Majha Katta | बचत गटातून उद्योगभरारी 'अंबिका' मसाले देशविदेशात पोहोचवणाऱ्या Kamlatai Pardeshi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2021
  • Majha Katta : शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसाल्याच्या चेअरमन असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या कमलताई परदेशी आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. बचत गट काय असतो, बँकेत कसं जायचं, तिथे पैसे कसे भरायचे अशी सुरुवात करणाऱ्या कमलताईंचा प्रवास आज ग्रामीण भागातील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
    Majha Katta With Kamlatai Pardeshi a.a23.in/Abp_vag
    #ABPMajha #A23
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 240

  • @virendrakadam4416
    @virendrakadam4416 2 ปีที่แล้ว +6

    शब्दच नाहीत वर्णन करायला असा कार्यक्रम झाला. अशा अजून ५० कमलताई महाराष्ट्रात बनायला हव्यात

  • @abhijitkapdekar6716
    @abhijitkapdekar6716 2 ปีที่แล้ว +6

    कमळताईंचं _निस्वार्थी_ काम या अंबिका मसाला उद्योग'वाढीसाठी महत्वाचं आहे... पहिली चूल त्या साथीला असणाऱ्या महिलांच्या घरी पेटली पाहिजे .. ही मानसिकता खऱ्या समाजसेवकाच लक्षण आहे.... सलाम आपल्या कार्य- कर्तृत्वाला..

  • @sunilshinde8936
    @sunilshinde8936 2 ปีที่แล้ว +9

    सलाम या जिद्दी आणि चिकाटी कशी ते कमलताई कमालीची कामगिरी जे शून्यातून विश्व निर्माण केले धन्यवाद ताई🙏🙏 आनंदी आनंद

  • @madhuripadalkar1874
    @madhuripadalkar1874 2 ปีที่แล้ว +8

    या कार्यक्रमामुळे कमलताईंसारख्या असामान्य कर्तृत्ववान महिलेची आम्हाला ओळख झाली . त्याबद्दल धन्यवाद ! फक्त असं वाटलं की एबीपी माझा ने नंतरही पाठपुरावा करून त्यांना सरकारी कामातल्या अडचणी सोडविण्यासाठी मदत द्यावी . कदाचित तुम्ही हे करतही असाल . नोकरशाही कधी कधी किती संवेदनशून्यपणे वागते ,हे नेहमीच बघण्यात येतं . पण अशी चांगली उदाहरणं बघायला आवडेलच .या कार्यक्रमाबद्दल परत एकदा धन्यवाद !

  • @bharatkamble3747
    @bharatkamble3747 ปีที่แล้ว +3

    तुम्ही तर कमालच करून दाखवली कमल ताई ..... तुमच्या सर्व टीमचे माझ्याकडून हार्दिक अभिनंदन

  • @shakuntaladhumane4193
    @shakuntaladhumane4193 2 ปีที่แล้ว +4

    खरच अशा लोकांचीच गरज आहे आपल्या आहे
    किती उच्च विचार खूपच कौतुक

  • @user-bq7li6ne7t
    @user-bq7li6ne7t 2 ปีที่แล้ว +18

    विधानपरिषद आमदार बनवले पाहिजे कमलताईना आणि महिला बालकल्याण व लघुउद्योग मंत्री बनवायची गरज आहे महाराष्ट्राला
    🙏 ताई चे स्वप्न पूर्ण होवो हीच शुभेच्छा

  • @mprahane9031
    @mprahane9031 2 ปีที่แล้ว +11

    कमलताई, तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय नामदेव!!!

  • @aartisomani815
    @aartisomani815 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान मुलाखत होती.... ग्रेट कमलताई...

  • @madhukarsuryawanshi4773
    @madhukarsuryawanshi4773 2 ปีที่แล้ว +3

    शब्दात बोलता किंवा सांगता येत नाही कि या ताईनी मॅनेजमेंट कसे आणि कसे काय साध्य केले.
    खरचं धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी हे रत्न जन्माला आले.
    तुम्हाला नमस्कार करायला ही नको तुमच्या पायावर नतमस्तक. आपल्या कारखान्याची खूप प्रगती होवो आपला कंटेनरच काय रेल्वेच्या रेल्वे भरून जावो ही अंबिका चरणी प्रार्थना.
    जय महाराष्ट्र

  • @gorakkhade
    @gorakkhade 2 ปีที่แล้ว +8

    खरंच आजचा कट्टा खुप छान आहे......
    A b p maza thanks ❤️🙏

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 2 ปีที่แล้ว +8

    आनंदी बाईंची उत्तुंग भरारी प्रेरणादायी आहे .त्यांना खूप शुभेच्छा .
    ए बी पी माझा कट्टाला खूपच धन्यवाद .

