Daily Current Affairs | चालू घडामोडीची तयारी | DAY 22 | News Paper Analysis | By Amol Gadekar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- ✍नमस्कार मित्रांनो !!!
⭐ Daily Current Affairs PLAYLIST :
👉🏻 • Playlist
👉या सेशनमध्ये, दिवसाची महत्त्वाची चालू घडामोडींची विश्लेषण सादर करणार आहोत. आपल्या परीक्षा तयारीसाठी अत्यंत उपयुक्त असलेली वर्तमानपत्र विश्लेषणाची सखोल माहिती या व्हिडिओतून मिळवू शकता. आजच्या सत्रात आम्ही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला चालू घडामोडींवरील प्रश्नांची तयारी करण्यास मदत होईल.
⭐विशेषत: सरकारी स्पर्धा परीक्षा जसे की SSC, POLICE BHARTI, SARALSEVA, MPSC, आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी या बातम्यांचे विश्लेषण कसे करावे हे शिकवले जाईल. चालू घडामोडींवरील हे अपडेट्स आपल्या ज्ञानात भर घालतील आणि परीक्षा तयारीत एक पाऊल पुढे नेतील..
✨तुम्हाला हे सेशन आवडल्यास, लाइक, शेअर, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
⭐ अश्याच नवनवीन सेशन साठी आपले TH-cam Channel Subscribe करून ठेवा.
👉🏻 / @ignitempscsaralseva
⭐Download Ignite Academy App
👉🏻 play.google.co...
⭐Join us on Telegram
👉🏻t.me/OLSeducation
⭐Join us on WhatsApp Channel
👉🏻 whatsapp.com/c...
☎️ Helpline No : 8888996116 / 8888256117
Daily Current Affairs | चालू घडामोडीची तयारी | DAY 22 | News Paper Analysis | By Amol Gadekar
#dailycurrentaffairs
#चालू_घडामोडी
#चालू_घडामोडीची_तयारी
#चालू_घडामोडीची_तयारी
#daily news paper analysis
#daily current affairs
#daily news analysis
#चालू घडामोडी
#चालू घडामोडी 2024
#संपूर्ण चालू घडामोडी
#amol_gadekar_sir gadekar
#न्यूज पेपर analysis
#chalughadamodianalysis
#chalughadamodi
#competitiveexampreparation
#spardhapariksha
#day22
1) Prime minister of Canada🇨🇦
:- Justin Trudeau
2) HAL- Hindustan Aeronautics Limited
India's largest aerospace and defense company
Established- 23 Dec 1940
Headquarter- Banglore
HAL is a Navratna company.
3) आसाम मधील जमाती
आसाम मध्ये विविध प्रकारच्या जाती - जमाती आहेत
* आसाम मधील प्रमुख जमाती
बोरो, मिरी, कार्बी, राभा, कचारी
** इतर जाती- जमाती
चमका, खासी, जैंतिया, सिंटेंग, लाखेर, करबी, पावी, सिंथेंग, लालुंग, गारो, हमार, हाजोंग, कुकी, नाग....इ.......
*claudia sheinbaum*
राष्ट्रीय सम्मान :
मेक्सिको : ग्रैंड मास्टर आणि कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ द एज़्टेक ईगल (1 अक्टूबर 2024)
HAL=hindustan aeronautics
limited ,,,,,1940
Hq=banglor,,,,,,
Ek number session sir ji 👍👍👍
Thank you 😊🙏 Keep watching
Outstanding for session sirji 🙏
Thank you mam 😊🙏
असमिया, बंगाली, भोटिया, मिषिंग,बोडो,कोच,कोईवर्त, अहोम या जाती आसाम मध्ये आढळून येतात. आसाम मध्ये साजरे केलेले सण बिहू, बैशागु
HAL-23 dec 1940 -bangluru
Assam tribe- bodo,devri,sonoval,mising,hajong,karbi,dimasa etc.
