काही ठिकाणी बहीणी खराब आहेत आणी काही ठीकाणी भाऊ खराब आहेत. काही बहीणी नवऱ्याची ओढ धरूण भावाचा खर्च ओढायला पाहातात. काही भाऊ सासर वाढीची ओढ धरूण भहीणी कढून आशा धरतात म्हणून नाते तुटतात आणी बहीण भाऊ जीन्दगी चे दुश्मन होतात
बेटा तुझी आई गावाकडे एकटी राहत असेल तर तू ज्या ठिकाणी राहते तिथे तिला घेऊन जा बेटा पण जर तू सासर वासिन असेल तर तुझा ना वीलाज आहे बेटा पहा होत असेल तुझ्याकडून तर ये घेऊन पण तिला एकटी ठेऊ नको
मुलींनी आई वडील जीवंत असतांना भावाच्या संसारात लक्ष देउ नये.स्वता सासु सासऱ्यां पासुन वेगळी राहते.व वहिनीला जातांना सांगते आई वडीला कडे लक्ष दया,त्यांना औषध पाणी वेळेवर देत जा. 😂
😊😊😊 दादा, मला तर माहेरवास काय आहे तेच माहीत नाही. मी सगळ्यात धाकटी, त्यामुळे मोठ्या बहिणी यायच्या माहेरपणासाठी तेंव्हा त्यांची मुलं सांभाळायला, आईच्या मदतीला मी होते पण माझ्यावेळी कोणीच नव्हतं आणि आईही म्हातारी होत चालली होती मग कुठल्या तोंडाने, हक्काने जाणार माहेरपणासाठी?? उलट नंतर नंतर मीच आई वडिलांसाठी इतर वेळी आणि अधून मधून काहीबाही खायला प्यायला घेऊन येत असे तर आई म्हणायची की आमचे लाड पुरवतेस का?😢😢😢 असो. मी, माझ्या माहेरच्यांच्या आणि सासरच्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मी मरेन तेव्हा कुठलीही खंत नसणार, टोचणी नसणार, चुकीची भावना नसणार माझ्या मनात. 🙏🏻🙏🏻🙏🏻
bhauch halkat ani nakayak asla tar kai karatche . jivant astanch bahina hissa nako deu aai mala de mhnara asel tar aslya halkat bhau asnya peksha naslela bara 😂

खरच आई वडील असे पर्यंतच माहेर असते ,आई सारखे प्रेम कोणी करत नाही.
राम कृष्ण हरी अंगावर काटा आला महाराज प्रत्येक घरी आई बाबा ना संभाळ केला तर देव प्रसन्न होईल
🙏खुप छान मन भरून आल आई वडील सिवाई कोन नसत कोनाच खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹
आई ही आईच असते आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही श्री स्वामी समर्थ❤❤
खुप छान आई विषयावर माहिती सांगितली आहे ़आई हे लेकीचे काळज आहे
मला ह्या जन्मात सगळ्यात मोठी शिक्षा देवाने मला दिली आहे
🙏🙏🙏🙏😥😥😥👍👍👍👌👌👌
आई ची जागा कोणीही घेऊ शकत नाही I miss you Tai ❤i love you Tai
आई नसेल तर माहेर ही संपत...आई सारखी माया जगात कोणच नाही करू शकत
माझी आई माझं सर्वस्व
7 no no
राम कृष्ण हरी महाराज खूपच सुंदर किर्तन
आई तर आईच असते❤
आई आईच असते आई वडील गेले जग बुडाले
खरंच आई-वडील आहेत तोपर्यंत माहेर आहे
Aai hich sarvase aaichya Atmyala Shanti Dede hech kartavya
माय ती मायच आहे बाकी कोन कोनाचं नाही
खुप छान आईवर बोलले महाराज
खुप छान आईची आठवण झाली ⚘
खरंच खूप अतिशय सुंदर आहे
Aai❤❤😂😂😂😂
खूप छान डाेळयात पाणी आले मला आई नाही माझी आई खुप चांगली हाेती खूप आठवण येते आईची 😳
रामकृष्ण माऊली खूप छान आहे कीर्तन
मिस यू आई ❤
राम कृष्ण हरी खुप छान महाराज
आई हेच सर्वस्व आहे
खुप सुंदर
राम कृष्ण हरी🙏
आईहिच प्रॉपटी आहे
भावडांची जमीन आणि मालमत्ते साठिची भांडणे बघून वाटते कि ज्यांची इस्टेट नसते ते सुखी .
Yek no
खुप खुप छान धन्यवाद
भाऊ आईवडीलीना बगत नाहीत तेथील बहिणीच काय करणार कीमत विचार करावाच वास्तव लक्षात येईल
बाळा, सगळे खरे सांगितले, डोळे गाळत तुझा विडीयो पाहिला.
