MPSC | Monthly Current Affairs | September 2024 | By Deva Jadhavar The Unique Academy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #MPSC #currentaffairs #MPSC2025 #MaharashtraPSC #MPSCPreparation #MPSCExam #mpsc2025 #rajyseva #rajyseva #MPSCWebinar #MPSCPrep #MPSCSuccess #MPSCJourney #MPSCTips #MPSCEducation #MPSCTraining #MPSCLive #MPSCEnterprise #MPSC2025Batch #mpsc
📑 चालू घडामोडी MCQs - August 2024 - Deva Jadhavar - drive.google.c...
============================
📚 Monthly Current Affairs : सप्टेंबर 2024 by देवा जाधवर.
📑 चालू घडामोडी MCQs - August 2024 - Deva Jadhavar - drive.google.c...
===============================
🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.
🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.
🆕 बॅच सुरु - 1 ऑक्टोबर 2024
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🕗 वेळ - स. 08:00 ते 10:00 पर्यंत.
⏳ कालावधी - 6 महिने
📣 माध्यम - मराठी
🆓 मोफत लेक्चर्स - 1 ते 12 ऑक्टोबर 2024.
📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या (10,000 MCQ) ऑनलाइन बॅचच्या विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध.
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
✒️ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : - forms.gle/w1HC...
🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - t.me/uniquepsi...
📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade...
📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : - theuniqueacade...
📲 ऑनलाईन बॅच द युनिक अकॅडमीच्या अँप वर उपलब्ध - goo.gl/AXuvpj
🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005
📍g.page/r/CaBuP...
📞 संपर्क - 8929920917
===============================
🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.
पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी.
🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.
🎥 OFFLINE + ONLINE BATCH.
📣 बॅच सुरू - 14 ऑक्टोबर 2024
🕰️ वेळ - स. 8 ते 10
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🎙️ माध्यम - मराठी
⏳ कालावधी - 1 वर्ष.
🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 14 ते 18 ऑक्टोबर 2024.
🌀 कोर्स समावेश -
📒 प्रिलिम्स GS + CSAT
⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
📽️ मुलाखत मार्गदर्शन.
📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/ACPf...
🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquepun...
📚 ऑफलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade...
📱 ऑनलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade...
📲 Live On The Unique Academy's App - goo.gl/AXuvpj
🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अकॅडमी, गुरुकृपा कॉम्प्लेक्स, 4 था मजला, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर पुणे.
📍goo.gl/maps/bb...
📞 संपर्क - 8929920917
#MPSC #MPSC2025 #MaharashtraPSC #MPSCPreparation #MPSCExam #mpsc2025 #rajyseva #rajyseva #MPSCWebinar #MPSCPrep #MPSCSuccess #MPSCJourney #MPSCTips #MPSCEducation #MPSCTraining #MPSCLive #MPSCEnterprise #MPSC2025Batch #MPSC2024
September 2024, सराव प्रश्न drive.google.com/file/d/1ueqjS45namtA8jC7ROJV1mV1Xs1UrEB2/view?usp=drivesdk
Khup chan ❤❤
😅
Khup chhan sir ❤
जाधवर सर ❤अतीशय उत्तम आणि सुंदर रित्या चालू घडामोडी शिकवत आहात आपले विशेष आभार ❤❤❤
पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी उत्तरप्रदेश
Good
1966 te 1968
खूपच छान,मुद्देसूद आणि most imp. व्हिडिओ असतात सर आपले ❤
Than you!
सर प्रत्येक स्लाईड ला 4ते5 सेकंद स्लाईड च्या बाजूला उभे राहिलात तर लिहून घेण्यास सोपे होईल.
काही स्लाईड मोठ्या असतात त्यामुळे तुम्ही सांगत असताना लिहून घेणे अवघड जाते. म्हणजेच स्लाईड लिहीण्यासाठी पूर्ण दिसत नाही काही शब्द तुमच्या पाठीमागे लपून जातात. ❤️😊
2सेकंद थांबलात तरी व्हिडिओ थांबवून लिहू शकतो.
कारण खूप महत्त्वाचे points तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगत असता.
Mi tumchya video chi आतुरतेने वाट बघत असतो...खूप फायदा होतो tumchya लेक्चरचा..
सर, खूप छान content आहे 👍🏻नक्कीच. कृपया ही series अशीच सुरु राहू द्या ही विनंती.🙏🏻
Buldana
मी बुलढाणा येथून आहे ❤
Khup chan video , khup help hotey. Thank u sir.
Most Welcome!
अति उत्तम सर
मी तुमच्या वीडियो ची वाट बगत असते watching from - kinwat Dist. nanded
Apake jaisa koi nahi sir current affairs mey
अप्रतिम व्हिडिओ आहे ❤❤
मनःपूर्वक धन्यवाद सर...🙏❤️
Sir i am watching your all videos every month from jalgaon city... Thank you..
Keep watching
खुप छान सर , अतिशय सुंदर उपक्रम राबवित आहात.
Thank you so much 🙏 sir....
उत्तम व्हिडिओ,
गडचिरोली
Gadchiroli kuthe
Khup Chan lecture purn mahine ch eka video mdhe
सर तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघतो ..केव्हा येतो सरांचा व्हिडिओ अस होत मला ❤❤❤
Khup Chan aahet sir sarwach video.
