सागर मदने माऊली असेच प्रत्येक वर्षी आपल्या प्रिय ज्ञानेश्वर माऊली च्यां सोहळ्याचे असेच सुंदर व्हिडिओ बनवून अवघा महाराष्ट्र आपला देश आणि जगाला दर्शन घडवावे ही सुद्धा संताची उत्कृष्ट सेवाच आहे. धन्यवाद माऊली🌹🙏🙏 संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय🌹🚩❤🙏🙏
सागर मदने तुमचं शुटींग एव्हडं छान झालय की आज पर्यंत आम्ही किती तरी वेळा पालखीचे दिवे घाटातील शुटींग पाहिले,परंतु एव्हढ अप्रतिम शुटींग झालय,की मन भारावून गेलं.खुप छान ,जय हरि माऊली.🙏🙏🙏
*🚩🔔🔱🙌 जयजयरामकृष्णहरी 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयजय शांतिब्रह्म भगवान श्री एकनाथ महाराज माऊली 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय जगद्गुरु संत तुकोबाराय 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय जगद्जननी आदिशक्ती श्री मुक्ताबाई माता 👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩*
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराया महाराज श्री संत जगद्गुरू तुकोबाराया महाराज कि जय सागर मदने चँनलचे मनपुर्वक आभार दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
सागर मदने माऊली असेच प्रत्येक वर्षी आपल्या प्रिय ज्ञानेश्वर माऊली च्यां सोहळ्याचे असेच सुंदर व्हिडिओ बनवून अवघा महाराष्ट्र आपला देश आणि जगाला दर्शन घडवावे ही सुद्धा संताची उत्कृष्ट सेवाच आहे.
धन्यवाद माऊली🌹🙏🙏
संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय🌹🚩❤🙏🙏
सागर माऊली चा हा सोहळा प्रत्यक्षात नाही बघू शकले पण तू दाखवून दिलास, खूप धन्य झाल्यासारखे वाटते,रामकृष्ण हरी माऊली🙏🙏
खूप खुप धन्यवाद अतिशय सुंदर चित्रिकरण आपल्या व्हिडिओ मुळे आम्हाला माऊली चे दर्शन झाले.
🙏🚩
दिवे घाटातून माउलीच्या पालखीचे सुंदर दृश्य आपण आम्हास दाखवले ते पाहून मनाला खूप शांती मिळाली राम कृष्णहरी -👌🌹🙏🙏🌹
सागर दादा तुमचे दिवे घाटातील शुटिंग खुप छान👌👌 होते.बघुन आनंदाने डोळे भरून आले.मन प्रसन्न झाले.आणि आम्हाला घरबसल्या दिवे घाटात आलेली माऊलींची पालखीचा सोहळा बघायला मिळला आणि पालखीचे दर्शन पण झाले. धन्यवाद
🙏🙏 || राम कृष्ण हरी||🙏🙏
धन्य तो दिवे घाट अन् ते वारकरी रामकृष्ण हरी❤
माऊलीच्या पालखीच दर्शन खुपच छान झाले धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩
सागर मदने तुमचं शुटींग एव्हडं छान झालय की आज पर्यंत आम्ही किती तरी वेळा पालखीचे दिवे घाटातील शुटींग पाहिले,परंतु एव्हढ अप्रतिम शुटींग झालय,की मन भारावून गेलं.खुप छान ,जय हरि माऊली.🙏🙏🙏
Good
1@@rambhajinavale4648
😢 3:05
जय जय राम कृष्ण हरी,,💐💐🙏🙏🚩🚩🚩
खुप छान माऊलीचा सोहळा जय हरी माऊली
Ram Krishna hari.khup chan darshan zale tumchamule maulicha palkhiche kiti sunder video banwalay dhnywad
खुप छान विडिओ माउलींच्या पालखीचे दर्शन झाले
आम्ही करनाटकातुन live दर्शन घेतले धन्यवाद माउली असेच दाखवत वारिचा आनंद लुटु या राम क्रि्षिन हरि ,🙏🌹💐
खूप खूपच छान पालखीचे दर्शन घडवले.धन्यवाद सागर...
