🕉️🎵अरे वाह! मुलाखतीच्या सुरवातीलाच एक जवळीक निर्माण झाली. मी ही M.A. संस्कृत, हिंदी पंडित झालेय. ; मलाही लहानपणापासूनच मराठी भाषा, साहित्य, काव्य याची आवड होती, पाठ्यपुस्तका बाहेरच्या देखील विविध कविता आजही मला पाठ म्हणता येतात. पुढे मी संस्कृत-हिंदी शिक्षिका झाले ; लहानपणापासून सतार ही उत्तम आहे माझी 🎼...... साहित्य व संगीत हे उत्तम मिश्रण आहे.... आता संपूर्ण मुलाखत ऐकते...😊👍🎶🕉️
मृणाल , अतिशय उत्कृष्ठ मुलाखत झाली. आपापल्या क्षेत्रातील दोन अधिकारी व्यक्तींचा मनमोकळा संवाद वाटला.एक क्षणभरही कंटाळवाणे झाले नाही. विषयाची व्याप्ती किंवा आवाका सामान्य मंडळींना कळेल अशी असामान्य मांडणी.दोघींच्या मध्ये समन्वय उत्तम.... विनायक जोशी
संवाद छान झाला. भाषांतरकार आणि अनुवादकांच्या अडचणी आणि आव्हाने छान समजावून सांगितलीत. पण बोलताना अनेक इंग्रजी शब्द सहज आले आहेत उदा. “मराठी ग्रामर चेक करणे.. भाषांची प्लूरॅलिटी.. टू पर्सेंट नाइंटीएट पर्सेंट..” असं बोलणं आवश्यक आहे का? हे बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. (मी लिहायला सुरुवात केली आणि हा मुद्दा चर्चेत आला). किमानपक्षी शब्दांचं मराठीकरण व्हावं. जसं “सातबारावरच्या एंट्र्या” असं म्हणालात. यात एंट्रीज वापरलं नाहीत हे उत्तम आहे. तसंच भारतात इंग्रजीतही मराठी/हिंदी शब्द येऊन भारतीय इंग्रजी होणं ही चांगली गोष्ट आहे.
@@mrinaldhongde3670 धन्यवाद, तुम्ही सकारात्मक पणे घेतलं. हल्ली लोक (हिन्दी भाषीच ) नमस्कार च्या जागी नमशकार म्हणतात आणि दुसऱ्यांना वाटतं तेच शुद्ध आहे. एका साहित्यकार चा अभिनेता पुत्र असं म्हणेल तर सगळे करोडपती बनण्याचे इच्छुक तसेच करतील😆
🕉️🎵अरे वाह! मुलाखतीच्या सुरवातीलाच एक जवळीक निर्माण झाली. मी ही M.A. संस्कृत, हिंदी पंडित झालेय. ; मलाही लहानपणापासूनच मराठी भाषा, साहित्य, काव्य याची आवड होती, पाठ्यपुस्तका बाहेरच्या देखील विविध कविता आजही मला पाठ म्हणता येतात. पुढे मी संस्कृत-हिंदी शिक्षिका झाले ; लहानपणापासून सतार ही उत्तम आहे माझी 🎼...... साहित्य व संगीत हे उत्तम मिश्रण आहे.... आता संपूर्ण मुलाखत ऐकते...😊👍🎶🕉️
@@urmilaapte9853 अरे व्वा.. फार छान! :)
खूप छान 👏
वा ! छान मुलाखत 💐
छान मुलाखत घेतलीस ! मृणालने भाषांतराच्या व्यवसायाचे सगळे पैलू छान उलगडून सांगितले !
मृणाल , अतिशय उत्कृष्ठ मुलाखत झाली. आपापल्या क्षेत्रातील दोन अधिकारी व्यक्तींचा मनमोकळा संवाद वाटला.एक क्षणभरही कंटाळवाणे झाले नाही. विषयाची व्याप्ती किंवा आवाका सामान्य मंडळींना कळेल अशी असामान्य मांडणी.दोघींच्या मध्ये समन्वय उत्तम.... विनायक जोशी
छान.
खूप छान
शुद्ध मराठीची जाणीव करून देणारी माहिती कळली
फारच छान, अभ्यासपूर्ण मुलाखत झाली
छान माहिती मिळाली धन्यवाद
मृणाल खूप छान झाली मुलाखत. तुझे वेगळेच काम ऐकून खूप आदर वाटला. 👍
Mast👍😊
खूप छान झाली मुलाखत. खूप सोप्या भाषेत सांगितले मृणाल .
So nice respecting the other persons views also❤
अतीशय छान मुलाखत!
छान मुलाखत
खूप छान झाली मुलाखत
मृणालताई आपण बोलत असताना धनश्री ताई लेले यांचा भास होतो
खूप सुंदर आणि माहितीपूर्ण मुलाखत झाली.
ऐकायला खूप छान वाटत होते
👌👌👍👍👌👌👍❤️❤️👍
छान झाली आहे मुलाखत. मृणाल छानच बोलते. 🎉
फारच छान.. सहज संवाद.
खूप छान मुलाखत
मी देखील हिंदी, इंग्लिश व मल्याळम् वरुन मराठीत भाषांतर करतोय
Awesome!
संवाद छान झाला. भाषांतरकार आणि अनुवादकांच्या अडचणी आणि आव्हाने छान समजावून सांगितलीत.
पण बोलताना अनेक इंग्रजी शब्द सहज आले आहेत उदा. “मराठी ग्रामर चेक करणे.. भाषांची प्लूरॅलिटी.. टू पर्सेंट नाइंटीएट पर्सेंट..” असं बोलणं आवश्यक आहे का? हे बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. (मी लिहायला सुरुवात केली आणि हा मुद्दा चर्चेत आला).
किमानपक्षी शब्दांचं मराठीकरण व्हावं. जसं “सातबारावरच्या एंट्र्या” असं म्हणालात. यात एंट्रीज वापरलं नाहीत हे उत्तम आहे.
तसंच भारतात इंग्रजीतही मराठी/हिंदी शब्द येऊन भारतीय इंग्रजी होणं ही चांगली गोष्ट आहे.
ण आणि न तसेच श आणि ष या उच्चारातील भेद अजूनही कानांना नीटसा कळत नाही.
हिंदीत ण आहे
Hoho. Ahech ..pudhe aika .. explanation ahe 😊
चुकीची माहिती, ण हिंदीत लिहिण्यात आणि बोलण्यात दोन्हीत आहे
अगदी बरोबर आहे...आहेच ण हिंदीमध्ये ..पुढे मी सांगितले आहे ते .. काही गैरसमज कसे आहेत लोकांच्या मनात हे समजावण्यासाठी ते एक उदाहरण घेतले होते😊