क्या बात है कृष्णा महाराज खुप अभिमान वाटतो तुमचा आम्हाला एवढ्या लहान वयात तुम्ही आज युवा पिढीला आदर्श ठरताय महाराष्ट्रामध्ये तुमचं एक चांगल नाव आहे मी तुमचे सर्व भारूड पाहतो अशीच तुमच्या हातून अखंड सेवा घडो अप्रतिम भारूड
अतिशय छान अध्यत्मा, त्याला संगीताची अतिशय सुरेल साथ यालाच म्हणतात कालवंत ही पारंपरिक कला आणि तिचा गोडवा या मध्ये कोणतेच भेसळ नाही नेहमी एकतच राहव असे वाटते सर्व कलवांताचे अभिनंदन सादरीकरण अतिशय छान धन्यवाद देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
कार्यक्रम फारच सुंदर, स्वर, लय, ताल, ढोलकी सुद्धा अप्रतिम, फक्त सिस्टीम मध्ये इको कमी असावा, संभाषण काही समजत नाही, एक संगीत रसिक, भजन सम्राट गुलाबभाई तांबोळी, काष्टी,
भारूड हि परंपरा टिकुण रहावे म्हणून महाराज तुम्ही करीत असलेले कार्यखुप कौतुकास्पद आहे आणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छञपती शिवाजी महाराज याच्या विषयी पण आपण बोललात महाराज तौमचे चरणी नतमस्तक होतो असेच कार्यक्रम करावे अशी विठ्ठल माऊली चरणी प्रार्थना जय हरी रामक्रूष्ण हरी 🙏🏽🙏🏽⚘⚘
Krishna Maharaj jogdam you are very real and humours Bharud . Gayak . You keep alive this gramin lok kala with best acting. I like your program very much. K hear it always with my family. Go ahead . God bless you.
फारच छान महाराज महाराष्ट्र संतांची भूमी आहे व एकनाथ महाराजांनी भारुडे गायली आहे त्या मुळे समाजामध्ये परिवर्तन होते व भगवन्ताचे नावाचा जागर होतो जयहरी महाराज 🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🚩🚩
खूप खूप छान भारुड आहे.जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹👌👌👌
अतिशय सुंदर किर्तन महाराज
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तं
खूपच छान दादा
फारच सुंदर आहे भारूड
अनमोल कला भारूड ,
जपून ठेवा !
फारच सुंदर 🌹🌹🙏🙏
Thanks
महाराष्ट्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व ह भ प कृष्णा महाराज जोगदंड
नादच खुळा
9999999999999999999999ᑭ999ᑭ9999999ᑭ
9999999999999999999999ᑭ999ᑭ9999999ᑭ
खूप सुंदर राम कृष्ण हरी
क्या बात है कृष्णा महाराज
खुप अभिमान वाटतो तुमचा आम्हाला एवढ्या लहान वयात तुम्ही आज युवा पिढीला आदर्श ठरताय
महाराष्ट्रामध्ये तुमचं एक चांगल नाव आहे मी तुमचे सर्व भारूड पाहतो
अशीच तुमच्या हातून अखंड सेवा घडो
अप्रतिम भारूड
धन्यवाद दादासाहेब 🙏
Akach number
लय भारी महाराज. साथ संगत पण लय भारी.
