वारकरी संप्रदायाची मागितली जाहीर माफी हभप.रविकिरण महाराज दोंडाईचा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2024

ความคิดเห็น • 22

  • @minakshisuryawanshi-er4nk
    @minakshisuryawanshi-er4nk 4 วันที่ผ่านมา +19

    ज्या लोकांची नियत खराब आहे तेच लोक बोलतील महाराज , जे दारू पिऊन धिंगाणा करतात त्यांना काय देव ,संत कळतील त्यांचं वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही महाराज , तुमच्यावर राधा कृष्ण ची कृपा आहे, तुम्ही साक्षात भगवानश्री. कृष्ण आहेत आणि हे लोक नीच आहेत म्हणून देवाला बोलण्याची हिम्मत करतात आणि स्वतःची वाट लाऊन घेतात . जय श्री. राधे महाराज

    • @Namaste-warkari_
      @Namaste-warkari_  4 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद

    • @rahulpawar1424
      @rahulpawar1424 3 วันที่ผ่านมา +5

      दादा तुमच्यावर जळणारे भरपुर आहेत त्यामुळे टेश्नन नका घेवु तुम्हाला माननारे पण त्यांच्या 4पट आहेत ❤

  • @pratibhabhoye-gr3pu
    @pratibhabhoye-gr3pu 3 วันที่ผ่านมา +6

    माऊली🙏 तुमच्या वर बोलनारे लोकांची लायकी नाही. तुमचे स्थान वेगळे तूम्ही काही चूकीचे करत नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradipsinggirase4144
    @pradipsinggirase4144 3 วันที่ผ่านมา +8

    रवीकिरण महाराज ( दादाश्री) , लोकांना काहीही बोलू दया आम्ही तुम्हाला ओळखतो, मी स्वतः गोंधळ च कार्यक्रमाला उपस्थित होतो. जे लोक बदनामी करता आहेत त्यांना त्याच काम करू द्या भगवान ने त्यांना तेच काम दिले आहे.
    तुम्ही कोणालाच पुरावा देण्याची गरज नाही आहे.
    कारण मी तुम्हाला मागचा 8 वर्ष पासून जवळून ओढकतो तुम्ही आम्हाला "नर नारी बाळ अवघा नारायण"
    असे बोध दिले आहेत आणि "परत्रिय मात समान समज, परधन धुरी समान। इतने मे हरि ना मिले, तो तुलसीदास जमान।।" हे ही बोध तुम्हीच आम्हाला नेहमी दिला आहे .....म्हणून जास्त टेन्शन घेऊ नक्का भगवान ने जे काम तुम्हाला दिले आहे ते करा...

  • @priteshmahajan2579
    @priteshmahajan2579 3 วันที่ผ่านมา +5

    लोकांना काही म्हणू द्या आमच्या साठी तर तुम्ही कलीयुगातील भगवंत आहेत🙏🙏 '

  • @rampatil4618
    @rampatil4618 3 วันที่ผ่านมา +7

    जय हरी माऊली जर का 100 लोक तुमचा विरोधात असतील ना बाबा तर हजारो लोक तुमच्या समर्थनाला असतील हे छातीला हात लावून सांगतो मी टेन्शन नाही घ्यायचं बाबा. ,, तुका प्रेमे नाचे गाये

  • @user-sk5cl1zl4r
    @user-sk5cl1zl4r 3 วันที่ผ่านมา +5

    ❤❤ दादा यवडा का त्रास करुन घेता तुम्ही तर कुष्णा सारखें आहात लोकांना जे बोलायचे आहे ते बोलु दया लक्ष देऊ नका ❤❤ राधे राधे जी 🎉🎉

  • @pratibhabhoye-gr3pu
    @pratibhabhoye-gr3pu 3 วันที่ผ่านมา +5

    कोनी तरी बोलतय ती बाई आहे
    ती बाई नाही निट बघा. आणि नंतर बोला
    ताई, दादा तुम्ही जे कोणी आहेत. चुकिची कमेंट्स टाकु नका
    🙏🙏🙏🙏🙏

  • @PurvaWaghth-E
    @PurvaWaghth-E 3 วันที่ผ่านมา +2

    Radhe radhe babaji 🙏

  • @bhushantawar7230
    @bhushantawar7230 3 วันที่ผ่านมา +2

    बाबा अजिबात चिंता करू नका सर्व खान्देश तुमना सोबत श आडवा कोणी वना त्याला झोपाडी देवानं

  • @bhausahebpakale7865
    @bhausahebpakale7865 3 วันที่ผ่านมา +5

    मेरे प्यारे राधेश्याम जी 😘।।हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार।।दादा पुर्ण खांन्देश तुमच्या साथीला आहे।।दोन पाच टक्के नालायकांचा विचार नका करू

  • @manishdesale7180
    @manishdesale7180 3 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @kunalkoli6975
    @kunalkoli6975 3 วันที่ผ่านมา +1

    राधे राधे महाराज तुमच नाही चुकल नाचन हि एक कला आहे ती कला तुम्ही माला नाही लोकान्ना नाही तर देवा समोर खंडेराव महाराज यानंचा साठी केली लोकानंच काय नाव ठेवन्यात वेस्त राहतात 🙏🙏 ऊगाच आमचे महाराज यानां नका बदनाम करु ज्या हारामखोर ने वायरल केले ते अस नाय करायला पाहिजेल म्हणुन आपला खाहना देश माघे 🙏🙏🙏 सौरी जेने वीडियो वायरल केला असेल सुदर आता

  • @bharatbagul1249
    @bharatbagul1249 3 วันที่ผ่านมา +1

    ❤️

  • @chatursonavane2754
    @chatursonavane2754 3 วันที่ผ่านมา +1

    नेवासा येथे जा वाईट कमेंट करणार्यानों.
    सचितानंद कोण आहे ते समजेल.
    🤷