- 307
- 346 608
मित्र आणि भटकंती
India
เข้าร่วมเมื่อ 11 ต.ค. 2012
नमस्कार,
मी वैभव केशव देवडे , मित्र आणि भटकंती या चॅनल चा संस्थापक असून सर्वांचं आपल्या चॅनल वरती स्वागत आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर मी मूळचा शिरवळचा (सातारकर) पण सध्या कामानिमित्त पुण्याला असतो.
खरं तर माला मला फिरायची आवड आहे तसेच फोटो काढणे, विडिओ शूट करणे त्याच बरोबर विडिओ एडिट करणे याची आवड आहे
सर्वांना या चॅनेल वर मी व माझे मित्र, आमच्या आयुष्यभराचा प्रवास, भटकंती आणि गमतीजामती पाहायला मिळतील..
सर्वांनी आपल्या या चॅनेल वरील विडिओ पहा आणि जास्तीत जास्त मित्रानं पर्यंत पोहीचवा.
धन्यवाद

हरिश्चंद्रगड किल्ला 🚩| Harishchandragad trek via pachnai | konkankada | Taramati Peak |
हरिश्चंद्रगड किल्ला | Harishchandragad trek via pachnai | konkankada | Taramati Peak |
नमस्कार,
मी वैभव केशव देवडे , सर्वांचं मित्र आणि भटकंती या आपल्या TH-cam चॅनल वरती स्वागत आहे.
विडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांन पर्यंत पोहोचवा.
विडिओ आवडल्यास Like करा, तसेच आपल्या या चॅनल ला Subscribe नक्की करा. 🙏🏻
पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग बालाघाटची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे. त्यातील एक शिखर तारामती नावाने ओळखले जाते.
सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे. मोठ्या प्रमाणावर खिरेश्वरकडूनच राबता जास्त आहे.
हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे.
पायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.
येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. येथे पाणी असल्यामुळे मुक्काम करण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी सोयीचे आहे.
मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. या थंडगार पाण्यामधून पिंडीला प्रदक्षिणा मारता येते.
हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो.
हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, माहुलीगड, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.
Another Videos.
1) शिरवळ ते तुळजापूर पायी वारी 2024
th-cam.com/play/PL-_Oy6X3jr8sjk_HaMttU6PYDxVfBDBys.html
2) पुणे जिल्ह्यातील किल्ले, प्रवास, भटकंती 🚩
th-cam.com/play/PL-_Oy6X3jr8vGGBN4zAUqzhl9Ga63cNLQ.html&si=BqeMD1_UGNcJR9Lf
3) सातारा जिल्ह्यातील किल्ले, प्रवास, भटकंती 🚩
th-cam.com/play/PL-_Oy6X3jr8s3rUFTJs7F6ZJkp_GUKdxW.html&si=Rp1LBWlPaX1LZF3J
4) मंदिर -
th-cam.com/play/PL-_Oy6X3jr8uRxdK9Eodxedjt-jb7zpWl.html&si=Nq-oZl1kiSAafq_5
5) शेतावरच्या गोष्टी
th-cam.com/play/PL-_Oy6X3jr8sIUUVhuszAnroGekPU6ahY.html&si=OU81YXe8GuNRzfrC
......................................................................................................................................................................