  • @vinodbhutekar202
    @vinodbhutekar202 2 ปีที่แล้ว +12

    त्या देवाला सुद्धा अभिमान वाटेल अरे मी तर साधी कमलताई बनवली होती , हिने तर स्वतः ला घडवून देवत्व प्राप्त केलंय..... कृपा करून हे राजकारणी , सिनेमा वाले यांच्या नादी लागू नका....

  • @meerapawar149
    @meerapawar149 2 ปีที่แล้ว +31

    कमलताई तुम्ही खरोखर हाडाच्या समाजसेविका आहात म्हणून चे हे शक्य झाले.

    • @anjalibiwalkar5743
      @anjalibiwalkar5743 2 ปีที่แล้ว +1

      झी नयूजचं

    • @balasahebpatil2326
      @balasahebpatil2326 2 ปีที่แล้ว

      @@anjalibiwalkar5743 to

    • @gospelstime3689
      @gospelstime3689 2 ปีที่แล้ว

      खरेच स्वतः वर विस्वास असेल तर माणूस गगन भरारी किती मारू शकतो याचे हे जिवंत उदाहरण.पण पाय मात्र जमिनीवर घट्ट असावे.

  • @sanjeevaniagroequipments1603
    @sanjeevaniagroequipments1603 6 หลายเดือนก่อน

    काल दिनांक 2 जानेवारी 2024 कमल ताईंना देवाज्ञा झाली ... त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांचं काम अनेक महिलांना आणि उद्योजकाना प्रेरणा देवो हीच प्रार्थना 🎉🎉🎉

  • @GoldenPAM
    @GoldenPAM ปีที่แล้ว +1

    खूप प्रेरणादायी गोष्ट आहे कमलताईंची. सरकार चोर, लुटारू उद्योगपतींचं कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ करतं पण अश्या जिद्दी स्त्रीचं कर्ज माफ नाही करु शकत ही खुप मोठी शोकांतिका आहे.

  • @bapusahebkamble11
    @bapusahebkamble11 2 ปีที่แล้ว +3

    ताई खरोखरच तुम्ही महिलाना आदर्श आहात, तुम्हाला मानाचा मुजरा

  • @kalpanapawar7694
    @kalpanapawar7694 2 ปีที่แล้ว +7

    What a inspiring personality great 🙏🙏💐💐

  • @mukundkharge2546
    @mukundkharge2546 2 ปีที่แล้ว +24

    ABP माझाच नव्हे तर संपूर्ण TV चानलमधील माझा कट्टा हा सर्वात चांगला कार्याक्रम आहे.

  • @ShitalAtole-wc4og
    @ShitalAtole-wc4og หลายเดือนก่อน

    कमलताई मानाचा मुजरा एवढ करुन सुध्दा तुम्हाला कसला अभिमान नाही तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली नाही आदरांजली अर्पण करते

  • @thisezvivek4u
    @thisezvivek4u 2 ปีที่แล้ว +4

    बाई तूम्हाला नं थांबता ऐकत रहावं असं वाटत होतं......👏👏👏

  • @chitrapatil9885
    @chitrapatil9885 6 หลายเดือนก่อน

    मस्त खूपच छान व्हिडिओ आहे शून्यातून विश्व निर्माण केलं ताई नी

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 2 ปีที่แล้ว +4

    Kamaltai tumhi khup khup great aahat tumchya pudhchya kaamasathi khup khup shubhechha

  • @yadnyakantpatil1476
    @yadnyakantpatil1476 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप भारी , खरंच कौतुकास्पदच

