ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
🙏🙏 तात्या आणि आई तुमचे सर्व एपिसोड आम्ही बघतो खुपच मस्त असतात.गावाकडचे चुलीवरील भाज्या आणि भाकरी 👌👌👌👌
असच खायला पाठवता आले असत तर। खूब छान।तोडात पानी आल
वा खूप मस्त,एकदम झकास.बाबा तुम्ही great आहात ,तुम्ही आजींना कामात मदत देखील केली,नुसते बघत् नाही बसलात.
पावटा व धपाटे चुलीवर बनविण्याची रेसिपीज खुपच छान व सुंदर...****
दोघे चांगली माणसं आहात ,छान बोलता,छान वाटते ताजी भाजी ताज अन्न आरोग्य चांगले ,हात पाय चालत आहे तोवर स्वत्ः करुन खाणे मस्त शुभेच्छा
Very nice 👍👍
जोडी छान आणि भरभरुन प्रेम म्हणून जेवण पण गोड , मस्त वाटल
खूपच छान धपाटे, आणि शेतातल्या घरात बसून जेवायची तर वेगळीच मजा, आणि तुम्ही दोघे किती छान आहेत आई बाबा
खुप छान जेवण बनवता अतिशय उत्तम
तात्या तुमचे असे प्रत्येक रेसिपी व्हिडिओ पाहून आहेना तोंडाला एकदम झणझणीत पाणी सुटते मस्त
खूपच सुंदर.... पाहून तोंडाला पाणी सुटले.... अप्रतिम आहे...
खूप छान हं आजी
रूचकर आणि सात्विक जेवण, मस्तच.
काका काकी झणझणीत खर्डा चवीष्ट भाजी खमंग धपाटे असा हा दोघांनी मिळून केलेल्या जेवणाचा स्वाद आणि आनंद काही वेगळाच असतो. मस्तच. धन्यवाद.
Laya bhari tayta mastch ki 😋😋😋😋🤗🤗🤗🤗 wa
Healthy receipe ahe khupch chan mi nakki karun baghen
Aaji chan kelet dhapate mastch😍😘🤗🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tatya tumhi kaku tumacha mala and tumchya recipe sagalach lay bhari. Tondala panich sutatay.
वा,खुप छान बनवले धपाटे, तोंडाला पाणी सुटले 🎉🎉❤❤
तात्या तुमचा सर्व स्वयंपाक खुप छान असतो आणी चवदार पन
तात्या आई, चवीष्ट धपाट, ताज दही, काळ्या घेवड्याची उसळ, झणझणीत खर्डा आणी रानच वातावरण... सुख सुख म्हणत्यात ते आणखी काय असत!! झकासच, मन खुश केल.
👍👍💯💯
Khup Chan bollat baba aani aai khupch sundar gavchi aathvan aali. Gavchi aathvan aali....
दही धपाटी, उसळ, खर्डा... मस्त receipe 👌👌
धपाटे एकच नंबर आमच्या मालकाला खूप आवडतं
Thecha looks mouthwatering 🤤🤤
ठ
वा एकदम झकास १ नं.
Mala tumache sarve video avdtat Chhan recipes astat 👌👍
Asach receipe karat rahaGavache receip khupach healthy asatat aani tumcha kadun tya shikayla milatat..khup chan sanganta mahiti
Lai bhari dhapate ani khup sundar tip's waa, maushi ani tatya
खूप छान, तात्या,1 नंबर.
एकदम मस्त झालेत धपाटे,छानच,👌👌👌👌👌,मला चुलीवरचा स्वयंपाक खूप खूप आवडतो 🙏🙏
लयीच गोड आहेत दोघे पन तात्या आणि आई !!!❤
आमच्या गावची पण काल्या पावट्याची उसल, धपाटे, खर्डा एकदम हिट रेसिपी कहे👌👌👌
खुप मस्त हं धपाटी,, मला पण खुप आवडतात धपाटी आणी काळ्या घेवड्यांची उसळ 👌😋मस्त एकच नंबर 👌👌
Tumchi recipe khupach chaan astat
khup chhan tatya an aai chhan video
Khupcha sundar aahe aamti an dhapate
छान धपाटी केली आई ने मस्त एक नंबर
Mst ch Dhapate zalet.. tondala pani sutal ani gawakadachi khup aathawan aali.
