SCTवैदीक-महा.दौरा 30🍆 न्युट्री- रूट चार्जरची किमया व्हायरस ग्रस्त भागात वांग्याचा नंबर 1चा प्लॅाट‼️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 118

  • @accountdepartment4621
    @accountdepartment4621 2 ปีที่แล้ว +13

    खूप छान वांग्याचा प्लॉट..👌 कॅनोपी आणि क्वालिटी खूपच छान आहे🍆 .मातीवर काम केल्यानंतर शेतात सोनंच पिकलं आहे 💯.माती बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान.. 🌱

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम आहे वांगे प्लॉट पाणाची कॅनोपी ग्रेनरी छान फळे सेटिंग भरपूर प्रमाणात आहे फळांची साईज काॅलीटी चमक जबरदस्त आहे राम सरांचे मार्गदर्शन पण खुपच सखोल अभ्यास पुर्ण

  • @sachinbhadange374
    @sachinbhadange374 2 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त प्लॉट 👍👍👍
    मातीला पोषण दिल्याने वांग्याची टेस्ट एवढी छान की पूर्वी सारखी चव हे फक्त SCT वैदिक मुळेच शक्य आहे 💪💪💪🌱🌱🌱

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 2 ปีที่แล้ว +1

    शेतकरी जगाचा खरा पोशिंदा-अन्नदाता आहे हे या शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाला *SCT Vedic* चा वापर करून दाखवले. त्यांनी कमाई तर मिळवलीच त्याच बरोबर बोनस म्हणून आरोग्यदायी अन्नदाता ही पुण्याई कमवली.
    खूप खूप धन्यवाद शेतकरी राजा 💐💐💐🙏🏻🙏🏻

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 ปีที่แล้ว +1

    Sct Vidic पोषण दिल्यामुळे झाडाची ग्रीनरी कॅनोपी फळावरील चमक उत्कृष्ट असा प्लॉट आहे खूप छान माहिती मिळाली सर थँक्यू🌹💪🌹🙏

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 2 ปีที่แล้ว +1

    Sct वैदिक टेक्नॉलॉजी मुळे पानांची काळोखी व फुले भरपूर प्रमाणात आहेत फळांवर चमक चांगली आहे

  • @gokulgaidhani2906
    @gokulgaidhani2906 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर प्लॉट कृषीअमृत, रूटचार्जर, न्युट्री चाज॔र चा वापर आणि वैदिकसोबत शेतकऱ्याचा आत्मविश्वास या जोरावर अप्रतीम वांगी उत्पादन मिळविण्यात शेतकरी यशस्वी होत आहेत.

  • @vijaygore5014
    @vijaygore5014 2 ปีที่แล้ว +1

    Sct वैदिक चा प्लॉट आहे. झाडाची कॅनाॅपी, सेटींग, फुले, कळया खुपच सुंदर.
    सरांचे ,मार्गदर्शन खुपच छान सर.
    🌹🌹🙏 धन्यवाद सर🙏🌹🌹

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 2 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक प्लॉट एकदम जबरदस्त
    ग्रेंनरी एकदम मस्त...

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 2 ปีที่แล้ว

    SCT वैदिक चे जबरदस्त पोषण दिल्याने प्लॉट एक नंबर झाला.
    आयुर्वेदिक वांगे 🍀🍆✨
    पानाची,वांग्याची क्वालिटी ,चमक छान आहे
    खुप छान मार्गदर्शन 👍🙏

  • @Ishetkari
    @Ishetkari 10 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही खूप छान काम करत आहात नो केमिकल म्हणजे आरोग्य चांगलं, लोकं रोगांपासून बचाव

  • @eknathgawade6164
    @eknathgawade6164 2 ปีที่แล้ว

    सुंदर प्लॉट आहे ग्रिनरी छान आहे आणि या साठी SCT वैदिक तंत्रज्ञान वापरले आहे प्रगती थांबणार नाही 💥💥🌿🌿🌿

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मार्गदर्शन केले.
    आणी खऱ्या अर्थाने वैदीक मुळे संजिवनी मिळाली..…