One Day picnic sopt near Nashik
summer tourist places in Nashik
Ahilyanagar tourist point
places to visit in Nashik
visit in Nashik
One Day picnic sopt near Nashik
winter tourist places in Nashik
Nashik Tourist Places
places to visit in Nashik
Nashik Darshan
harishchandragad trek via pachnai

#harishchandragad
#harishchandragadtrek
#harishchandragadmaharashtra
#kokankadatrek
#taramati
#kokankada
#harishchandragadtrek
#fortnite
#nashikdarshan
#mitraanibhatkanti
#marathivlog
#historical
#winter
#winterseason
#travelvlogmarathi
#travelvlog
#मित्रआणिभटकंती
#marathi_vlog
#TravelVlog
#traveler
#vlog
#blogger
#trekkingplacesinmaharashtra
#Maharashtratouristplaces
#HistoryofMaharashtra
#Indiantravelexperience
#tourism
#travelvlog
#मित्रआणिभटकंती
#viralvideo
#shortsvideo
#trending

มุมมอง: 261
วีดีโอ
हरिहर किल्ला🚩 | महाराष्ट्रातील सर्वात थरारक मानला जाणारा ट्रेक | Harihar Fort Nashik Maharashtra
มุมมอง 42221 วันที่ผ่านมา
हरिहर किल्ला🚩 | महाराष्ट्रातील सर्वात थरारक मानला जाणारा ट्रेक | Harihar Fort Nashik Maharashtra
सप्तश्रृंगी देवी दर्शन | Saptashrungi Gad | Vani Saptashrungi Mata Gad Nashik |
มุมมอง 1.7K21 วันที่ผ่านมา
सप्तश्रृंगी देवी दर्शन | Saptashrungi Gad | Vani Saptashrungi Mata Gad Nashik |
चला कोकणात - मुरुड बिच - कोकणातील एक पर्यटन स्थळ | Konkan Tour, 2024
มุมมอง 274หลายเดือนก่อน
चला कोकणात - मुरुड बिच - कोकणातील एक पर्यटन स्थळ | Konkan Tour, 2024
मुरुड जंजिरा किल्ला | JANJIRA Fort | Murud-Janjira info in Marathi
มุมมอง 720หลายเดือนก่อน
मुरुड जंजिरा किल्ला | JANJIRA Fort | Murud-Janjira info in Marathi
रायरेश्वर किल्ला | संपूर्ण धुक्यात असणारा परिसर | पावसाळी भटकंती
มุมมอง 5383 หลายเดือนก่อน
रायरेश्वर किल्ला | संपूर्ण धुक्यात असणारा परिसर | पावसाळी भटकंती
रायरेश्वरावर राहणाऱ्या आज्जीची भेट | संपूर्ण धुक्यात असणारा परिसर | आनंदाने आयुष्य जगणारी माणसं
มุมมอง 7524 หลายเดือนก่อน
रायरेश्वरावर राहणाऱ्या आज्जीची भेट | संपूर्ण धुक्यात असणारा परिसर | आनंदाने आयुष्य जगणारी माणसं
श्रावणातील पांडवदऱ्याच सुंदर असं रूप | पावसाळ्यातील निसर्ग | भटकंती पाचीपांडवची | Caves
มุมมอง 5484 หลายเดือนก่อน
श्रावणातील पांडवदऱ्याच सुंदर असं रूप | पावसाळ्यातील निसर्ग | भटकंती पाचीपांडवची | Caves
पोंबर्डी गावचा पिढ्यानंपिढ्या चालत आलेला पारंपरिक दही हंडी उत्सव | गावाकडचा दही हंडी उत्सव |
มุมมอง 2.4K4 หลายเดือนก่อน
पोंबर्डी गावचा पिढ्यानंपिढ्या चालत आलेला पारंपरिक दही हंडी उत्सव | गावाकडचा दही हंडी उत्सव |
Sugarcane Drenching | उसाच्या रोपांना औषधं सोडण्याचा एक अनुभव | शेतावरच्या गोष्टी |
มุมมอง 2134 หลายเดือนก่อน
Sugarcane Drenching | उसाच्या रोपांना औषधं सोडण्याचा एक अनुभव | शेतावरच्या गोष्टी |
खंबाटकी घाटात निसर्गात दडलेलं मंदीर | एक अपरिचित ठिकाणं | मित्र आणि भटकंती | khambataki ghat vlog
มุมมอง 3844 หลายเดือนก่อน
खंबाटकी घाटात निसर्गात दडलेलं मंदीर | एक अपरिचित ठिकाणं | मित्र आणि भटकंती | khambataki ghat vlog
निसर्गात दडलेलं विंग जवळील सीतामाई मंदीर । एकदा आवश्यक पाहावं असं मंदिर | sitamai mandir wing
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
निसर्गात दडलेलं विंग जवळील सीतामाई मंदीर । एकदा आवश्यक पाहावं असं मंदिर | sitamai mandir wing
ब्रिटिशांनी बांधलेले धरण | ८१ दरवाजे असणारं भाटघर धरण | आपली जळवाहिनी |
มุมมอง 2554 หลายเดือนก่อน
ब्रिटिशांनी बांधलेले धरण | ८१ दरवाजे असणारं भाटघर धरण | आपली जळवाहिनी |
श्री कानिफनाथ मंदीर, बोपगाव | या मंदिरात सरपटत जावे लागते | एकच विडिओ मध्ये संपूर्ण माहिती.