अप्रतिम, राम कृष्ण हरी
🌹🌹🙏🙏 राम कृष्ण हरी जय विठ्ठल 🙏🙏🌹🌹
खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
सागर भाऊ खुपच छान आहे माऊलींचा सोहऴा
अप्रतिम, सुरेख चित्रीकरण केले आहे, फास्ट फॉरवर्ड फार छान वापरले आहे, बघण्याची उत्सुकता वाढवते 👌👍
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
माऊलीचा पालखी सोहळ्याचे सुंदर देखावा. धन्यवाद
लय भारीमाऊली घरी बसल्या बसल्या वारीचा आनंद मिळाला
विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी
माउली माउली रूप तुझे
असंच माऊली ची सेवा करत राहा तुम्हाला देव कुठेच कमी पडू देणार नाही जय जय राम कृष्ण हरी
खुपच छान जयहरी
जय जय राम कृष्ण हरी माऊली
खुप सुंदर
Khup chan vatale bhau 🎉❤🎉🎉❤
माऊली
👍👍👍
जय महाराष्ट्र. 🙏
सुंदर हो, राम कृष्ण हरी
महाराष्ट्राची खरी ओळख वारकरी संप्रदाय.
खूप छान शुटिंग पहायला मिळाल
माऊली माऊली
Navnath mama ♥️
माऊली माऊली 🙏🙏
❤
राम कृष्ण हरी
Ramkrishna Hari🙏
Jayatu Dnyaneshwar Mauli🙏
Khup chan 👍
नमः
Mauli 🙏
Maharashtrachi shan
जय हरी माऊली
❤❤❤❤
Atisundar video
जय शिवराय दादासाहेब काल दिवे घाटात आपण भेटलो तुम्हाला पाहून समाधान वाटले
रामकृष्ण हरी...❤
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला जय हरी जय हरी जय हरी जय जय
राम कृष्ण हरी माऊली
जय हरि माऊली
करमाळा,,🙏🥗🌹🙏खुपच,छानसेवा🕉👉🏾🔕👈दाखविली🙏🙏2023🧜♂️🧜♂️
खरच बेटा खूप छान शुटींग केलस , पांडुरंग तुला उदंड आयुष्यदेवो 🥰🥰🚩🚩
🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻
🙏🙏💐
Great Saheb 👍 👌 👍
Ram Krushna Hari Mauli 🙏🙏🚩🚩 Avismarniy , Apratim Ani Jabardast Shooting 💯😍😘❤❤ Dhanyavad 🙏🙏 Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
👌🙏
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद मदणे सर
खूपच छान जय जय राम कृष्ण हारी
❤❤❤❤❤❤❤
आनंद वेगळाच आहे
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
Chan ahe
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🚩🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद दादा
माऊली आपल्या मूल दिंडी सोहळा घरी बसून पाहता आला धन्यवाद
Jay Gajanan Jay ram
जय शिवराय 🙏 सागर जय हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
अप्रतिम, अवर्णनीय
छान आहे शूटिंग
*🚩🔔🔱🙌 जयजयरामकृष्णहरी 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयजय शांतिब्रह्म भगवान श्री एकनाथ महाराज माऊली 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय जगद्गुरु संत तुकोबाराय 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय जगद्जननी आदिशक्ती श्री मुक्ताबाई माता 👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩*
एकदम भारी 🚩🚩🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
पंढरपुरात दाखल होईपर्यंत वारी वाटेची चित्रफित अपेक्षीत आहे!
Jai Hari Vitthal Rakumai
Dnyaneshwar Mauli Dnyan Raaj Mauli Tukaram
👌👌👌👌
I am watching your great video!from vapi gujarat!sagar you are good sevak of mauli!go ahead!you are real saint!
🚩🚩राम कृष्णा हारी 🚩🚩
खूप छान 🚩❤
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
dhanyvad bro maulinch gar baslya Drshan jalya badal jay hari vithal🙏🙏
Pahilaa view maza sagar dada
❤️🙏😍
राम कृण्ष माऊली🇳🇵🇳🇵
Vitu.mazi.mauli.🙏👣🙏🎎
राम कृष्ण हरी,🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी सागर दादा खुप छान पालखी सोहळा असेच नव नवीन व्हिडिओ बनवत राहा पुढच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा 💐💐💐💐💐
Nice
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराया महाराज श्री संत जगद्गुरू तुकोबाराया महाराज कि जय सागर मदने चँनलचे मनपुर्वक आभार दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
राम कृष्ण
राम कृष्ण हरी..🙏🙏
छन
खूप छान नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले,राम कृष्ण हरी🙏
🚩🚩🚩🚩 जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩
जय राम कृष्ण हरी
खूप छान दादा माऊली भेटले 😊😊