पावसाळ्यात मेंढरामागे भटकंती करताना मिळणारा रानमेवा आणि दिसणारं निसर्गसौंदर्य 🏝️🏞️👌| dhangari jivan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ค. 2023
- पावसाळ्यात मेंढरामागे भटकंती करताना मिळणारा रानमेवा आणि दिसणारं निसर्गसौंदर्य 🏝️🏞️👌| dhangari jivan
#dhangarijivan #siduhake #banai
सिंदाड
#सिंदी
रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट पाहत असतो
दादा तुमच्या मेंढ्यांना भरपूर चारा व पाणी मिळत राहो हीच सदिच्छा
अर्चना ताई ला असे पदरात बांधताना बघून मला माझ्या आजीची आठवण आली आम्ही लहान असताना आमची आजी पण असंच कोणी काही दिले की बाजारातून काय आणलं असेल ते आमच्यासाठी पदरात बांधून ठेवायची खाण्यासाठी 😊😊❤❤
👍
खूप सुंदर असा विडिओ बासरी ची धुन तर लाजवाब व बानाई आणी अचर्ना म्हणजे कोंदण व हिरा आहेत
सद्गुरू बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏
दादा आता सातारा फलटण कडे आज खूप छान पाऊस पडतो आहे..गावाकडे पण पाऊस सुरू होईल थोडी वाट पहा,तुम्हाला घरी जायला नक्की मिळेल....
दादा अर्चना ताई ना पदरा मधे शिंदाड बांधताना बघुन मला माझ्या आईची आठवण आली तुम्ही मस्त रान मेवा खात आनंदात जीवन जगता 🙏
शेंडोले बघुन फार आनंद झाला....तुमचं जीवन फार चांगलं आहे....मनाला लई शांती मिळते...दोघं भाऊ फार मिळून राहता....मी कर्नाटक विजापूर ला राहते...पण शिक्षण मराठी लातूर ल झाला....तुमचे सगळे vdo bhage....
छान पैकी रानमेवा मिळतो. पण तो रानमेवा मिळविण्यासाठी कष्ट पण खूप आहेत बर दादा. ❤❤❤❤❤❤
खुप छान.निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण हे नेहमोच आनंददाई आसतात.तुम्ही तर या निसर्गाची लेकरेच आहात असे वाटते.तुम्ही नेहमीच निसर्गाच्या अंगावर खांद्यावर खेळणारे व बागडणारी लेकरे आहात याचाच या चित्रीकारणातून प्रत्यय येतोच
तुम्ही या पावसा पाण्यातून विडियो बनवून आमच्या पर्यंत पोहोचवता हि खूप मोठी गोष्ट आहे.तुम्ही खूप कष्ट करताय. छोट्या छोट्या गोष्टी तून खुशी शोधून आनंदी राहून कसे जगावे हे तुमच्या कडून शिकावे.धन्यवाद दादा वहिनी
सिंधुळ्या भारी लागतात खायला बघुन लहानपणीची आठवण आली
राम राम पाहुणं . मृगाचा पाऊस आजिबात पडला नाही बारामती पुरंदर तालुक्यात . आजून इकडे मेंढरांना चरायला म्हणावा असं नाही. मी जोगवडीचा महानवर.
तुमचा व्हिडिओ खरच चांगला आवडतो मला
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹 खूप छान आनंद घेत आहे.
मस्तपाकि व्हीडिओ,मस्तपाकि वातावरण आहे ---अश्या पावसाळी वातावरणात निसर्गाच्यासानिध्यात राहण्याची मस्त संधी तुम्हाला मिळते,नशीबवान आहेत तुम्ही
खूप मस्त वाटला आजचा व्हिडिओ, धन्यवाद!
