SHRREYASH BUILDERS AND DEVELOPERS /1BHK/2BHK LUXURY FLAT/ BUILDING PROJECT IN KANKAVLI CITY🏨

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2021
  • नमस्कार मित्रांनो....तुम्ही आमच्या व्हिडिओ ना देत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्ही तुमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो..
    तर मित्रांनो आज आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या कणकवली शहरामध्ये श्रीयश बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांचा निवासी बिल्डिंग प्रोजेक्ट. तर आपला हा प्रोजेक्ट कलमठ मध्ये असून गजानन महाराज मठाच्या अगदी बाजूलाच आहे.
    सध्या स्थितीत ३ मजली बिल्डिंग चे काम पूर्ण झालेलं असून.. अजून २ मजल्यांची परमिशन मिळालेली आहे. व संपूर्ण बिल्डिंग हि ५ मजली असून ३ मजल्यातल्या २० फ्लॅट चे पाजेशन डेव्हलपर्स आपल्याला मार्च २०२२ पर्यंत ताब्यात देणार आहे. या बिल्डिंग प्रोजेक्ट मध्ये १ बी एच के. व २ बी एच के. फ्लॅट उपलब्ध आहेत. यामध्ये आपल्याला १ बी एच क फ्लॅट ५८० स्क्वेअर फीट पासून ७०२ स्क्वेअर फीट उपलब्ध आहेत. व २ बी एच क फ्लॅट ११७५ स्क्वेअर फीट मध्ये उपलब्ध आहेत.
    तसेच या प्रोजेक्ट च्या बांधकामामध्ये उत्तम दर्जाच्या मटेरियल चा वापर करण्यात आलेला आहे. याव्यतिरिक्त आपल्याला यामध्ये अनेक सुविधा मिळून जातात. यामध्ये प्रशस्त असं कार पार्किंग आहे. तसेच लिफ्ट ची पण सोय आहे. त्यासोबतच बाईक आणि कार वॉशिंग पॉईंट देखील आहेत. तसेच
    २४ तास पाणी व सी.सी.टी.वी कॅमेरा ची पण सुविधा आपल्याला सहज मिळून जाते. तसेच सोसायटी ऑफिस व ब्रँडेड फिटिंग ची सुविधा पण आपल्याला सहज मिळून जाते. तर सध्यास्थितीत बिल्डिंग चे काम ३ मजल्यान पर्यंत पूर्ण झालेले असून यामध्ये तुम्हाला डेमो फ्लॅट पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच आपल्या या प्रोजेक्ट पासून इतर सुविधा अगदी जवळ उपलब्ध आहेत. जसे की हॉस्पिटल, मार्केट, सिनेमा थिएटर, बसस्टँड,
    फिश मार्केट, पोलिस स्टेशन, रेल्वे स्टेशन, स्कूल कॉलेज, मुंबई गोवा हायवे, पेट्रोल पंप, इत्यादी सुविधा आपल्याला अगदी १ किलोमीटर च्या आतमध्ये सहज मिळून जातात. तर गृह कर्जाच्या सर्व बँकलोनवर ताबा मिळेपर्यंत शून्य टक्के व्याजदर असेल. तर मित्रांनो आजच आपलं बुकिंग श्रीयश बिल्डर आणि डेव्हलपर्स यांच्या साथीने करा व आपलं हक्काचं घर मिळवा ते ही आपल्या कणकवली शहरामध्ये अगदी सर्व सुविधा युक्त.
    👉 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज
    👉 Call Only Geniun Bayer
    ☎️ 9404752423 / 9822700679
    #buildingproject #kankavliflatproject
    #shriyashbuilderskankavli #kankavlicityproject #sindhudurgproperties #sindhudurgpropertiesplotsale #flatprojectinsindhudurg #mumbaigoahighwayproject #sindhudurgatswastflat #kankavliflat #1BHKflatsaleinkankavlicity #2BHKflatsaleinkankavlicity
    #निवासीबिल्डिंगप्रोजेक्ट #flatforsale
    #फ्लॅटफॉरसेल #सिंधुदुर्गप्रॉपर्टीज #Kankavliflat
    #koknatflatsale #कोकणातफ्लॅट

ความคิดเห็น • 19

  • @indaptravels300
    @indaptravels300 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @advpratiksamant3711
    @advpratiksamant3711 2 ปีที่แล้ว +1

    Video chya suruvatila greenery aani running clouds dakhavta te chhan vatatata..

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 2 ปีที่แล้ว +2

    Sir, price sangalit tar bare asta, mhanje lagech vichar karu shakto

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  2 ปีที่แล้ว

      अजून माहिती साठी सिंधुदुर्ग प्रॉपर्टी च्या या नंबर वर कॉल किंवा व्हॉटसअप करा.....9404752423

  • @vinaypawar3409
    @vinaypawar3409 ปีที่แล้ว

    Project rera approved aahe ka?

  • @kunalmunankar7208
    @kunalmunankar7208 2 ปีที่แล้ว +1

    mala kankavli madhil kalmath (kumbharwadi) yethe rent var room pahije ahe, tumhi suggest karu shakata ka?
    building kinva rowhosue asel tari chalel

  • @prathameshsawant9532
    @prathameshsawant9532 2 ปีที่แล้ว +2

    Pp

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  2 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी संपर्क साधा
      9404752423/9822700679

  • @indaptravels300
    @indaptravels300 2 ปีที่แล้ว +1

    Price???

  • @savaribagwe2784
    @savaribagwe2784 2 ปีที่แล้ว +1

    Rk & 1bhk prize plz.

  • @pramodlad5899
    @pramodlad5899 2 ปีที่แล้ว +1

    Plz price sangal tar vichar karu

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  2 ปีที่แล้ว

      सर कृपया आम्हाला संपर्क साधा

  • @opdurgesh33
    @opdurgesh33 2 ปีที่แล้ว

    किंमत किती आहे 1BHK.2BHK