  • @gauriritesh4577
    @gauriritesh4577 ปีที่แล้ว

    खूप छान प्लॉट आहे वांग्याचा फुटवे कॅनोपी छान आहे

  • @dadasoasabe9146
    @dadasoasabe9146 2 ปีที่แล้ว

    Sct vedic वापरल्यामुळे १ नंबर बाग आहे पानाची कॉलेटी १ नंबर आहे कळी मस्त आहे💪💪💪💪

  • @pundlikdeshmukh3056
    @pundlikdeshmukh3056 2 ปีที่แล้ว

    फार छान प्लांट आहे सर SCT वैदिक ची कमाल सर शेतकरी खुश आहे 👌

  • @ameyyelikar
    @ameyyelikar 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन सर
    पान वर सेल्फ प्रोटेक्शन लेअर आहे
    एक नंबर सर

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 2 ปีที่แล้ว

    खुप छान प्लाॅट आहे, SCT vaidic अफलातून रिझल्ट आले आहेत.

  • @sachinsuryawanshi108
    @sachinsuryawanshi108 2 ปีที่แล้ว +1

    तीन महिन्यात एवढी ग्रोथ जबरदस्त आहे सर....👌👌🙏

  • @maheshpatil9462
    @maheshpatil9462 2 ปีที่แล้ว

    SCT वैदिक वापरल्या मुळ जोमात शेतकरी मित्र पण खुश आहे वांगयाची चव काही वेगळी येते कृषि अमृत मुळे Energy Booster दिल्या नंतर काही वेळा चमत्कार बघायला मिळेल पिक एक नंबर राम सरांचे मार्गदर्शन खुप छान मिळाले कि रिचरज होतो 👌👌👍👍💪💪🙏🙏🙏🙏🙏🍆🍆🍆🍆🍆🍆🍆🍆

  • @vaijinathmule2776
    @vaijinathmule2776 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    राम sarancha जन्म है shetkraya sati फक्त जय श्री राम🎉🎉🎉🎉

  • @sachinmagar2636
    @sachinmagar2636 2 ปีที่แล้ว

    एवढा जबरदस्त प्लॉट फक्त आणि फक्त SCT वैदिक मुळे च शक्य आहे

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 ปีที่แล้ว +2

    खुप छांन मार्गदर्शन केले सर शेतकरी जर SCT vadeyc पोषण व्यवस्थित दिले तर पिक कुटलही असुदे लखपती हाॅयला वेळ लागणार नाही सर

  • @kailaskorekar1729
    @kailaskorekar1729 2 ปีที่แล้ว +1

    वांगे प्लाॅट ला SCT वैदिक चे पोषण देऊन खूप जबरदस्त प्लाॅट आणला आहे
    तोडा रोज चालू
    कॅनोपी, सेंटीग, साईज व ग्रोथ एकच नंबर
    मातीवर काम केल्यानंतर शेतात सोनंच पिकलं आहे
    मार्केट मध्ये जास्त मागणी व दर वाढ
    उत्पादनात 100%वाढ
    माती बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान 🍆🍆🍆💪💪💪👌👌

  • @ajinkyaaher5489
    @ajinkyaaher5489 2 ปีที่แล้ว

    SCT VEDIK PLOT खूप छान वांग्याचा प्लॉट , quality , size , taste khup छान ... ज्यांनी वांगे खाल्ले ते सर्व खुश SCT vedik मुळे शेती सुजलाम सुफलाम...

  • @HitechAgro1950
    @HitechAgro1950 2 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन मिळाले सर,
    sct वैदिक मुळे कॅनोपी आणि क्वालिटी खूपच छान आहे .100% sct वैदिक मुळे रिझल्ट खूपच जबरदस्त आहे.

  • @amolkolawale6946
    @amolkolawale6946 2 ปีที่แล้ว

    वांगी खूप छान आहेत माहीती खूप सुंदर मिळाली.