अप्रतिम भारुड ....भारुड ही परंपरा टिकून राहावी म्हणून आपण करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे...रामकृष्ण हरी महाराज🙏🙏
नंबर १ भारूड आहे महाराज
Xx
आभिनंदन श्रीकृष्ण महाराज ऐक नंबर भारुड गायलात जयहरी 👌👌💐👌👌
खुप छान आहे धन्यवाद तुमच्या मुळे हे आम्हाला पाहायला मिळाले 🙏
महाराज आपण सादर केलेले कला एकच नंबर महाराष्ट्रातील ही लोककला अशीच बहरत जावो
Q AA
@Garud Ravendra ,,,,
@Garud Ravendra छ
@@sunitasantoshjaybhaye370 काय ग
एक नंबर महाराज भारुड झालं
पोट धरून hasalo
खुप छान भारुड आहे एक नंबर कृष्णा महाराज धन्यवाद 🌹🙏🌹
एकनंबर ,झकास भारूड ,अगदी ऐकून समाधान मिळते
खूप सुंदर भारुड ताल आवाज v साथ अप्रतिम 👍
एक नंबर भारूड व महाराज खूप चांगले आवाज खूप चांगले चाल खूप चांगले गायन खूप खूप शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज की जय
अतिशय छान अध्यत्मा, त्याला संगीताची अतिशय सुरेल साथ यालाच म्हणतात कालवंत ही पारंपरिक कला आणि तिचा गोडवा या मध्ये कोणतेच भेसळ नाही नेहमी एकतच राहव असे वाटते सर्व कलवांताचे अभिनंदन सादरीकरण अतिशय छान धन्यवाद देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच छान भारूड करतात महाराज रामकृष्णहरी मी दररोज ऐकतो रावणगांवला पण छान कार्यक्रम झाला
kup.sundarmahraj 🎉🎉
लोक् कला आपल्या मुळे टिकून आहे राम कृष्ण हरी माऊली
statbankbalans
मस्त भारूड विचार चांगले माढलेत महाराज👌👌👍
श्रीकृष्ण फुटकर
श्री कृष्णा
अप्रतिम भारुड सादर केला आहे महाराज
आती सुंदर भावा
कार्यक्रम फारच सुंदर, स्वर, लय, ताल, ढोलकी सुद्धा अप्रतिम, फक्त सिस्टीम मध्ये इको कमी असावा, संभाषण काही समजत नाही, एक संगीत रसिक, भजन सम्राट गुलाबभाई तांबोळी, काष्टी,
खूपच छान भारुडा चे सादरीकरण केले महाराज
रामकृष्णहरि
माऊली
एकनाथांचे भारुड हा प्रकार अत्यंत प्रभावी सादरीकरण महाराज खूप खूप धन्यवाद
खुपच सुंदर 😜😜😜😜👌👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏
फारच सुंदर भारुड एकच नंबर महाराज.....
Xweyuio 2:36
खुप छान आहे माऊली महाराज जय हारी
अतिशय छान महाराज
धन्यवाद कृष्ण महाराज
अप्रतिम.उत्तम भारुड.
अती सुंदर महाराज 👌👌👌👌👌👌
65vbĝ be ggg.🔥ď❤️4u
खूप छान कृष्णा महाराज 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
अप्रतिम भारुड सादर केले धन्यवाद 🙏
Khup chhan 👌👌
अतिशय सुंदर भारूड.👌
जोगदंड महाराज
आपणास कोटी कोटी नमन
आपला भारूड फार छान आहे अभिनदन धन्यवाद माऊली जय महाराष्ट्र🇮🇳 जय छत्रपती शिवाजी महाराज
सुंदर भारुड सादर केल्याबद्दल मी,आपला आभारी आहे,गुरूवर्य,जय महाराष्ट्र,जय शिवराय
भारुड ऐकलेवर मन खुप प्रसन्न होते. वा
Krushnna maharaj 1No Bharud
खुप सुंदर भारुड महाराज जय हरी
एक नंबर👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
असेच या कलेची जोपसना करून समाजप्रबोधन करित राहा
Great Artist. Meaningful bharud giving good message to gramin illetrate population. Interesting. Lot of good wishes.
