खुप छान अशा पद्धतीने मटण बनवून खाल्यानंतर नक्कीच आयुष्य मान वाढेल लोक फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये खातात पण या जेवणाची बरोबरी कधीच होणार नाही हे अस्सल खाणे प्रत्येकाच्या नशिबात नाही पण या मावशी आणी काकाने बनवलेले मटण नक्कीच तोंडाला पाणी सुटत आहे अप्रतिम रेसिपी 💐💐💐👌
मेंढरांना 🐑त्यांच्या एका नेत्याने सांगितलें की यंदा थंडी पासून रक्षण करण्यासाठी, प्रत्येक 🐑मेंढीला एक लोकरीची शाल भेट दिली जाईल 'मोफत'! ! मेंढरं🐑 लैच खुश झाली, आसमंतात बँबँबँबँ🐑🐑🐑 शिवाय दुसरा आवाज ऐकायला मिळेना! ! ! 🐑🐑 इतक्यात एका कोकराने 🤔🐑आईला हळूच विचारले की हा नेता लोकरीच्या शाली साठी लोकर कुठून मिळवेल ....🐑🤔 ?? *आणि कळपात अचानक भयाण शांतता पसरली..... !!!* *राजकीय नेते सभेत कर्जमाफी, फ्री गहू, free तांदूळ,free साखर, मोबाइल फोन, साईकल, लेपटॉप, free वीज अशा घोषणा करतात तेंव्हा लोक खुश का होतात ?* *ते विकत घ्यायला, सरकार पैसे कुठून आणणार हा प्रश्न माणसांना का पडत नाही ?????* *जागृती साठी*👆🏻
जबरदस्त जबरदस्त जबरदस्त खूप च छान खूप च अप्रतिम सुरेख रेसीपी झाली आहे वाह वाह !!!!!!☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆!!!!!!!❤❤❤❤❤❤❤☆☆☆☆☆☆☆☆!!!!!!!❤ खूप च छान खूप च छान खूप च छान खूप सुंदर !!!!!!=!!!!!!! यार जबरदस्त यार तुम हो बडे बडे महान !!!!!!☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
खुप खुप छान. भाषा तर खूपच अप्रतिम. तुमचा व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटले, असे कोणी या वयात विडिओ वगैरे काही यात इंटरेस्ट ठेवत नाही. पण तुम्ही व तुमची आवड तर फारच झ्याक आहे बर का
खूपच छान. आजी आजोबा मी माहेरची साताऱ्याची. आणि सांगली करांची सुन. माझी आजीचं सांगते आहे असेच वाटले.आपली भाषा. बोलण्याची पद्धत. एकदम माझ्या माणसात असल्या सारखे वाटले. 🙏आज असेच मटण बनवणार आहे.
आजी आजोबा नमस्कार सर्वात पहिला तुम्हाला फार फार शुभेच्छा की तुम्ही या वयात पण एकत्र आहात आणि तुमच्या दोघांच्या एवढ्या सुंदर प्रेमाने जे मटण बनलय हे तरर अप्रतिम फार सुंदर फार सुंदर खूप छान
रानात राहता मस्त चुलीवर स्वयंपाक आणि तुमच्या दोघांतील आनंद ह्या गोष्टी आजच जग हरवून बसलाय हल्लीच्या लोकांना पैश्यात आनंद वाटतो मग टेन्शन खातात मटण कसलं 😂😂😂😂
काका काकी मस्त रेसिपी शिकवतात आपण, आता मी पण घरी मटन बनवू शकतो, सोपी सरळ गावरान भाषा, मस्त वाटत. आपले मनापासून मनःपूर्वक आभार व अभिनंदन. अशाच वेगवेगळ्या रेसिपी दाखवत जा. धन्यवाद
वाह खूप छान आहे रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटले मी नक्की करून बघेन🙏🏻
खुप छान अशा पद्धतीने मटण बनवून खाल्यानंतर नक्कीच आयुष्य मान वाढेल लोक फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये खातात पण या जेवणाची बरोबरी कधीच होणार नाही हे अस्सल खाणे प्रत्येकाच्या नशिबात नाही पण या मावशी आणी काकाने बनवलेले मटण नक्कीच तोंडाला पाणी सुटत आहे अप्रतिम रेसिपी 💐💐💐👌
Mast
Hi
. NJ
@@vrushalishelar9803 a
@@ushabamane5767 hai
खूपच छान आजी आजोबा
माझ्या तर तोंडाला पाणी च
आलं ..खरंच ग्रामीण भागात जे
Original खायला भेटतं ते city
मध्ये भेटत नाही... खूप छान video 😋👌
Khup Chan recipe ahe....