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 2 ปีที่แล้ว

    खूप छान वांगी प्लॉट, एस सी टी वैदीक ची किमया खूप छान. अप्रतिम कॉलिटी सोबतच काँटिटी सुद्धा.👌👌👍💪🍆🍆🍆🍆

  • @prasadghotekar6452
    @prasadghotekar6452 2 ปีที่แล้ว

    खुप छान प्लॉट ग्रिनरि, फुलांची सेटिंग चांगली आहे

  • @baburaopachade4597
    @baburaopachade4597 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती व मार्गदर्शन लाभले

    • @baburaopachade4597
      @baburaopachade4597 2 ปีที่แล้ว

      SET वैदीक टेकनाँलाजी मुळेच हे सर्व प्रकारच्या घडून आले आहे
      व मार्गदर्शन चागले मिळाले आहे धन्यवाद😘💕😘💕

  • @kailasgore8286
    @kailasgore8286 2 ปีที่แล้ว

    खुपच छान वांग्याचा प्लॉट आहे शेतकऱ्याच्या पूर्ण संवादांमधून असे दिसून येते की पोषणावर भर दिला म्हणजे पीक जोमदार येणारच

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 ปีที่แล้ว

    फुटवे, कॅनोपी छान आहे.SCT वैदिक चे औषधी वागे 👍👍🍆🍆🌱🌱

  • @sambhajijagdale202
    @sambhajijagdale202 2 ปีที่แล้ว

    SCT वैदिक चे जबरदस्त असा रिझल्टस

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 2 ปีที่แล้ว

    खूप छान संदेश आहे सर. 💯✅🙏🙏

  • @jayashreepawar8203
    @jayashreepawar8203 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan plot ahe mandali Sona pikva Sona kha sonyasarkha ayushya jaga khup abhar sir🙏💐👏👏👏👏

  • @chetanmali4945
    @chetanmali4945 2 ปีที่แล้ว

    प्लॉट खोप छान आहे कॅनूपी खूप मस्त आहे

  • @sandiptaydepatil791
    @sandiptaydepatil791 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान सर
    जय श्री राम सर

  • @agritech..44
    @agritech..44 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर वांगी😇
    SCT VEDIC ची ताकत ⚡

  • @dilipdugaje4517
    @dilipdugaje4517 2 ปีที่แล้ว

    ,,जबरदस्त ! SCTवैदिक ची ताकद

  • @amolkemdarne8094
    @amolkemdarne8094 2 ปีที่แล้ว +1

    सरांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे आमच्या सर्व उस्मानाबाद परिवाराला धन्यवाद सर

  • @vijaykadam463
    @vijaykadam463 2 ปีที่แล้ว

    SCT वैदिक वापरल्यामुळे अप्रतिम असा प्लॉट आहे

  • @shubhamambure566
    @shubhamambure566 2 ปีที่แล้ว

    झाडाला चांगले पोषण मिळाल्याने पिकाचे आरोग्य सुधारते. व रोगाला बळी पडत नाही.👌👌💪💪

  • @JaluGhadage
    @JaluGhadage 4 หลายเดือนก่อน +2

    1 no plot ahe sir

  • @bhairusavant..0096
    @bhairusavant..0096 2 ปีที่แล้ว

    SCT वैदिक चा पोषणाणे 🍆🍆 🌱पानची कॅनोपी 🍀भुरपर झाली आहे. त्यामुळे मालाची कॉलिटी व कॉन्टिटी भरपूर आहे. माती बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान

  • @vaibhavkoli77
    @vaibhavkoli77 2 ปีที่แล้ว

    Sct vedic वापरल्यामुळे मातीच पोषण झाला
    क्वालीटी ग्रोथ आणि साईझ एक नंबर आहे..
    वाग्यांचा प्लॉट एक नंबर आला आहे..🍆🍆👌🏻

  • @ganeshbhosale6491
    @ganeshbhosale6491 2 ปีที่แล้ว

    खूप छान प्लॉट खूप सुंदर सरांचं मार्गदर्शन🌱

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 2 ปีที่แล้ว

    खुप छान सर👌👌👌🍆🍆🍆बरोबर आहे सर SCT वैदिक च्या मालाला खुप मागणी आहे ,मला अनुभव आहे,👍👍

