राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024
  • राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
    नमस्कार
    मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनःपूर्वक स्वागत.
    मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज.
    आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू या
    राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी
    लागू करण्याबाबत चा अहवाल
    लवकरच सादर होणार
    समितीला दिलेली मुदत संपली.
    मुदत 30 नोव्हेंबर 2024 रोजी संपली.
    समितीला मुदत वाढवून देण्याबाबत
    शासन स्तरावरून योग्य कार्यवाही
    समितीचा अहवाल लवकरच सादर होणार.
    चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण
    बातमीचे स्पष्टीकरण
    #activeeducationramprasad
    #activeeducation
    #doifodesir
    #currentaffairs

ความคิดเห็น •