शेतकरी पुत्राचा गेवराईत कुल्फी उद्योग | Money in Kulfi Business | Dairy Farming | Shivar News 24
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- शेतकरी पुत्राचा गेवराईत कुल्फी उद्योग | Money in Kulfi Business | Dairy Farming | Shivar News 24
गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथील तरुण शेतकरी पांडुरंग मोहिते यांनी शेतीला जोडधंदा म्हणून कुल्फी व्यवसाय सुरू केला आहे. शेतकरी दूध उत्पादन करतो. अनेक जण गाय पालन, म्हैसपालन करतात आणि दूध डेअरीवर घालतात. दूध डेअरीवर दिल्यास 30 रुपयांच्या आसपास प्रतिलिटर भाव मिळतो. मात्र, कुल्फी उद्योग केल्यास भाव खूप मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा अतिशय फायदेशीर पूरक उद्योग आहे.
#kulfibusiness
#dairyfarming
#businessideas
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessing
#shivarnews24
मराठी पाऊल पडते पुढे,मराठी व्यवसायीकाला मानाचा मुजरा,💐👑💐👏👏
खरंच खूप सुंदर व्यावसायिकांना आहे आईस्क्रीम ही गोष्ट बारा महिने आवडत खूप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
श्री पांडुरंग मोहिते आपण खूप चांगला व्यवसाय सुरू केला आपल्या व्यवसायास आमच्या हार्दिक शुभेच्छा
दादा तुझा व्यवसाय असाच खूप मोठा होइल 👍👍
सलाम दादा असाच तुझा व्यवसाय चालू ठेव
धन्यवाद संभाजी नगर. बोलल्या जात आहे आता सगळीकडे सर्व हिंदू ना आवाहन आहे की संभाजी नगर हेच बोलावे जय हिंद
Dhndyat जाती वाद नाही जमत 50'/ मुस्लिम लोक घेत असेल yacha कडून माल
@@AslamKhan-lg4og yes i agree with you, business madhe jat,dharm anu naye, jain Loka bgha For eg.
काही पण कुठे पण काय चाललंय??
विडिओ बघ चुपचाप काय लावला नाव घेत आहे सगळीकडे??
जॉब असेल तर तिथे फोकस कर business असेल तर लक्ष डे तिथे 😂😂😂
लोकांना सांगण्याची पद्धत छान आहे पटवून सांगतो 👌👌🚩🚩
अभिनंदन मोहिते सर 🎉💐
युवा उद्योजक मोहित पाटील👍💐💐
राम राम सर खुपच भारी धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सगळ्यात भारी मोहीतीची मावा कुल्फी ❤
एक दम कडक...
अभिनंदन दादा🎉🎉
छान छान पांडुरंगा
1 नंबर कुल्फी आहे ❤
जय जवान
जय किसान
विजय भारत
अभिनंदन पांडुरंग मोहिते पाटील.... 💐💐
Congratulations 🎉🎉🎉
अभिनंदन खूपच छान
शिवार न्यूस 24 चॅनल व्हिडिओ बनवला खूप छान पण एक विचारायचं होत त्या भावाला की 30 लिटर दुधा मध्ये साकर मावा इलायची किती टाकतात आणी काय काय टाकतात याचा एक व्हिडिओ बनवा प्लिज 🙏🙏🙏 .
Hoy detail madhe mahiti havi aahe mala pn hi kalpana aali hoti aaplya ghari pn milk aahe aani dairy vr pahije to bhav milat nahi mhanun mla pn ha vyavsak karaycha aahe pn banvaycha kas he mahiti zhal tr khup chan hoel
Nice work 👍👍👍
तरूणांनो पाच पन्नास हजारोंची नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करून मालक बना.
Tumcha kasala vyavsay ahe
@@anilmore190 great 😃 question
Bhau job nahi lagli tr business ch karava lagel pn nemka karaycha konta business hach motha avhan aste
@@sangharshgajbhiye2046 या साठी आज पासून वाचन सुरू करा जे भेटेल ते वाचा आपोआप समजेल काय करायला पाहिजे
Bacchan marnyàcha😂
अभिनंदन भाउ.
आपल्या बांधवाना उद्योजक बनवून समाज सुखी करू या.
मस्त.....
आम्ही मोहिते कुल्फी खाल्ली आहे खूप छान चव आहे...
धन्यवाद सर 🙏
Mohite patil mobile no द्या
मराठी लघुउद्योजक.
खूप छान
Khoop pragati whavi 🌷🌷
Nice video
Very nice
दादा मला पन हा व्यवसाय करण्याची कल्पना आली परंतु कशा प्रकारे मावा कुल्फी तयार करायची या गोष्टीच योग्य ज्ञान नही आहे वा खर्च किती येतोय
नाना कुल्फी( पंढरपूर) यांच्या कुल्फी उद्योगाची मुलाखत घ्या ......
Ok 😊
खुपच छान आम्हा ला मार्गदर्शन मिळेल का भाऊ.
Congratulations
👌👌👌
Bharuch bhava
साधारण दीड लिटर दूध का पाठीमागे 48 मावा कुल्फी तयार
दादा साधारण एका कुल्फी ची किंमत किती आणि मावा किती
Mast bhau🎉
Nice bhava
Dudh Mhaishiche ahe ka Gai
ok
80 liter महशीच्या दुधापासून fakt 830 kulficha production karto aamhi pure & natural kulfi . Rajarani solapur
Bhau ya business madhe bhandwal kiti lagel aani kasha prakare kulfi banavli jate
Bhau tuzya kulfi cha rate jast asel....
Mahiti mile ka?phone send
Spot hai toh sab kuch hai
Mama accha nikla Tera .
संपूर्ण video बघितल्यावर मोहिते मावा कुल्फी यांचा संपर्क क्रमांक नक्की मिळेल.
दादा मला पन करायच आहे तुम्ही प्रशिक्षण देनार का दादा मो नंबर दया
कुल्फी विकण्यासाठी खोक पाहिजे
Jalna sathi kulfi pahije retail Counter la contact no. Send Kara
Fooji coffee shop aaplac Aahe na
Ho
हो
@@Mohitepatilcreation mo no please
आपला मो. नं. मिळाला तर बर होईल
नंबर पाठव ना
1लाखात सुरु होतो वेवसाय
ह्या भाऊंचा नंबर मिळेल का
संपर्क नंबर मिळेल का
Must
Mobile numbar dya
मो नं शेअर करा भाऊसाहेब.
Number
MOHITE SAR MOBAEL NA MELAL KA
मराठी तरुणांनो व्यवसाय आपलाला जमत नाही व्यवसाय यूपी बिहारी नेच करावे
Kare
तुम्ही नोकरीच करा साहेब, व्यवसाय तुमच्यासाठी नाहीच.
Marathi mulga
साखर घालून नका बनऊ
Ka br
@@sangharshgajbhiye2046 health Sathi barobar nahi...Gul vapra.... organic
@@AayushChintu coca cola, thumps, sprite, sting bar peshil
@@PATRICX2000 तू काय बघायला आला का?
Contect number milel ka
Phone number milele ka
Contact No.
Congratulations 🎉