Nice Session sir Thank you so Much ❤
Thank you mam 😊🙏 Keep watching
1)claudia sheinbaum यांना 2007मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. 2)health minister name -कॅनडाचे pm Justin trudeau 3)hal ची स्थापना -23डिसेम्बर 1940,मुख्यालय -बंगळूरू, भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी स्थापना केली.4)आसाम जाती -जमाती -तिवा, करवीस, रेंगमा, हमार, दिमासा, कचारी, राभा, बोडो, मिसिंग, सोनोवाल, कचारी, तमांग. आसाम मधील सण उत्सव -बिहू, बैशागू,अली -आय -लिखग, बाचखो, रोंगकर, रजनी गाबरा हरणी, गाबरा, बोहगगीयो, बिशू, अंबुबाशी मेला, जोनबील मेला इत्यादी.
Nice lecture sir
Thank you mam 😊🙏
3 ऑक्टोबर पासून live lecture band kele ka dist nhiy sir
Hindusthan Aeronautica Limited - 23 Dec 1940
Head Quarter Bangalore Karnatak
आसाम जाती जमाती - भोटिया, बोडो, कोच, अहोम, मिझो, कुकी, गारो, पावी, हमार, करबी ,लांलुग
सण -बिहु हा आसामचा मुख्य सण आहे
बैशागु, देहिंग
Geography cha class chalu teva sir ....
HAL - 23 dec 1940 Benguluru
Chanda - जस्टिन ट्रूडो
आसाम जाती व जमती - मिझो, नागा, कुकी
चकमा , गारो , पावी , दिमासा
उत्सव - बिहू , बैसागू , देहिंग, पत्का ई
कॅनडा चे प्रमुख - जस्टिन ट्रूडो ⭐HAL - Hindusthan Aeronautics limited. स्थापना - 23 डिसेंबर 1940⭐आसाम मध्ये 16 पोटजाती आहेत.१)नामशूद्र (२) कैवर्त/जालिया (३) मुची/ऋषी (४) हिरा (५) पटणी (६) सूत्रधार (७) झालो मालो (८) बनिया/ब्रिटल बनिया (९) माळी /भुईमाली (10) धुबी/धुपी (11) बांसफोर (12) भांगी (13) ढोली (14) महारा (15) जलकोत (16) लालबेगी या आसाममध्ये अनुसूचित जाती म्हणून ओळखल्या जातात.प्रमुख सण 'बिहू' जो एप्रिलच्या मध्यात आसामी नवीन वर्षाचे आगमन दर्शवितो.
1) Prime minister of Canada!!
:- Justin Trudeau
2) HAL-Hindustan Aeronautics Limited India's largest aerospace and defense company
Established-23 Dec 1940
Headquarter- Banglore HAL is a Navratna company.
3) आसाम मधील जमाती
आसाम मध्ये विविध प्रकारच्या जाती जमाती आहेत.
आसाम मधील प्रमुख जमाती बोरो, मिरी, कार्बी, राभा, कचारी
** इतर जाती-जमाती
चमका, खासी, जैंतिया, सिंटेंग, लाखेर, करबी, पावी, सिंथेंग, लालुंग, गारो, हमार, हाजोंग, कुकी, नाग....इ.
PM Canada - Justin Trudeau
HAl स्थापना - 23 dec 1940 मुख्यलाय _Banglore ( कर्नाटक)
HAL che प्रमुख : D.K Sunil आणि अध्यक्ष : अशोक नायक
आसाम प्रमुख जाती जमाती : बोरो, मिरी, कर्बी, राभा, कचारी इत्यादी......
सन उत्सव : बिहू
Good sir ✨🙏✨
😊🙏
@@ignitempscsaralseva sir aaj amol siranch lecture nahi ka??
HAL - हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
स्थापना 23 डिसेंबर 1940
मुख्यालय बेंगळुरू
जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी एरो पेस आणि संरक्षण उत्पादन कंपनी आहे
आसाम जमाती - बोडो प्रथम जमात आहे
कचारी काबरी मिरी मिशीमी राभा
सन व उत्सव बिहू उत्सव प्रसिद्ध उत्सव आहे
अंबुबाची उत्सव माजुली उत्सव जय हिंद महोत्सव चहा महोत्सव माजुली तील रासलीला कर्म पूजा वैशागु सण
HAL:- Hindustan Aeronautics Limited
HAL:- started in India 23 December 1940 in Bangalore
Claudia sheinbaum:- first woman president
She is 62 year old
Assam festival:-Bihu
Jati:- chakma Disama khasi jaitiya Bhoi
आसाममध्ये किती जाती आहेत?
