महाराज आवाज खुप मस्त आहे तुम्ही भारूड रुपी जी सेवा करता ती खूप छान आहे तुम्हाला साथ देणारे महाराज याची पण सेवा खुप आहे आपले अभिनंदन आपल्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
एक नंबर आवाज दादा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीस. क्या बात है. . गवळण तर नाद खुळा झाल्या . साड्या मात्र समजल्याच नाहीत कष्या प्रकारे बदलल्या गेल्या . . हिंदी चित्र पाठातील चाली. खूपच मस्तच. सारखं याईकव तरी समधान होत नाहीय. . शब्दच नाहीत बोलायला. गण . घेतलाय तुम्ही. मस्तच . . 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गवळण खूप छान आहे ढोलकी सम्राट खूप सुंदर वाजवली गवळण सुंदर गायला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक कृणाल इलेक्ट्रॉनिक्स बाभुळगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर
छान खर मन प्रसन्न झाले महाराज🎉🎉
खूप सुंदर भारुड सादर केले महाराज तुम्ही तुमच्या कलेला मानाचा मुजरा जय जय रामकृष्ण 🎉🎉
खुप छान अभिनय
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खुप सुंदर माहाराज तुमाला कोठीकोठी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌 धन्यावाद राम कृष्ण हारी
काय आवाज आहे.जोगदंड महाराज. खरच खुप सुंदर
लय भारी अवाज
L
Tumi khup changle kalakar aahet ashich aapli sanskruti japavi hi vainanti❤❤❤
खूप छान.भारुड आहे.ह भ प कृष्णा महाराज जोगदंड.आवाज पण खूप अप्रतिम आहे.
Ram krushna hari 🎉khup Chan beta pudhil vatchalis mohite parivara kadun khup khup shubhechha 🎉🎉
राम कृष्ण हरी कृष्णा महाराज तुमच्या अभिनय फार सुंदर आहे
खुपच गोड आवाज तुमचं ऐकुन आम्ही सुद्धा भजनात म्हणतो
खूप छान. महाराजांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या तर्फे हार्दिक शुभेच्छा
खूप छान आवाज आहे तुमचा . कोरस पण छान आहे , ढोलकी तर एकच नंबर...
मनापासून अभिनंदन.
सादरीकरण करण्याची पद्धत आवडली महाराज मला... एरव्ही सगळे धिंगाणा घालत असतात 👍👍👍
खुप सुंदर भारुड. विशेष करून ढोलकी पट्टू. एकच नंबर..
महाराज आवाज खुप मस्त आहे तुम्ही भारूड रुपी जी सेवा करता ती खूप छान आहे तुम्हाला साथ देणारे महाराज याची पण सेवा खुप आहे आपले अभिनंदन आपल्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
Bahu avaj no,,1,,,
Kup pude jasil bava,,,
Jay Jay Ram Kruna Hari Mauli. Aprtim Sudar Aawaj Ahe Mauli
खूप छान गायले आहे भाऊ आणि तुमचा आवाज खूप छान आहे
एक नंबर आवाज दादा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीस. क्या बात है. . गवळण तर नाद खुळा झाल्या . साड्या मात्र समजल्याच नाहीत कष्या प्रकारे बदलल्या गेल्या . . हिंदी चित्र पाठातील चाली. खूपच मस्तच. सारखं याईकव तरी समधान होत नाहीय. . शब्दच नाहीत बोलायला. गण . घेतलाय तुम्ही. मस्तच
.
