क्षत्रियाने मारला ब्राह्मण रावण | Sushil Kulkarni | Analyser | Shri Ram | Ravan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 137

  • @PramodDeshpande-f8x
    @PramodDeshpande-f8x 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    दांडगा व्यासंग आहे सुशीलजी तुमचा आम्हाला अभिमान वाटतो तुमचा विजयादशमी च्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम 🙏🙏🚩🚩

  • @ArvindWalimbe
    @ArvindWalimbe 18 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सुशील जी आपणास विजया दशमी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 21 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    सुर आणि असुर असे युद्ध आहे.
    आसुरी शक्तींना संपवा

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 22 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    सध्या या हिंदुस्थानात लाखो रावण उजळ माथ्याने वावरत आहेत. हिंदुनो जागे व्हा, एक व्हा.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      सद्या जे उजळ माथ्याने वावरतायत ते रावणापेक्षाही भयंकर आहेत.रावणाशीही त्यांची तुलना नाही होऊ शकत.

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      तरीही रावणाला ब्रम्हहतयेच पाप लागलें नाही
      बुद्धिमत्ता आणि तपश्र्चर्या ह्या जोरावर ब्राह्मण राक्षस होता

  • @kiranwalake9307
    @kiranwalake9307 22 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    हे सगळ पुराणात लिहिलेल आहे म्हणून माहिती मिळत आहे ।
    ज्याना शिक्षणाचा अधिकार होता त्यांचेमूळ ही खरी माहिती उपलब्ध आहे .
    धन्यवाद

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 22 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    सुशील सर आपणास विजयादशमी तथा दसरा या सणाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

    • @eagle8350
      @eagle8350 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hindu madhil Apte nawanachya rawanache kaay karayache Jyanchya sanstha madhe muliwar atyachar zaale

  • @pradnyajoshi3117
    @pradnyajoshi3117 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुशिल सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा 👏

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    धन्यवाद सुशील जी फारच गाढा अभ्यास आहे क्रुपया संदर्भ ग्रंथांची यादी द्यावी तसेच कुठे मिळतील या बद्दल माहिती द्यावी ही नम्र 🙏

  • @SunilNagulkar-vn2wf
    @SunilNagulkar-vn2wf 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विजयादशमी दसरा निमित्ताने हादिॅक शुभेच्छा

  • @vasudeoagnihotri7524
    @vasudeoagnihotri7524 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा सुशीलजी ।।।
    जय श्रीराम ।।।

  • @kanchanmalamane1243
    @kanchanmalamane1243 21 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    किती छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏

  • @anandkulkarni7417
    @anandkulkarni7417 22 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    विजादशमीच्या शुभेच्छा सुशील जी

  • @dr.vijaykumarkulkarni
    @dr.vijaykumarkulkarni 21 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अपनास विजयादशमी च्या शुभेच्छा.... समाजा मध्ये फक्त एका वर्गा बध्दल असलेल्या द्वैष कोणत्याना कोणत्या मार्गाने दिसून येतो आता तर शालेय पाठ्यक्रम ते महाविद्यालय स्तरावर हि असे विषय ठेवण्यात येतात कि त्यात एक वर्गा ला टार्गेट केले जात आहे का? असा विचार येतो.....,जय परशुराम

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राम राम जी

  • @rekhawadekar7945
    @rekhawadekar7945 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुशिलजी ,
    आपल्या ज्ञानाला आणि निवेदन कौशल्याला मनापासून सलाम 🙏

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुशील जी आपणास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vijaypatil4105
    @vijaypatil4105 21 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सुशील जी आपणास व आपल्या टिमला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद 🌹✋🌹

  • @surekhakshemkalyani9067
    @surekhakshemkalyani9067 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    दसरा च्या हार्दिक शुभेच्छा सुशील जी 🎉

  • @ravipg6594
    @ravipg6594 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विजयादशमी दशहरा हार्दिक शुभेच्छा सुशील कुलकर्णी साहेब 🙏🙏🙏💐💐💐🌷🌷🌷

  • @ramchandraagrawal6039
    @ramchandraagrawal6039 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विजयादशमी ची हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विजय दशमीच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन सुशिलजी छान विवेचन केले आहे.

