मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करू नये, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- #MarathaReservation #ManojJarangePatil #AshokChavan
कुणबी मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नये असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले.
काँगेस नेते खासदार अशोक चव्हाण यांनी आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील जबाबदार नेत्यांनी अश्या प्रकारची वक्तव्य करून समाजात फूट पाडण्याच काम करू नये असं अशोक चव्हाण म्हणाले
निवडणुका आज आहेत उद्या संपून जातील पण जी दरी निर्माण होते ती वर्षानुवर्षे तशीच राहते असंही चव्हाण म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
आशेक जी लवकर आरक्षण साठी मदत करा, एकीकडे तुम्ही असे बोलता आणि तो नारायण काय बोलतो
साहेब मराठवाड्यातील हैदरबाद गॅझेट लागू करावं
आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
भाजपमध्ये राहून हे वाक्य बोलण्याची ताकद फक्त अशोक चव्हाण मध्येच आहे
मानलं राव चव्हाण साहेब
Jhale lagech khush rajkaran aahe bhava lagech samjat nahi te
Kunbi. Ani. Maratha. He. Akach. Ahe. Ews. Var. Pan. Bola.
अरे हा निवडणुकीसाठी स्टंट आहे भाऊ
निवडणूक जिंकने हा स्टंट आहे... हे आणि यांचे वडील मुख्यमंत्री होते हे लक्षात ठेवा
तुम्ही पण मुख्यमंत्री होते, पाकिस्तान चे नव्हे महाराष्ट्राचे, तेव्हा काय प्रयत्न केले तुम्ही आरक्षणासाठी? आधी ते सांगावे... 🔥
एक नंबर साहेब भाजप मध्ये राहून भाजपला उत्तर एक मराठा लाख मराठा
अशोक चव्हाण तुम्ही एवढे दिवस सर्व अल्पसंख्यांक लोकांचे मुस्कटदाबी केलेली आहे
आमचा नेता फक्त आणि फक्त मनोज दादा पाटील❤❤❤❤
आज तुझे हे वक्तव्य बोलतोय हे आरक्षणासाठी तू फक्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि मुलीला निवडून आणण्यासाठी हे बोलतोय पण एक लक्षात ठेव सकल मराठा समाज तुला सोडणार नाही एक लक्षात ठेव
मुख्यमंत्री असताना का आरक्षण दिले नाही अशोक चव्हाण यांनी
10% आरक्षण मान्य नाही आम्हाला साहेब
100टक्के
सरसकट ओबीसी दया
मराठा एक झाला तर बाकी लोकानी एक झाले तर काय बिघडत मग.. होऊ देत.. तसेही अशोक चव्हाण ला घेऊन चूक केलीय बीजेपी ने..
साहेब तुम्ही अति प्रयत्न केला आजपर्यंत आता काय माती प्रयत्न करणार तुम्ही
जय कुणबी मराठा ओबीसी🔥🔥🔥
आपण नका करू पाठपुरावा केलात तेव्हढा खूप झाला
मनोज ❤ जरागे ❤ पाटील आप आगे ❤ बढ़ो हम ❤ आपके साथ हैं ❤
लढेगे जितेंगे हम सब जरागे ❤
भाजप धडा शिकवणार माजले आहेत मागच्या दाराने आलेले आमदार
Ha bgamta Ashok
...aala gyan sangayla
👍👍👍👍
Right
अशोक चव्हाण तु कसा निवडून येतोस नांदेडात बघू आम्ही 😂😂
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ओन्ली जरागे पाटील ❤
❤ आता कस पाटील म्हणतील तस ❤
चव्हाण साहेब तुम्ही सरसकट आरक्षण दिले काय आणि नाही दिले काय किंवा संपूर्ण भारतातील मराठयांना आरक्षण दिले तरी ते भाजपला मतदान करणार नाहीत .
इतक्या दिवस अशा दाखवली आता नको 🙏
If 10%SEBC reservation will be rejected in SC, there will be 10%EWS open reservation in state again. Today it is applicable in CG already.
गेली ५० वर्ष तू तर सतेत आहे मग काय इतके वर्ष कुपटत होता अशोक भावू
उर्वरित बोलतात सत्तेत आहात बोलतात प्रयत्न करु कधी
खरं आहे साहेब पण भारतीय जनता पक्षाचे बाकी फडतुस लोक मनोज दादा बदल बोलताना खालच्या भाषेत बोलत आहेत त्यांचा योग्य वेळी योग्य निर्णय मराठा समाज घेईल.
