ताई मला बिर्याणी खूप आवडते मी सारखिच खातो पण हॉटेलला च खातो मी तुमची चिकन बिर्याणी रेसेपी पाहुन जशी च्या तशी केली आणि बनली पण 1च नंबर बनली हॉटेल मधल्या पेक्षा भारी zali 🙏
जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला कुठलीच भीती वाटत नाही आपल्याकडे ज्ञान असेल तर दुसऱ्याला दिल्याने वाढते हे लहानपणापासून ऐकत आलेले आहे तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
30 जणांसाठी दीड किलो हरभरा डाळ लागू शकते आणि भात तुम्ही इंद्रायणीचा करणार असाल तर दोन किलो तांदूळ लागेल आणि बासुमती किंवा कोलम चा करणार असाल तर दीड किलो लागेल😊🙏
बिर्याणी इतकी सुंदर दिसत आहे आत्ताच खावीशी वाटत आहे 😋😋
खुप सुंदर दिसत आहे बिर्याणी बघूनच करायची इच्छा झाली मी नक्की करून बघेन ❤
Tai tumachya sarvach recipes. Chancha astat khup chan God bless you❤
ताई मला बिर्याणी खूप आवडते मी सारखिच खातो पण हॉटेलला च खातो मी तुमची चिकन बिर्याणी रेसेपी पाहुन जशी च्या तशी केली आणि बनली पण 1च नंबर बनली हॉटेल मधल्या पेक्षा भारी zali 🙏
Khuoch chan sangate mam tumi recipe ase vatate ki tumchya sobat recipe karavi ase vatate
अप्रतिम
तुम्हि क्लास सुरु केले त्या साठी खुप खुप धन्यवाद
Mi aaj biryani banavli...khup mast jhali....Thank You kaki....❤🙏
Khup chan
Upvas special recipe pathava
बघताक्षणी खावीशी वाटते . खूप सुंदर झाली आहे. नुसत्या डोळ्यांनी बघूनच कळत आहे .
मस्तच
खूप छान रेसिपी आहे .अगदी समजेल असं सोप्या भाषेत समजावून सांगता.मॅडम कधी व्हिडिओ संपतो कळतच नाही कधी मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असते .
तुम्ही माझे व्हिडिओ आवडीने आणि मनापासून पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान बनवले आहे बिर्याणी
Ek number paneer tikka biryani zale ahe. n ho chhan receipe explain karata tumhi...❤❤❤
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khupch Sundar Tai
Very nice 👌 👍 👏
Khup chan tai
Very nice. But list of ingredients not been seen in description box
Khup khup chan. Sagle praman discription box madhe please dy
Khuach chaan ek number
Chan recipe ahe
Mast
Thanks 🤗
khup chan
Thanks 😊🙏
Khupch delicious recipe.
मजा आली खूपच छान
,🙏👌tai tumchya sagalya reci khup chan astat chan sagata pan praman lihit ja
खुपच छान
Khupch bhari receipe, Hi biryani kashi ratene dyaychi ma'am 🙏🏻
अप्रतिम
Mast 1 no biryani
Khup chan 👌
Thanks 😊🙏
खूपच छान
अप्रतिम❤all ur recipes
Tai tumhi khupch chan aahat ho.mazya Compton la koni yeil Asa vichar nahi karat.asha chan vichar khup kami jan karatat..
Khup khup shubhecha tumcha pudhcha vatchali karta.
जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला कुठलीच भीती वाटत नाही आपल्याकडे ज्ञान असेल तर दुसऱ्याला दिल्याने वाढते हे लहानपणापासून ऐकत आलेले आहे तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
छान केली आहे बिर्याणी 👍👍👍
Khupch chaan😊
Nice
Khupac chan mastac😋😋😋😋
Mast👌👌
Thanks 😊
Mastach
Chan 👍
1 no
Mast
Mastch Thank you
Thanks 😊🙏
Maji paneer Tika biryani Chan jali
खूप छान ताई
Khupch chan yammy😋😋
Thanks 😊🙏
Superbbbbb....👌👌👌👏
🙏🙏😊
खूप छान 👌🏻👌🏻
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏😊
मस्तच 😋😋
Waaa mastach
Thanks 😊😊🙏
I like rupa tai❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻👏💐🥰😋चाबुक
Tai yacha kharch aani kimmat pan sanga
Chicken Tikka biryani dakhava please
Mast 👌
Tandul ch praman kay ghetle aahe 1 kg sathi
1kg😊🙏
1 no biryani ❤
Thanks 😊🙏
❤❤❤
❤
लय भारी 😋😋😋
👌🏼👌🏼👌🏼
🙏🙏😊
👌👌👌👍
🙏😊
Lai bhaari distey
Measument dile nAhi discription box madhye
🙏🙏🙏
ताई खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏😊
😅verenicethikes
ह्या प्रमाणात कितीजण खाऊ शकतात...
😋
😊🙏
नमस्कार ताई....1 kg biryani साठी किती रुंदीचा टोप तुम्ही वापरता?
Mala 30जने आहे पुरण पोळी आहे सर्व प्रमाण सांगा
30 जणांसाठी दीड किलो हरभरा डाळ लागू शकते आणि भात तुम्ही इंद्रायणीचा करणार असाल तर दोन किलो तांदूळ लागेल आणि बासुमती किंवा कोलम चा करणार असाल तर दीड किलो लागेल😊🙏
तांदूळ कोणता ब्रँडचा वापरला. बिर्याणी
Hello ब्रँड चा वापरला आहे😊🙏
Chup chaan😊
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏😊
मला 100 लोकांची पनीर चिली रेसिपी दाखवाना
😊
कांद्याचा वास भाताला लागत नाही का ?
कांद्याचा वास भाताला नाही लागत😊🙏
Cup chin
Thanks 😊🙏
Khuoch chan sangate mam tumi recipe ase vatate ki tumchya sobat recipe karavi ase vatate
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊😊🙏
❤❤