  • @kunalmarathe3075
    @kunalmarathe3075 2 ปีที่แล้ว +27

    खूपच भारी ! Inspiring. लोकहो नुसते likes " अंबिका" मासालेच विकत घ्या

  • @Muktai893
    @Muktai893 4 หลายเดือนก่อน

    तुमचं कोणी पाय खेचणारे नव्हते म्हणून तुम्ही यशस्वी झालात तुमच्या नशिबी खरच चांगली माणसे भेटली हे तुमचं फार मोठं भाग्य म्हणा किंवा नशिब म्हणा 😊

  • @vanshvlogs007
    @vanshvlogs007 ปีที่แล้ว +4

    Just meet her yesterday. She is great example of women empowerment. Her story is so inspiring 👏👏

  • @balajibidgar2197
    @balajibidgar2197 2 ปีที่แล้ว +6

    जबरदस्त प्रेरणादायी कट्टा.

  • @FunAndJoyWithArpita
    @FunAndJoyWithArpita 2 ปีที่แล้ว +3

    Kamal tai, tumche yevadhe mothe karya phkt katta chya mule amhala kalale. Khup positive banata ale ahe . Manapasun salam.🙏🙏🙏

  • @itsnash3305
    @itsnash3305 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम, मानाचा मुजरा तुम्हाला कमलताई तुम्हाला

  • @vinimahalim1863
    @vinimahalim1863 2 ปีที่แล้ว +38

    शब्द अपुरे पडतील ,एवढ्या हुशार आहात... तुम्हांला मानाचा मुजरा

  • @ganeshkrishnaraoghadge5742
    @ganeshkrishnaraoghadge5742 2 ปีที่แล้ว +35

    कमलताईंना मी बिनव्याजी पैसे देऊ इच्छतो त्यांचा नंबर द्यावा .

  • @sarapharajsande
    @sarapharajsande 2 ปีที่แล้ว +88

    भ्रष्ट,जातीयवादी राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवण्यापेक्षा अशा कर्तृत्ववान लोकांना बोलवा.👌✌️

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 ปีที่แล้ว

      Kharaye 👌👌

  • @samruddhapuranik659
    @samruddhapuranik659 2 ปีที่แล้ว +4

    Kamalatai chya jeevanavar Uttam Marathi Chitrapat Banu shakto jo pudhil pidhila inspire karel 🙏🏻

  • @purushottamjoshi3523
    @purushottamjoshi3523 2 ปีที่แล้ว +3

    खूप प्रेरणादायी

  • @narayananakhate3626
    @narayananakhate3626 2 ปีที่แล้ว +3

    शाळेत एकही दिवस न जाता 👏🏻❤️

  • @rockyroket6541
    @rockyroket6541 2 ปีที่แล้ว +4

    Kamal aai🙏 🙏 .kharokhar Kamal aai tumcha khup kautuk . abp maza che khup aabhar . Kamal aai sarkhanche vichar , jidh, mehanat bhagayala bhetalali 🙏👌

  • @tusharrana5089
    @tusharrana5089 2 ปีที่แล้ว +2

    आजपासून आंबिकचेच मसाले घेणार मी 🙏🙏

  • @Being_Game_Changer
    @Being_Game_Changer 2 ปีที่แล้ว +24

    सरकारने नुस्ता बंदीच आणली त्यामुळे उद्द्योग धंदे मंदावले . रोजगार वाढवायचा असेल तर उद्योगपती लोकांना चालना दिली पाहिजे आणि नव-नवीन योजना राबविल्या पाहिजेत 👍👍

  • @rahulbhamre4449
    @rahulbhamre4449 2 ปีที่แล้ว +15

    Hats off Tai👏

  • @shridharnagargoje35
    @shridharnagargoje35 2 ปีที่แล้ว +1

    खूप प्रेरणादायी प्रवास 👍👍

  • @ashawaykar6214
    @ashawaykar6214 2 ปีที่แล้ว

    ग्रेट आहे ताई तुम्ही तुमच्या कार्याला सलाम

  • @savitasaravade4094
    @savitasaravade4094 2 ปีที่แล้ว +3

    Simply great...👏👏👏

  • @planABpositive
    @planABpositive 2 ปีที่แล้ว +3

    ABP var dekhil promotion 🔥👍
    Majha ne bolvale nhi tr paid interview ahe as vatty.👍🔥 Kamalatai yana manacha mujara 🔥👍

  • @dr.rajkumaradkar6279
    @dr.rajkumaradkar6279 2 ปีที่แล้ว +18

    कमल आक्का खूप प्रेरणादायी प्रवास

  • @sandipdhande123
    @sandipdhande123 2 ปีที่แล้ว +1

    अविश्वसनीय, अगणित
    Hats off her..!

