EP 505 प्रेमात जखमी प्रेमिका काय करू शकते?रंगेल पती आणि रक्तरंजित पत्नी/पुण्यातील घटना by dsdmarathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
खूप छान
👌👌👍
खुप छान माहिती मिळाली
Sir Tumhi He Batmi Kiva Story Amchya parent Pathvata Amhi Familivale Satark Zalo Ahot Pratakababat .Thank you so much sir
Jai Shree Ram 🙏🙏
Nice story sir...
❤❤❤❤
👉 😀 फुकटची शायनिंग कीती महागात पडली & ( आणि सर पुणे खुपच सुंदर आहे मानसं आणि पाणी सुध्दा ) 😛 👈
Khup chhan sir 👍
keep it up sir god bless u.sir.
धन्यवाद सर!
बरोबर बोलताय भाउ 😄😄😄😄
तो प्रवासी नाहक मेला याबद्दल खुप वाईट वाटते
छान स्टोरी आहे.शेवटी एकच अनैतिक संबधा तून नुकसान आणि जीवाला धोका होतोच.वेळेवर सावरले तर ठीक नाहीतर अघटीत घडणार च....
Nice story sir
Punya madhe jast crime hotat kay
@@sunilsuryavanshi2576 yes
खर तर मी पण follow नाही केल DSD च पेज आता नक्की करील.
माझ्या खूप स्टोरीज मिस झाल्या
Me pn Nahi krt follow. Search krun pahto
छान preparation and presentation!! धन्यवाद!!
Nice
आपण छान प्रामाणिक पने खरे आणि सत्य घटनेवर आधारित कहाणी दाखवता आणि सांगता....त्याबद्दल आपले लाख_लाख आभार___आपण दररोज नव_नवीन एपिसोड दाखवत रहा....धन्यवाद. ❤️
पुण्याच पाणी अस आहे सगळ्यांच्या डोक्यावरचे केस जातात 😂😂😂
सगळे विचारवंत पुण्यात राहतात 😂😂😂😂
खुप हसायला आलं
सर आम्ही तुम्हाला फाॅलो तर नाही केलेलं पण लाईक न चुकता करतो हा 👍😅 नमस्कार सर 🙏🏼
मेरी पत्नी नीता,11 ऑगस्ट 2020 को मेरे घर से सारे सोना, जेवरात और लग-बग 10 लाख रुपये कॅश लेकर किसी और के साथ भाग गयी है ! यहा की लोकल पुलिस मेरा कम्प्लेंट ले नहीं रहे है, मेरा टोटल 20 लाख से ज्यादा लॉस और मै 1 साल से मानसिक रूप से बहुत परेशान हूं....
ना मेरा काम पे ध्यान लगता है, ना मै कुछ अच्छा काम कर सकता हूं....
मेरी जिंदगी की पुरी कमाई ओ लेकर भाग गयी है !
मेरे उपर 498A और 125 और कौन से कौन झुठे केस लगा रखे है....
मेरी हेल्प किजीये...
मै मानसिक रूप से बहुत परेशान हूं 🙏🙏🙏🙏
पुण्याला कशाला नाव ठेवताय. हे बाहेरून येणारे लोकच कांड करताय.
@@vasantkamble5482 त्यांना नाही. बाकीचे लफडेबाज बाहेरून येतात त्याच बोलतोय.
बरोबर
@@shubham_M7777¹¹❤❤❤❤❤❤❤❤❤ujp😊
Very good sir
9:06 मुली चांगल्या मुलांना सोडून, फालतू पोरांच्या नादी का लागतात? चांगल्या मुलांना धोका देतात आणि वाईट मुलांसोबत राहतात.
एकदम बरोबर
Changli sallah detat tya dhanyavaad
Chan
आपण फेसबूक वरून लग्न जमवलं याचं आजकालच्या तरुण तरुणींना फार विशेष वाटतं. पण नंतर असे ' बुक' होऊन तोंडाला 'फेस ' येतो.
