ताई तुम्हीं वैशालीला का दाखवीत नाही. कधीपासून विचारीन असे म्हणीन. ज्योति ताई तुम्हांस खूप खूप आशिर्वाद-मैत्री-प्रेम लाभो हीच स्वामी माऊली आई चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤💋💋💋💋💋👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Jyoti tai sarmhantat Vaishali la dakhava Tila dalhata pan kali chehara dlhaavt nahi jevdhi dlhaavtaat tevdhich bfha na tai kay sagril tya Bacharach yevdhya aji mokha het tynaa bagh.....
❤❤ताई असे त्यांना बोलल्यामुळेच भंडारी अजोबामध्ये खूप सुधारणा झाली आहे हालचाल नाही केली तर त्यांचे आजार वाढणार म्हणून ताई प्रत्येकाची छान काळजी घेतात कदाचित घरच्यांनी पण एवढी काळजी घेतली नसती त्यामुळे ताईकडे जे पण लोक आहेत ते नशीबवान आहेत❤❤
आजी आजोबा खुप छान मस्तच असच आनंदी रहा ❤❤🙏👍👍
ताई सर्व आजी खुप आनंदित आहे हे सर्व तुमच्यावर आवलबून आहे
ताई किती छान प्रेम करता आईवडिलांनंसारख
रांगोळी छान, वातावरण प्रसन्न वाटते. सुंदर❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤Tal🎉🎉❤❤
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
Nice❤❤
उभे राहून भांडी घासातील असे बेसिन बनवून घ्या! काम सोप होईल.
Swami Samarth
ताई तुमचं पण दर्शन देत जा आणि कारल्याची भाजी जास्त दीसातीए ❤❤
खूप छान
ताई तुम्हीं वैशालीला का दाखवीत नाही. कधीपासून विचारीन असे म्हणीन. ज्योति ताई तुम्हांस खूप खूप आशिर्वाद-मैत्री-प्रेम लाभो हीच स्वामी माऊली आई चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤💋💋💋💋💋👍👍👍👍👍👌👌👌👌👌
👌👌👌😃😃😃😃
❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Kup chan 👌
तुम्ही एवढी काळजी घेतात सगळ्यांची तर आनंदी राहणारच ❤❤
एक दिवस सगळ्यांना लावा मग भांडी घासायला फळीवरची 😂😂😂
🙏😎
सगळे खूप आनंदाने राहतात आणि ज्योती ताई सख्या नात्याहूनही काळजी घेतात ♥️🤗
❤️🤗
@@aparnapatil3733appu tai ❤
Khup chan sglech❤❤
Nice
काल ज्या आजी आल्या होत्या त्याच्या आश्रमचा युट्युब चॅनेल आहे का मला बघायचा आहे प्लीज रिप्लाय दया ना
ताई पाणी नसेल तेव्हा सरळ use and through चे प्लेट, ताट वापरायचे म्हणजे पाण्याची बचत होईल.
Jyoti tai sarmhantat Vaishali la dakhava Tila dalhata pan kali chehara dlhaavt nahi jevdhi dlhaavtaat tevdhich bfha na tai kay sagril tya Bacharach yevdhya aji mokha het tynaa bagh.....
Anita tai la sagale trass detat
Tulsi Cha Manjula Kannada
सार्या जगात तुमचं नाव लौकिक व्हाव
कुंभार मॅडम शांत का झाल्या
तुम्ही रोहित ला का दाखवत नाही
वैशालीच्या नवऱ्याने बघितलं तर घेऊन जातील तिला मी ते काम कोण करेल
एवढं सुंदर करते वैशाली सर्व स्वयंपाक छान रांगोळी काढते एक दिवस दाखवा तिला पण ताई तू माझ्या कमेंटला रिप्लाय देत नाही
Vaishali tai cha jivavar dhoka hou shakto
11:01 ताई भंडारीना लकवा मारलेला ते कसे धावतील त्याना जमते तेवढ करतात ते आजोबानां अस काही नाही म्हनुन ते पळतात
❤❤ताई असे त्यांना बोलल्यामुळेच भंडारी अजोबामध्ये खूप सुधारणा झाली आहे हालचाल नाही केली तर त्यांचे आजार वाढणार म्हणून ताई प्रत्येकाची छान काळजी घेतात कदाचित घरच्यांनी पण एवढी काळजी घेतली नसती त्यामुळे ताईकडे जे पण लोक आहेत ते नशीबवान आहेत❤❤
छान
ताई तुम्ही वैशालीला का दाखवत नाही कारण काय
Vayshil la dakhvle tar to ticha priykar yeil mag 😢
June video baga tai
ताई मला एक दत्तक बाल मिलेल का
मला मुलं बाळं नाही तर तुम्ही लवकरात लवकर सांगा तिथला ऍड्रेस सांगा खुप उपकार होतील ताई तुमचे
Tae ni dakhvlel choti mulagi gya
ताई तुमचे विडीओ बघते नाही आला विडीओ तर करमत नाही ताई अशात विडीओ नाही आले असे का सरीता भागवत वसमत जिल्हा हिंगोली
ताई आजोबा खूप पीट आहे त
ताईतुम्ही त्यांना या जावा म्हणून बोलता
ताई तुम्ही वैशाली चेहरा का नाही दाखवत किती वेळा कमेंट करा यांची ताई
ताई तुम्ही वैशालीला का दाखवत नाही
ताई तुम्ही एकदा वैशाली दाखवा सगळ्यांनाच उत्सुकता आहे बघण्याची
हो मला पण पाहायचं आहे वैशाली ताईला❤❤
Video aahe vaishali cha to paha chehra nahi dakhu shakat problem hoil
Aho je aahe te bagha na nit
Ugach kashala suggestions ka detat tyana.Aapan ek tari vyakti sambhalu shakato ka
@@harishlokhande5511video chi link pathva
@@healthylife3681 आमच्याकडे येऊन बघा जॉइंट फॅमिली आहे