  • @user-qe5rr2bh3x
    @user-qe5rr2bh3x 2 ปีที่แล้ว +4

    अद्वितीय खरंच

  • @AKSHAYPATIL-qj3mf
    @AKSHAYPATIL-qj3mf 2 ปีที่แล้ว +12

    The Best Katta ...after Mrs. Sudha Murthy ...Abp majha should stream such programs. Dont give much attentions to political leaders. We would love to watch that. Love & Best Wishesh from Canada 🇨🇦

  • @onkarjawale4448
    @onkarjawale4448 2 ปีที่แล้ว +15

    Great work 🙏💐

  • @sevanandpansare7672
    @sevanandpansare7672 2 ปีที่แล้ว +2

    Great 👌

  • @ayushpardeshi6972
    @ayushpardeshi6972 2 ปีที่แล้ว +5

    Khupach chan...

  • @Kidsmarathi360
    @Kidsmarathi360 2 ปีที่แล้ว +7

    Salutee ajiiinaa......🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhudatar9574
    @madhudatar9574 2 ปีที่แล้ว

    Tumchyasathi anek prarthana ani shubhecha Kamal Tai ...Respect🙏🙏🙏

  • @Amangesh1
    @Amangesh1 2 ปีที่แล้ว +14

    आजपासून मी घरात फक्त आणि फक्त अंबिका मसाले वापरणार

  • @pushpachothe3256
    @pushpachothe3256 2 ปีที่แล้ว +4

    कमलताई तुम्हाला मानाचा मुजरा

  • @parameshwarbhole3982
    @parameshwarbhole3982 2 ปีที่แล้ว +4

    कोणाचातरी आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी

    • @shubhamghodke4298
      @shubhamghodke4298 2 ปีที่แล้ว +1

      आई तुळजाभवानीचा🙏

  • @subhashgajbhiye3544
    @subhashgajbhiye3544 2 ปีที่แล้ว +7

    Great

  • @nileshpandit3760
    @nileshpandit3760 2 ปีที่แล้ว +3

    या माऊलीला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 2 ปีที่แล้ว +2

    This is really a great interview. Jai Ho Kamalatai ! Jai Ho Ambika Masale !!

  • @user-bq7li6ne7t
    @user-bq7li6ne7t 2 ปีที่แล้ว +7

    निस्वार्थी चेअरमन 🙏

  • @milkart2968
    @milkart2968 2 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन! कमलताई माझी आई🙏

  • @umaraorane1235
    @umaraorane1235 2 ปีที่แล้ว +2

    Rajivji,eka adwitiya personality chi olakh karun dilit,thanks ,ani kamaltai na namskar,

  • @babasahebkurade9575
    @babasahebkurade9575 2 ปีที่แล้ว +5

    Khup Chan

  • @yogeshhande2118
    @yogeshhande2118 2 ปีที่แล้ว +4

    Great women salute

  • @kirankakad3273
    @kirankakad3273 2 ปีที่แล้ว +5

    खुप खुपछान

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 2 ปีที่แล้ว +5

    Maa Tuje Salam 🙏

  • @VYDEO
    @VYDEO 2 ปีที่แล้ว +3

    २००० साली बारामती त काय परिस्थिती होती .
    फारच गंभीर अवस्था होती .

  • @shivajimande7545
    @shivajimande7545 2 ปีที่แล้ว +1

    Sunder katta... Great bhet... Salute

  • @song.beauties
    @song.beauties 2 ปีที่แล้ว

    शानदार...जबरदस्त...जिंदाबाद

  • @lalitarathod2547
    @lalitarathod2547 2 ปีที่แล้ว +4

    कमल ताई 👏👏

  • @priyankakamble385
    @priyankakamble385 2 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त कमळताई 💐💐💐💐🙏🙏🙏

  • @ganeshkulkarni4747
    @ganeshkulkarni4747 6 หลายเดือนก่อน

    Bhavpurn shradhanjali Kamaltai

  • @chitrakhalate6813
    @chitrakhalate6813 2 ปีที่แล้ว +2

    👍🏻👍🏻khup chan प्रवास

  • @mahis7573
    @mahis7573 2 ปีที่แล้ว

    Rajakarni lokapeksha Ashe lokana bolava please. Khup shikayala milate.