Thank You So Much Sir!!!!❤
Most welcome!
Khup chhan sirji❤
Police bharti..sathi lecture ghya sir
Ok.
Ground kiti ahet
Next bharti la gheu
This is also use for police bharti
Hech police bhrti sati kami ahe bhava
Super aahe 👍
Nice teaching sir
सर तुम्हचे आम्ही खुप आभारी🙌
Khup chan hota video
Watching from thane district ❤️❤️🙌🏻
Best ahe sir video 👌
Keep watching
खूप छान माहिती दिल्याबद्दल
छान आहे sir
Best 👍
khup chan video ahe sir, its very helpfull to us. Thank u so much sir
खूप imp video आहे sir
उत्तम व्हिडिओ..खूप खूप धन्यवाद..
Thank you sir 🙏🙏 from Thane district 🙏🙏
Sir tumche khup khup abhar 🙏🙏
अप्रतिम
Great sir
Very nice sir
खूप चांगला विडिओ आहेत सर
Very nice 👍 lecture sir Thank you so much 🥰
सर व्हिडिओ भारी आहे याची PDF भेटली तर लय भारी होईल.🙏🙏
Video खुपचं चांगला आहे sir .. important points aahet सगळे...
Thank you!
Nice Video Sir ...
Best ❤❤❤
Best lecture
1:03:36 ऑपरेशन सद्भाव पाहिजे
ऑपरेशन सद्भावना वेगळं आहे भारतीय लष्कर लडाख मध्ये राबवते
Very nice video❤
Thanks sir ji khup chan 🙏
धन्यवाद 🙏
Mst video sir 👍
Thanks
Nice vedio sir...600 que pdf greatful 🎉
Thank you sir 🙏❤️
Most welcome
Super sir
Very nice 👍
Thank you! Cheers!
Best 😊
Best video sir.
Many many thanks
Nice lecture❤❤
Keep watching
Nice
नमस्कार सर तुमचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होता मी स्पर्धा परीक्षा च अभ्यास करतो नक्की त्या च मला फायदा होईल...अमोल जाधव बीड
1 no. Sir❤
Nice sir 😊
Keep watching
धन्यवाद सरजी❤🎉. सोलापूर हून आहे.
Tumchi dileli information changli aste sr pn bajula hoty ja n screen pasun,notes kadhta yett nhi
खूप छान शिकवता sir tumhi
🎉
सुरेखा यादव पहली महिला वंदे भारत railway
Sir tumche khup abhar
Mi kalch msg kela hota tumla ki sep che ya weli lwkr current affairs gya ani tumi tey getle tya badal tumche khup abhar❤❤
Kalyan thane
Thanks you
Welcome
Bhandardra jalashy... Ahilya ngr mde.... Maza dist.. 🙂🥰
Thank sir
Police bharti sathi lecture please
Thank you sir
From ahmednagar
सर मी हिंगोली या जिल्ह्यातील एका औंढा तालुक्यातून तुमचे व्हिडिओ पाहतो तुम्ही ज्या घटना घेता त्या खरोखर परीक्षा भिमुख असतात खूप छान असतात तुमचे व्हिडिओ तुमचा हा उपक्रम खूप भारी आहे youtube वर खूप सारे व्हिडिओ येतात पण तुमचे व्हिडिओ हे खूप आगळे वेगळे म्हणजे खूप भारी असतात आणि सर एक विनंती आहे की मुंबई पोलिस, चालक, कारागृह आणि bandsman यांचे पेपर बाकी आहेत त्यासाठी एक मॅरॅथॉन लेक्चर घेतले तर खूप छान होईल सर कारण मागचा वर्षी सर तुमचा पुस्तकातून जशास तशा चालूघडामोडींचे प्रश्न पडले होते
Chan
मी रा. वाऴवा जि. सागंली येथुन आहे🙌✌🏻
आवडला सर लेक्चर
Good morning evening sir
1st woman CM= Suchita kruplani (UP)
Right 👍 Shivani ji
👌👌🙏🙏
Chhatrapati Sambhajinagar ❤
❤❤❤❤
Sir khup chan content gheta.. yenaraya combine sathi yek Fastrack current chi revision que answer chya pattern mdhe ghya khup phayda hoil..
SURE.
Lec baghta baghta... What's app la msg takla... Ani msg taklyanantr agdi 5 min chya aat mala pdf files milale... Dhanywad sir🙏
Sir TET exam vr video banval ka plz
excellent teaching, vidio, content thanks sir for this series
Thanks and keep watching!
🙏
✌✌👌👌🔥🔥
Sir mumbai policebharti sathi एक video ghya ना
1st CDS. Bipin. Rawat
ठाणे 😊
Mast vatla sir video ha video police bharti sathi sudha chalel ka?
❤
सर पोलीस भरती साठी लेक्चर घ्या
Hoy
Bhandar dara jalashay - Ahmadnagar
सध्या देशात एकच महिला राज्यपाल आहे. श्रीमती. आनंदीबेन पटेल
नांदेड हदगाव रा वानवडी सर लेक्चर खूप छान आहे मी रेल्वे ची तयारी करतो
Sir khupa chhan video aahe NTPC tayari kart aahe he chaughdamidi chaleka
सध्या देशात एकच महिला राज्यपाल आहे. श्रीमती. आनंदीबेन पटेल. उत्तर प्रदेश राज्य