सोळा पोटजाती, म्हणजे (१) नामशूद्र (२) कैवर्त/जालिया (३) मुची/ऋषी (४) हिरा (५) पटणी (६) सूत्रधार (७) झालो मालो (८) बनिया/ब्रिटल बनिया (९) माळी /भुईमाली (10) धुबी/धुपी (11) बांसफोर (12) भांगी (13) ढोली (14) महारा (15) जलकोत (16) लालबेगी या आसाममध्ये अनुसूचित जाती म्हणून ओळखल्या जातात.
आणि बिहू सण असतो
HAl- Hindustani aeronautics limited (23/12/1940)
HQ- Bangalore
1st women president - cludia sheibuam
✅️HAL:- Hindustan aeronautics limited
🔸Establishment:- 23 dec 1940
🔸HQ:- Banglore
🔸HAL is an aerospace and defense compony
🔸Navratna compony
✅️Asam
🔸जाती:- भांगी, ढोली, महारा, जलकोत, धुपी, लालबेगी
🔸जमाती:- बोरो, मिरी, राभा, कचारी, कार्बी
🔸सण :-बिहू
✅️दिनविशेष :-2ऑक्टोबर -आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
1) क्लॉडिया शेनबॉम
ग्रँड मास्टर आणि कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ द अझ्टेक ईगल.
2)HAL- स्थापना 23dec 1940 रोजी झाली.मुख्यलय बेंगलोर कर्नाटक येथे आहे
3)आसाम मधील जमाती:-
चकमा
दिमासा, कचारी
गारो
हाजोंग
हमार
खासी, जैंतिया, सिंटेंग, पनार, वार, भोई, लिंगंगम
लाखेर
माणूस (ताई बोलत)
करबी
पावी
सिंथेंग
लालुंग
आसाम मधील बिहू हा महत्वाचा उत्सव आहे.
Claudia sheinbaum मिळालेला पुरस्कार - नोबेल शांती , कॅनडा प्रमुख व्यक्ती - जस्टिन ट्रडो , HAL स्थापना - 23 डिसेंबर 1940, मुख्यालय - बेंगलोर, आसाम प्रमुख जाती -बाडो , मिशिग गारो दिमासा, उत्सव - बिहू.
HAL ची ची स्थापना 23 डिसेंबर 1940 मुख्यालय बंगळूरू भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी स्थापना केली
HAL: Hindustani Aeronautics limited
Establishment: 23 Dec 1940
HQ: Bangalore
Navratri company
Claudia sheibaum: 1st women persistent she is 62 year old
नाव : सिल्वेन चार्लेबॉइस
C- 293 bill Canada...
Hal_ established = 23 December 1940
HAL is one of the oldest and largest aerospace and defence manufacturers in the world
HEADQUARTER :bengaluru and karnataka
DK SUNIL : MD &chairman
PRODUCT : aircraftFighter aircraftTrainer aircraft Helicopters
Ho
Good morning
C-293 bill Canada - president justin Trudeau
Sir he lecher BMC sadhi aahe ka
सण बिहू
* Claudia sheinbaum
Awards- nobel prize for pease ( in 2007)
Hi harshada
Hello savita
Hi
Hi
3 ऑक्टोबर पासून live lecture band kele ka dist nhit plz sanga sir
कृपया आम्हाला 8888996116 या नंबर वर संपर्क करा.
Claudia sheinbaum 66 th prisident of Mexico first femel.. Nobel prize in economics 2023..
Bill_C2937 canda ..prisident justin trudeau..
Claudia goldin 2023 :economics Nobel Prize winner
HAL ची स्थापना 23 Dec 1940( हिंदुस्थान एअरॉनाटिक्स लिमिटेड ) मुख्यालयः बेंगळुरू
आसाम मध्ये प्रमुख जाती जमाती बोडो चकमा दिमासा खासी कचारी हाजोंग
हमार मिशिग सण उत्सव ... बिहु
मेक्सिकोची पहिली महिला प्रेसिडेंट यांना नोबेल पुरस्कार अर्थशास्त्रात
कॅनडाचे प्रायमिनिस्टर..जस्टिन ट्रुडेऊ जन्म 25 dec 1971
23rd प्रायमिनिस्टर कॅनडाचे