👍👍
💩😅
तोंडाला पाणी सुटलं 😋 बघूनच.ढाब्यावर जेवन्यापेक्षा. तुम्ही बनवलेले जेवण खायची इच्छा झाली आहे.❤️
मटण, तुम्हा दोघांचं नातं व तुमची गोड भाषा सगळं मनाला भावणारे आहे.
The problem typified rigorously territoriality 5 fee 1 after we they 55wtq we
TTTr
If you have
मेंढरांना 🐑त्यांच्या एका नेत्याने सांगितलें की यंदा थंडी पासून रक्षण करण्यासाठी, प्रत्येक 🐑मेंढीला एक लोकरीची शाल भेट दिली जाईल 'मोफत'! !
मेंढरं🐑 लैच खुश झाली,
आसमंतात बँबँबँबँ🐑🐑🐑 शिवाय दुसरा आवाज ऐकायला मिळेना! ! ! 🐑🐑
इतक्यात एका कोकराने 🤔🐑आईला हळूच विचारले की हा नेता लोकरीच्या शाली साठी लोकर कुठून मिळवेल ....🐑🤔 ?? *आणि कळपात अचानक भयाण शांतता पसरली..... !!!*
*राजकीय नेते सभेत कर्जमाफी, फ्री गहू, free तांदूळ,free साखर, मोबाइल फोन, साईकल, लेपटॉप, free वीज अशा घोषणा करतात तेंव्हा लोक खुश का होतात ?*
*ते विकत घ्यायला, सरकार पैसे कुठून आणणार हा प्रश्न माणसांना का पडत नाही ?????*
*जागृती साठी*👆🏻
प्रतेक घरामदे आसे आजी आजोबा असायला पाहिजे रे देवा 🙏🙏👌👌
राम घालता काका आणी मटण खाता
@@udhavnagre1945 ķ0oòj
पाहिजे रे देवा मटन बनवून खाऊ घालणारे देवा🤣😝😝😂😂😂😂😂😂😂
प्रत्येक घरामध्ये 🤣🤣🤣
V
भगवान आप दोनों की जोड़ी सलामत रखें
खूपच छान आहे... आज्जी आजोबा खूप टेस्टी मटण रेसिपी दाखवली तुम्ही... मी नक्की ट्राय करणार आहे👌😋
गावरान पद्धत,गावाकडची साधी ,सरळ, प्रेमळ माणसं म्हणजे एका वेगळ्या दुनियेत जगत असल्याचा भास होतो, तूमचे व्हिडिओ पाहताना❤️
Nice recipe new subscriber❤❤🎉🎉
बाबा तुम्ही किती चांगले आहात आजीची खूपच मदत करत असतात तुमचे दोघांचे एकमेकांवर खूपच प्रेम प्रेम आहे
भूक लागली का
Khup chhan aaji ...,..
तुमच्या सांगण्याची पद्धत ऐकून पोट भरले मग तर मटणाचा तर विषयच हार्ड झाला असेल.... ❤
Wah aaji ani baba ek no jodpa ek no jevan
खूप चांगली माहिती दिल्या बद्दल आई बाबा यांचे मनःपूर्वक आभार 🙏👍👌👌👌
aho sir hey tumche aai vadil hay kay
Naic recipe
Lay bhari Tatya Saheb...tondala Pani sutal ki rao....!!!
खुप छान गावरान बोली भाषा आहे काका... खुप छान मटन बनवले तुम्ही.... अजुनही गावाकडे वडील आई अशी भाजी बनवतात...
खूपच छान... आपली भाषा.. आपली मानस.. आपली संस्कृती.. 👍👍
ब्लॉग वाकांसाठी ह तू प येंद्वांघणेले
मला माझ्या आजी ची आठवण आली ती पण असाच स्वयंपाक बनवायची ते पण चुलीवर..खूप छान
u😎
Mla pn ali mjya aajjichi athavn 😭
जबरदस्त जबरदस्त जबरदस्त खूप च छान खूप च अप्रतिम सुरेख रेसीपी झाली आहे वाह वाह !!!!!!☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆!!!!!!!❤❤❤❤❤❤❤☆☆☆☆☆☆☆☆!!!!!!!❤ खूप च छान खूप च छान खूप च छान खूप सुंदर !!!!!!=!!!!!!! यार जबरदस्त यार तुम हो बडे बडे महान !!!!!!☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
खुप खुप छान.
