तुझा ना भरवसा |मुंबई लोकलमधील प्रसिद्ध चाल |सदा लाडके बुवा | tuza na bharavsa |सुंदर चाल |अप्रतिम
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 พ.ค. 2023
- तुझा ना भरवसा |मुंबई लोकलमधील प्रसिद्ध चाल |सदा लाडके बुवा | tuza na bharavsa |सुंदर चाल |अप्रतिम गायन |कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगांची..| अभंग | सुंदर गायन | गोड चाली | by - gramin loksanskruti
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगांची..| अभंग .
मुंबई लोकल मधील भजन | ग्रामीण लोकसंस्कृती |Bhajan in Mumbai local train | मंगल भवन | राम भजन
#graminloksanskruti
#ग्रामीणलोकसंस्कृती
#भजन
#bhajan
#abhang
#rambhajan
#bhajan
#mumbailocaltrains
#अभंग
#Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the b - บันเทิง
तुमची लोकसत्ता मुलाखत बघितली मी..खूप भारी वातलेत मला माऊली.....जय जय रामकृष्ण हरी माऊली...... बोईसर शहर
खूप छान लाडके भाऊ
हरी हरी माऊली 🙏
एकच नंबर ❤ शुभेच्छा
❤ छान छान वाटले.
प्रल्हाद दादा ची हुबेहूब कॉपी 🙏🙏👌👌
फारच सुंदर
KHUP chan dada mi tumcha awajacha fan jhalo RAMKRISHNA HARI MAVULI
वा,,वा, एकच नंबर नादज खुळा
प्रल्हाद दादा शिंदे यांची झलक आहे आवाजात
❤
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
खूपच छान👏✊👍
वा.... काय आवाज आहे.... अप्रतिम सादरीकरण.... उत्साहपूर्ण भजन.... तुम्हा सर्वान्ना मनापासून शुभेच्या तुमच्या भावी वाटचालीला.... जय महाराष्ट्र....!!!👌👌👌👌
😅
मस्त आवाज खूप बरे वाटले ऐकुन
खूपच छान बुवा... डायरेक्ट काळजात घुसलात..
वा काय भजन अप्रतिम आवाज अतिशय उत्साही भजनी मंडळ तुम्हा सर्वांना साष्टांग दंडवत सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏राम कृष्ण हरी 🙏
मस्तच माऊली...राम कृष्ण हरी.
खूपच सुंदर... वा बुवा... लोकल मध्ये आपला व्हिडीओ नेहमी पाहतो.
हा अभंग भरपुर भावी भक्तांनी गायन केले आहे पन तुमचा आवाज ऐक नं राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
मस्त गायन दादा
मनापासून जय भीम
वाह क्या बात है..... आदरणीय.. प्रल्हाद शिंदे यांच्या... आवाजाच भास होतो आहे👌👌👌👌👌... अप्रतिम🔊 साथ सगंत अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓 नमन आपणास.... जबरदस्त भाऊ👌👌👌👌👌
खूप छान गायले दादा,अप्रतिम🎉
माऊली आपल्या आवाजाला तोडच नाही, अप्रतिम भजन गायले.
खूच छान
जबरदस्त🎉
Apratim wahh pralhad Dada great
Kadak pahadi aawaj sada buwanu❤
व्वा !काय मस्त आवाज आहे.उंच स्वरात जाता त्या वेळी वाटतं प्रल्हादजी शिंदेच गात आहेत असं वाटतं.
सदा बुवांच्या आवाजात तोडच नाही खुप छान सादरीकरण अ प्रतिम
खुप सुंदर
व्हा छान सुंदर सदा भाऊ 👌👌🌹🌹🌹
खूपचं गोड आवाज खुप छान सादरीकरण
संपूर्ण टीमचे
👌👌👌बुवा
तुमच अण,तुमच्या सहकारी मंडळींची महेफिल खुप छान आहे माऊली जरहरी❤🎉
Chan mauli
Khup chan
सदा बुवा यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या
पहाडी आवाज लय भारी
सूंदर गायन माऊली
खूपच सुंदर आवाज आहे एवढे वय होऊन सुद्धा आवाज कसा एकदम कडक. लय भारी वाटलं अभंग ऐकायला.