มุมมอง 5905 หลายเดือนก่อน
श्री कानिफनाथ मंदीर, बोपगाव | या मंदिरात सरपटत जावे लागते | एकच विडिओ मध्ये संपूर्ण माहिती.
टोमॅटोच्या शेतात पक्षाची पिल्ले । शेतावरच्या गोष्टी । मित्र आणि भटकंती
มุมมอง 1785 หลายเดือนก่อน
टोमॅटोच्या शेतात पक्षाची पिल्ले । शेतावरच्या गोष्टी । मित्र आणि भटकंती
टोमॅटोचा तोडा | टोमॅटो तोडणीचा जबरदस्त अनुभव | टोमॅटो शेती थोडक्यात माहिती
มุมมอง 2815 หลายเดือนก่อน
टोमॅटोचा तोडा | टोमॅटो तोडणीचा जबरदस्त अनुभव | टोमॅटो शेती थोडक्यात माहिती
सफर वीर धरणाची | सातारा व पुणे जिल्यांना विभागणाऱ्या नीरा नदीवरील वीर धरण |
มุมมอง 2935 หลายเดือนก่อน
सफर वीर धरणाची | सातारा व पुणे जिल्यांना विभागणाऱ्या नीरा नदीवरील वीर धरण |
श्री रामेश्वर मंदीर, शिरवळ | निसर्ग सौंदर्यान नटलेले ठिकाणं |
มุมมอง 4735 หลายเดือนก่อน
श्री रामेश्वर मंदीर, शिरवळ | निसर्ग सौंदर्यान नटलेले ठिकाणं |
पारंपरिक भात लावणी । जबरदस्त अनुभव | शेतावरच्या गोष्टी । भातशेती 2024
มุมมอง 5005 หลายเดือนก่อน
पारंपरिक भात लावणी । जबरदस्त अनुभव | शेतावरच्या गोष्टी । भातशेती 2024
शाळकरी मुले झाली वारकरी | शिरवळ मधील शाळेतील लहान मुलांच्या वारीचा अनुभव | खूपच छान उपक्रम |
มุมมอง 1.2K5 หลายเดือนก่อน
शाळकरी मुले झाली वारकरी | शिरवळ मधील शाळेतील लहान मुलांच्या वारीचा अनुभव | खूपच छान उपक्रम |
संत ज्ञानेश्वर महाराजांचे पहिले उभे रिंगण | तरडगाव मधील माऊलींच्या पालखीचे पहिले रिंगण |
มุมมอง 7046 หลายเดือนก่อน
संत ज्ञानेश्वर महाराजांचे पहिले उभे रिंगण | तरडगाव मधील माऊलींच्या पालखीचे पहिले रिंगण |
शिरवळची दिंडी चालली पंढरीला | पाऊले चालती पंढरीची वाट | वारकरी म्हणून एक छोटासा अनुभव
มุมมอง 7656 หลายเดือนก่อน
शिरवळची दिंडी चालली पंढरीला | पाऊले चालती पंढरीची वाट | वारकरी म्हणून एक छोटासा अनुभव
किल्ले मल्हारगड | मराठा साम्राज्यातील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला | किल्ल्यावर सापडल एक तळघर.
มุมมอง 3346 หลายเดือนก่อน
किल्ले मल्हारगड | मराठा साम्राज्यातील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला | किल्ल्यावर सापडल एक तळघर.
