#ravikiran_maharaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2024

ความคิดเห็น • 24

  • @ranjanasable4210
    @ranjanasable4210 3 วันที่ผ่านมา +4

    महाराज संतांची पहिल्या पासून निंदा होत आली आहे तुम्ही मनावर घाऊ नका . तुम्ही खूप सुंदर ना चलात . लोकं फळ असलेल्या झाडाला च दगड मारतात दुर्लक्ष करा.

  • @deorepatilnarendra8394
    @deorepatilnarendra8394 3 วันที่ผ่านมา +1

    जाऊ द्या महाराज..जे झाले ते झाले..

  • @user-im9pe6ix1z
    @user-im9pe6ix1z 4 วันที่ผ่านมา +2

    आहो महाराज येवढं नका मनाला लावून घेऊ तुम्हाला माहिती आहे ना लोक कसे आहेत आणि हो टेन्शन घेऊ नका आम्ही आहोत तुम्हाला स्पोर्ट्स करायला, जाऊद्या.आणि,, हो.खूप, छान नाचले तुम्ही,,❤❤❤❤.मिस योगिता चव्हाण.

  • @user-sk5cl1zl4r
    @user-sk5cl1zl4r 6 วันที่ผ่านมา +3

    ❤❤ दादा लोकाच्या नादी लागू नका लोक खूप वीचीत्र आहे त त्याना कीतीही जीव तोडून सांगा काही फरक पडणार नाही तुम्ही कुठ लग्नात नाचले आहे त दादा देवाच्या च ठिकाणी नाचले ना त्यांच्या त कुठे वाईट आहे दादा नका मन दुःखी करु लोकांना तर सवयज आहे नाव ठेवण्याची ❤❤ राधे राधे दादा 💐💐👌

  • @VishuPatil-er9mn
    @VishuPatil-er9mn 4 วันที่ผ่านมา +1

    महाराज एवढं मनाला लाऊन घेऊ नका लोकांचं कसं आहे .पायीपन चालु देत नाही आणि घोड्यावर पण नाही.त्यामुळे नाव ठेवणाऱ्या लोकांना गोड भाकरी टाकून पुढे जाऊया.
    आपलाच लहान भाऊ :- दादा पिंपळगाव खु!!
    महाराज तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है !!

  • @pratibhabhoye-gr3pu
    @pratibhabhoye-gr3pu 4 วันที่ผ่านมา +2

    माऊली🙏 सुंदर बोललात माहिती नसलेल्या लोकांना समजले

  • @user-np8jx9el5j
    @user-np8jx9el5j 4 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @user-np8jx9el5j
    @user-np8jx9el5j 4 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @jayshreedarade2405
    @jayshreedarade2405 5 วันที่ผ่านมา +1

    Kahi pn bolu nka amche maharaj khup chan ahet ❤

  • @user-gg3sv6wl2c
    @user-gg3sv6wl2c 5 วันที่ผ่านมา +3

    महाराज एवढ्या मनाला नका लाऊन घ्या. लोकांना काय आहे लोक बोलतात आमला माहित आहे maraj तुम्ही कशे आहेत.

  • @ShobhaPatil-rd2yr
    @ShobhaPatil-rd2yr 3 วันที่ผ่านมา +1

    Jalkute lok astat tyana bghvat nhi mhnun bdnam krnyacha pryetn krtat te,jau deya mharaj nka mnala laun gheu tumhi ,chan nrutye kel tumhi mla khup aavdle

  • @priteshmahajan2579
    @priteshmahajan2579 5 วันที่ผ่านมา +1

    वाईट वाटत खुप आपलेच माणस आपल्याच माणसला असे बदनाम करतात काही असो आम्ही तुमच्या सोबत आहे आणि शेवटपर्यंत राहणार👍👍 जय श्री राधे

  • @vilasmali8681
    @vilasmali8681 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maharaj kuna baddal chagal bolan aani tyachi stuti karan yala pan motth kalij lagat pan kay karanar bicharya kadun tumchi vha vha sahan nahi hot

  • @poonamlingayat8145
    @poonamlingayat8145 5 วันที่ผ่านมา +2

    Changlyalach konihi naav thevt dada laksh deu naka

  • @poonamlingayat8145
    @poonamlingayat8145 5 วันที่ผ่านมา +1

    Dada please jast manala lau naka vait lokanch boln🙏

  • @RupaliShewale-df2vw
    @RupaliShewale-df2vw 6 วันที่ผ่านมา +3

    Barobar aahe babaji

    • @MinaDandgawal-ke8wl
      @MinaDandgawal-ke8wl 6 วันที่ผ่านมา +3

      रामकृष्ण माऊली वाईट लोकांचा विचार करणे नाही तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके आह

  • @ravikiran_maharaj_fan
    @ravikiran_maharaj_fan  6 วันที่ผ่านมา

    th-cam.com/video/aHj_LTL-qhM/w-d-xo.htmlsi=hGhKdMuwDSKfjSB2

  • @ShobhaPatil-rd2yr
    @ShobhaPatil-rd2yr 3 วันที่ผ่านมา

    Jalkute lok astat tyana bghvat nhi mhnun bdnam krnyacha pryetn krtat te,jau deya mharaj nka mnala laun gheu tumhi ,chan nrutye kel tumhi mla khup aavdle