सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तीचे कर्तुत्व जनते समोर आणले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कोविड मुळे सध्या बर्याच कुटुंबा ंमधे खूप हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मी अशी परिस्थिती जवळून पाहात अनेकांच्या नोकर्या गेलेल्या आहेत.

  • @vijaysathe1031
    @vijaysathe1031 2 ปีที่แล้ว +1

    साधी भोळी मानस किती प्रामाणिक आणि निष्ठावान असतातं ना ..! देवावर नितांत विश्वास असतो ..कधी देवाबद्दल शंका नसते ना परिस्थितीबद्दल तक्रार ..आशावाद इतका साधा भोळा असतो की परमेश्वर सुध्दा भरभरून देतो ..काय कमी आजींना आयुष्यात महाराष्ट्रचे निर्मळ प्रेम मिळतय आणि आदर ह्या गोष्टीला भाग्य लागत ..शेवटी सगळ समाधान ना कमी पडल्याची तक्रार ना जास्त मिळावे म्हणून आर्जव
    अश्या ह्या माउली ला शतशः नमन

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 2 ปีที่แล้ว +1

    ज्यावेळी पहिली शर्यत जिंकली त्यावेळी लोकांना समजलं की त्यांचे पती आजारी आहेत त्यावेळी त्यांना पवार साहेबांनी यांनी मदत केली पाहिजे होती. बारामती मधील छोट्या गोष्टी माहीत असतात परंतु ही गोष्ट आपणास का समजली नाही. आणि फक्त पवार नाही इतर लोकानी याची दखल घ्यायला पाहिजे होती. आजी आपल्या जिद्दीला माझा सलाम 🙏🙏🙏🙏

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 3 ปีที่แล้ว +14

    Salute to you.u r great.

  • @marapallysrinivas665
    @marapallysrinivas665 2 ปีที่แล้ว +7

    One of the great Indian Film maker

  • @indian7834
    @indian7834 3 ปีที่แล้ว +22

    कट्टा वर येणाऱ्या व्यक्ती खूप चांगले विचार सांगतात आणि सामान्य जनतेसाठी समुपदेशन होत... पण आयोजक कधी सुधारणार हा मोठा प्रश्न आहे... कारण त्यांचे विचार नेत्याच्या दावणीला बांधले गेलेत

  • @hanmantshivpure2069
    @hanmantshivpure2069 2 ปีที่แล้ว

    खूप छान आणि धन्यवाद,, दिखदर्षक व खऱ्या अभनेत्रींचे...

  • @nandanisalve6340
    @nandanisalve6340 2 ปีที่แล้ว +8

    एक स्त्री च हे करू शकते या सावित्री रूपी माउलीस माझा कडक मानाचा मुजरा

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान लताबाई ची जिद्द ,साधी राहणी प्रेरणादायी आहे .देशबोनाई चेही खूप खूप अभिनंदन .माझ्या कट्टयाला सलाम .

  • @rahulchaudhari8347
    @rahulchaudhari8347 3 ปีที่แล้ว +15

    सलाम आजीला अभिनंदन

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 2 ปีที่แล้ว +15

    बघा आमची साधी सुधी आई तिच्यापेक्षा लहान वयाची मानस आहेत तिथं तरी ही आई पदर नाही पडू देत

  • @santosh1123
    @santosh1123 3 ปีที่แล้ว +22

    जिन्स घालणार्या महिला नी आदर्श घ्या..65 वय असून शेव नही पडला

  • @mamidhichandhu95
    @mamidhichandhu95 2 ปีที่แล้ว +20

    Powerful directors comes powerful places .. Great naveen deshaboina sir ji

  • @maheshrathod8174
    @maheshrathod8174 11 หลายเดือนก่อน

    Aaji tumhi Students आणि सर्वासाठी खूप मोठ motivation aahat. 🫡🫡

  • @sikandaradhav7028
    @sikandaradhav7028 2 ปีที่แล้ว +1

    आज भारत देशाला स्वतंत्र्य होवून 75 वर्षे होवून सुद्धा या देशातली आरोग्य व्यवस्था किती क्रुर आहे जी 65 वर्ष वयाचा आजीला चक्क तीन किलो मीटर धावावयास भाग पाडते .
    निषेध इथल्या आरोग्य व्यवस्थेचा