Mi tumche video darroj bghte ..mala khup Chan vatat tumche episods bghayla DCD bghun mala nayaan bhette ashech video takat rahava
Tyanch lagn nahi Zale kra tumhi
Jagatli sarvaat Bhangaar Nyya Vevasta aahe Aaplya Deshachi, Mahnun lokanaa ashech wagaave laagte
नमस्कार दत्ता साहेब, तुम्ही स्टोरी चांगली सांगितली. निष्पाप लोकांचा जीव जातो ना तेव्हा खूप वाईट वाटतं. केलेल्या कृत्या वरून काय परिणाम होईल याचा विचार करून माणसाला नेहमी वागले पाहिजे. पण आज वेळ कुणाकडे आहे?
संतोष बाळासाहेब वागदरे, केरळ.
मेरी पत्नी नीता,11 ऑगस्ट 2020 को मेरे घर से सारे सोना, जेवरात और लग-बग 10 लाख रुपये कॅश लेकर किसी और के साथ भाग गयी है ! यहा की लोकल पुलिस मेरा कम्प्लेंट ले नहीं रहे है, मेरा टोटल 20 लाख से ज्यादा लॉस और मै 1 साल से मानसिक रूप से बहुत परेशान हूं....
ना मेरा काम पे ध्यान लगता है, ना मै कुछ अच्छा काम कर सकता हूं....
मेरी जिंदगी की पुरी कमाई ओ लेकर भाग गयी है !
मेरे उपर 498A और 125 और कौन से कौन झुठे केस लगा रखे है....
मेरी हेल्प किजीये...
मै मानसिक रूप से बहुत परेशान हूं 🙏🙏🙏🙏
Me nahi yenar pune la 😂😂😂😂
Face book mayajal aahe japun vapara,🙏😀
प्रचंड प्रचंड प्रचंड
मा दत्ताभाऊ नमस्कार
मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार
जशी यशस्वी पुरुषामागे स्री असते तशाच प्रकारे विनाशाला सुध्दा कारण होऊ शकते.
Best story....best clarify....
पुणे तिथे काय उणे दत्ताभाऊ नमस्कार सुभाष बोरा सनसवाडी
बाबा राम रहीम वर पुर्ण माहीत सांगा
जर तो प्रवासी त्याच्या कुटूंबाचा एकटा पोषन कर्ता असेल तर त्या कुटूंबाचे कसे होईल,निष्कारण त्या सर्वाना त्रास सहन करावा लागनार.
101%
👍👍👍
कर्म करतय कोण आणि भोगतय कोण
एक निष्पाप महिलेचा बळी गेला...
सर्व अज्ञाना मधून घडतय..
प्रियकराला का मारल नाही .
*पुणे तिथे काय उणे. *
👍👍👍👌
फोटो जर दाखविलो या बदमाश लोकाचे तर स्टोरीला चांगल स्वरूप येईल
Namaste sir
Datta bhau namaskar
Vaibhav egade form murbad
नमस्कार दत्ताभाऊ
पुण्यातल्या पाण्याने amche kes gele nahit
😀
किडक्या सुपारी 🤣😂😁
Hahaha follow kra mi khar बोलतोय
Hi baaherun aaleli ghaan aahe, tyacha punyashi tilamaatra sambandha naahi!
"No Law can be implemented without fear of law"
नमस्कार सर किशोर मोरे मेहकर जि बुलढाणा 28
Rangel pati tar salamat rahila tyala hi shiksha vhayla pahije he sagal tyachya mulech zal
नमस्कार भाऊ
नमस्कार दादा साहेब🙏🧘❤️
जय श्री राम
नमस्कार datta sonvane sir
नमस्कार सर
छान
Don durlabh kashyap bdhal kdhi mahiti sangnar sir please reply dya
दत्ताभाऊ मराठी स्टोरीज इंग्लिश शब्द आजिबात वापरू नका कारण अडाणी माणसाला समजत नाहीत
Shiksha dili devane....balatkari navryala jail madhun baher kadhnyachi...
