माऊली महा वैष्णव ज्ञानेश्वर महाराज की जय,,, जय जय विठ्ठल रखुमाई,, धन्य आज दिन संत दर्शनाचा l अनंत जन्मीचा शिन गेला l l मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे l कदा न सोडावे चरण त्यांचे l l त्रिविध तापाची झाली बोळवण l देखिल्या चरण वैष्णवांचे l l एका जनार्दनी घडो त्यांचा संग l न व्हावा वियोग जन्मोजन्मी l l जय विठ्ठल रखुमाई,,🙏🙏🌷🌹👏👏🍀☘️🍀☘️🍀☘️🍀🌿🌿🌿🌿🌿🍎🥭🍊🥭🍇🍋🙏🙏👏👏
Ram krushna Hari Mauly
Sunder
धन्यवाद माऊली चे, दर्शन करू दीले
छान
माऊली महा वैष्णव ज्ञानेश्वर महाराज की जय,,, जय जय विठ्ठल रखुमाई,,
धन्य आज दिन संत दर्शनाचा l
अनंत जन्मीचा शिन गेला l l
मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे l
कदा न सोडावे चरण त्यांचे l l
त्रिविध तापाची झाली बोळवण l
देखिल्या चरण वैष्णवांचे l l
एका जनार्दनी घडो त्यांचा संग l
न व्हावा वियोग जन्मोजन्मी l l
जय विठ्ठल रखुमाई,,🙏🙏🌷🌹👏👏🍀☘️🍀☘️🍀☘️🍀🌿🌿🌿🌿🌿🍎🥭🍊🥭🍇🍋🙏🙏👏👏
माउली माउली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ram Krishna Hari
नारायण नारायण
Background la bhaktigeet asala asate tar ajun changal vatal asat
Natural sound aika sir mast vatte
किती बैल जोड्या आहे रथ ओढण्यासाठी
3