गौरव तुझा आवाज अतिशय सुंदर आहे...मी शाहीर रामचंद्र घाणेकर सुपुत्र असून आपली कोकणची कला संस्कृती टिकून राहिल याची काळजी घेत आहोत...आपल्यासारख्या तरुण पिढीने नव्याने कलाक्षेत्रात येणाऱ्या पिढीला आपली परंपरा टिकवून ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू😊🙏
खरंच बुवा महाराज तुम्ही नावा प्रमाणेच गौरविण्यासाठी पात्र आहे. भाव अंतरीचे हळवे जसे जूही फूलं.... अप्रतिम गायन केले आहे.....तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा....
पोरानू तुमच्या कडे आशेनं बगताव आमी. अशीच परंपरा जपा आपली. जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
गौरव तुझा आवाज अतिशय सुंदर आहे...मी शाहीर रामचंद्र घाणेकर सुपुत्र असून आपली कोकणची कला संस्कृती टिकून राहिल याची काळजी घेत आहोत...आपल्यासारख्या तरुण पिढीने नव्याने कलाक्षेत्रात येणाऱ्या पिढीला आपली परंपरा टिकवून ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू😊🙏
😊
Khup sundar
फारच सुंदर गावाची आठवण तीव्रतेने झाली असेच पुढे जा
कोकणात अशी रत्ने सापडतात.❤
खरंच बुवा महाराज तुम्ही नावा प्रमाणेच गौरविण्यासाठी पात्र आहे.
भाव अंतरीचे हळवे जसे जूही फूलं.... अप्रतिम गायन केले आहे.....तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा....
अभिनंदन नावातच गौरव आहे
बुवा तूमच्या चेहऱ्यावर चा हास्य बघूनच मन खुश होता
मस्त गाणे गायले आहे मनाच्या कोपऱ्यात बसले आहे धन्यवाद
आजचा 15 वा दिवस रोज रात्रौ 3 वेळा हेच ऐकतो गौरव आहे बुवा तुमचा
🙏🙏🙏
No 1 super hardik abhinandan 🎉🎉🎉🎉🎉🎉 Mahesh
Marathi abhang Wani la maza namskar aavaj chan apratim aawaj
Ek no Gaurav buwaa....Lay bhari...
Awajala tod nahi....
गौरव खूप मधुर, भारदस्त, अप्रतिम आवाज.. उज्वल भविष्य आहे..
व्वा! अप्रतिम गायन भाऊ, किती ही वेळा ऐका ऐकालाचं मन करते. मुलांचा एकोपा व सुंदर साथसंगत.
सुंदर गुरूमाऊली 👌👌👌
बुवा एकदम भारी
खूप छान...
एक नंबर बुवा पहाडी आवाज आहे तुमचा
Sangitache shastriy shikshan ghene aavashak aahe.
खूप छान आवाज माऊली
सुंदर 👍
अप्रतिम बुवा
Best may God bless you abundantly with his choisest blessings
Ek nmbar bhava 🎹
अतिसुंदर
🌹🙏🌹👍व्वा बुवा मन तृप्त झाले
अप्रतिम ...अजित कडकडेच्या सुरात गायलात...
अप्रतिम 🎉
Khupach chan
Very Nicee Abhag
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
खुप छान आवाज आहे
धन्यवाद अभ्यासपूर्ण सादरीकरण
खूपच छान.👌🏻👌🏻👍🏻
अप्रतिम
Waaaaa khupach chhan
खूपच छान गायन वादन आणि साथसंगत💐💐🙏🙏
khup mast buva ❤️🎹💐💐💐
खुपच सुंदर आवाज👌
Superb voice
Khup chan
Purn ,survatipasun abhang mhana Khoop Chan
मस्त बुवा
सुंदर मला हे गाण आवडत माझ्याच मामाच्या गावी सकाळीच हे गाण ऐकण्यात मिळे देवळात
Kont gav madam??
@@dipaklangute2654 कादंळगाव, मालवण हून जवळ
तुम्ही कुठले
So cool 👍
khup madhur aawaj aahe...
खूप छान अप्रतिम
Great voice with dedication 👏
खूप छा न,आवाज तुमचा माऊली गौरवबुवा
खूपच सुंदर.
Super ❤
खूप छान 👌👌👌
Mitra khup chhan aawaj
खूप छान वाटलं बुवा 🙏🙏
Khup sundar ❤
छान
सुन्दर आहे गाने
खुप छान आवाज आवडले
फारच छान
Sunder
Buwa really God gift..👌🙏🙏
अप्रतिम सादरी करण
Khup God aawaj aahe👌👌
वा
Aprateem
🙏🙏 अप्रतिम सादरीकरण माऊली 🙏🙏
Sundar
❤
खुप सुंदर आहे तुझा आवाज. फारच गोड, अप्रतिम गाणे म्हटलेस. 👌👍
Sunder 🙏❤️
Nice 🥳❤️💯
👌🙏
अप्रतिम💐💐💐👌👌👌
👍👍👏
💐💐💐💐💐
Nikhal aavaj .. apratim shabddhch nahiyet khup Chan 😍👍
🙏🙏🙏
अतिशय सुंदर आवाज आहे आणि वादक साथ ही सुंदर आहे....तुमचा पत्ता समजेल का
कोणसा गाव
Please dada lyrics taka
अप्रतिम आवाज तोड नाही
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍🙏
Good 😮😮😮😅
कोणाची हातपेती विकायची आसेल कळवा, मला हवी आहे
माऊली तुमचे गाव कोठे आहे
जुही फुल नाही, जुई फुल
अगदी बरोबर
Vaaa buva mob no. Taka
Namaskar mauli tumhi mum madhe class gheta ky...
Hoy ghetat buva....kandivalila
@@santoshshirsat4455
Pleased shear address
छान
कडकडेची सर कोणाला नाही
पंडित अजित कडकडे यांची आठवण.
Jo Mera comment padh rahe hain Bhagwan usko hamesha khushiyan de 🙏🙏❤️😘
नमस्कार गुरू माऊली नोटेशन पाटवा
बुवा टाळ ठीक आहेत, ते दुसरं वाजतय त्याने आवाज बरोबर नाही येत
Tabla पखवाज आवाज येत नाही
हा राग कुटला आहे बुवा
खूप सुंदर आवाज माऊली
खुप सुंदर
अप्रतिम
Khup chan