  • @tukaramkachare1251
    @tukaramkachare1251 2 ปีที่แล้ว

    अवर्णनीय कथा आहे तेव्हा मी ही रियल लाईफ स्टोरी ऐकुन स्तब्ध झालो माझ्या कडे फक्त आश्रु आहेत बाकी काही नाही आईना माझा दंडवत घालून साष्टांग नमस्कार पांडुरंग चरणी प्रार्थना करीतो की उर्वरित आयुष्यात अशीच त्यांची प्रगती होत राहो व त्यांचं छोटे खाणी त्याचा संसार सुखाचा राहो व त्या साठी पांडुरंग चरणी प्रार्थना करीतो की त्याच आरोग्य चांगले राहो त्यांची ऊर्जा अशीच टिकून राहो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करीतो राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @dhanrajthombre7157
    @dhanrajthombre7157 3 ปีที่แล้ว +18

    अतिशय भावनिक

  • @amolshinde6059
    @amolshinde6059 3 ปีที่แล้ว +9

    माझा कट्टा वरती खुप काही घेतल्यासारखे असते ... त्यामुळे आपलं आवडतं चॅनल एबीपी माझा

  • @santoshkapase92699
    @santoshkapase92699 3 ปีที่แล้ว +29

    सर माझा कट्यावर बोलवुन सत्कार करण्यापेक्षा त्याच्या गरजा पुणॅ करण्यासाठी मदत करा किवा सरकारला भाग पाडा

    • @prakashchatale2190
      @prakashchatale2190 2 ปีที่แล้ว

      I am proud of you Lata Bhagwan kare and Director

  • @gayatri_avhad2611
    @gayatri_avhad2611 2 ปีที่แล้ว +10

    आज्जीही जिद्दी आहेत आणि दिग्दर्शक तेवढेच जिद्दी दोघांनाही खुपखुप सलाम...मनात जिद्ध असेल तर यश मिळतचं हे ह्यातुन सिद्ध झालं....

  • @laxmankardile155
    @laxmankardile155 2 ปีที่แล้ว +5

    Abp माझाचे खुप आभार.

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 3 ปีที่แล้ว +5

    खुप अभिमान वाटतो कली युगातील खरी सावित्री

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 3 ปีที่แล้ว +14

    सर आपका भी धन्यवाद आपने फिल्म बनाया नविन सर

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 2 ปีที่แล้ว

    सलाम आईच्या जिद्दी ला व खरोखरच दिग्दर्शन केलेले याच पण गरीबापरयत पोहचले हेच खरे ईश्वर

  • @kishorramchandani2215
    @kishorramchandani2215 3 ปีที่แล้ว +5

    Great. .....khup Chan aahet aaji..,..kiti struggle aahe...,...,.jivanat 👍👍

  • @rajunagresindkhedraja451
    @rajunagresindkhedraja451 2 ปีที่แล้ว +2

    लता करे (माई ) तुम्ही आमच्यासाठी अभिमान आहात...!
    फक्त वाईट एकच वाटतं कि मराठी दिनदर्शक यांना तुम्ही का सापडल्या नाहीत...!
    कदाचित त्यांना तुमच्या स्टोरी मध्ये जास्त पैसा कमवण्याचे साधन दिसलें नसेल...!

  • @dipakkale6785
    @dipakkale6785 3 ปีที่แล้ว +26

    खुप काही शिकायला मिळाल आई तुमच्याकडुन

  • @anushrisangle3962
    @anushrisangle3962 3 ปีที่แล้ว +22

    ह्या पवारांनी या मातेला दोन तीन लाखाची मदत करायला हवी ना ही तरी यांनी भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटलाय यांनी.

  • @vikibaad
    @vikibaad 3 ปีที่แล้ว +9

    🙏🙏धन्यवाद। ABP माझा असे कार्यक्रम खूप कमी वेळा पाहायला मिळतात🙏🙏

  • @rajeshwari1105
    @rajeshwari1105 2 ปีที่แล้ว

    दिग्दर्शकांचे खूप खूप अभिनंदन... बेस्ट लक.... आणि मौशिंच्या धाडसाचे खूप खूप कौतुक..

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान काम आहे मावशीचे

  • @shilpanaik879
    @shilpanaik879 2 ปีที่แล้ว

    मावशी, तुमच्या जिद्दीला सलाम. तुमच्या कौतुकास शब्द अपुरे पडतात. दिग्दर्शक दादा तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.