.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हरी हरी वा अतिशय सुंदर छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान महाराज जय हरी
अ
अप्रतीम महाराज🙏 महाराष्ट्र चा बुलंद आवाज कृष्ण महाराज कामखेड़ कर 🔥🔥🔥🔥🔥🔥
भाऊ एकच नंबर फार पुढे जाशील तू 👍👍🙏🙏
खुपच छान माऊली,, सर्वाँना धन्यवाद,ह भ प टेकाळे महाराज बरटाळा या मेहकर,
खूपच सुंदर आवाज आहे भाऊ तुझा
अप्रतिम माऊली🙏🏻
अप्रतिम सादरीकरण 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
खूपच सुंदर महाराज अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
खरच काय आवाज आहे अन पकवाद वादक पण खूप भारी आहे 🙏🙏🙏🙏🙏
एकदम छान वाटला तुमचा
, कार्य कृम महाराज धन्यवाद
No challenge महाराज 🎉😊
To ganraj ganpati, aadhi man ghyave hati ha abhang Khup aavadala ram krishna hari "
Kothi kothi 🙏 Apratim khup sundar avhazh jay shmbo mhadeva
खूप सुंदर आवाज आहे ऐकून खूप मन लागतं आणि साक्षात सरस्वी तुमच्या बरोबर आहे महाराज👍👍👍👍❤️
खूप छान महाराज आपला कार्यक्रम ठेऊ नक्की
खूप सुंदर गायन केल महाराज
खुपच छान भारूड रामकृष्णहरी
वेड लावलय महाराज आपल्या भारुडानी
जय हरी माऊली
खुपच छान महाराज
काय आवाज आहे 👌ढोलकी वादन 👍
गवळण खूप छान आहे ढोलकी सम्राट खूप सुंदर वाजवली गवळण सुंदर गायला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक कृणाल इलेक्ट्रॉनिक्स बाभुळगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर
Mast
बहुत सुंदर मैं बिहार से देख रहा
अतिशय सुंदर सादरीकरण.
Ek number maharaj 🙏🙏🙏👍👌🚩
जय हारी महाराज छान
काय आवाज आहे 🙏
खुप छान माऊली🙏🙏🙏
खूपच गोड आवाज आहे महाराज
खुप सुंदर आहेत हो गवळणी हो
खुपच सुंदर महाराज. विठठल काळे.नाना.पुणे.
सुंदर 🙏🏻
अप्रतिम गौळण
🙏🏻 काय आवाज सुंदर आहे 🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻
Maharaj khupach chayn apratim 👌🙏🏻
अप्रतिम गायण महाराज
लई छान गाणे गणगवळण छान आहे तुमचा लाडका मित्र बोलतोय
आवाज खुप सुंदर आहे माहाराज
Wow kiti sunder maharaj Kay sadguru
Jay sadguru
एक नंबर ढोलकी वादन
Ek number
मन प्रसन्न झाल काय आवाज आहे महाराज
अतिशय सुंदर गौळन
गण आणि 4 नंबर ची गवळन अप्रतिम होत्या
खूप छान महाराज
ढोलकी वादक 1 नंबर 👌👌
एक नंबर भारुड
अप्रतिम गणपती गण जय हो महाराज
bbbbmXbnbvBzNxnmBn
ऐक नंबर भाऊ
खूप छान आवाज महाराज जबरदस्त
अावाज खुपच भारी आहे महाराज जय हरी
Khup sundr😊
खुप सुंदर आवाज आहे महाराज
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर
खूप छान बनवले आहे
जय हरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान भाऊ कार्यक्रम छान आहे
👌 मस्तच आवाज आहे
Khup chan bharud gayla👌👌👌👌👌
kayak maharaj 🤩🤩🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज
Apartim very nice bharud
छान महाराज 💐💐
किती वेळा पाहिल तरी पाहावस वाटते
खुप सुंदर 👌🙏
राम कृष्ण हरि माऊली
Maharaj lay bhari byarud maharaj konte gawat bharud krekram kela hota ha karekram
साथ देणारी माणसं चांगली आहेत सर्वांचे खूप अभिनंदन
❤❤❤
Khup çhañ
Ram krushna Hari Mavuli..🙏🙏🙏
खूप छान दादा🌹🌹
राम कृष्ण हरी 🙏🙏
1 नंबर दादा
Very nice 🙏
रामकृष्णहरि
माऊली
महाराज पहिलं नमन तुम्हाला.......
वा काय आवाज आहे
खुपच सुंदर भारूड
एक नंबर आवाज महाराज
एक नंबर आवाज आहे
खर खुप भारी वाटत आपली संस्कृती लव मी
आवाज गोड आहे महाराज
धन्यवाद 🙏