  • @Farmer00
    @Farmer00 2 ปีที่แล้ว

    वांगी उत्पादक शेतकरी यांनी हा व्हिडिओ पहावा उत्कृष्ट व्हिडिओ आहे

  • @fco6047
    @fco6047 2 ปีที่แล้ว

    Sct वैदिक म्हणजे परीस आहे ,लावेल तिथे सोने होणारच 😎

  • @stdchannei5482
    @stdchannei5482 2 ปีที่แล้ว

    Sct vedic कृषी अमृत एकत्र करून पोषण दिले तर खूप छान रिजल्ट मिळतात वांगी मस्त आहेत

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ 2 ปีที่แล้ว

    छान प्लॉट 👌 विष मुक्त प्लॉट

  • @chinmaypatil3055
    @chinmaypatil3055 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त प्लॉट आहे👌👌👌

    • @krushnagaikwad9684
      @krushnagaikwad9684 2 ปีที่แล้ว

      जीवनअमृत कोठे भेटेल

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 2 ปีที่แล้ว +1

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 2 ปีที่แล้ว

    Sct Vedic सोबत शेती करूया आनंदाने 🙏🙏🙏

  • @surajjagtap9762
    @surajjagtap9762 2 ปีที่แล้ว

    क्वान्टीटी पेक्षा क्वालिटी महत्वाचे.👍👍🍂
    आज ह्या शेतकर्यांनी सोन पिकविल्या मुळे सगळ्या पेक्षा जास्त भाव 💪👌👏👏🍁🌱
    मातीला योग्य पोशन दिल्या वर काय चमत्कार होवु शकतो ह्याच सुंदर उदाहरण 👌👏👏🍁🌳🍂
    SCTVidic हे खरंच सोन आहे💯💯

  • @rshinde2412
    @rshinde2412 2 ปีที่แล้ว

    Khup chan plot apratim.lagvd kadhichi aahe

  • @rameshwartarge9861
    @rameshwartarge9861 2 ปีที่แล้ว

    👌सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे मार्केटमध्ये ईतर माला पेक्षा शंभर ते दोनशे रुपये कॅरेट जास्त दराने विकत आहेत 👌खूप छान माहिती व मार्गदर्शन केले 🙏🙏

    • @neelkanthshelke636
      @neelkanthshelke636 2 ปีที่แล้ว

      हो पण यांची किंमत कुठे ही सांगत नाहीत .लोकांना कस कळणार

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 ปีที่แล้ว +1

    पोषणावर भर जास्त, किड होऊन जाते नष्ट!

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 2 ปีที่แล้ว

    Great sir, vedika धमाल

  • @satishm5161
    @satishm5161 2 ปีที่แล้ว

    Gteenery khup chan👌🙏🙏

  • @शोधपान्याचाकारभारीकाचोळे

    आतिशय् जबरदस्त प्लॉट

  • @hrmnetrahul3757
    @hrmnetrahul3757 2 ปีที่แล้ว

    Sir krushi amruta madhe प्रेसमड पण ahe यावर काय बोलणार sir,

  • @machhindraborgade753
    @machhindraborgade753 ปีที่แล้ว

    Kanda dubaraka hote aahe Kay Karu please help Maza Kanda 80 divasacha aahe

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 2 ปีที่แล้ว

    Phal pokharnari aali cha kay upay kela...

  • @dnyandevugale6966
    @dnyandevugale6966 ปีที่แล้ว

    सर मी वांग्याची कापणी केली आहे आता कोणते खत टाकू व फवारणी कोणती करू

  • @vikasligade8660
    @vikasligade8660 2 ปีที่แล้ว

    खुप छान प्लॉट आहे

  • @kishorchaudhari7889
    @kishorchaudhari7889 2 ปีที่แล้ว

    ,wardha madhe bhetatekay kuthe

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 2 ปีที่แล้ว

    काळाची गरज आहे शेती ला सोनेरी दिवस

  • @pravinpatil6001
    @pravinpatil6001 2 ปีที่แล้ว

    Wardha district madhe milel Kay sct technology

  • @bhisegovind155
    @bhisegovind155 2 ปีที่แล้ว

    Sar. Trbujla risalt nahi ale

  • @dineshbavaskar764
    @dineshbavaskar764 2 ปีที่แล้ว

    पपईसाठी आपले तंत्रज्ञान वापरायचे आहे कुठे मिळेल

  • @muzammilsayyad361
    @muzammilsayyad361 2 ปีที่แล้ว

    Ram sir is God for farmer

  • @amitghodke3371
    @amitghodke3371 2 ปีที่แล้ว +1

    If every farmer become like this no one need to take loan

  • @kiranbhalerao2762
    @kiranbhalerao2762 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी आहे

