1एकर शेती अशीकरा 10एकरचे उत्पन्न काढा‼️कोल्हापूर,धाराशीव शेतकर्यासोबत टोमॅटोत रामसरांचे मार्गदर्शन‼️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 66

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 5 หลายเดือนก่อน +8

    मी आज पर्यंत कोणती खताची कंपनीवाले शेतामध्ये जावून विचारपुस करत नाहीत रामसर व त्यांची टीब शेतामध्ये जावून सर्व चांगली माहिती देतात शेतकऱ्यानी . अनभुव घ्यावा रामसर खरोखर शेतीसाठी वरदान आहे .🎉🎉

  • @pawartushar85
    @pawartushar85 ปีที่แล้ว +5

    मी खूप व्हिडिओ पाहिले 90% लोकांचे positive views आहेत आणि खूप जबरदस्त आहेत, मी पण 10 एकर वर वापरणार आहे आंब्यासाठी...

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 ปีที่แล้ว +3

    खडकाळ जागेत एवढे सुंदर पीक घेणे म्हणजे एक प्रकारे चमत्कार.खूप सुंदर प्लॉट develop केला.

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 ปีที่แล้ว +2

    खूप छान पलाॅट आला आहे पानांची क्यानापी अतिशय सुंदर आहे हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे शक्य झाले आहे

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम SCT वैदिक रिझल्ट . खुप छान ग्रेनरी, कॅनोपी तसेच समाधानी शेतकरी

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 ปีที่แล้ว +2

    .sct. वैदिक प्लॉट खूपच छान आहे पॅन ऑफिस सेटिंग साइज कॉलिटी छान आहे आणि सरांनी अनमोल अगदी गोड भाषेमध्ये सरांचं मार्गदर्शन लाभलं धन्यवाद सर

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 ปีที่แล้ว +2

    संपूर्ण एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुंदर असा टमाटर प्लॉट...आणि राम सरांचे उत्कृष्ट असे मार्गदर्शन....

  • @ketankumarshinde9903
    @ketankumarshinde9903 ปีที่แล้ว +5

    खुप इच्छा असते केमिकल मुक्त करण्याची
    होत नव्हते
    पण
    शक्य झालं ते sct वैदिक मुळे

  • @NatureAgroofficial
    @NatureAgroofficial ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सौंदर्य..... खूप छान प्लॉट ..

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 ปีที่แล้ว +3

    Plot chan आलेला आहे सरांनी मार्गदर्शन पण छान केलेले आहेत🙏

  • @sandipmali173
    @sandipmali173 12 วันที่ผ่านมา

    Khup sundar plot ahe🙏

  • @amolkolawale6946
    @amolkolawale6946 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर आहे प्लॉट.
    Sct वैदिक अधिक वापरून शेतकऱ्यांचे कमीखर्चात जास्त उत्पन्न मिळत आहे.

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 ปีที่แล้ว +2

    जबदस्त माहीती दिली ... राम सर तुमच्या मुळेच आशक्य ते शक्य होतय ... केमीकल मुक्त होतय ..

  • @minagavli8103
    @minagavli8103 ปีที่แล้ว +5

    नमस्ते श्री राम सर,
    जय एस सी टी वैदिक ,🌿🇳🇵🙏
    मी माझ्या किचन गार्डन मधील 40/50 आब्याच्या झाड़ना एस सी टी वैदिक वापरले खुपच छान रिजल्ट आहे।

    • @mandaphalke989
      @mandaphalke989 ปีที่แล้ว

      Mina Gavli tai Tumhi kutun bolta

  • @vlogs7808
    @vlogs7808 ปีที่แล้ว +1

    खुपच छान टोमॅटो एस सी टी वैदिक छोटा पॅकेट बडा धमाका श्री गुरु राम सरांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन

  • @kiasnborchate4603
    @kiasnborchate4603 ปีที่แล้ว +2

    राम सरांचे अप्रतिम मार्गदर्शन

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 ปีที่แล้ว +1

    खूप मोलाचे मार्गदर्शन सर 🙏🙏
    प्लॉट खूप सुंदर डेवलप झाला आहे 👌👌👌

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 ปีที่แล้ว +2

    Super information sirji.

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 ปีที่แล้ว

    खुप जबरदस्त रिझल्ट आहे sct वैदिक चे 👌👌

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 ปีที่แล้ว +3

    छान प्लॉट, सुंदर sct वैदिक रिजल्ट, असामान्य मार्गदर्शन गुरुदेव जी 🍅🍅👍🙏🙏जय sct वैदिक.