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुशीलजी, आपण या विषयावर सप्रमाण तपशीलवार माहिती
    दिली आहे. धन्यवाद.

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुशील सर विजया दशमी, दसरा निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा.
    जय श्री राम.

  • @judoshiva698
    @judoshiva698 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Namskar saheb 🙏 Dasara sanachya tumhala Ani tumchya pariwarala Khup Khup shubhechhya.
    Regards adv Shivam Joshi Karnataka

  • @kirthiugrankar-jd9jv
    @kirthiugrankar-jd9jv 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup abhyaspurva visleshan kele Dhanyavad 🙏

  • @dhiraj_b
    @dhiraj_b 20 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    हे narrative Communist विचारधारा असणारे पसरवतात. अनुभवातून सांगतोय.

  • @vaanikulkarni5837
    @vaanikulkarni5837 20 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    श्रीयुत सुशील जी,
    निरूपण छान केलाय तुम्ही.
    माझ्या माहितीप्रमाणे मी एक दुरुस्ती तुम्हाला सुचविते आहे की महर्षी पुलस्त्य आणी श्री महादेव हे दोघही दक्ष महाराजांची जावई होते हे ठीक आहे. पण दक्षाची मुलगी जिच्या लग्न श्री महादेवांशी झाल होत ती पार्वती नाही, तर ती दाक्षायणी होती.(पार्वती ही हिमवंता ची मुलगी, जिने महादेव प्राप्तीसाठी घोर तपस्या केली होती) दक्षाची मुलगी दाक्षायणी ने च दक्ष महाराजाकडून जेव्हा महादेवाची अपमान होते तेव्हा तिने आपल्या बाप दक्ष महाराजा समोरच त्यांच्या यज्ञमण्डपातील यज्ञकुंडात अग्निप्रवेश करिते. नंतर महादेवाच्या आज्ञेनुसार रुद्र ने त्या दक्ष महाराजांच यज्ञमण्डप पूर्णपणे ध्वस्त केला होता.

    • @shradhdeshpande
      @shradhdeshpande 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Dakshayani mhanajech sati ka

    • @swapnaliwadekar77
      @swapnaliwadekar77 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      होय​@@shradhdeshpande

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद सर

  • @anilfadnavis7246
    @anilfadnavis7246 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुशीलजी आपणास विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @adityakotwal3289
    @adityakotwal3289 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan sushilji.

  • @gopalbarve7518
    @gopalbarve7518 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फार सुरेख महिती दिल्या बदल अभिनंदन. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @PSKulkarni471
    @PSKulkarni471 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुशीलजी आपण देत असलेले ज्ञान यांच्या डोक्यावरुन जाणार यात शंका नाही.यातला गर्भित अर्थ कळणे खरच अवघड आहे.

  • @kishorbagal6944
    @kishorbagal6944 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup Chan topic gheun nemka vivechan kela ahe Sir👍

  • @krishnakantsalunke5828
    @krishnakantsalunke5828 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Susilji
    विजादशमीच्या खूप शुभेच्छा

  • @SambuAjale
    @SambuAjale 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विजयादशमीच्या सुशील भैयाना हार्दिक शुभेच्छा

  • @shobhasakorkar6404
    @shobhasakorkar6404 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुशिल विजया दशमीच्या शुभेच्छा!आपण नेहमीच विविध माहिती सांगत असतात.धन्यवाद.

  • @ConnectCraze
    @ConnectCraze 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महादेवाशी लग्न करणारी दक्षाची मुलगी पार्वती नसून सती आहे

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विजया दशमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @tulshirambewnale6032
    @tulshirambewnale6032 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Susilji, yala khuskand mhntat, tumhala pujniy asnareyala apvitra mhnnar

  • @dilipchavan3932
    @dilipchavan3932 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप खुप शुभेच्छा सुशीलजी

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    विजयादशमीच्या आपणास व आपल्या सर्व सहकारयाना खुप खुप हार्दीक शुभेच्छा.