खूपच सुंदर आणि छान जेवण बनवतात काकू आणि तुम्ही ही फार छान मदत करता त्यांना तात्या 👌👍
Aji khups Chan ani mast Kele. Thank you.🙏🙏🙏
Tumchi jodi pan chan. ik number aaji ajoba 👍🏻
फारच सुंदर धपाटे बनवणे मावशी तुम्ही बघून गावाकडची आठवण झाली
रामराम तात्या, तुमचं बोलणं मला लई आवडतं बघा 🌹🙏
Lay bhari ajoba mla khup avadtay tumach jevan
आजी साहेब लुगडं घालून असती तर लय भारी दिसली असती 👌👌👌
एकच नंबर 👌👌👌👍👍👍👍 छान तात्या काकू🌹🌹
धपाटे छान झालेत खर्डा पण छान झालाय वाव मस्त
वा मस्त आजीआजोबा तुम्ही खरं बोललात ❤👌👌👏
Mast aazi aazoba bolat khup mast 👌👌👌👍👍👍😋😋😋😋
गावरान रेसिपी मस्तच .
Very beautiful. A great experience.
Khup chhan prakare dhapate banvayche dhikavlet 😋😋😋
खूप छान👏👍रिप्लाय का नाही देत😨
खूपच छान तात्या आणि मावशी
Tumhi khup chhan swayampak banavta
khup chan aajoba aajhi 👌😋😘
Mast ajji chulivarch jevan wow
आमच्या कडे याला पावटा काळा घेवडा मनतात खूपच छान रेसिपी सांगितले आहे
निसर्गाच्या सानिध्यात असं जेवण मिळालं तर, खरंच मजा येईल.. खूप भारी काका काकू
Mast 👍👍 amcya gadhiglaj bhagat kala pavta khup asto kakinni bnvli tshi usal khup chan lagte
Khupch chhan aaji👌👌😋😋
तात्या एकच नंबर
Mast dhapate cavdar❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी एक 1नंबर
मस्त आजी आजोबा खुप छान रेसिपी
खूपच छान मावशी ,छान बनवले धपाटे👍❤️🙏
मला खुप खूप आवडणारा पदार्थ आहे तोंडाला पाणी सुटलं
तात्या व काकी राम राम लई भारी पुणे
Tumcha boln khupcha chhan aahe kaka kaki
Laajwaab very nice 👌👌👌👌😋👍
Ekdam bhari aaji ajoba👍👌👌😘
lay bhari tatya ajji tondala Pani sutle
तात्या आणि ताई तुम्हा बघून माझ्या आजी आणि आजोबा ची आठवण येते ...खूप छान धपाठी झाली.
Nice...खूप सुंदर 😋
Mi satarachi ahey yala kala ghevada mhanatat usal khupach Sundar lagate recipe mastach 👍
मला तुमचं बोलणं आवडतं वीडियो छान आहे
मस्त व्हिडिओ तात्या 👍
Khupach chahn Raut mama danolikar
तुम्ही कुठे राहता आजी-आजोबा तुमच्या जेवणाची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटते😋😋😋
Kpch chan...... Apratim
Tatya khupach masta...dhapate mhanje...ahaha...kiti otiginal fresh asto tumcha video...yummy
Very nice recipe Aunty ❤❤❤
आजी आणि आजोबा एकदम मस्त
Khoop chan kaku ani kaka, dapate,karada,dahi,usal bagoonach tondat pani sutla
खूपच छान तात्या.तात्या आजच्या मुलींवर घर आणि आॅफिसची जबाबदारी असते. त्यातूनही त्या नवनवीन उत्तम पदार्थ बनवतात.
Barobar. 👍👍
मस्तं धपाटे ,श्रावण घेवडा , भारीच👌👌🌹
s.chyakadebajarich pitj pn ghatyltat
Apratim recipe! Mi nakki karin!
फार सगळंच गोड, करणं गोड , भाषा गोड , माणसंच गोड , पदार्थ एकदम चविष्ट, आणखी काय हवं असतं
Aajoba aaji khuup khup must👌👌👌👌👌agadi lagech khavasa vatat aahe👌👌👌👍
I love maharashtrians, one of the best people in the world. Also Maharashtrian food is the best home food, miss Pune so much!! Jai Maharashtra
very true .... pleased to hear that u like maharashtra
@@sohampethkar9264डु😅
धपाटे लय भारी काकी
खूप छान मस्त गावरान मेजवानी
बेश्ट ..लै भारी
खुपच छान मावशी काका चुलीवरचे जेवण एकदम चवदार
Khupach chhan.tondala pani sutle..