भाषा तर खूपच अप्रतिम.
तुमचा व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटले, असे कोणी या वयात विडिओ वगैरे काही यात इंटरेस्ट ठेवत नाही. पण तुम्ही व तुमची आवड तर फारच झ्याक आहे बर का
Jakas o aajee aabaa
Thank you so much आजी आजोबा तुमची रेसिपी मला आणि माझ्या कुटुंबाला खुप आवडतली तुमच्या मुळे मला आज शाब्बास कि मिळाली परत ऐकादा खुप खूप thank you ☺️🙏
🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
ग८
1 no.aaji.... 👌👌👌👌👌👍👍
तात्या, तुमच्या पद्धतीनें ही मटण बनवलं खूपच भरी बनलं
Kay mama he brobar hay kay, aamchya tondala pani sodta aani ektech swatha tav marta👌👌
Khupch chaan aprteem ek ch no tondala pani aalay udhya ch try karty same recipe 👌👌
Khup chan banwalay tumhi aani tumchya patni me mutton.
Khupch bhari 👌👌..tumhala pahun mala mazya Aai Baba yanchi athavan yete..te hi tumchya sarkhech ahet....bhasha hi same 😀..Chandgadi👍.. mutton khup chavdar ....baghunch khup bhari watat ahe 👌👌😋😋
Aaple camments aawdale
Aaaqqqqqqaqqq
Ek nbr Aai baba mast
I like Tatyana. She is like an Indian traditional mother. I like her recipe.
Mast
ekch no tatya.....
खुप छान तात्या फक्त तेल कमी वापरा या वयात इतक तेल नका खावू
Hm
Kya bat he tondala pani sutla bet baghun jabardast aazi ajoba
गावरान पद्धत अप्रतिम आजोबा आजी ♥️♥️
Ajoba as vatat ahe ki jevaylach yav tumChya ghari😋😋😋😋
अप्रतिम..... खुपचं छान केलंय तूम्ही बघा... लई.. तोंडाला पाणी आलंय.....
Ek number best💯👍
Warwantyawar watalelya masalyachi Chaw 1ch Number aste. Real Maharastriyan chef's.
लईच भारी काका
🙏🙏 तात्या आणि आई.,तात्या मला तुमच बोलन खुपच आवडत,आणि पदार्थ तर एकदम 👌👌😋😋
Khup chan aaji ajoba .tondala pani sodal
आजी, आजोबा आज मी तुम्ही दाखवल्या प्रमाणे बिना पाण्याचे सुके मटण केले. खूपच अप्रतिम झाले. धन्यवाद🙏
Aaji baba kiti chhan o to nisrg pahun aani chuli varch matan whaa🤗🤗khup chhan kay bolav pani yet ahe tondala😋😋😋😋
Ajji todala Pani sutla maza 🤤🤤
Kya baat hai aajoba ekdam zakkas
मस्त केलाय सुक मटण तोंडाला पाणी सुटलं रावं खुपचं छान 🤤
खूप छान आणि चविष्ट जेवण बनवता तुम्ही असल गावरान मला जेवायला बोलवा
एक नंबर आजी आजोबा ❤️👌👌
एकदम भारी तोंडाला पाणी सुटले धन्यवाद काका
Ajoba mala rahudya ho matan mi yeto lagch khayla 👳🙏🔥😜
1 nomber hi रेसिपी कुठे मिळेल खायला तोंडाला पाणी सुटला yr 😋😋😋😋
Aaji baba khup tasty mutton banvla tumhi 😋😋😋😋😋
Ajoba kup Chan ji ...war
खुप छान आज्जी आजोबा 👌🏻👌🏻
खूपच छान. आजी आजोबा मी माहेरची साताऱ्याची. आणि सांगली करांची सुन. माझी आजीचं सांगते आहे असेच वाटले.आपली भाषा. बोलण्याची पद्धत. एकदम माझ्या माणसात असल्या सारखे वाटले. 🙏आज असेच मटण बनवणार आहे.
