🌹🙏🏻🚩सर्व प्रथम चिमुकल्या मावळ्यांच्या आई वडिलांना माझा मानाचा मुजरा , शिवकालीन इतिहास समजावून सांगणे व शिकणे फार अवघड आहे आताच्या युगात , शाब्बास चिमुकल्या मावळ्यांन्नो , शाळा आणि ते शिक्षक वृंदांचे मन पुर्वक आभार 🙏🏻"जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र" 🙏🏻🚩🌹 त्या चिमुकल्यांचा मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात यावा अशी मी मन पुर्वक विनंती करतो 🙏🏻🌹🚩
ही शिवकालीन कला अगदी दुर्मिळ राहिली ती जोपासण्याचा प्रयत्न झाला पाहिजे जय शिवराय जय भवानी जय शिवाजी( मुलांना असेच प्रोत्साहन द्या ) मुलांचे, शिक्षकांचे, शाळेचे. फार फार अभिनंदन
या शाळेचे सर आणि विद्यार्थ्यांचे माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन असेच चांगले चांगले शिक्षण द्यावे मुलांना चांगले घडावे याबद्दल मी आपल्याला सुचून अभिनंदन करतो 🌹🌹🌹🌹👌💐💐💐👌👌👌
आमच्या गावात दरवर्षी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी अशा भाषेचा वापर करणारे येतात. घरोघरी जाऊन आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करणारे नाव खुणेने सांगून दुसरा लांब असणारा ते ओळखतो आणि गाण्यात बोलून दाखवतो. खूप जुनी परंपरा आहे ही. खूप छान आहे👌👌
या मुळांच खुप खुप धन्यवाद आई वडील यांना महाराष्ट्रचा मुजरा 🚩🚩 हि भाषा जोपासने ही आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे शाळेतील शिक्षक याचे आभार 🙏🙏🚩🚩 जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
अप्रतिम 🙏 👍 प्रथम त्या मुलांचे आई वडील आभारी व ही भाषा अवघड, समजून घेण्यासाठी भरपूर अभ्यासाची गरज असावी लागते व शिवकालीन भाषा जतन करण्यासाठी शाळेचे शिक्षक व आई वडिलांना आणि मुलांना धन्यवाद 🙏🙏🚩🚩तुमच्यामुळे मला ही भाषेचे पैलू बघण्यास मिळाले पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🙏🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
खरंतर अशा कलेचं आणि ती जोपासणाऱ्या कलावंताच विशेष म्हणजे या बालकांच राज्य पातळीवर भरीव असं बक्षीस देऊन कौतुक झालं पाहिजे . कार्यक्रम समाजाभिमुख केल्याबद्दल सर्व आयोजक व शिक्षकांना त्रिवार वंदन .. 🌼☝️🌼👌🌼🙏🌼
🌹🙏🏻🚩सर्व प्रथम चिमुकल्या मावळ्यांच्या आई वडिलांना माझा मानाचा मुजरा , शिवकालीन इतिहास समजावून सांगणे व शिकणे फार अवघड आहे आताच्या युगात , शाब्बास चिमुकल्या मावळ्यांन्नो , शाळा आणि ते शिक्षक वृंदांचे मन पुर्वक आभार 🙏🏻"जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र" 🙏🏻🚩🌹 त्या चिमुकल्यांचा मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात यावा अशी मी मन पुर्वक विनंती करतो 🙏🏻🌹🚩
ही शिवकालीन कला अगदी दुर्मिळ राहिली ती जोपासण्याचा प्रयत्न झाला पाहिजे जय शिवराय जय भवानी जय शिवाजी( मुलांना असेच प्रोत्साहन द्या ) मुलांचे, शिक्षकांचे, शाळेचे. फार फार अभिनंदन
दोंघाचेही अभिनंदन ,ही भाषा जानणारे लोकांना मानधन मिळावे 🙏
या भाषेचे संवर्धन करावे
या शाळेचे सर आणि विद्यार्थ्यांचे माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन असेच चांगले चांगले शिक्षण द्यावे मुलांना चांगले घडावे याबद्दल मी आपल्याला सुचून अभिनंदन करतो 🌹🌹🌹🌹👌💐💐💐👌👌👌
या मुलांना सरकार ने मोठी मदत केली पाहिजे शिक्षणाचा पूर्ण जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे माझी ही विनंती मुलांना माझ्या कडून शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
सांकेतिक भाषेची कला फक्त महाराष्ट्रात असू शकते. जगात कुठेही हे ज्ञान नाही. जय महाराष्ट्र.