  • @sharadkale1204
    @sharadkale1204 ปีที่แล้ว +11

    हिंदुस्थानामध्ये असा कोणती कंपनी आहे जी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सांगते एक ही कंपनी नाही पण एकच टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे फक्त सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक बांधावर जाऊन व्हिडिओ करते

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन केले सरांनी

  • @tusharande3958
    @tusharande3958 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त प्लॉट आहे

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 8 หลายเดือนก่อน +1

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦

  • @vilaswanjari6309
    @vilaswanjari6309 ปีที่แล้ว +3

    संपूर्ण व्हिडिओ पाहून खूप मजा आली, खूपच सुंदर व्हिडिओ, फुल टू धमाल, सुंदर अनुभव.

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 ปีที่แล้ว +1

    Khupch chan plot...

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 ปีที่แล้ว +1

    पोषणावर जास्त भर दिल्यामुळे प्लॉट छान आला आहे🙏

  • @dnyaneshwarpol8016
    @dnyaneshwarpol8016 ปีที่แล้ว +1

    खूप छान प्लॉट

  • @anantraodaund3446
    @anantraodaund3446 ปีที่แล้ว +1

    खूप छान .....

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 ปีที่แล้ว +2

    जय श्री राम जय SCT vaidik

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 ปีที่แล้ว +1

    टोमॅटोचे प्लॉट खूप चांगले आहे

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक चे पोषनामुळे शेतीत चमत्कार खडत आहे.

  • @AnilChalke-i6z
    @AnilChalke-i6z หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🔥🔥🔥

  • @MohitGupta-vy7uc
    @MohitGupta-vy7uc ปีที่แล้ว +1

    कानोपी खूप चांगली आहे प्लॉट हिरवेगार आहे

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 ปีที่แล้ว +1

    कमी करा पण चांगले करा SCT वैदिक डब्बल डोस रिझल्ट पहाच

  • @ramdasamale2406
    @ramdasamale2406 ปีที่แล้ว +2

    Very good sar

  • @sandippawar9523
    @sandippawar9523 ปีที่แล้ว +12

    मी प न 5 गुंधे Tomato वापर केला रिजल्ट चागला आहे ,कैमिकल chaa एक spray नाहिं घेत ला

  • @navnathdoke8900
    @navnathdoke8900 ปีที่แล้ว +4

    ह्या पिकात सगळी औषधं किती रकमेची झाली ते पण सांगान का सर

  • @kisansoilagro007
    @kisansoilagro007 ปีที่แล้ว

    Jai s c t Vaidik ek number tomato

  • @nanashendage9159
    @nanashendage9159 ปีที่แล้ว

    Nice Sir

  • @शोधपान्याचाकारभारीकाचोळे

    Sct vedik वापर करून मातीतुन सोने पिकवीले

  • @sonalikhokale2780
    @sonalikhokale2780 ปีที่แล้ว +1

    एस सी टी वैदिक शेती म्हणजे श्री मंत शेती

  • @ravindrabedarkar5038
    @ravindrabedarkar5038 ปีที่แล้ว +1

    Manapassun kale ki successful

  • @sunildhumal2771
    @sunildhumal2771 ปีที่แล้ว +1

    sct वैदिक मुळे शक्य आहे.

  • @vishalbagde3831
    @vishalbagde3831 ปีที่แล้ว

    1नंबर

  • @sandippawar9523
    @sandippawar9523 ปีที่แล้ว +1

    100%सही

  • @ramkale157
    @ramkale157 ปีที่แล้ว +3

    SCT वैदिक

  • @shetkari678
    @shetkari678 ปีที่แล้ว +1

    Ram saheb vatavaran poshak aahe nashik madhe hyapeksha best plot dakhvto.. 🙏🙏100℅setting aahe hyavarshi sglikdech.

  • @ashokchamwad2917
    @ashokchamwad2917 ปีที่แล้ว

    सर प्लॉट चा पत्ता . लोकेशन सागा

  • @महादेवलाहमगे
    @महादेवलाहमगे ปีที่แล้ว +1

    सर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर द्यायचा म्हणजे दुसरे वापर त्यांची काही चूक झाली असली तर त्याच्या दुरुस्ती

  • @anantraochankhore4082
    @anantraochankhore4082 ปีที่แล้ว

    😂

  • @craftsindia5448
    @craftsindia5448 ปีที่แล้ว

    जर रिजल्ट भेटत नसेल असं तुमच वेयक्तिक मत आहे तर तुम्ही प्रॉडक्ट वापरणे ची तयारी दाखवत खरच चागले आहे पण तुम्हाला खरच रिजल्ट आला नसतं तर तुह्मी वापलं नसतं भाऊ राग मानू नये खरच चागलं आहे मी पण वापर करतो आहे अपतीम रिजल्ट आहे

    • @rameshwarade9932
      @rameshwarade9932 ปีที่แล้ว

      मी पण वापरत आहे मस्त रिझल्ट आहे

  • @sankettalekar6481
    @sankettalekar6481 ปีที่แล้ว

    Gaurav Patil tumche contact number dya