  • @sushamatrimbaki8033
    @sushamatrimbaki8033 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    विजयादशमीच्या खूप खुप शुभेच्छा.

  • @TheInterviewer-nz1ns
    @TheInterviewer-nz1ns 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    पंत, 🙏 पार तासली आज तुम्ही ह्या नव - जमातीची.
    हा फॅमिली ट्री आता एक आठवडा भर माझ व्हॉट्सॲप स्टेटस असणार..
    विजया दशमीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sandipchavan7928
    @sandipchavan7928 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप महत्त्व चा विषाय घेतला तुम्ही..

  • @mukulved7735
    @mukulved7735 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ekdam sahi

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    रावण शिवभक्त, दशग्रंथी, त्रिलोक जिंकण्याची इच्छा असणारा शक्तिशाली योद्धा होता. फक्त अहंभावी अविचारी झाल्याने त्याचा प्रत्यक्ष भगवन्तानी नाश केला. आणी भगवंतानी नाश केल्यामुळे मोक्ष मिळाला.

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुशिलजी लवकरात लवकर कालच्या अमोल मित्करी नी रावण सीता अपहरनcha व्हिडिओ. बनवा फारच मजेशीर वक्तव्य केले आहे त्यानी विनंती करते आहे

  • @samirsupnekar
    @samirsupnekar 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dussehra ani Vijayadashmi chya khup khup shubhechchha Sushil Sir! 🙏🇮🇳🙏. रावणाचा ईतिहास ईतका बारकाईने अभ्यासुन सांगितला त्या बद्दल धन्यवाद सुशीलजी। मला आज कळला। 👨‍🏫🤷‍♂️........
    सध्या प्रचंड प्रयत्न चालू आहेत हिंदू धर्मात Twist आणायला.
    काहीही करून हिंदू धर्माला Dilute करुन त्याचा चेहराच बदलून टाकायचा जेणेकरून हिंदू CONFUSE 😵😕 होतील, भ्रमित होतील. आपण सगळ्यांनी अति सावधान राहिले पाहिजे......👽💀🕵‍♀️👩‍💻👨‍💻👾🤖☠️🙄👩‍🏫🕵.
    जय मा दुर्गे। 🙏💐🌻🌸🌺 12-10-2024

  • @gazalnanda8658
    @gazalnanda8658 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ravindrahasegaonkar8812
    @ravindrahasegaonkar8812 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Happy Dasara

  • @arvindmore18
    @arvindmore18 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Wahhhh Sushil ji Wahhh 🎉. Nehami pramane mustt Anal-lyser 😅

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपला पुराणांचा अभ्यास दांडगा आहे. स्वभावातील ठामपणा वाखाणण्याजोगा

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mastta Sushilji Mastta Mara.

  • @ravindrainamdar431
    @ravindrainamdar431 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय श्रीराम

  • @satishbhole4933
    @satishbhole4933 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा
    5:39

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा भाऊ 🌹🌹जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    just great

  • @vikasritod4445
    @vikasritod4445 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay jay ram krushn hari❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 har har parvathipate mahadev ki jay ho

  • @anilpandit7536
    @anilpandit7536 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    श्नी सुशील जी श्नी महादेवाची पत्नी सती ही दक्ष कन्या होती आणि सतीच्या आत्मदहनानंतर महादेवाची दुसरी पत्नी पार्वती ही हिमालयाची कन्या होती.

  • @rameshkhadilkar8663
    @rameshkhadilkar8663 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shri Ram

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir Aapnans Vijayadashmi Dasara ya Sananimittane Hardik Shubhechha !

  • @sunitanagapurkar3371
    @sunitanagapurkar3371 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छां 🎉

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 17 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @GulabDesale
    @GulabDesale 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    तमसोमय ज्योतिॅय गमय❤❤❤🎉🎉🎉😅😢😂❤❤❤

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 21 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राम रावण लढत होते तेव्हा पुरोगामी काय संडास साफ करत होते?