👉🙏 नमस्कार दत्ता सर 🙏👈
फॉलो केलं ऍक्टिव्हेट करत होते म्हणजे नेमकं काय
Sir Facebook chi link kuthe aahe
बदला पण मार्ग चुकीचा
Mrs savitacha pati range l aahe tasechmrs savitane prem 21 varsh prasanna barobar sharirik sambandh hotet tya mule savita gharich premi barobar Avaidh sambandh thevale
Tila paise deun takayche aste
Kay Manayche Bhau Kase He Lok Chukiche Vagtat Jaude Kay Bolnar 😳🙄👍
Mi tr vadgao Sheri lac rahate candan nagar la nehmic jan hote but mi nhot aeyakl hi story
👍🏻
संध्या प्रेम केलं सखोल चौकशी करून तिची चुकी आहे
Ramram dattbhu
सुपारीकिलर यांनी जी सुपारी घेतली होती कोर्ट कचेरी मध्ये त्या पेक्षा जास्त पैसे जातील शिक्षा वेगळी दोन खून व पोलीस जखमी केला काय बोलायचं आता (कायदेशीर मार्गाने पैसे लवकर भेटत नाही देशाच्या न्याय विषयी बोलायलाच नको वर्षाने वर्ष केस चालतात न्याय भेटल याची गॅरंटी नसते पैसा फेको तमाशा देखो, उशिरा भेटलेला न्याय अन्याय असतो )
पुण्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे, पुणे तसे शांत,अनेक विचारवंतांचा वारसा असलेलं,ठीक आहे समालोचन खूप छान
दत्ता साहेब पुण्याच्या पाण्याने केस वगैरे काहीही जात नाहीत. तुमच्या अनेक कथा मध्ये पुण्याला सतत नावे ठेवली जातात ते बरोबर वाटत नाही. व पटतही नाही ऊलट ज्याच्या खाती खुप पुण्य जमा झाले असेल तरच त्यालाच पुणयात जन्म मिळतो
मा श्री दत्ता भाऊ नमस्कार 🙏🙏 गजानन जाधव
Way of narration is funny 😄 very good
Murder karaycha to Harami lover Cha tya wife Cha Kay dosh hota.....
Namaskar.datta.sir.only.d.s.d
दत्ता शेट गोरा झाला रे. भावा
😊
🙊🙉🙈
Teecha Varcha Majla Rikama Hota.
Namaskar ji sir
मा देशमुख साहेब नमस्कार
B.Sonawane
एका चुकी मुळे
मेरी पत्नी नीता,11 ऑगस्ट 2020 को मेरे घर से सारे सोना, जेवरात और लग-बग 10 लाख रुपये कॅश लेकर किसी और के साथ भाग गयी है ! यहा की लोकल पुलिस मेरा कम्प्लेंट ले नहीं रहे है, मेरा टोटल 20 लाख से ज्यादा लॉस और मै 1 साल से मानसिक रूप से बहुत परेशान हूं....
ना मेरा काम पे ध्यान लगता है, ना मै कुछ अच्छा काम कर सकता हूं....
मेरी जिंदगी की पुरी कमाई ओ लेकर भाग गयी है !
मेरे उपर 498A और 125 और कौन से कौन झुठे केस लगा रखे है....
मेरी हेल्प किजीये...
मै मानसिक रूप से बहुत परेशान हूं 🙏🙏🙏🙏
He paha dattatray .punyala naave thevnyachi garaj nahi.to adhikaar kunalahi nahi.
Bahercha deshatun aalele lok pune ghan kartayat.aani punyatil lok wicharwant aahetach.
Dusrya deshatil,shaharatil,rajyatil lokanna takkal padat nahi ka.te sagle kesal prani aahet ka.ugach punyala naave theu nka.samajl? Murkh,Bindok lokach punyala naave thevtat.
Tumhi pik nahi , takat, mg video varil photo kinache astat
Aapla phone number pathwa.
Ekde punyacha ka sambdh,baherchi lok astana
खुप छान