८ गुंठे N.A जागा फळ झाडे सहित नविन बंगला २८ लाखात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • ✳️ आजची आपली प्रॉपर्टी आपल्या मालवण तालुक्यातील कट्टा गावा पासून मोजून ५ किलोमीटर अंतरावर असून पूर्ण पने वाडी वस्ती मध्ये आहे. ८ गुंठे बिनशेती जागा तसेच २bhk बंगला पूर्ण पने रोड व निसर्ग रम्य वातावरणात आहे. सदर प्रॉपर्टी वर तुम्ही होम लोन घेऊन प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तसेच जागा मालकांशी
    प्रॉपर्टी आवडली तर थेट कॉन्टॅक्ट करून दिलं जाईल. २% brokerage लागू आहे.
    ____________________________________________
    📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
    इतर जागी गुंतवणूक केली आहे.
    📌 बंगलो बांधून किती वर्ष पूर्ण झाली आहेत.
    २ वर्ष
    📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
    📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
    ( 2% ब्रोकरेज लागू )
    📌 सदर बंगलो ची किंमत २८ लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
    📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
    🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
    📱 9404752423 / 9822700679
    ( Call only genuine buyer )
    #explorekokan #kokanproperty #sindhudurgproperties #propertyforsale #naplots

ความคิดเห็น • 6