महाराज, आवाज कडक, स्पष्ट आणि उदबोदक, भारतीय संस्कृती जतन करणारे, जनजागृती छान 🚩परंपरा जपणार,, पण श्रोते कमी झाले ही शोकांतिका आहे, आपले काम चालू ठेवा.. 🙏🙏धन्यवाद 🚩🚩
जनजागृती केलेली तुम्हाला आवडत नाय का काय हो,तुम्हाला एक भारुड तमाशा वाटतोय अवघड आहे,बहुतेक तुम्हाला भारुड आणि तमाशातला फरक कळलेला नाय,तुम्ही फक्त तमाशाच बघितलेला दिसतोय.
खूपच छान आवाज महाराज एक नंबर भारुड गायला तुम्ही
Pllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
Wa chan prabodhan ani karmanuk
सत्य घटनांवर आधारित आहे 🙏🙏
महाराज, आवाज कडक, स्पष्ट आणि उदबोदक, भारतीय संस्कृती जतन करणारे, जनजागृती छान 🚩परंपरा जपणार,, पण श्रोते कमी झाले ही शोकांतिका आहे, आपले काम चालू ठेवा..
🙏🙏धन्यवाद 🚩🚩
.
0:08
@@ShankarMohite-dt1ll ok I vvv
माऊली हे दिवस पुन्हा आले पाहिजे
हे फक्त आपण वारकरी संप्रदाय करू शकतो
खुपच सुंदर मोहिते महाराज, भारुडाच्या माध्यमातून चांगले समाज प्रबोधन देण्यात आलेले आहे.👍👍👍👍👍
Jay Hari महाराज, khan khnit awaj ahe,kalachi garaj ahe Bharudachi.
खूप छान भारुड सादर करता तुम्ही आवाजात दम आहे महाराज.
खुप छान आवाज आणि गायनाची पध्दत पण खुपच छान हो माऊली🙏
संदीप भाऊ आमच्या गावाकडे बीड जिल्हा आंबेजोगाई तालुक्यात B.M phad Maharaj यांच्या सोबत एकदा आपले भारुड ऐकायला छान वाटेल 🚩राम कृष्ण हरी महाराज 🚩
खुप छान आहे भारुड मि ऐकले आहे मंगळवेढा येथे नवनाथ महाराजांच्या मठामध्ये खुप खुप छान आहे
Only one बालासाहेब चांडाल चौकड़ी ❤
Vaah 1no sandeeprao 👌👌👍👍🙏mast kdk program mi pn sangola cha ahe tumache program avdine baghto mi Mumbai la asto
lai bhari sandeep bhau tumch bharud
A🌝an
S
S
S
@@parmeshwarkotambe6745 .q
आमच्या सागोल्याचा बुलद आवाज
राम कृष्ण हरी
जबरदस्त भारूड आहे महाराज आवाज
खूप छान आहे माउली खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 😘🥀🌷🇮🇳
ओऔस
Khup chan 👌👍 ....Sandip Dada 👍
खूपच सुंदर महाराज. जय हरी🙏🏻🙏🏻🙏🏻
जोडि एकच नबंर
सदिप भाऊ &आण्णा भाऊ
छान आवाज....अप्रतिम विचार
वात्राड भारुड
संप्रदायाला धरून म्हणा
वारकरी संप्रदायाला सिनेमा चाली मानत नाहीत
महाराज
नाथ महाराज
नाद खुळा महाराज
राम कृष्ण हरी👍👍💐
Khup chan bharud 👌👌👌👌👌
Khupach chhan
आवाज एकच नंबर आहे संदिप भाऊ ❤️👍
पैश्यावर लय जिव आहे
खूप छान आहे 🎉🎉
खूप छान आवाज आहे❤❤
हे दिवस पुन्हा आले पाहिजे
Lai bhari
क्या बात है आवाज खुप चांगला आहे
Super Musik Aawaaj 1Namber
Athi chan awaj
खूप छान👌🧡
नंबर एक कार्यक्रम
खुप छान मोहिते महाराज
Mohan Arjun patil
Nice
1000 हजाराची सलामी 🔥
खूपच छान आहे.👌👌👌👌👌
😇😇👌👌❤
लयभारी
😅 मिम मीजा❤कालल ई इमिकप😅 ललकिक
👌👌🚩🚩
तमाशा
Very nice 👌👌👌🙏
Nice❤
आमचा स्वाभिमान जय हरी महराज
खूप छान
संत साहित्यावर भारुड पाहिजे.