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dear Sushilji Apan Ha changala Video banawala ahe he Sur Asura pravrutimadhil youdha she he asecha hot rahanar Shewati Satyacha vijay sunishcit Asato hinduni satapravrutine wagun vijayi whave hi sadichya PrakashJoshi78

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    He barobar ahe.sushilji

  • @maheshkumar25m86
    @maheshkumar25m86 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    क्षत्रियाला मारण्यासाठी पण परशुराम अवतार घेतले नाथांनी ब्राम्हण आणि क्षत्रिय देवासाठी नाही देवासाठी दोन्ही प्रिय आहेत

  • @opathak
    @opathak 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Krupaya Jatiyvadi post nakot 🙏

  • @hansrajmaharajmisal7667
    @hansrajmaharajmisal7667 21 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ह. भ. प. श्री सुशिल कुलकर्णी
    जय हरि,
    आपली मांडणी खूपच सुंदर व मुद्देसुद असते माऊली.
    विवेचन पटेल असचं सत्य आहे.
    धन्यवाद जय श्रीराम

  • @SambhajiShinde-n4v
    @SambhajiShinde-n4v 53 นาทีที่ผ่านมา

    बीजेपीचे दहन करायची वेळ आलेली आहे सुशील कुलकर्णी राम सुद्धा बीजेपीचा होऊ शकला नाही तो काय भारत बीजेपी काय भारताचे चांगलं करणार एक मराठा लाख मराठा

  • @shiralasantoshj1801
    @shiralasantoshj1801 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    रत्नागिरीमध्ये आरएसएस संचालनाच्या वेळी ज्या काही कानावर गोष्टी येत आहेत त्याविषयी देवेंद्रजी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन योगी जिल् फॉलो करावे अशी

  • @sandipchavan7928
    @sandipchavan7928 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    हेच मी माझ्या मित्रांना खूप दिवसा पासुन सांगतोय की राक्षस म्हणजे adivashi नाही अणि adivashi म्हणजे राक्षस अजिबात नाही, कुणीतरी तुम्हाला उगाच वाईट बनवत आहे

  • @Nv9724
    @Nv9724 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर छत्रपती शिवाजी महाराजांनी " ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा ठेवतो" हे वाक्य अतीशय वेगळ्या context मध्ये उच्चारलं होतं...! त्याचा संबंध बरेच समाजद्रोही आपल्या सोयीनुसार लावत असतात..! त्या वाक्याचा येथे संबंध नाही 🙏

  • @pratikchar
    @pratikchar 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुलदैवत महामानव रावण .... असं WhatsApp status बघितलं आज😂...
    आशा करतो की दोघे वेग वेगळे असतील😂

  • @chatrapatienterprises192
    @chatrapatienterprises192 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुमचे वडगाव मावळ इथले संभाषण खूप तार्किक होते .बरेच गैरसमज दूर झालेत.राजकारणाबरोबरच आपल्या सनातन धर्माविषयी पण सांगत चला.

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    रावणाला मुलनिवासी हे भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांनी केले आहे

  • @sunandadhabhadkar1161
    @sunandadhabhadkar1161 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    सध्याच्या स्थितीला अनेक रावण अत्याचारी झालेले आहे त त्यांचे पण दहन होणे आवश्यक आहे तरच सर्व प्रश्न सुटतील

  • @Joshi-y1o
    @Joshi-y1o 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    का का पसरवायचा अस विचारल असतत तर बर झाल असत.

  • @anantkeskar779
    @anantkeskar779 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    बिभीषण ब्राह्मण राजा प्रभु रामचंद्र केले.