मस्तच हिरवागार गवत आल मेंढ्याना चरायला मुख्य प्राण्यांना चरायला असले तर समाधान मिळते आपल पोट बसल्यासारखे वाटते 🙏अर्चना वहिनीने सागरला रानातला रानमेवा घेऊन गेल्यावर सागर गडी मस्तपैकी खुश होईल 😊👌👌👌👌👍
दादा video खूपच छान वाटला 🙏👌👌👍👍
मस्त दादा खूप छान एक नंबर
Dada tumche video khup chaan asatat
Khup chan video dada😊jay malhar
खूपच छान व्हिडिओ दादा❤❤
लय भारी व्हिडिओ 👌👌👍👍
वाटच बघत होते दादा विडिओ ची।।पहिली कमेंट😊
खूप छान विडिओ आहे नमस्कार दादा
Mst ha dada..
Khup vat bghitli dada video chi tumchya video mdhe khup sundar asa video bghaila milat asto ❤❤❤roj video bnva ❤👌🙏🌷
दादा व्हिडीओ editing khup छान केलं बासुरी एकूण खूप छान वाटले श्रीकृष्ण बासरी वाजवत असे गाई चरताना तसच
Shri Swami Samarth.
अगदी अगदी
खुप छान लागतात सिंदोले दादा
एकदम मस्त
Chhan khup chhan video Jay malhar
भारी....जय मल्हार....
आजचा व्हिडिओ खूप आवडला छान
Khup Chan video dada
Very nice 👌
खुपचं छान भाऊ 😊
सुंदर जीवन
खूप छान वाटला
Kup chan vatle vhidiyo
खूप छान मस्त
खुप छान, व्हिडिओ
खूप छान आहे
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ शिदडे रानमेवा खूप छान व्हिडिओ
Kharach sundar👍👍 amhala vel kadhava lagto nisarg baghayla dada
लय भारी आहे
Dada roj video takatja khup chan astat tuche video😘😘😊😊😊
Gavran khajur mast 👍👍👍🙏🙏
खुपच आनदी वाटते दादा तुम्हाला पाहुन
दादा रोज विडिओ टाकत जा आम्ही वाट बघतो विडिओ ची.
खूप छान
छान वाटला
दादा तूमचे विडीओ मला खूप छान वाटते कारण म्हणजे तूमचे मूळे आम्ही निसर्ग सौंदर्य पाहून आनंद घेतो मू ब
निसर्ग सुंदर आहे
Khup chan
रानातला रानमेवा खायला खूप छान
Khupach chaan
Khup chan🎉
Lay bhari video hota
Nisarg ani ranmeva khup avadla. Dada khup chhan bolta tumhi.
छान विडीवो हाके 👍
सद्गुरु बाळूमामा की जय हो
Sarv videos 1 no.y.t.varch 1 no channel.
Paristhiti shi 2 hat detanahi hasatmukh rahanare kutumb.
Kaslahi hevadava nahi.jevan tr 1 no ast.devane tyana khup sukhsamruddhi dhyavi hi prarthana.🙏
लय भारी
Khup chaan ❤❤
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
👌👌👌👌 khup chan
खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
छान 👌👌👌
एकच नंबर
Nice
Lay bhari 👍👍👍
❤❤🤗🤗👌👌
Best vidio
Bhari video
Mast video
खुप छान शिंदोळ्या दादा😊
छान
Very nice ❤❤
Wa chan
खूप छान विडीओ बनवला आहे धन्यवाद सिध्यूबाळा आज बानाई चे दर्शन नाही झाले
Mast🎉🎉🎉
Happy family
👌👌👌👌👌👌
Mast
जय मल्हार
मस्त व्हिडिओ
🙏मामा
Shindolaya my fevret
❤❤❤❤
जय मल्हार भाऊ
मी
चाकणला
आहे
मला
तुमचे
विडिओ
खुप
आवडतात
mast ,👌🏻👌🏻🙏🙏👍🏻👍🏻
लहानपणी ची आठवण झाली😢❤👍😊😊😊
Very good video.
खुप छान लागतात शिंदडे मी पण खाल्लेले आहे.
Mast dada
Dada tumhala ranmeva todtanna pahu mala pun mazya lahan punachi aathwan taji zali❤
👍
👌👌👌
Nice 👍👍❤