तरडगावाची यात्रा २०२४| शासन काठी १२ तास दर्शन सोहळा | शिरवळ ते तुळजापूर पायी वारी |
มุมมอง 2.3K6 หลายเดือนก่อน
तरडगावाची यात्रा २०२४| शासन काठी १२ तास दर्शन सोहळा | शिरवळ ते तुळजापूर पायी वारी |
सातारा जिल्यातील सुंदरगड उर्फ दातेगड किल्ला | गडावर आहे तलवारीच्या आकाराची विहीर |मधमाशंचा हल्ला |
มุมมอง 7136 หลายเดือนก่อน
सातारा जिल्यातील सुंदरगड उर्फ दातेगड किल्ला | गडावर आहे तलवारीच्या आकाराची विहीर |मधमाशंचा हल्ला |
भाटघर धरणातील १०० वर्षा पूर्वी पाण्याखाली गेलेलं प्राचीन मंदिर | भोर तालुक्यातील कांबरेश्वर मंदिर |
มุมมอง 9K7 หลายเดือนก่อน
भाटघर धरणातील १०० वर्षा पूर्वी पाण्याखाली गेलेलं प्राचीन मंदिर | भोर तालुक्यातील कांबरेश्वर मंदिर |
श्री शैनेश्वर मंदिर, सोळशी | प्राचीन खंबाटकी घाट मार्ग | संपूर्ण माहिती |
มุมมอง 1.6K7 หลายเดือนก่อน
श्री शैनेश्वर मंदिर, सोळशी | प्राचीन खंबाटकी घाट मार्ग | संपूर्ण माहिती |
वीर धरणात ६० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेली शिरवळ मधील प्राचीन मंदिरं 🚩
มุมมอง 5K7 หลายเดือนก่อน
वीर धरणात ६० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेली शिरवळ मधील प्राचीन मंदिरं 🚩
शिरवळ ते तुळजापूर पायी वारी दिवस ८, भाग २ | तुळजापूर मध्ये आगमन सोहळा |
มุมมอง 5227 หลายเดือนก่อน
शिरवळ ते तुळजापूर पायी वारी दिवस ८, भाग २ | तुळजापूर मध्ये आगमन सोहळा |
शिरवळ ते तुळजापूर पायी वारीचा 8 वा दिवस | नवीन काटकर कडक उन्हात आणवानी जातात घाटशिळावर.
มุมมอง 5777 หลายเดือนก่อน
शिरवळ ते तुळजापूर पायी वारीचा 8 वा दिवस | नवीन काटकर कडक उन्हात आणवानी जातात घाटशिळावर.
Where you stay? Can you share details
आम्ही पाचनई गावामध्ये हॉटेल दुर्गाच्या बाजूला असलेल्या हॉटेल ऋषिकेश येथे राहिलो होतो.. घरगुती पद्धतीचे जेवण व राहणे याची वेवस्था होते.. तसेच त्या ठिकाणी कोणत्याची सिम कार्ड ला नेटवर्क नाही याची नोंद घ्यावी... प्रति वेक्ती २०० रुपये राहण्यासाठी घेतात.. धन्यवाद 🙏🏻
Har har Mahadev
हर हर महादेव 🙏🏻
Nice Sir ❤
Thank you 😊👍🏻💥
खूपच छान 🎉
धन्यवाद 😊🙏🏻👍🏻
🚩हर हर महादेव 🚩जय शिवराय 🚩
जय शिवराय.. 🚩
जय शिवराय❤ माझी पाच वर्षाची मुलगी हरीहरगड न घाबरता चढून ही गेली आणि उतरून ही आली . हर हर महादेव .