Mast Jodi..ani dhapati🤤🤤🤤
खूप छान आजी आजोबा
वा वा खुप छान मावशी धपाटे केलेत ।मला पण खुप आवडतात,👌👌💐💐
तात्या वमाऊशी खूप छान पदार्थ तयार करता बघायला खूप छान वाटत
तात्या आपण खूप छान छान पदार्थ बनवित असतात. खूप छान VDO आहे.
Kup chan recipe kaku chatny kasi banvaya te sanga 🙏🙏❤️❤️
🙏🙏 तात्या आणि आई तुमचे सर्व एपिसोड आम्ही बघतो खुपच मस्त असतात.गावाकडचे चुलीवरील भाज्या आणि भाकरी 👌👌👌👌
असच खायला पाठवता आले असत तर।
खूब छान।तोडात पानी आल
वा खूप मस्त,एकदम झकास.
बाबा तुम्ही great आहात ,तुम्ही आजींना कामात मदत देखील केली,नुसते बघत् नाही बसलात.
पावटा व धपाटे चुलीवर बनविण्याची रेसिपीज खुपच छान व सुंदर...****
दोघे चांगली माणसं आहात ,छान बोलता,छान वाटते ताजी भाजी ताज अन्न आरोग्य चांगले ,हात पाय चालत आहे तोवर स्वत्ः करुन खाणे मस्त शुभेच्छा
Very nice 👍👍
जोडी छान आणि भरभरुन प्रेम म्हणून जेवण पण गोड , मस्त वाटल
खूपच छान धपाटे, आणि शेतातल्या घरात बसून जेवायची तर वेगळीच मजा, आणि तुम्ही दोघे किती छान आहेत आई बाबा
खुप छान जेवण बनवता अतिशय उत्तम
तात्या तुमचे असे प्रत्येक रेसिपी व्हिडिओ पाहून आहेना तोंडाला एकदम झणझणीत पाणी सुटते मस्त
खूपच सुंदर.... पाहून तोंडाला पाणी सुटले.... अप्रतिम आहे...
खूप छान हं आजी
रूचकर आणि सात्विक जेवण, मस्तच.
काका काकी झणझणीत खर्डा चवीष्ट भाजी खमंग धपाटे असा हा दोघांनी मिळून केलेल्या जेवणाचा स्वाद आणि आनंद काही वेगळाच असतो. मस्तच. धन्यवाद.
Laya bhari tayta mastch ki 😋😋😋😋🤗🤗🤗🤗 wa
Healthy receipe ahe khupch chan mi nakki karun baghen
Aaji chan kelet dhapate mastch😍😘🤗🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tatya tumhi kaku tumacha mala and tumchya recipe sagalach lay bhari. Tondala panich sutatay.
वा,खुप छान बनवले धपाटे, तोंडाला पाणी सुटले 🎉🎉❤❤
तात्या तुमचा सर्व स्वयंपाक खुप छान असतो आणी चवदार पन
तात्या आई, चवीष्ट धपाट, ताज दही, काळ्या घेवड्याची उसळ, झणझणीत खर्डा आणी रानच वातावरण... सुख सुख म्हणत्यात ते आणखी काय असत!! झकासच, मन खुश केल.
👍👍💯💯
Khup Chan bollat baba aani aai khupch sundar gavchi aathvan aali. Gavchi aathvan aali....
दही धपाटी, उसळ, खर्डा... मस्त receipe 👌👌
धपाटे एकच नंबर आमच्या मालकाला खूप आवडतं
Thecha looks mouthwatering 🤤🤤
ठ
वा एकदम झकास १ नं.
Mala tumache sarve video avdtat Chhan recipes astat 👌👍
Asach receipe karat raha
Gavache receip khupach healthy asatat aani tumcha kadun tya shikayla milatat..khup chan sanganta mahiti
Lai bhari dhapate ani khup sundar tip's waa, maushi ani tatya
खूप छान, तात्या,1 नंबर.