Mg khup kahi pahayche aahe tumhala
Dffscznl
असे नाहीये... खूप ठिकाणी भाषा आहेत अश्या.... जरा अभ्यास वाढवा..
मुलांना खूप खूप शुभेच्छा .अशा मुलांच्या प्रगती साठी काॅलरशिप देऊन असै मुलं उच्चशिक्षित झाले पाहिजे .
jb
आमच्या गावात दरवर्षी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी अशा भाषेचा वापर करणारे येतात. घरोघरी जाऊन आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करणारे नाव खुणेने सांगून दुसरा लांब असणारा ते ओळखतो आणि गाण्यात बोलून दाखवतो. खूप जुनी परंपरा आहे ही. खूप छान आहे👌👌
Hey lok kontya gavatun yetat
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
ही कला जोपासली गेली पाहिजे.व त्याचा उपयोग आपल्या लष्करातील गुप्तहेर खात्याला करता आला पाहिजे.
शाब्बास! मी ही गोंधळी,अभिमान वाटतो. सर्वांना मानाचा मुजरा.
या मुळांच खुप खुप धन्यवाद आई वडील यांना
महाराष्ट्रचा मुजरा 🚩🚩 हि भाषा जोपासने ही
आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे शाळेतील शिक्षक याचे आभार 🙏🙏🚩🚩 जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
अप्रतिम 🙏 👍 प्रथम त्या मुलांचे आई वडील आभारी व ही भाषा अवघड, समजून घेण्यासाठी भरपूर अभ्यासाची गरज असावी लागते व शिवकालीन भाषा जतन करण्यासाठी शाळेचे शिक्षक व आई वडिलांना आणि मुलांना धन्यवाद 🙏🙏🚩🚩तुमच्यामुळे मला ही भाषेचे पैलू बघण्यास मिळाले पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🙏🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
All credits goes to students and their parents. we are only motivators
@@poaurangabad ha tumcha mothepana ahe sir
Jai shivraya 🙏🏻
अतिशय सुंदर मुलांचे कार्य आहे मनापासून अभिनंदन
सरकार आणि शिक्षण विभागाने या कलेचे संवर्धन करून याचा उपयोग सांकेतिक भाषेची उकल करण्यासाठी करावा.
अभिनंदनिय उपक्रम. 👌🏽👌🏽👌🏽
खरंतर अशा कलेचं आणि ती जोपासणाऱ्या कलावंताच विशेष म्हणजे या बालकांच राज्य पातळीवर भरीव असं बक्षीस देऊन कौतुक झालं पाहिजे . कार्यक्रम समाजाभिमुख केल्याबद्दल सर्व आयोजक व शिक्षकांना त्रिवार वंदन ..
🌼☝️🌼👌🌼🙏🌼
खुपच छान ..गोड व निरागस मुलं आहेत खुप खुप अभिनंदन 👏👏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
अभिनंदन यांचे व त्यांच्या बाबा चे 🌹🌹🚩🙏
तुमचं कौतुक मुलांनो, खूप खूप शिका, शिक्षण सोडू नका आणि मोठे व्हा, आणि ही कला ही जपा. शुभेच्छा.
या मुलांना खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन 💐💐
या कलेला दुजोरा मिळून पुढे याला शिक्षणात सामील करावे व या अशा विद्यार्थ्यांना पुरातत्व खात्यात सामील करावे ही विनंती 🙏🙏
या मुलाना गुप्तहेर खात्यात रुजु करा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फायदा होईल
Yturttu
सरकारचे डोके खरोखर ठिकाणावर असेल तर अशा मुलांना गुप्तचर खात्यात नोकरी देऊन त्यांना न्याय अवश्य मिळु शकतो .
बरोबर आहे भावा
@@siddhantsonawane2220, nntiremirekmire
Aare bhausaheb Navale aas nsty konala pn ruju krta yet tyala exam astet tula bolayla kay jaty lvdya
हे शिक्षण कोणत्याच युनिव्हर्सिटी मदे नाही शिकायला मिळणार हे फक्त राजेंचे मावडे शिकवतील... जय शिवराय...
जय उमाजी जय शिवाजी जय बहिर्जी
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
जय भवानी.. जय शिवाजी.. जय श्रीराम..
ह्या दोन्ही ही मावळ्यांना माझा मानाचा मुजरा..
असे वेगळे शिक्षण महाराष्ट्र च्या सर्व शाळेतून दिले पाहिजे या साठी शिक्षण मंत्रयाकडे सर्वानी मागणी करावी
खुप खुप छान ! भले बहाद्दर ! जय शिवाजी महाराज ! अशाच लोकांना घेऊन महाराजांनी स्वराज्य तयार केले होते.