Mast gaylaat daadaa tejal jadhav gaayan parti yancha krantikari Jay bhim 🙏🙏🙏
छान सदा लाडके बुवा
आपले सहकारी तसेच आपल्याला शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ
एकच नंबर
सुंदर अप्रतिम
खूप सुंदर दादा
Very nice दादा
अप्रतिम आवाज ,ढोलकी अप्रतिम, उत्तम कोरस मंडळी...👌👌
खूप छान माऊली आवाज ❤❤❤❤❤❤❤❤ अशोक ठोंबरे. मानखुर्द ❤❤
अति सुंदर प्रस्तुति
अप्रतिम
वा दादा......खरच शब्दच नाही बोलायला........खुप खुप आभिनंदन सर्व......... मंडळाचे
अप्रतिम गायलात दादा . भजन हवे तर
❤Khup chan ❤
Dholki ani gayan aflatoon..... 🙏🙏🙏
Super
अप्रतिम आवाज आहे महाराज
जबरदस्त आवाज आहे
एक नंबर 🎉🎉🎉🎉🎉
लय भारी 1. नंबर आवाज
माउली सुंदर आवाज आहे
छान आवाज आहे बुवा
खूप छान बुवा
येक नंबर मावली
👌 मस्त बुआ,
खुप छान अभंग बुवा❤
Mauli Masta gayan
खुप छान माऊली...लय भारी🙏🙏
Bhagawan hatekar. very good
अभंगाची गोडी कधी लागेल सांगता येत नाही
पण तुमच्या आवाजाची गोडी मात्र लागली आहे
खुप छान आवाज 👌👌👌👌👌
Khup chhan ani pahadi aawaj, sadarikaran hi mast. Shankar baba tumhas ajun shakti deil , navin navin bhajane ganyachi.
👍💥🙏💐वाह क्या बात है.... देवाने दिलय त्याचा असाच तुम्ही आनंद घ्या आणि सर्वांना द्या. बहोत बढीया... मजा आला..... नशीबात असेल त्यालाच हे देवाकडून गिफ्ट मिळत......
God bless you.....
Nice ❤ miss you pralhad dada
लय भारी
राम कृष्ण हरी माऊली 👌
Dada tu naki tu re mota karkar have ❤❤❤❤
Kup chan
Verey nise
खूप सुंदर काय आवाज आहे बुवा तुमच्या 👌👌👍
❤
भंजन म्हणजे जीवनात जे होणार त्याच प्रत्येश्य दर्शन.... थोर संत जगी सांगुन गेले ऐसा कलियुग आऐगा ........
अप्रतिम...❤
खुपच सुंदर गायन केल महाराज. नाना पुणे
आवाजाची पट्टी कमाल.....लय ताल सुर... अप्रतिम....... स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड केलं असतं तर काय कमाल झाली असती...... suuuuppppppaaaarrr....👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏
अप्रतिम गायन करता तुम्ही, दादा 🙏🙏🌹🙏
अप्रतिम आवाज.. खूप छान 👌🏻
दुसरा प्रल्हाद शिंदे❤❤❤
एकदम झकास.....!!!
Tumhi Pralhad Shinde Saranchi Aathvan krun dilat apratim gaylat buwa.❤
खूप छान awaz ahe tumcha❤❤❤❤
खूप खूप छान जबरदस्त बुवा 🙏👌
1 no bhau
Khup sunder aavaj
अप्रतिम आवाज 👌👌👌 अक्षरशः प्रल्हाद शिंदे यांचा आभास होतो
खूप छान चाल आवाज सुंदर
खुप खुप छान गायल. धन्यवाद
एक नंबर 👏👏👏
छानच आवाज आहे ❤
Atishay sunder manmohak sumadhur aani god aawajat va.h va.dada man bharun aale dhanyavad mi sudhdha bhajan gato parat akda thanks dada
खूप छान एकदम सुंदर
खूप छान
सुंदर ❤