एकदम मस्त झालेत धपाटे,छानच,👌👌👌👌👌,मला चुलीवरचा स्वयंपाक खूप खूप आवडतो 🙏🙏
लयीच गोड आहेत दोघे पन तात्या आणि आई !!!❤
आमच्या गावची पण काल्या पावट्याची उसल, धपाटे, खर्डा एकदम हिट रेसिपी कहे👌👌👌
खुप मस्त हं धपाटी,, मला पण खुप आवडतात धपाटी आणी काळ्या घेवड्यांची उसळ 👌😋मस्त एकच नंबर 👌👌
Tumchi recipe khupach chaan astat
khup chhan tatya an aai chhan video
Khupcha sundar aahe aamti an dhapate
छान धपाटी केली आई ने मस्त एक नंबर
Mst ch Dhapate zalet.. tondala pani sutal ani gawakadachi khup aathawan aali.
खूपच सुंदर आणि छान जेवण बनवतात काकू आणि तुम्ही ही फार छान मदत करता त्यांना तात्या 👌👍
Aji khups Chan ani mast Kele. Thank you.🙏🙏🙏
Tumchi jodi pan chan. ik number aaji ajoba 👍🏻
फारच सुंदर धपाटे बनवणे मावशी तुम्ही बघून गावाकडची आठवण झाली
रामराम तात्या, तुमचं बोलणं मला लई आवडतं बघा 🌹🙏
Lay bhari ajoba mla khup avadtay tumach jevan
आजी साहेब लुगडं घालून असती तर लय भारी दिसली असती 👌👌👌
एकच नंबर 👌👌👌👍👍👍👍 छान तात्या काकू🌹🌹
धपाटे छान झालेत खर्डा पण छान झालाय वाव मस्त
वा
मस्त आजी
आजोबा तुम्ही खरं बोललात ❤👌👌👏
Mast aazi aazoba bolat khup mast 👌👌👌👍👍👍😋😋😋😋
गावरान रेसिपी मस्तच
.
Very beautiful. A great experience.
Khup chhan prakare dhapate banvayche dhikavlet 😋😋😋
खूप छान👏👍
रिप्लाय का नाही देत😨
खूपच छान तात्या आणि मावशी
Tumhi khup chhan swayampak banavta
khup chan aajoba aajhi 👌😋😘
Mast ajji chulivarch jevan wow
आमच्या कडे याला पावटा काळा घेवडा मनतात खूपच छान रेसिपी सांगितले आहे
निसर्गाच्या सानिध्यात असं जेवण मिळालं तर, खरंच मजा येईल.. खूप भारी काका काकू
Mast 👍👍 amcya gadhiglaj bhagat kala pavta khup asto kakinni bnvli tshi usal khup chan lagte
Khupch chhan aaji👌👌😋😋
तात्या एकच नंबर
Mast dhapate cavdar❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी एक 1नंबर
मस्त आजी आजोबा खुप छान रेसिपी
खूपच छान मावशी ,छान बनवले धपाटे👍❤️🙏
मला खुप खूप आवडणारा पदार्थ आहे तोंडाला पाणी सुटलं
तात्या व काकी राम राम लई भारी पुणे
Tumcha boln khupcha chhan aahe kaka kaki
Laajwaab very nice 👌👌👌👌😋👍
Ekdam bhari aaji ajoba👍👌👌😘
lay bhari tatya ajji tondala Pani sutle
तात्या आणि ताई तुम्हा बघून माझ्या आजी आणि आजोबा ची आठवण येते ...
खूप छान धपाठी झाली.
Nice...खूप सुंदर 😋
Mi satarachi ahey yala kala ghevada mhanatat usal khupach Sundar lagate recipe mastach 👍
मला तुमचं बोलणं आवडतं वीडियो छान आहे
मस्त व्हिडिओ तात्या 👍
Khupach chahn Raut mama danolikar
तुम्ही कुठे राहता आजी-आजोबा तुमच्या जेवणाची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटते😋😋😋
Kpch chan...... Apratim
Tatya khupach masta...dhapate mhanje...ahaha...kiti otiginal fresh asto tumcha video...yummy
Very nice recipe Aunty ❤❤❤
आजी आणि आजोबा एकदम मस्त
Khoop chan kaku ani kaka, dapate,karada,dahi,usal bagoonach tondat pani sutla
खूपच छान तात्या.
तात्या आजच्या मुलींवर घर आणि आॅफिसची जबाबदारी असते. त्यातूनही त्या नवनवीन उत्तम पदार्थ बनवतात.