खूप छाण अप्रतीम
Khup chan
खुप छान 🙏🙏 रामकृष्ण हरी 🙏🙏
Khup chhan
एक नंबर भारूड 🚩🚩🚩
खूपच अप्रतिम 👌🏻👌🏻
लल
एलएलएलएल लल
राम कृष्ण हरी माऊली
ज्ञानोबा धावडे मु पिसोळी ता हावेली जि पुसणे
Mast chan bharud👍👏👏
Khupch chan 👌👌👌👍
Khupch vhan
लयभरि एकच नबंर
जाम जाम भारीच दोन बिस्कीट एक खारी
अतिशय सुंदर आहेत भारूड
छान आहे भाऊ भारुड
फेरी ऊतम भारुड काले आदमी आपले आभारी आहेत
Chan kakade
साउंड सिस्टम खुप् छान आणी व्हिडिओ शुटिंग पण अतिशय सुंदर आहे ऑपरेटिंग सुंदर शेख् सर् राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼🚩🚩
भारूड हि परंपरा टिकुण रहावे म्हणून महाराज तुम्ही करीत असलेले कार्यखुप कौतुकास्पद आहे आणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छञपती शिवाजी महाराज याच्या विषयी पण आपण बोललात महाराज तौमचे चरणी नतमस्तक होतो असेच कार्यक्रम करावे अशी विठ्ठल माऊली चरणी प्रार्थना जय हरी रामक्रूष्ण हरी 🙏🏽🙏🏽⚘⚘
My mom up lg ugly pH yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyrryrrrryryyryr

महाराज तूमचा आवाज चांगला आहे
जय महानुभाव
Krishna Maharaj jogdam you are very real and humours
Bharud . Gayak . You keep alive this gramin lok kala with best acting. I like your program very much. K hear it always with my family. Go ahead . God bless you.
Khub bhari bhau❤❤
आवाज मस्त आहे 👌
अप्रतिम भारुड लय भारी .........💐💐🚩🚩
Vijaya gole 🙏🙏maulikhup chan excellent very nice👌👌👍👍❤️
एकच नंबर👌👌👌
लय भारी
Dhanyawad aani Abhinandan mavuli
M
अप्रतिम आहे आहेत सर्व जण जयहरी नमस्कार
छत्रपती शिवाजी महाराज की जय
महाराज. भारूड. लय.भारी
खुपच सुंदर आहे
Super kel bharud maharaj
वा महाराज वा जबरदस्त नंबर एकच भारूड
तुमच्या आवाजला तोद्च् नाही....
फारच छान महाराज महाराष्ट्र संतांची भूमी आहे व एकनाथ महाराजांनी भारुडे गायली आहे त्या मुळे समाजामध्ये परिवर्तन होते व भगवन्ताचे नावाचा जागर होतो जयहरी महाराज 🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🚩🚩
Masta bhava bharud
Zakassss 💐💐💐💐💐💐
आपण सादर केलेले भारुडअतिशय सुंदर.
खुप छान भारूड
Khup chan 👌👌
Bahot aacha he Sachme meine do baar dekha abhi tak
खूप छान आहेत भाऊ नमस्कार नवीन टक
भारूड म्हणजे काय हे आज आपण सहज पद्धतीने समजून सांगितले.
खुपच छान महाराज
मी पहिल्यांदा भारुड पाहिले तमाशा पेक्षा भारी 👍🏻👍🏻
जबरदस्त भारुड ...
Ram Krishna Hari ❤🌹🌺💐🌷🙏
राम कृष्ण हरि 🙏
जोगदंड माऊली भारूडची परंपरा सातशे वर्षापूर्वी एकनाथ महाराज यांच्या पासून सुरवात झाली, ती परंपरा पुढे चालू ठेवली, मणापासून धन्यवाद.
खूप छानच भारूड आहे.कलाकराच कौतुक व अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.संगित व गायन अप्रतिम आहे.आपल्या कार्यक्रमास खूप खुप शुभेच्छा.
खुप छान भारुड आईचा गोंधळ खुप छान माहारज धन्यवाद
नंबर वन
Masth ahy🚩🚩🚩🚩🚩
खुप छान आहे😂😂😂🎉❤
Bhari ek number
उऔऔतौयौ
@@जामखेडच्याकरामती❤❤p ii
❤😊😊❤❤😊
❤❤
Nice Tanaka vadak