  • @abhishek_j2024
    @abhishek_j2024 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान.👌💐

  • @latapatil1469
    @latapatil1469 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मस्त

  • @tulashiramgaikwad4353
    @tulashiramgaikwad4353 2 ปีที่แล้ว +2

    कमलताई मानाचा मुजरा

  • @vasundharalad4234
    @vasundharalad4234 2 ปีที่แล้ว +4

    Maza katta aaj kharokharich sarthak zale tumchya program che.

  • @Shaunartiraj8368
    @Shaunartiraj8368 9 หลายเดือนก่อน

    गुजराती पैसा घेऊन पळाले तर चालते आणि कमल ताई la bank त्रास देते अस आहे ह्या सर्व गोष्टीला सरकार जिम्मेदार आहे

  • @shakirkhan8656
    @shakirkhan8656 2 ปีที่แล้ว +5

    Maa Tujhe salam

  • @victory639
    @victory639 2 ปีที่แล้ว +3

    Kamal tai 🙏🙏

  • @mohankadam3738
    @mohankadam3738 2 ปีที่แล้ว +3

    Khoop khoop nice tai

  • @dnyaneshwarkavade9366
    @dnyaneshwarkavade9366 2 ปีที่แล้ว +1

    jabardast, no words

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 ปีที่แล้ว

    शाळा कॉलेज मध्ये जे शिकायला मिळत नाही ते जीवनाच्या शाळेत शिकल्या मावशी, बोलण्यावरून अजिबात वाटत नाही की आपण शाळा पहिली नाही.शेवटी परिस्थिती शिकवते सगळं दुसऱ्या माई च

  • @kantilalmaharnawr1074
    @kantilalmaharnawr1074 2 ปีที่แล้ว +2

    Nice kamaltai

  • @GogoCraftArt
    @GogoCraftArt 2 ปีที่แล้ว +2

    great work abp maza

    • @vasantsakat3211
      @vasantsakat3211 2 ปีที่แล้ว

      कमलताई अतिशय सुंदर संघटन, संघटनेतून व्यवसाय

  • @dnyaneshwarbhagwat9590
    @dnyaneshwarbhagwat9590 2 ปีที่แล้ว

    Nice Kamaltai

  • @arroonc
    @arroonc 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त

  • @seemakhilare4258
    @seemakhilare4258 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan information hat's of you 👌👌👌👌👌👌

  • @ambadasandhale9031
    @ambadasandhale9031 2 ปีที่แล้ว +3

    Gret

  • @KameshPatil
    @KameshPatil 2 ปีที่แล้ว +1

    Great 🙌

  • @vaishalicheke4124
    @vaishalicheke4124 2 ปีที่แล้ว +3

    ताई 🙏मिळुन काम करू

  • @dipakchothmal7450
    @dipakchothmal7450 2 ปีที่แล้ว +1

    शिक्षण नाही पण गुणी आहेत

  • @pradnyamangalekar4498
    @pradnyamangalekar4498 2 ปีที่แล้ว +2

    Very nice 👌👍

  • @pandurangnathe1083
    @pandurangnathe1083 3 หลายเดือนก่อน

    Great ❤❤❤

  • @anilpangale1901
    @anilpangale1901 2 ปีที่แล้ว

    No Words........

  • @himmatshejul819
    @himmatshejul819 2 ปีที่แล้ว

    कमलताई खुप छान

  • @sridhartamhankar
    @sridhartamhankar 2 ปีที่แล้ว +27

    No words to express.. Great woman. 🙏🙏 🙏🙏

  • @seemakhilare4258
    @seemakhilare4258 2 ปีที่แล้ว

    ABP maja tumcyamul khup chan information milae umedcha mahila ihot

  • @pradipgurav5693
    @pradipgurav5693 2 ปีที่แล้ว

    यापेक्षा सुंदर काय असू शेकते. Maza कट्टा 🙏