  • @soldier20ification
    @soldier20ification 3 ปีที่แล้ว +24

    माझी आजी पण अशीच होती

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 3 ปีที่แล้ว +18

    तुम्हाला माझा मानाचा मूजरा

  • @jayshribhadarge4985
    @jayshribhadarge4985 2 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन दिग्दर्शकांना सलाम

  • @radhamohite31
    @radhamohite31 3 ปีที่แล้ว +5

    कडक salute 🙏🙏🙏✌✌✌✌👌👌👌

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 ปีที่แล้ว +1

    अशा गरजू लोकांना सरकारकडून मदत मिळाली पाहिजेत

  • @marapallysrinivas665
    @marapallysrinivas665 2 ปีที่แล้ว +4

    I hope next he will get Oscar all de best real Indian Film maker Naveen sir

  • @sulabhakale2466
    @sulabhakale2466 2 ปีที่แล้ว +1

    Lata karena manacha mujra adchanichya kalat devacha dhava peksha swata dhavane kiti mahtvache hech tyani dakhvale. Ha adarsh sarv pidhyani japava. Hats off to bhagini Lata Kareji👌👍💐🙏
    Ek adchan kiti shikvan dete
    he apan Lataji dakhavun dile
    🙏🙏🙏🙏🙏🙏
    💐💐💐💐💐💐
    Dhanyvad!
    🙏💐

  • @bhanuprakashactor2927
    @bhanuprakashactor2927 3 ปีที่แล้ว +14

    Super sir 🙏🙏🙏

  • @pareshmahajan4470
    @pareshmahajan4470 3 ปีที่แล้ว +8

    Great mother India

  • @जीवाचपाखरु
    @जीवाचपाखरु 3 ปีที่แล้ว +34

    त्या दिग्दर्शक माणल पाहिजे एक गरिब कुटूब नव केल

  • @s.pjawalkar7326
    @s.pjawalkar7326 2 ปีที่แล้ว +1

    The great Lata Kare .if you are determinant, you can do anything. The great lesson for all people

  • @dasharathpadwal5603
    @dasharathpadwal5603 2 ปีที่แล้ว +2

    माननीय माऊली रणरागिनी कलियुगातील हिरकणी शक्य ती उपमा माऊली साठी कमी पडतील खऱ्या अर्थाने चा प्रवास हा एक आदर्शवत प्रवास म्हणता येईल देशातील सर्वोत्तम पुरस्काराने त्यांचा सन्मान व्हावा ही अपेक्षा

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 3 ปีที่แล้ว +9

    लाख लाख सलाम

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 2 ปีที่แล้ว +1

    आजी व दिग्दर्शक यांचे मनापासून अभिनंदन आजी तुमच्या जिद्दीला कोटी कोटी नमस्कार

  • @pramodsalvi8813
    @pramodsalvi8813 3 ปีที่แล้ว +7

    Hatsoff
    Salute

  • @svapnajain730
    @svapnajain730 2 ปีที่แล้ว +5

    Very very beautiful meaning, simply site,,, real life Royal states... 👏👏👏🤞👌

  • @श्रीआर्ट
    @श्रीआर्ट 3 ปีที่แล้ว +6

    साष्टांग दंडवत माऊली 🙏

  • @SucharithaFilmInstitute
    @SucharithaFilmInstitute 3 ปีที่แล้ว +27

    Heartily congratulations to director Navin ji

  • @rajumule3770
    @rajumule3770 3 ปีที่แล้ว +11

    Great ,,real inspiration, god bless you Aai 👌👌👌😊👍

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 2 ปีที่แล้ว +8

    राजकारण्यांनी यांच्याकडे लक्ष्य दिले तर बरे होईल

  • @somanth2985
    @somanth2985 3 ปีที่แล้ว +3

    अभिमान आहे मावशी तुमचा आम्हाला

  • @dasharathwarriors9117
    @dasharathwarriors9117 3 ปีที่แล้ว +7

    Tks abp maza nice cover.

  • @Vishnumanohar_1
    @Vishnumanohar_1 3 ปีที่แล้ว +7

    Triwar Pranam …. Speechless

    • @mangeshbhosale2119
      @mangeshbhosale2119 3 ปีที่แล้ว

      जिद्द आणि चिकाटीला सलाम आई

  • @SijianS
    @SijianS 3 ปีที่แล้ว +21

    ह्या महिलांच्या बातमी ने मिडीया किती पेसा कमावले पण मदत एक रुपया ची करणार नाही

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 2 ปีที่แล้ว +1

    Andra ke sir ko dhanywad. 🙏🙏