विषय वासनांची गोडी कशी कमी होईल | भगवदभक्ती चे स्वरूप काय ? | मनाला कसे नियंत्रित करावे ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 มิ.ย. 2022
- विषय वासनांची गोडी कशी कमी होईल | भगवदभक्ती चे स्वरूप काय ? | मनाला कसे नियंत्रित करावे ?
या व्हिडिओमध्ये भगवंतांनी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे विषय वासनांची गोडी कमी काशी करता येईल याबद्दल विवेचन केले आहे. त्यासोबत मनाला कसे नियंत्रित करावे किंवा विषय वासनांची आसक्ती कमी करून आपले लक्ष कोणत्या दिशेला वळवावे अर्थात भगवद भक्ती कशा पद्धतीने करावी याबद्दल देखील सविस्तर विवेचन केलेले आहे. मनाला एखाद्या घोड्याप्रमाणे आपल्याला कंट्रोल करावे लागते. एखादा नाठाळ घोडा असतो तो तो भयंकर उधळत असतो परंतु त्याचा हा स्पीड कसा कमी करावा याचे देखील वर्णन या व्हिडिओ मध्ये आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपणाला या विषयाची पूर्ण माहिती मिळेल आणि भगवद भक्तीमध्ये आपले चित्त समरस होईल.
#dasbodhnirupan
#gurucharitramarathi
#geeta
#manacheshlok
खूप सुंदर आवाज आणि खूप सुंदर निरूपण सगळे काम सोडून फक्त आपली अमरूतवाणी ऐकत रहावी असे वाटते 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ
Khoop savistar vivaran .....khoop aabhar
खूप सुंदर निरूपण... ऐकतच राहावेसे वाटते. 👌🏻👌🏻🙏🏻
जय सद्गुरु. अंतर्मनातील अतिसूक्ष्म प्रश्र्नांची अचुक उत्तरं मिळुन योग्य मार्गदर्शन मिळाले. शांत शांत वाटले. आभार मानावे तेवढे कमीच आहेत.असं या विषयाचं मार्गदर्शन बाहेर कोठेही मिळत नाही.एक सद्गुरू कृपा आहे म्हणूनच इतके श्रवणीय निरुपण ऐकावयास मिळते आहे.जय सदगुरू.
जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ
Khup ch chhan jay sadguru 🙏
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.,🙏🌹🙏👌
Jai Sadguru🌺🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय सद्गुरू
जयसदगूरू
Jai Sadguru ☺🤗🙏
जय सद्गुरु
जय सद्गुरू🙏🙏🙏
,🙏🙏 जय सद्गुरू 🙏🙏
जय सदगुरू🙏🙏
Jay Jay Raghuveer Samarth Shree Ram Samarth ❤
Jay Jay sadguru
🙏 जय सद्गुरू श्री राम समर्थ 🙏
Om namo bhagwateh nama h f🌸
जय सदगुरू 🙏🏻🙏🏻
ॐश्री गुरु दत्तात्रेय श्रीपादश्रीवल्लभाय नमः🙏🏻🌹
Jay sadguru ❤️💌❤️
Jai sadguru 🙏
Jay sadguru
Jay sadguru🙏
🙏🌺 जय सद्गुरु 🌺🙏
❤
jai sadhguru
जय जय रघुवीर समर्थ !
🙏
जय.सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ नमस्कार ताई खुपच छान 🍎🍎🍎🍎🍎🍎🍓🍓🍓🍓🍓🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरु 🙏🙏
🙏🌹 जय सदगुरू 🌹🙏
जय सदगुरू
जय सद्गुरु 🙏🙏🙏
🌹🙏ll जय जय रघुवीर समथॆll 🙏🌹
🙏 जय सद्गुरू 🙏
Jay Jay raghuvir samarth ❤️😊🙏🙏
🌹🌻श्रीराम् समर्थ्🌻🌹
सदा सर्वदा देव सन्निद्ध आहे...
कृपाळूपणे अल्प धरिष्ठ पाहे...
सुखानंद आनंद कैवल्यदानी ....
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी....💫
कितीही धन्यवाद दिले ना तरी तोड नाही त्या धन्यवादांना.... इतकी मोठी कृपादृष्टी केलीये...
♥️समर्था.. अखंड लाभाव हे ....अखंड ...अखंड...
अडीच तासाचं श्रवण असूद्यात नाही तर काही मिनिटांचा वीडियो....... सामर्थ्य तेच.....❣️♥️
भाग सोडवण्याचा कार्यभाग तुमचा.....ती अत्यंत चोखपणे तुम्ही बजावता..... मलाही माझा कार्यभाग तसाच चोखपणे साधता यावा...... 💫😊🌿💐
💐🌹🌿जय् सद्गुरु 🌿🌹💐
Jay jay raghuveer Samarth 🙏🙏
Jay sadguru ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Jai Sadguru 🌺🙏
🙏 jay sadguru 🙏🙏
Jay sadguru,
Jay sadguru 🙏🙏
Jay sadguru.
Ase nirupan have
Jay Sadguru🙏🙏
Jai Sadguru 🙏🙇♀🤗
Jai Jai Raghuvir Samarth 🙇♀🙏🤗
❤❤❤❤❤
🌹🌹🙏🙏🌹🌹
Jay sadguru 🌺🌺🌹🌹
🙏 Jay Sadguru 🙏
🙏
Jay sadguru 🙏🙏🙏
Jay Jay raghuvir samarth ❤️😊🙏🙏
🙏🙏