ही शिवकालीन विद्या पुढच्या पिढीला शिकवा दोन्ही बंधूंचे अभिनंदन 🎉
🙏🏻जय बहिर्जी नाईक जय राजे उमाजी नाईक🙏🏻
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
मुलांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.ही अप्रतीम कला देशाच्या विकासासाठी कुठेतरी कामी यायला हवी👍👍
Khup chan ....great parent's
Our society needs such types of
Teachers like them
Other activities with education
🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
आदिवासी आदिवासी बिल नाईक
यांना खरंच मदत केली पाहिजे
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी
कर पल्लवी भाषेसारखीच मुलं सुद्धा गोड आहेत
खूप 👌 अभिनंदन त्यांच्या वडिलांचे पण
खूप छान . प्रकल्प कार्यालय यांना प्रोत्साहन देत आहे हे अभिनंदनीय आहे
या लहान कलाकारांना त्रिवार मानाचा मुजरा
Congratulations Balano doghanahi mazekadun khup khup shubhecha
या दोन्ही मुलांचे अभिनंदन
Khup chan students teacher staff my aurangabad .
दोघांचेही मनापासून अभिनंदन
Manaapasun mujraa...🙏 Chatrapati Shivaji Maharaj ki Jai...,🙏🙏🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
अभिनदन मुलाचे व शिक्षक बाधवाचे ज्यानी या मुलाना कला सादर करुण दिल्या बदल
Very good
छान
Very good. This language must be reached in primary schools
अभिनंदन मुलांनो आपली कला अश्या पद्धतीने जोपासावी
जय उमाजी जय बहिर्जी 🙏🙏
खुप छान आई वडीलांनी जी इतिहास
अभिनंदन भावानो
मुलांचं खुप खूप अभिनंदन 🌹🌹
फार फार अभिनंदन
अतिशय सुंदर.
अशा शिक्षकांना मानाचा मुजरा
Khup chhan
बहुत अच्छा आप सभी शिक्षक गण हार्दिक स्वागत
पारपांरिक कला खुप सुंदर
Congratulations
फारच छान. सलाम
असे प्रोजेक्ट प्रत्येक शाळेत शिकविले पाहीजेत तरच जुणीपुराणी नवीन होतील धन्यवाद त्यामुलानां आणि त्याच्यां वडिलाना
Jay mlahar Jay umaji naik jay bahirji naik
🚩🚩jai shivray 🚩🚩🙏
खूप चांगला वारसा जपलाय.
Shree swami Samarth
खूप छान!ही कला जोपासायला हवी.
अप्रतिम
जय शिवराय
उत्तम सादरीकरण
जय मल्हार
गोंधळी समाजाची भाषा आहे. ही 👍
Great 👍 congratulations
अप्रतिम
हे फक्त महाराष्ट्रातच शक्य
खूप भारी 👍🙏
Jay adivasi .. mul adivasi aahet
विषय शिक्षक.. आणि पालक यांना मनापसून धन्यवाद... 🚩🎊🚩🚩🚩🚩
Jay shivray.
खूपच छान बेले सर मी तुमचा भाऊ लहान
👍 Great
👏👏👏👏
This is sign language. Society need Respect for deaf people.
खुप छान बाळांनो
अरे वाह, ऐसे इस भाषा में गाकर संकेत देने वाले भी हैं आज उन्हें भी आज समाज में पहचान और सम्मान मिलना चाहिए
ह्या भोप्याच्या खुणा आहे यावरून आपल्याकडे एक महान आहे भोप्याच्या खुणा भोप्यालाच कळतात
जय आदिवासी .खुप छान भावानो.
Jay malhar jay shivraj
खूप छान, ही भाषा जपली पाहिजे
खुप छान अभिनंदन
जय शिवराय
छान👏✊👍
Khupacha chan
Jay lahuji jay ramushi
मला या मुलांबद्दल आश्चर्य वाटतं की किती छान रीतीने करपल्लवी भाषा वडिलांकडून शिकून त्यांनी जतन करून दाखवली आहे .
👌👌💐💐
बेस्ट
Khup chaan...
thanks. like subscribe and share
This is also useful for our great army soldiers ......
हि कला जोपासणे खुप गरजेचे आहे सरकारी प्राथमीक शाळेतून याची सुरुवात व्हावी. याकडे प्रायव्हेट शाळांनी सुध्हा एक संधी म्हणुन पहावे.
वाघ्या मुरलीच्या जागरण गोंधळात ह्या भाषेवरुन नावे ओळखली जातात, आम्हीपण यातलेच आहो,
खूप छान,,,,
आजच्या गुप्त यन्त्रानानी शिकले पाहिजे.