तिनं महिने झाले आई ला जाऊन
Aai aahe tar sagal aahe
आई आई आई आई आई आई आई
Khup chhan
दोन महिने झाले जाऊन आज माझ्या आईला 🌹🌹🌹😭😭😭😭😭😭😭
miss you aai aai
आई विना सर्व काही नाही
😭😭😭
महाराज बायको आली की भाऊ बहिणीला विसरतो 😢
Aai kharach khup Aathavan yete g konhi konach nasat kharach 😢😢😢😢
खुप वाईट वाटलं माजीहि आई गावी एकटीच आहे
बेटा तुझी आई गावाकडे एकटी राहत असेल तर तू ज्या ठिकाणी राहते तिथे तिला घेऊन जा बेटा पण जर तू सासर वासिन असेल तर तुझा ना वीलाज आहे बेटा पहा होत असेल तुझ्याकडून तर ये घेऊन पण तिला एकटी ठेऊ नको
आई
I love Aai. mala pan Aai nahi.
Chan aahe business tuza.....👌👌👌👏👏👏👏
Khupch. Marmik
👌👌👌👌👌👌
खूप छान आई बद्दल
Khrach aahe majhi aai nahi Maher sampl
Miss you aai khar ahe ho
मातृदेवो भव. पितृ देवो भव.
Miss you Aai❤😭😭
👌👌😭😭
Khar aahe
Khre aahe aai bap tech dev
अतिशय सुंदर आहे महाराज
Mother is so precious in our life
जय हरी👏
खूपच सुंदर महाराज
एकच नंबर राम कृष्ण
Dolyat pani alyashivay rahanar nahi konachya 😭😭
आई...🙏🙏❤️🙏🙏 😭😭
अतिशय सुंदर आणि सुरेख छान आहे धन्यवाद
या ळ
काहींना बायको पुढे कोणतेच नाते दिसत नाही
भाऊ नावाचे असतात आई ती आईच असते भाऊ भायको भेटली सगळं काही भेटलं वाटतं त्यांना भाऊ स्वार्थी असतात.
राम कृष्ण हरी
👍
😢😢😢😢😢😢😢
👌👌
Aai chi place koni hi ghau shakat nahi
आई चे प्रेम खुप मोटे आहे ,भाऊ ची माया खोटी आहे ती फक्त इस्टेट साठी
Khup chan aai sarkhe dusare deivat nahi
🙏🙏
👍👍👍👍👍👍
, om
🤲🤲🤲🤲🤲🤲🤲
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌
U
@@anuradhawattamwar7205 you टीव् h
Kharech aai geli ki Maher samplech
,😭😭😭😭😭🙏🙏🙏👌👍👍
मुलींनी आई वडील जीवंत असतांना भावाच्या संसारात लक्ष देउ नये.स्वता सासु सासऱ्यां पासुन वेगळी राहते.व वहिनीला जातांना सांगते आई वडीला कडे लक्ष दया,त्यांना औषध पाणी वेळेवर देत जा. 😂
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙🙏🙏🙏💙🙏💙
😊😊😊 दादा, मला तर माहेरवास काय आहे तेच माहीत नाही. मी सगळ्यात धाकटी, त्यामुळे मोठ्या बहिणी यायच्या माहेरपणासाठी तेंव्हा त्यांची मुलं सांभाळायला, आईच्या मदतीला मी होते पण माझ्यावेळी कोणीच नव्हतं आणि आईही म्हातारी होत चालली होती मग कुठल्या तोंडाने, हक्काने जाणार माहेरपणासाठी?? उलट नंतर नंतर मीच आई वडिलांसाठी इतर वेळी आणि अधून मधून काहीबाही खायला प्यायला घेऊन येत असे तर आई म्हणायची की आमचे लाड पुरवतेस का?😢😢😢 असो. मी, माझ्या माहेरच्यांच्या आणि सासरच्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मी मरेन तेव्हा कुठलीही खंत नसणार, टोचणी नसणार, चुकीची भावना नसणार माझ्या मनात. 🙏🏻🙏🏻🙏🏻
0
bhauch halkat ani nakayak asla tar kai karatche . jivant astanch bahina hissa nako deu aai mala de mhnara asel tar aslya halkat bhau asnya peksha naslela bara 😂
Khup chaan
l)ll0
आई बाबा हे आई बाबा च आसतात. खुप छान कीर्तन 🙏🙏👌👌
Khar ahe baba.aaisarkhe prem karnare jagat kone nahi.🙏🙏🌹😭
Aai mis you aai
राम कृष्ण हरी ❤🌎❤
आई
👌🙏🙏
👌👌
Khup chhan
Miss you aai