समजदार नेता.
जरांग्याला कास सांगितलं नाही की OBC ला मतदान करायला आज झोपितून उठले काय
आमदारकी साठी धडपड करा लवकर आरक्षण द्या नायतर टांगा पलटी फिक्स
Adv Prakash Ambedkar is Right 👍 Fakt Kunbee Nond Pahejay Caste Certificate Var Tarach OBC Toa 2004 Cha G R Radh Kara 📢
अशोक चव्हाण साहेब
हा मुलीला निवडून आणण्यासाठी असे बोलत आहे.
ते आरक्षण टिकु शकत नाही आम्हाला माहीत आहे
Sattadhari nahi dile tar satta milavun , maaganya poorna karun ghyayachi hech upaaya astay
तुमच विसर्जन करण्याची वेळ झालेली आहे !समाजाला तुमच्याकडुन कसलीच अपेक्षा नाही !तुम्ही समाजाला लागलेला कलंक आहात !
१०%आरक्षण दिले म्हणता मग कोर्टात का चॅलेंज दिले, नौकर भरती करताना कोर्टाच्या अधिन का?मग मराठा तरुणांच्या डोक्यावर टांगती तलवार नाही का?
50 वर्षे का झोपले होते का अशोकराव सगळं तुमच्या हातात होता ना तेव्हा😊
Ashok chivan sahib
भाजपा हटआव देश बचाओ एक मराठा कोटी मराठा ❤❤
राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे, मग टाईमपास का करता आहात
ज्यानी 60 वर्ष शासन केला, 40 वर्षा पासून आरक्षण दिला नाही ते बोलते आम्ही देऊ, चांगला चूरन आहे, 😀😄😁😆😃
सेफ सेंटर मराठा BJP नेते
Ambedkar he jatiwad karat aahet
हे सगळे एकच आहे त😂😂
बीजेपी हटाओ देस बजाओ 😂
इतक्या दिवस काय उपटत होता काय आता आला पाठिंबा द्यायला
हा तर 10 वर्षा पासून पाठपुरावा करत आहे तरी
सर्वात जास्त आरक्षणाची चोरी तर तुम्हीच केली
Yancha boss arakshan chya virodhat.yachyavar viswas theu naye maratha samajane
Saheb tumi fkt jrange patil yanchya side ne bolya bdl aabhari only jrange💪 patil smrthak
आदर्शराव OBC ला अक्कल शिकवू नको।
Chavan obc ek zala ahe
Ashe Ashe lachkhau Maratha netyan mule aarakshan bhetle nahi
Maratha arakshanabadal kuni tari neta ahe
Laj. Vatli. Pahije.
तू मुख्यमंत्री होता तेव्हा तू काय शत्त उपटले
Maratha won the race of reservation primarily and is going to win finally. therefore all are apposing Mr. M. Jarange patil. This is the only proof that all are opposing to Mr. M. Jarange Looters are loosers.
Ambedkar saheb jativad band kara tumchyakadun hi apeksha nahvti
हा काय आगीत तेल ओतून राहिला? ज्या प्रकारे जरागे पाटील आंदोलन करत आहे, त्यामुळे इडब्ल्यूएस आरक्षणातून मराठा समाजाला बाहेर पडावे लागले.
Maratha kunbi eyakch ahe kunbi mahanun obc madunch pahije ashokrao
Aadash maratha
Obc mde Dil, scbc vegl Dil ajun kont vegl aarkshn pahije... Ews chngl halkkch reservation gel.
Obc mde pahije ..no ews no sebc ..
Kai nete ahet rao.kadhi pan jage hotat
Tumhi paksha badalat raha kahi karu naka
Ja baba tu kitihi kar tu padlas nntr tujhi mulgi pn padnar Ani martha aarakshanabadl kiti dvesh hota tuza he akhya Maharashtra ne pahilay
Tumhi congressne evde deun tyanche nahi zalat tar jarangechye kay honar
BJP hatav
😂😂😂 गेले सगळे
Tumhi BJP madhye Jaun Lokana Shahan pana Sanganar ? Congress madhye Bharpur Malida Khalla. Beiman zalet. Aadarsh Ghotalyache kaay zale te Saanga.
#मराठा