  • @ashishpatil4408
    @ashishpatil4408 ปีที่แล้ว

    किडिसाठी काय आहे वांग्याला किड भरपुर होते

  • @gowardhanpungle826
    @gowardhanpungle826 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम बाग

  • @madhukardhole7844
    @madhukardhole7844 2 ปีที่แล้ว

    Very nice work

  • @pankajkandesar8316
    @pankajkandesar8316 8 หลายเดือนก่อน

    प्लॉट किती एकर आहे

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @nitinpachpute405
    @nitinpachpute405 2 ปีที่แล้ว +1

    वांग्याला फुले काटे पहिल्यांदाच बघितले

  • @savataboratesct1627
    @savataboratesct1627 ปีที่แล้ว

    मातीवर काम केलाने शेतकर्याच्या घरात सोनेच आले?,

  • @dhananjayrupanawar3229
    @dhananjayrupanawar3229 2 ปีที่แล้ว

    हा व्हिडिओ बघून असं वाटतंय शेतकऱ्याला किती आनंद झाला आहे आणि रासायनिक आणि एसीटी वैदिक यात काय फरक आहे हे शेतकऱ्यांना समजला आहे

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 2 ปีที่แล้ว +1

    SCT Vadik he vardan ahe pika sathe

  • @ajitlinge2998
    @ajitlinge2998 2 ปีที่แล้ว

    वैदिक ची कमाल

  • @mayursonawane3119
    @mayursonawane3119 2 ปีที่แล้ว

    रोगमुक्त मुक्त वांगी रासायनिक वर अशक्य

  • @tusharande3958
    @tusharande3958 2 ปีที่แล้ว

    वायरस वर उपाय सांगा सर

  • @Pkentertaining
    @Pkentertaining 2 ปีที่แล้ว

    कृषी अमृत चा एका डोस चा पावर किती दिवस असतो

  • @haritapatel3362
    @haritapatel3362 2 ปีที่แล้ว

    Namaste sir 1 acar me kitni cost he.

  • @Lovebirds7218
    @Lovebirds7218 2 ปีที่แล้ว

    Sir उसाला खोडकिड आली आहे पण मी sct चा बेसल डोस दिला नाही

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 2 ปีที่แล้ว

    अन्न हेच औषधं बनवन्याचे काम SCT vaidic मुळे होत आहे

  • @kishorchaudhari7889
    @kishorchaudhari7889 2 ปีที่แล้ว

    Kuthe milate he product

  • @mohitefurnituremollmanufac2526
    @mohitefurnituremollmanufac2526 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @RahulRede-f4p
    @RahulRede-f4p ปีที่แล้ว

    Mala vapraych hi kuth contact karu

  • @SachinPatil-vr6sb
    @SachinPatil-vr6sb 2 ปีที่แล้ว

    सर.नमसकार.
    मेथी.व.कोथिबिरला.काय.वापरावे.

  • @namdeoghaytadkar3136
    @namdeoghaytadkar3136 2 ปีที่แล้ว

    आज पुन्हा एकदा सिद्ध झालं पोषणा शिवाय पर्याय नाही रूट चार्जर न्यूट्रीचार्ज ताकद अफलातून आहे

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 2 ปีที่แล้ว

    एस सी टी वैदीकमुळ क्वालिटी आणि क्वानटिटि मिळते त्यामुळे विकण्याची काळजी वाटत नाही

  • @dilipjagtap1608
    @dilipjagtap1608 4 หลายเดือนก่อน

    सर मोबाईल नंबर मिळेल का

  • @sushantjadhav412
    @sushantjadhav412 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 2 ปีที่แล้ว

    SCT वैदिक पोषणाची ताकत

  • @amolwagh6522
    @amolwagh6522 2 ปีที่แล้ว

    💪💪💪💪💯