  • @bharatikbhamre
    @bharatikbhamre 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🏻🙂👍🏻👍🏻

  • @Rvsaysss
    @Rvsaysss 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या इथे रावणाचं इतकं उदात्तीकरण चालू असत त्यातल्या एकाला काल विचारलं
    'गाडीवर रावणाचं नाव लिहिलय तू त्याच्या आईचं नाव काय होत हे सांग जरा..'
    काल रात्री काम आहे ५ मिनिटात येतो सांगून गेलेला अजून तरी आला नाही 🤣🤣

  • @SHANISATURN
    @SHANISATURN 21 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    JAI BAMSEF
    LONG LIVE BAMSEF

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रथम ब्राम्हण एक व्हा

  • @vilasvaidya488
    @vilasvaidya488 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती अभ्यास आहे हा

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    रामायणही आता बदलून टाकतील

  • @spghanekar
    @spghanekar 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Not Parvati but Sati was Dakshya's daughter

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂 डांग जळूकार 😂😂

  • @nityanandkarmali130
    @nityanandkarmali130 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sadhya, Jarange nava cha, Gavathi Ravana ahe. Atta, tyach DAHAN, KON karatay baghuya.

  • @NamitaTribhuvan
    @NamitaTribhuvan 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुशील दादा मला एक प्रश्न पडतो की तुम्ही म्हणता रामाने क्षञिय अवतार घेऊन दुष्ट रावणाचा वध केला ठिक आहे पण कारण काय होत त्यांची काय वैयक्तिक दुश्मनी नव्हती
    अयोध्या म्हणजे उत्तर प्रदेश तिथुन ते वनवासाला आले कुठ तर नाशिक ला म्हणजे महाराष्ट्रात दंडाकारण्य राज्य होत रावणाच रावणाची बहीण शूर्पणखा तिच माहेर म्हणून ती तिथ फिरत असताना तिला लक्ष्मण दिसतो तिला तो आवडतो ती म्हणते माझ्याशी लग्न कर तर लक्ष्मण ने तिचे नाक कापले
    रक्त बंबाळ अवस्थेत ती रावणाच्या दरबारात जाते कोणत्याही भावाला बहिणीची अवस्था पाहुन राग येणार आज सुध्दा बहीनीला कोणी छेडल्यावर भाऊ आधी भांडायला जातो
    मग शिक्षा म्हणून रावणाने लक्ष्मण ला द्यायला पाहीजे होती नेल सिताला पण तिथ तिला कोणी ञास दिला नाही लक्ष्मण ने शुर्पनखेला विद्रूप केल यात रावण आणि लक्ष्मण सारखेच दोषी आहेत अस नाही का म्हणता येणार
    रावण ब्राह्मण होता मग शूर्पणखा सख्खी बहीण राक्षस कशी लक्ष्मण ने बहीण म्हणून का स्विकार केला नाही शुर्पनखेचा हा विचार माझ्या मनात आला सादर केला .

    • @NamitaTribhuvan
      @NamitaTribhuvan 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      काही चुकत असेल तर माफी असावी

    • @NamitaTribhuvan
      @NamitaTribhuvan 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      काही चुकत असेल तर माफी असावी

  • @sugatghusale1151
    @sugatghusale1151 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumcha mhananya nusar sagle bramhan shrilanketun aelet ka

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हाला

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    🤭🙏🇧🇴👍

  • @gazalnanda8658
    @gazalnanda8658 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान अभ्यास सर .
    एक सुचवू का? दक्षपुत्री दाक्षायणी होय. पार्वती नव्हे . दाक्षायणीने महादेवाचा अपमान झाला म्हणून यज्ञात उडी घेतली. अशी कथा आहे . पार्वती हिमालयाची मुलगी.

    • @anjaliranade6890
      @anjaliranade6890 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      होय. दक्षपुत्री दाक्षायणी (सती ). तिने आपल्या पतीचा, महादेवाचा अपमान झाला म्हणून यज्ञात उडी घेतली. हिमालय पुत्री पार्वती.

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sadashiv petemde complent kra😂😂👍

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    रावण वर्णा नुसार ब्राह्मण होता का? शस्त्रधारी देवाने शस्त्रधारी असुराचा वध केल्यास जातीचा प्रश्न येतोच का?

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशिक्षित लोक काही व

  • @vinayraje3195
    @vinayraje3195 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hindu dharmala badnam karnare ravan aplya madhe ahet te ase krutya kartat parantu tumhi tyache uttar dene suru kele bare kele hya deshat aajhi 12 koti brahman aahet he lokani visaru naye