समाजातील अंधश्रद्धा कीर्तनाच्या माध्यमातून समाप्त करण्याचे किर्तन एक उत्तम माध्यम आहे. गाडगेबाबा नंतर आदरणीय, सत्यपाल महाराज यांचे नाव समाजात घेण्यात येईल, समाज प्रबोधनाचे काम करणे साधी गोष्ट नाही, कित्येकदा आपला जीव सुद्धा धोक्यात टाकावे लागते, तुमच्या कर्तृत्वाला सलाम
ज्यांनी समाजामध्ये जाऊन खरोखरच विज्ञान फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज सर्व संतांचे विचार मांडलेत अशा महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळायला पाहिजे.
सतर पचातर वयाचे वयकती जात नाही महणुन फुकट तिकीट काठल गयासच भाव कमी करायच तर अर्धी तिकीट लावल नेहमी गाव फीरत नाही महणुन मोठी चाल खैलत आहे मोदी बाबा आता तरी लक्ष दया कोनाला मत दयाच ते
नमस्कार महाराज मी ता आकोट जि आकोला मु पो बोडींं वरून महाराज मला दोन मुली आहेत त्यांचे शिक्षण मला एकटीला करावा लागतो कारण माझा नवरा मला सोडून पळून गेला आहे आणि गावातील लोक मला वाईट नजरेन पाहतात आणि कशाला शिकवते तुझ्या मुलींना माझी मुलगी आळंदी येथे वारकरी संप्रदायातील शिक्षण घेत आहे तर लोकांना काय करावे लागते ते मला खूप वाईट बोलतात
अति सुन्दर छान। महाराज तुम्ही खरोखर अमर होणार। नक्की।
तुमचा लाख लाख आभार आभार आभार।
🙏
समाजातील अंधश्रद्धा कीर्तनाच्या माध्यमातून समाप्त करण्याचे किर्तन एक उत्तम माध्यम आहे. गाडगेबाबा नंतर आदरणीय, सत्यपाल महाराज यांचे नाव समाजात घेण्यात येईल, समाज प्रबोधनाचे काम करणे साधी गोष्ट नाही, कित्येकदा आपला जीव सुद्धा धोक्यात टाकावे लागते, तुमच्या कर्तृत्वाला सलाम
🙏
ज्यांनी समाजामध्ये जाऊन खरोखरच विज्ञान फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज सर्व संतांचे विचार मांडलेत अशा महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळायला पाहिजे.
🙏
Kup sundr baba jay guru🌹🌹🙏🙏👌👌❤
🙏
Sattapal maharaj yana koti koti pranam jaisanvidhan
🙏
खुप छान महाराज
🙏
सत्यपाल जी तुमचे प्रबोध मार्गदर्शन खुप चांगल मी नमन करतो
🙏
Jay bhim jay Shivaraya ❤
महाराज खरच महण अहेत.
🙏
खूप छान आहे महाराज
🙏
Maharaj Tumi je prabodhan Kel tyatun khup kahi shiknya sarkh ahe ❤
🙏धन्यवाद 🙏
खुप छान कार्यक्रम आहे सत्यपाल महाराज❤❤❤🎉🎉
🙏
जय गुरु दादा
🙏
खूप छान आहे क्रीतन महाराज जय जवान जय किसान
🙏
अति सुंदर प्रबोधन भावी आयुष्यासाठी मंगलकामाना जयभीम जय संविधान
🙏
नावाप्रमाणेच आहेत.महाराज.मी.आठवीत.असतानी.आमचा.गावात.आले.तेवापासुन.मला.कायकमन.आवडतात.m.h.36
👌🙏
चाभऱ्या इंदोरीकर पेक्षा कैक पटीने उत्तम प्रबोधन
🤩🙏
महाराज प्रबोधन पर किर्तन ऐकून खूप समाधान वाटते नमस्कार महाराज
🙏
जय भीम🐘🐘🐘🐘🐘🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
🙏
सत्यपाल महाराज नेहमीच सत्य आणि मधुर प्रवचनकार व कीर्तनकार आहेत. आपणांस आदरपूर्वक नमस्कार. धन्यवाद. जयभीम.
