ताई खुप खुप छान. आजच्या पिढीला आई काय असते याची चांगलीच जाणीव करून दिली. आणि आमच्या काकांनी सुचवलेल्या अभंग तुम्ही घेतला. खुप खुप धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹
🎉खुप खुप छान ताई आई ची जागा कोणीच घेऊ शकत नाहीत कारण आई ही ऐक जिवनात रत्न आहे आयुष्यात प्रेम विश्वासाच नांत आईच आसतं धन्य धन्य ती माऊली आपली जीवलग सावली 🎉 खुप खुप छान ताई
💐🙏💐सुंदर दीदी राम कृष्ण हरी 💐🙏💐
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी 😊
खूप सुंदर ताई साहेब
jai.shri Krishna
दीदी tumchya charni sashtang dandavat jaihari
छान ताई
खुप छान ताई तुमचे एक एक शब्द खरा आहे
खूप छान कीर्तन आहे
दीदी खूप खूप धन्यवाद। मी सुचवलेल्या अभंग आपण घेतलात। मी खुप ऋणी आहे आपला
ताई खुप खुप छान. आजच्या पिढीला आई काय असते याची चांगलीच जाणीव करून दिली. आणि आमच्या काकांनी सुचवलेल्या अभंग तुम्ही घेतला. खुप खुप धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹
स्वामी तिन्ही जगाचा .आई विना भिकारी
लेकुराचे हित वाहे माऊली चे चित्त
जय हरी
खरंच आई विना राजा भिकारी म्हणतात ना आईची खूप खूप आठवण येते आणि किर्तन मला खूपच आवडते , एकच नंबरॐ
Ramkrushnahari Mauli.
खरं आहे ताई आई म्हणजे आईच असते❤❤
खरं तर सोनाली दिदी तुमच्या आवाज इतका सुरेख आहे इतका गोड आहे
की असं वाटतं माझी आईच अंगाई गीत गातेय खरंच खूप छान
Khubchand didi
जय हरी 👏
आई पुढे काय बोलणार आई हा शब्द आपलं जीवन आई ❤❤
माझी आई जाऊन दोन वर्ष झाली पण असं ऐकलं की खुप आठवण येते कोठे शोधू माझी आई
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान दीदी आपण तर आईला समोरच उभ केलं 🙏🙏
छान
🌹 🙏 फार छान कीर्तन ताई 🙏 राम कृष्ण हरी 🙏 🌷
😊😊
😊😊
Ekdm Chan tai
माझे डोळे भरून आले ताई माझी आई ही आमच्या सर्व भावंडाववर खुपप्रेम करते आम्ही सर्व लेकर 40वर्षा चे पुढे आहे तरी लहान मुला प्रमाणे जीव लावते
😊
By
राम कृष्ण हरी दिदि
जयहरिहरबाबा
रामकृष्णहरि
Khup. Chan
...aavaj.aahe.didicha.
Danyvad.tai.kyup.chan
आई ही आईच असते ❤🎉
खुप छान ताई, ज्याची आई जाते ना त्याला कळत, प्रत्येक क्षणी तिची आठवण येते...😭😭
खूप खूप छान चिंतन मांडले ताई राम कृष्ण हरी
🎉खुप खुप छान ताई आई ची जागा कोणीच घेऊ शकत नाहीत कारण आई ही ऐक जिवनात रत्न आहे आयुष्यात प्रेम विश्वासाच नांत आईच आसतं धन्य धन्य ती माऊली आपली जीवलग सावली 🎉
खुप खुप छान ताई
अतिशय सुंदर,🌹🌹🌹🌹🌹
👏👏👏
खरं आहे ताई आई म्हणजे आईच असते
❤❤❤❤❤❤❤ आई मि मा़झ्या आईची सतत काळजीत असते आठवणीने डोळे पाणवततात
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.धन्य ती माउली
खूप छान दीदी
खरं आहे दिदी, आम्हांला आई वरुन ऐकायला खूप आवडत, कारण आम्हांला पण आई नाही ग दिदी.
आई सारखेप्रेम एयगेलवरकलते
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान ताई
आईचं प्रेम म्हणजे प्रेमच
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 😢😢😢
आई ती आई च असते तिला कशाचाही उपमा देता येत नाही 🙏 खुपच छान ताई आईचं महत्त्व अप्रतिम रित्या व्यक्त केले.सेवेसाठीआपला मोबाईल नंबर पाहिजे आहे
Bala khup khup moti ho Bala
Ram Krishna Hari khup khup chhan tai .
👌👌
राम कृष्ण हरी खूप छान कीर्तन
खुप खुप सुंदर चिंतन ताई श्री
आई वडील पाहीजेत पण ते माझ्या नशीबात नाही 😢😢
खुप छान दीदी खरचं आहे आई ची जागा कोणीच नाही घेऊ शकत आसा एक दिवस जात नाही की आई ची आठवण येत नाही,😥😥
😢 29:03 😢 CR
L inn 😮@@GShinde-sh1tb
😂lo@@GShinde-sh1tb
@@GShinde-sh1tba un ko ko😊
😅😅😅😅😅😅
खूप छान ताई 🙏
😂😂❤❤
Fine
Mala khup athvan yali aai😭😭
खरं आहे ताई आई ती आई च असते
खुप च आठवणी आहेत ताई सागु तेवढ्या कमी 😢😢😢😢😢
खूप छान ताई हातनोली ता तासगांव जिल्हा सांगली
🚩🚩
मी तर माझ्या आईला डोळ्यानी सुद्धा बघितलं नाही
😢😢
TTTT i ex
ni hu hu@@ushadevkar3910ft
Tai tumchya aavajat khup aartata aahe tumhi chan varnan kela khara chitra dolyasamor ubha rahila khup chan dolyat ashru aale dhanya dhanya 🙏🏻
😊
Aiela upma nahi Deva ahe to kya sangave ticha tyag Deva
Very nice
😢😢😢😢😢😢😢
Aie aapalya sati parat janm ghete
😂😂
😂😂😂😂😂❤❤❤❤😢😮😅😂
खर आहे आई तीआईच आसते❤❤
आई म्हटलं तरी डोळे भरुन येतात ❤
खुप सुंदर ताई 🙏🏻🙏🏻
Very nice
❤
Khup sundar🎉🎉