दिवसभर समाधान कसे राहील ? | रोज आत्मस्थितीमध्ये राहण्यासाठी !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2022
  • दिवसभर समाधान कसे राहील ? | रोज आत्मस्थितीमध्ये राहण्यासाठी !
    आपण मुळातच आत्मरुप आहोत . आपण सदैव आनंदी , शांतीमय आणि प्रेममय आहोत . अगदी परब्रह्मासारखे ! पण काही बाबी आहेत त्यामुळे आपण मूळ स्वरूपापासुन दुरावतो. समर्थ वाड्मयात याचे कारण व उपाय आहे ! ते सविस्तर या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. कृपया पूर्ण व्हिडिओ श्रवण करावा म्हणजे मुख्य आशय सुटत नाही 🙏
    #sukh
    #samadhan
    #shanti
    #vivek

ความคิดเห็น • 38