श्री गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- #श्री गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर
#श्री गोंदवलेकर महाराज संपूर्ण माहिती
#Gondawalekar maharaj mandir2022
#श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज गोंदवले
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले गोंदावले हे महाराष्ट्रातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधे, पुणे-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून अंदाजे ६४ कि.मी. वर गोंदावले बुद्रुक हे गाव आहे.
पुण्याहून (१५३ कि.मी.) व मुंबईहून (३२० कि.मी.) येण्यासाठी एस टी महामंडळाची रोजची सेवा उपलब्ध आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्ग ४ मार्गे पुण्याहून येताना शिरवळ फाट्यापासून लोणंद फलटण दहिवडी मार्गेही गोंदवल्यास येऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर, ठाणे वगैरे बऱ्याच ठिकाणाहूनही बससेवा उपलब्ध आहे.
रेल्वेने गोंदवल्यास यायचे असेल तर पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील कोरेगाव येथे उतरून पुढे बसमार्गे येथे येऊ शकतो.
गोंदवले शहर | Gondavale City
#brahmachaitanya #gondavalecity
Gondavale-kd. is a Village in Man Taluka in Satara District of Maharashtra State, India. It belongs to Desh or Paschim Maharashtra region. It belongs to Pune Division. It is located 76 KM towards East from District head quarters Satara. 275 KM from State capital Mumbai
Gondavale-kd. Pin code is 415540 and postal head office is Gondawale BK.
Gondavale-kd. is surrounded by Khatav Taluka towards west, Phaltan Taluka towards North, Malshiras Taluka towards East, Atpadi Taluka towards South.
Mhaswad, Mahuli, Phaltan, Baramati are the near by Cities to Gondavale-kd.. gondavalekar maharaj,
#brahmachaitanya
#gondavalecity
gondawalekarMaharajsamadhimandir satara
🙏🙏🙏🌺🌺
अवश्य पहा खालील👇चॅनेल वर
#RANJANA'Scampaignvlogs
श्रीराम जयराम जय जय राम श्री गोंदवलेकर महाराज की जय कोटी कोटी प्रणाम
🙏🙏
खूप छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद
🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम प्रभू भगवान सद्गुरु ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय हो प्रभू भगवान सद्गुरु श्रीहरी महाराज की जय हो
🙏🙏
आज गोंदावलयाला जाऊन आलो हिच रामाजवळ विनंती प्रार्थना करते असच वरच्या वर दर्शन मीळत राहो श्रीराम जयराम जयजय राम ताई आभारी आहे आशीर्वाद ❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
Very nice video &Gondawale is peaceful &holi tirthakshetra.
🙏🙏
खुपचं सुंदर माहिती आहे
अधिक श्रावण महिना निमित्ताने दर्शन घेऊन येण्याची इच्छा प्रकट झाली आहे नक्कीच दर्शन घेऊ या
👍
खूपच छान व्हिडिओ. अगदी प्रसन्न वातावरण गोंदवले इथे
छान माहीतीपूर्ण vlog. Thank u. 🙏🙏
🙏🙏
गोंधळेकर महाराजांचा दर्शनाचा योग कधी येते बघू जय श्रीराम🙏🙏🌹🌹
गोंदवलेकर महाराजाचे दर्शन लवकरच होईल 🙏🙏
Good
॥ श्री राम जय राम जय जय राम ॥
🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏
🙏🌹
महाराजांच्या दर्शनाचा योग कधी येतो माहित नाही दर्शनाची आस वाढतच आहे
मनात इच्छा असल्याने नक्की लवकरच योग येईल दर्शनाचा 🙏🙏
Very nice information 👍👍💯🙏🤞
खूप छान
Sri ram samarth sri ram jay ram jayjay ram 🕉🙏🏽🙏🏽🍎🌺🍊🍊🙏🏽👌📿🌝☀️🚩🌈🎁🌤🌞⛳🌾🥭
V nice
🙏
👍👍
मला पण गोंदवलेयेथे जायचे आहे महाराज दर्शनाचा योग केव्हा आणतात जयश्रीराम
लवकरच येईल 👍
Jai Shri ram,how to travel godval
खुप छान आहे तरी आपण गो शाळा व ध्यान मंदिर दाखवले नाही. ते पण सुंदर आहे
🙏
😀😀😀😀😀😀
Dengi dychi ahe fonbar hava ahe
How to travel to gondhvale from Mumbai?
Mumbai to Satara &left turn Satara to gondawale 60Kms.
Kiti ashudha marathi. e. g bhetali hite pan
🙏
Good
Good
Good
🙏