Compromise CPC|Compromise Decree In CPC|Compromise Pursis|LTMARATHI

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 17

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल धन्यवाद देतो

  • @rinkupatil7189
    @rinkupatil7189 ปีที่แล้ว +1

    Thank you sir 🎉

  • @pandurangdhamal7471
    @pandurangdhamal7471 ปีที่แล้ว +3

    अगदी वेळेवर मला हा व्हिडीओ मिळाला.खुप छान माहितीपूर्ण झाला.पण प्रतिवादी यांचे मत बदलल्यास तडजोड डिक्री आव्हानीत करता येईल का? या विषयावर एक व्हिडिओ बनवा.🙏धन्यवाद.!

    • @mayurpatil9127
      @mayurpatil9127 ปีที่แล้ว

      याच उत्तर रिप्लाय करा मला .

  • @rupeshlanke8834
    @rupeshlanke8834 หลายเดือนก่อน

    चेक baounce केस मध्ये pursis चा अर्थ काय

  • @kajaljadhav2419
    @kajaljadhav2419 7 หลายเดือนก่อน

    तडजोड करून हुकूमनामा घेऊन सब रजिस्टर ला नोंद केली पाहिजे का....आणि सब रजिस्टर ला नोंद म्हणजे काय निबंधक office ला का?

  • @khalidfirfire3662
    @khalidfirfire3662 6 หลายเดือนก่อน

    Olakh purava identity card किती दिवस courtat recordla असतात

  • @MaheshJadhav-kq6ty
    @MaheshJadhav-kq6ty 4 หลายเดือนก่อน

    तडजोड ने झालेल्या निकाल मध्ये भरलेली रजिस्ट्रेशन फि परत मिळते का?

  • @NDD6755
    @NDD6755 ปีที่แล้ว +1

    Contempt of court baddal video banva sir

  • @annasahebujedkar1134
    @annasahebujedkar1134 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर, आम्ही दोघे भाऊ आहोत, एक बहीण आहे, वडिलांची प्रॉपर्टी करिता भावाने कोर्टात दावा दाखल केला आहे, प्रतिवादी म्हणून वडील, आई, बहीण, व मी असे आहे, त्यामध्ये तडजोड वादी कडून दाखल केले, सगळ्याचे म्हणण्यानुसार पण आता वडील हयात नाहीत, वादी चे म्हणणे की मला तडजोड मान्य नाही, त्यावर के उपाय.

  • @user-vp7ku6vp6q
    @user-vp7ku6vp6q ปีที่แล้ว

    दोन प्रॉपर्टी दोन तालुक्यात असेल तर हुक्कसोडपत्र एका तालुक्यातील resister ऑफिस मध्ये केले जावू शकते का

  • @achaldaf9975
    @achaldaf9975 ปีที่แล้ว

    Prativadis tadjod magta yetil ka sar

  • @rahulkhande2287
    @rahulkhande2287 ปีที่แล้ว

    Code of civil procedure under section 1 kai ahe video upload kra sir plz

  • @vishnushinde5717
    @vishnushinde5717 ปีที่แล้ว

    Comprmise deekri avhanit karu shakato ka

  • @sandeeppatil6140
    @sandeeppatil6140 11 หลายเดือนก่อน

    सुलेहनामा व तडजोड नामा एकच आहेत का

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 ปีที่แล้ว +1

    Sir salla fee kiti ahe