खूप अभिमानाची गोष्ट आहे...दीदीचं मनापासून अभिनंदन. जय शिवराय... हर हर महादेव 🚩
@vaibhav.devade धन्यवाद . जय शिवराय . हर हर महादेव🚩
Jay shivaray
जय शिवराय 🚩
🚩🚩🚩🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩
Thank you so much bro ❤
Welcome 😊
Very nice video ❤
Many many thanks 😊🙏🏻👍🏻
I like this place
Yes... Everyone likes this place.. Kindly do plan for visit on this place 😃👍🏻
Very nice brothers Thanks
Thank you so much 🙏🏻
मेरा व्हिडिओ डालो भाई गुजरात वाला
th-cam.com/video/PblxpmPCTYk/w-d-xo.htmlfeature=shared
Jay saptshringi Mata ki Jay
🙏🏻🙏🏻👍🏻
Jai Mata Di 🙏 🙌 NAMASTE 🙏 😊😊😊
🙏🏻🙏🏻
सप्तश्रृंगी माते की जय 🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai Shree Sapttashrungi Mata ji 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Video khup chan jhali❤🎉🎉🎉
धन्यवाद 👍🏻
चला यायचं का तुम्हाला sptshrungi gdavr आम्ही चाललो त
😃🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
खुप छान
धन्यवाद
तुम्हाला कशे वाटले
मस्त 💥
खुप छान व्हिडिओ, कोकणात पुन्हा गेल्या सारखे वाटले.❤
हो खरंच.... विडिओ पाहत असताना आपण त्याच ठिकाणी आहे असे वाटतं 😃👍🏻
❤😍
धन्यवाद
Mast❤😍
धन्यवाद 😃👍🏻
ही माझी आई आहे धन्यवाद साहेब
अरे वा.. धन्य ती माऊली 🙏🏻
या घरात मी बर्याच वेळा चहा पाणी व जेवण केले आहे. सन 2012मधे कारण रायरेशवरला सरकारी सेवेत असताना. ❤❤❤👌👌👌👌
खूप छान 🙏🏻👍🏻
खुप छान
असेच छान छान व्हिडिओ बनवत जा...
नक्कीच 👍🏻💥
खुप छान माहिती दिली ❤
धन्यवाद सर जी 🙏🏻👍🏻
अप्रतिम 👌👌👍 जय भवानी जय शिवाजी 🙏
धन्यवाद सर 🙏🏻👍🏻
Bhai Harihar fort na video kayre mukavano co Ame Gujarat vala
The Harihar fort video will come after one week.
@vaibhav.devade ok bhai
मुळीच जाऊ नका, आपल्या छत्रपती न बद्दल अजिबात बोललं जात तो किल्ला अबे ध्य आहे हे ऐकावं लागते,, होडी वाले लुटतात अडवणूक करून,,,
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
जय शिवराय 👍🏻🚩
Nice sir ❤️
धन्यवाद
Well done Akshay..... keep it up...nice one..... छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏
धन्यवाद भाऊ 😃🙏🏻👍🏻
शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले याबाबत दाखवा भरपूर स्पोर्ट्स मिळेल
हो नक्कीच... 🚩🚩
Gujarat vala 😊😊😊
🙏🏻🙏🏻💥👍🏻
❤❤❤
🙏🏻🙏🏻👍🏻
Good experience
Thanks a lot 🙏🏻👍🏻
भावा मोबाईल no दे तुझ
Kup chan
धन्यवाद 🙏🏻
Waw Yummy
धन्यवाद 😃😃💥👍🏻
Beautiful Place 👌👌👍
Thanks 🙏🏻
Kuthe aale he gav
रायरेश्वर किल्यावर 🙏🏻👍🏻
Purna video kothe ahe
th-cam.com/video/w9tAvvyhITw/w-d-xo.htmlfeature=shared रायरेश्वरावर राहणाऱ्या आज्जीची भेट | संपूर्ण धुक्यात असणारा परिसर | 💥
Big fan sir...
धन्यवाद 🙏🏻💥👍🏻
अतिशय सुंदर 👌👍
धन्यवाद साहेब 🙏🏻💥👍🏻
Nice bro 🎉😊 amhala kadhi netay firayala
धन्यवाद भाऊ.. नक्की जाऊयात 😃💥👍🏻
खुप छान
धन्यवाद 🙏🏻💥👍🏻
My village 😊
सुंदर गावं आहे 🙏🏻💥👍🏻