तुम्ही खुप छान जेवण बनवता.लाल मसाला वापरला तो घरगुती मिक्स मसाला आहे का असेल तर कृपया प्रमाण सांगावे.
मसाल्याच्या दुकानात स्पेशल घाटी मसाला मागा तोच आहे2 हा!
Khupach chhan tatya No 1 ch
Must recipe very testy 😋😋👌👌
Ajji ajoba evadh mast zalela mutton kay sangu… mazya mulala tar khupach aavadala🙏🏻 khup khup dhanyavad🙏🏻
Kadak 👆💥 ❤️ Marathi zanka
आजीचं मटन रेसिपी एकच नंबर
तुम्ही बनवलेले जेवण खायची इच्छा आहे खूप 😋
Recipe bhari. Pn video editing kon krta. 😁 Perfect editing
तात्या लयच भारी 👌👌🙏🙏
1 no. Tatya
Matton पाहून Tondatun लाळ tapakli एकदम 😀.
काका लय भारी एक नंबर सुक्क मटन
Khupch tasty watatay 👌🏻😋
👌👌👌 vishya hard आज्जी आजोबा 👌👌👌
आजी आजोबा नेहमी मांसाहार छान करून दाखवतात , अभिनंदन दोघांचे
१ नंबर तात्या व्वा. झणझणीत सुक्क मटन.
I love Grandma cooking and dressing style, beautiful salis.
Ek number Tatya recipe
Its really awesome to Cook with your better half 😀
आजी आजोबा नमस्कार सर्वात पहिला तुम्हाला फार फार शुभेच्छा की तुम्ही या वयात पण एकत्र आहात आणि तुमच्या दोघांच्या एवढ्या सुंदर प्रेमाने जे मटण बनलय हे तरर अप्रतिम फार सुंदर फार सुंदर खूप छान
Tatyaaaa rocksss
Khupch chhan ,todala panic sutlya bagha
Mast👍👍
आता.पाटावर.मसाला.कोण.वाटतयका.काका.
1no he fakt Kolhapur kar Karu shakatat............... ..........vishay hard
किती छान🤤
माझ्या जिभेंला त पाणीच आलं हो...😋👌
रानात राहता मस्त चुलीवर स्वयंपाक आणि तुमच्या दोघांतील आनंद ह्या गोष्टी आजच जग हरवून बसलाय हल्लीच्या लोकांना पैश्यात आनंद वाटतो मग टेन्शन खातात मटण कसलं 😂😂😂😂
झक्कास,खूप छान रेसिपी
Awesome ❤
Super ek dam ossam
तात्या लय मजा मारतो तू 🤣🤣🤣🤣
एक नंबर मटण सुक केलत तुमचा व्हिडिओ बघुन तोंडाला पाणी आल आणि शेतात जेवण केलं की जेवण एक नंबर होतय
पोळ्याच्या दिवशी सणाच्या दिवशी तात्या मटण उद्या केलं असत त चाल ल असत की करीला बाकी मस्त बनवलं कडक अंगार
लय ज्ञानी होऊ नको🤣
खरी सुगरण असणे ही पण एक मोठी कला आहे,खुप छान,सुंदर आजि आणि आजोबा👍👌👌
Khupach sundar Sukha Mutton... ani Couple Goals 🍖❤👴🏼👵🏼
आजी तुम्ही मस्त मटण बनवले बघून तोंडात पाणी सुटले
Parents, This is so very nice to see you cooking, Excellent Cooking , My Blessings. Please take good care.
Pm
तात्या लय भारी बनवता तुम्ही
हे बघून आम्ही पण शिकतो
@@AnilJadhav-uv8kv po o
काका काकी मस्त रेसिपी शिकवतात आपण, आता मी पण घरी मटन बनवू शकतो, सोपी सरळ गावरान भाषा, मस्त वाटत. आपले मनापासून मनःपूर्वक आभार व अभिनंदन. अशाच वेगवेगळ्या रेसिपी दाखवत जा.
धन्यवाद
Very very nice and yummy 😋😋👍👍
7
नमस्कार फारच छान कोणालाही बघून तोंडाला पाणी सुटलं नशिबवान तात्या काकू very good
Nice yummy😋😋😋
तात्या जमलकी झन झनीत मटण...एक नंबर टेस्ट आली की राव
👌👌 Tasty food very nice
खुप् चांगलं झालंय माल पण आवडल् हाय मि पण tray करणार 😊😋😋