पहिला मी गण घायला म्हणा
अप्रतिम दादा 👌🙏🏻
Mast 1 no Sandip sir
,1no
जबरदस्त माऊली
राम कृष्ण हरी महाराज
भारुड करा भारूड तमाशा नाही
आपन वारकरी संप्रदाय चे पाईक आहोत
जनजागृती केलेली तुम्हाला आवडत नाय का काय हो,तुम्हाला एक भारुड तमाशा वाटतोय अवघड आहे,बहुतेक तुम्हाला भारुड आणि तमाशातला फरक कळलेला नाय,तुम्ही फक्त तमाशाच बघितलेला दिसतोय.
Very nice 👍👍👍 ramkrishna hari
राम कृष्ण हरी...🙏
महाराज आवाजाला आणी बॉडी लॅंगवेजला १०००मार्क्स 👍🙏
हे भारूड नाही पैसे कमवण्याची कला आहे कमी पैशात येतात काय बघा मग समजेल तुम्हाला
पैसे पहिले सांगतात नंतर कार्यक्रम करुया म्हणतात देवाच्या कार्यक्रम ला पण पैसे कमी घेत नाही त पैसे करण्यासाठी सगळ आहे
लय भारी
👏छान
1 namhbar
सदा भाऊ खोत यांच्या सारखा आवाज़ आहे
Mst mst ☺
🙏राम कृष्ण हरी🙏
खूप छान आहे
Very very nice
लयभारी संदिप दादा
Hiii
छान आहे 👍🎣
राम कृष्ण हरी माउली !!
very nice sandip bhau
महाराज खूप छान या वर्षी माडग्याळ मध्ये तुमचं आठवण काढलो
Very Very nice 👌
Tumcha address mobile no mi gheun thevla ahe sangola alo ka tumala bheten🙏🙏
Khup chan bharud
जय हरी माऊली
मस्त
खतरनाक
भारुड नाही ,तमाशा आहे हा , भारुडात ढोलकी .बँजो कोणत्या पु स्तकात
आण्णा चव्हाण आमच्या गावातले आहेत वायफळ जत
खूप खूप छान धन्यवाद
🙏🙏🚩🚩🕉️🕉️ राम कृष्ण हरि 🚩
राम कृष्णा हरी खुप सुंदर
Very nice
👌👌👌🤣🤣🤣🤣👌👌🙏🙏
Khup chan
Bhari
👍☝️
👌👌🙏🙏
भारुड
Very good
गाव कुठलं
तीप्पेहळी, तालुका सांगोला
🙏🏻🙏🏻
Nice
जय हरी
सुपार
Nice❤👍👍👍👍
पाटलाची पाटीलकी आरक्षणामूळ गेली हा मुद्दाच चुकीचा आहे. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर राजेशाही गेली तिथं पाटीलकी ची काय कथा.
भारुड संतान न बोले तुजा नांवन नाही
किमान टाळ घेऊन हा तमाशा दाऊ नका हे भारुड आहेत का कुणी उठतय टाळ घेत वारकरी म्हणतय ..
नुसते वारकरी संप्रदायात कपडे घालून चालत नाहीत महाराज आणि कोणाचे पण काम नाही भारुड सादर करायचे
Standard kahich nahi.
छान आवाज,भारुड ,वा
🙏