पुस्तकांपलीकडील शिक्षण - A Conversation about Education in Pimpri-Chinchwad & my constituency

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @sanjivanimayadeo7242
    @sanjivanimayadeo7242 หลายเดือนก่อน

    विचार आणि आचार ह्यांचा मेळ घालणारी शाळा!

  • @RaviPatil-b8g
    @RaviPatil-b8g 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर भाऊ साहेब जी

  • @AjitPatil-st2tz
    @AjitPatil-st2tz 2 หลายเดือนก่อน +1

    कृतियुक्त शिक्षणाला चालना दिली पाहिजे त्यामुळे मुले नक्की आत्मविश्वासू बनतील...खूप छान संदेश दिला आहे
    Thank you

  • @DeepakAdvani-v1d
    @DeepakAdvani-v1d 2 หลายเดือนก่อน

    Great Bohir sir keep it up 👍🏻

  • @mayureshbhoskar6290
    @mayureshbhoskar6290 2 หลายเดือนก่อน

    ही फक्त शाळा नाहीच, ही माणसाला माणूस म्हणून जगण्यास शिकवणारी आणि आपण समाजाचे काही देणं लागतो हा विचार रुजावनारी स्व. अप्पांची फॅक्टरी आहे, प्रबोधनीत गेलाय ना मग वाया जाणार नाहीकाही तरी छान नक्की करेल , हे ब्रीद आता जनमाणसात बोलले जाते... अप्रतिम विद्या मंदिर... 🙏🙏 अश्या अनेकानेक संस्था व्हाव्यात आणि पूर्ण समाज बौद्धिक शारीरिक सुसंस्कृततेच्या दिशेने आगेकूच करावा 🙏🙏

  • @जिव्हाळापरीवारजगदाळेसर

    आदरणीय भाऊसाहेब खूप महत्त्वाचा विषय तूम्ही हातात घेतला..त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद... गेली ३० वर्ष मी तूम्हाला दुरून अनूभवलय.. पण का कूणास ठाऊक पण कायम वाटायच की तूमच्यात एक मोठा गूण आहे तो म्हणजे संवेदनशीलता. आणि आज त्याची प्रचिती आली.. तूमच्या सारख्या संवेदनशील राज्यकर्त्याची शिक्षण व्यवस्थेत गरज आहे... ज्ञानप्रबोधीनी आम्हा शिक्षकांसाठी कायमच आदर्श आहे... अशा शाळा पाहूनच मी माझी शाळा माझ्या सहकारी शिक्षक व संस्थेच्या सहकार्यातून बनविण्याचा प्रयत्न करतोय.. कधी योग आला तर माझ्या शाळेला भेट द्यायला या नक्की ...शाळा छोटी आहे पण देण्याची धडपड खूप आहे...

  • @sandeepgadsing3535
    @sandeepgadsing3535 2 หลายเดือนก่อน

    खूप छान विचार आणि आचार...👏👏

  • @atreomkar
    @atreomkar 2 หลายเดือนก่อน

    Thank you Bhoir Sir for making this beautiful video.. the best part of the video is Devlekar Sir has spoken about so many important points about schooling and life values. Wishing Bhoir Sir all the best for making many such institutions and to make Pimpri Chinchwad the centre of all cultural activities too..

  • @deepakvede8739
    @deepakvede8739 2 หลายเดือนก่อน +1

    सुसंस्कृत नेतृत्व!🙏

  • @prakashbetkar7446
    @prakashbetkar7446 2 หลายเดือนก่อน

    अशा सुसंस्कृत शाळ भारता मध्ये झाल्या पाहिजे.आपल्या नेतृत्वाला शिर साष्टांग नमस्कार

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 2 หลายเดือนก่อน

    अश्या विचार सरणीच्या संस्था निर्माण व्हायला पाहिजे यातून सुसंस्कृत विद्यार्थी निर्माण होतील.👍🙏

  • @swapnalidandgule1406
    @swapnalidandgule1406 2 หลายเดือนก่อน

    तुम्हा दोघाही आदरणीया कडून खूप छान मार्गदर्शन मिळाले खरे शिक्षण खरा विद्यार्थी कसा घडतो मुळात शिक्षण म्हणजे काय? विद्यार्थी शिकतो म्हणजे काय हेच संकल्पना पालकांना आज पर्यंत कळली नाही.
    मुख्य म्हणजे जो कार्यानुभव भूगोल नागरिकशास्त्र असे विषय वगळत चाललेले आहेत खरे शिक्षण मुलांचे त्यातच आहे ते काळाची गरज आहे शिक्षणात महत्त्वाचे मानले पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये अनेक शैली व गुण असले पाहिजे त शाळेतून त्यांच्या सुप्त गुणांना वाव दिले पाहिजे. धन्यवाद🙏

  • @missionadmission4296
    @missionadmission4296 2 หลายเดือนก่อน

    Great bhet,👌👌

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 2 หลายเดือนก่อน

    सूंदर मुलाखत व भेट ती ही मराठीत.नाहीतर आपण खूप शहाणे आहोत या अविर्भावात मधातच इंग्रजी शब्द वापरायचे.

  • @ajshinde5226
    @ajshinde5226 2 หลายเดือนก่อน +4

    पण इच्छा असूनही ज्ञानप्रबोधनी सारख्या शिक्षण संस्थांमध्ये पाल्यांना प्रवेश मिळत नाही

  • @sachinchaudhary4323
    @sachinchaudhary4323 2 หลายเดือนก่อน

    उत्तम विचारसरणी !!

  • @sandhyakulkarni5057
    @sandhyakulkarni5057 2 หลายเดือนก่อน

    Khup Chan

  • @sarveshmanohar9762
    @sarveshmanohar9762 2 หลายเดือนก่อน +1

    शिक्षकाच्या मनामधली हीच ती शाळा खरंच आहे शिक्षण हे मुलांचं मनोबल वाढवणारा शिवाय विविध अंगी असावं एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण न करता एकीने काम कसे करता येईल हे शिकवणारा असाव.

  • @vs-gb9jr
    @vs-gb9jr 2 หลายเดือนก่อน

    Sir he shoot kontya camera madhe keley?

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 2 หลายเดือนก่อน

    1ली पासून जि प चा उपक्रम आहे गुणवत्ता शोध परीक्षांचा😢