मित्र आणि भटकंती या youtube चॅनेल चे सर्व प्रथम आम्ही सर्व पोम्बर्डी ग्रामस्थ आभारी आहोत 🙏🏻🙏🏻🙏🏻 आमच्या पोम्बर्डी गावामध्ये साजरा होणारा पारंपरिक श्रीकृष्ण जन्माष्टमी / गोकुळाष्टमी उत्सव लोकांच्या मनामनात पोहोचवला त्याबद्दल मानावे तेवढे आभार कमी आहेत...🙏🏻🙏🏻🙏🏻
आजच्या डॉल्बी आणि डीजेच्या जगात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आधुनिक जगासमोर जुन्या परंपरा, चाली- रिती परंपराग गोष्टींवर आपण सर्वांचे लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न नेहमीच यशस्वी होवो... तुमच्या या चॅनलच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 🙏🏻💐
वैभव देवडे साहेब आपण आम्हा ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आमच्या गावातील या छान आणि पारंपरिक कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग जतन केलेत त्याबद्दल आपले खूप खूप आभार🎉
नेहमी प्रमाणेच या व्हिडिओ मध्ये सुध्दा तुम्ही काही तरी नवीन दाखवले आहे. जुनी परंपरा जपण्याचा संदेश दिला आहे. तसेच खुप छान पद्धतीने पोंबर्डी या गावात पारंपरिक सण साजरा होत आहे.
मित्र आणि भटकंती या youtube चॅनेल चे सर्व प्रथम आम्ही सर्व पोम्बर्डी ग्रामस्थ आभारी आहोत 🙏🏻🙏🏻🙏🏻 आमच्या पोम्बर्डी गावामध्ये साजरा होणारा पारंपरिक श्रीकृष्ण जन्माष्टमी / गोकुळाष्टमी उत्सव लोकांच्या मनामनात पोहोचवला त्याबद्दल मानावे तेवढे आभार कमी आहेत...🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏🏻💥👍🏻
धन्यवाद 🙏🏻💥👍🏻😊
खूप छान पद्धतीने तुम्ही आमच्या गावची दहीहंडी पारंपारिक पद्धतीने लोकांसमोर दाखवली त्याबद्दल तुमचे धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻👍🏻💥
👌👌👍
Thank you amchya gavchya gopalanchi dahihandi dakhavlya baddal abhari ahot
मनापासून धन्यवाद 🙏🏻👍🏻
आमच्या गावची पारंपारिक दहिहंडी उत्सव दाखवल्या बदल Thanks मित्र आणि भटकंती चॅनलचे आभार
धन्यवाद 🙏🏻💥👍🏻
आजच्या डॉल्बी आणि डीजेच्या जगात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आधुनिक जगासमोर जुन्या परंपरा, चाली- रिती परंपराग गोष्टींवर आपण सर्वांचे लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न नेहमीच यशस्वी होवो... तुमच्या या चॅनलच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 🙏🏻💐
मनापासून धन्यवाद 🙏🏻💥👍🏻😊
वैभव देवडे साहेब आपण आम्हा ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आमच्या गावातील या छान आणि पारंपरिक कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग जतन केलेत त्याबद्दल आपले खूप खूप आभार🎉
धन्यवाद गुरुजी 🙏🏻💥👍🏻
आमच्या गावची पारंपरिक दहीहंडी Thanks मित्र आणि भटकंती या youtube चॅनल आभारी आहे तुमचे.भैरवनाथ च्या नावानं चांगभलं
धन्यवाद 🙏🏻💥👍🏻
नेहमी प्रमाणेच या व्हिडिओ मध्ये सुध्दा तुम्ही काही तरी नवीन दाखवले आहे. जुनी परंपरा जपण्याचा संदेश दिला आहे.
तसेच खुप छान पद्धतीने पोंबर्डी या गावात पारंपरिक सण साजरा होत आहे.
मनापासून धन्यवाद 🙏🏻💥👍🏻