🙏
खुप छान आहे ❤
🙏
Phar sunder
🙏
Khup Sundar ❤
❤️
सतर पचातर वयाचे वयकती जात नाही महणुन फुकट तिकीट काठल गयासच भाव कमी करायच तर अर्धी तिकीट लावल नेहमी गाव फीरत नाही महणुन मोठी चाल खैलत आहे मोदी बाबा आता तरी लक्ष दया कोनाला मत दयाच ते
🙏
जय गूरू
🙏
सत्यपाल महाराज सारखा महाराष्ट्रत दुसरा कोणी च महाराज होऊ शकत नाही. सत्य परिस्थिती सांगतो. जय जय पांडुरंग हरी. 🙏🙏🙏
🙏
,,,,,
जय शिवराय जय शंभूराजे जय सतपाल महाराज
🙏
सुपर् महारज्
🙏
Super
👌🙏
VERY NICE SINGING HONRABLE INTERNATIONAL KIRTAN KAR SATYAPAL MAHARAJI NAMO BUDDHAY JAYBHIM JAY SAVIDHAN JAYBHARAT JAY MULNIWASI MANGAL KAMANA SIRJI
🙏
❤❤👌👌
🙏
एकदम भारी आहे राव महाराज
🙏🙏धन्यवाद ❤️
@@NadHariNamachao . भे . : त क . i a k .. स ह . . . - ..... .. आणि ते पण कळत नव्हतं की बॅटरी जि बस आणि त्या बदल्यात त्यांना
खुप छान
🙏
🙏🙏
👌🙏
जय गुरुदेव ❤
🙏
Baba.. sahebbancha.jaygho kadi..karar
🙏
एकदम भारी
🙏🙏🙏🙏🙏
🙏
बहुत बहुत मुबारक
@@NadHariNamachaबहुत अच्छा लगता है
Great maharaj
🙏
आपण खरंच ग्रेट आहोत ❤
🙏
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮❤😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😂
@@NadHariNamacha घघघघघघघघघघघऽऽऽघघघघघघघघघघघऽ
जय श्री राम जय मल्हार जय सत्यपाल महाराज 🙏
🙏
महाराजांचा मोबाईल नंबर पाहिजे असल्यास पाठवा
एकदम काळाची गरज
👌
Yenari 2,1,2025 la gavn boda gi gondiya yethe yenar satepal ji maharaj
Loke sudharat ka nahit maharaj
🙏
महाराजांचे काही वाक्य कापले गाडगेबाबा बाबतीतले सत्य आहे ते
🙏
मायाळू महाराज
👌
Me maharaj ka bhetlelo aahe
🙏
नमस्कार महाराज मी ता आकोट जि आकोला मु पो बोडींं वरून महाराज मला दोन मुली आहेत त्यांचे शिक्षण मला एकटीला करावा लागतो कारण माझा नवरा मला सोडून पळून गेला आहे आणि गावातील लोक मला वाईट नजरेन पाहतात आणि कशाला शिकवते तुझ्या मुलींना माझी मुलगी आळंदी येथे वारकरी संप्रदायातील शिक्षण घेत आहे तर लोकांना काय करावे लागते ते मला खूप वाईट बोलतात
त्यांच्या बोलण्या कड लक्ष देऊ नका 🙏तुमचं कार्य चालू राहूद्या 🙏लोक आता अडचणीत असणाऱ्या माणसाला जास्त अडचणीत आणायचा पर्यंत करतात 🙏धन्यवाद 🙏
ताई कोणा कडे लक्ष देवु नका
मला खूप मनस्ताप सहन करावा लागतो मी काय करावे महाराज
🙏
योग्य त्या रीतीने प्रति उत्तर देत चला 🙏भिऊन चालत नाही
हेच. का ते महाराज
🙏
La
🙏
असा माणूस पुन्हा जन्म घेणे येणे कोणाच्या कुठे मालूम नही
🙏
🙏
महाराची सुपारी किती आहे हे आम्हाला ह्या नंबरवर सांगा आम्ही कार्यक्रम देवायचे आहे
🙏
V
🙏
1500 रुपयांचा टिपणी सांग ना असं
🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
🙏
Ragit
🙏
खुप छान आहे सत्यपाल महाराज ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
🙏
खूप छान आहे🎉🎉
🙏