ही सादरीकरण एकत असताना आपण छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये गेलो आहे आणि स्वतः मध्ये मावळ्यांच्या रूपाने काहीतरी संदेश माहिती देत आहोत अस वाटलं..दोन्ही भावांना खूप खूप शुभेच्छा,ही कला जपून ठेवली त्यामुळे त्यांच्या पूर्वजांचे व त्यांचे खूप खूप अभिनंदन
जय जिजाऊ जय शिवराय दादा 🙏🚩🚩 खूपच छान सुंदर अशी कला गुण अस्तित्वात चालू आहे जपत ठेवली आहे याचा खूप अभिमान वाटतो आम्हाला 🙏🙏🚩🚩 नक्कीच सुंदर अशी कला गुण आहे..👌👌👌👍👍✔️✔️
महाराष्ट्राने लोक कलेला समजून घेतले पाहिजे. जे कोणी कलाकार असतील त्याना सांभाळून घेऊन त्यानां दान दिले पाहिजे मित्रांनो. शिवाजी महाराजांचे गुप्तचर खाते अशा प्रकारची भाषा (शत्रू च्या गोटात असताना सुध्दा बोलू शकत होते)कला वापरायचे त्याचा अविष्कार पहायला मिळाला भावा तुझ्यामुळे.
या जोडीचा कोणी राग राग करू नये यांना चोर समजून यांचा छळ करू नये ही कला हे शिक्षण आहे, यांना ही बाराखडी हाताच्या बोटावर व चेहऱ्याच्या हावभावावर कशी बसवली याच्या साठी त्याना कीर्ती कष्ट करावे लागते हे त्यानाच माहीत
आमच्या जळगाव जिल्ह्यात पण या माझे गाव चोपडा तालुक्यात तांदळवाडी गाव या गावात या माझे नाव राजू भैय्या पाटील नक्की येऊन भेटा आणि माझ्या घरी जेवण सुद्धा घ्या जय श्री दादाजी की
खूपच छान
छञपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा
🙏🏻🚩🚩❤️📿
🥰🙏🏻
दोन्ही भावांना मानाचा मुजरा जय शिवराय ,, जय महाराष्ट्र
🥰🙏🏻
ह्या कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे दादा ह्या साठी तुम्ही विडिओ केला तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि आपले मनापासून आभार 🌹🙏🏻🌹
धन्यवाद 🥰🙏🏻
धन्यवाद आजपर्यत छ्त्रपती शिवाजी महाराजाच्या काळातील कला जिंवंत ठेवल्या बद्य ल आपले अभिनंदन विठोबा परिहार कुंभार झरी ता . जाफा बाद जि. जालना
🥰🙏🏻धन्यवाद
खूपच छान सादरीकरण ही कला जपली पाहिजे आणी जनतेने साथ दिली पाहिजे ।जयगुरू। जय शिवराय
🥰🙏🏻
ही सादरीकरण एकत असताना आपण छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये गेलो आहे आणि स्वतः मध्ये मावळ्यांच्या रूपाने काहीतरी संदेश माहिती देत आहोत अस वाटलं..दोन्ही भावांना खूप खूप शुभेच्छा,ही कला जपून ठेवली त्यामुळे त्यांच्या पूर्वजांचे व त्यांचे खूप खूप अभिनंदन
🥰🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय दादा 🙏🚩🚩
खूपच छान सुंदर अशी कला गुण अस्तित्वात चालू आहे जपत ठेवली आहे याचा खूप अभिमान वाटतो आम्हाला 🙏🙏🚩🚩 नक्कीच सुंदर अशी कला गुण आहे..👌👌👌👍👍✔️✔️
🥰🙏🏻
वा खुप छान या दोन्ही भावांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩🙏🚩
🥰🙏🏻
मस्त दोन्ही भावानां मनाचा मुजरा
ही कला जीवंत रहिली पाहिजे
दोनी भावांनी कला जपत आहे.खूप छान त्याच्या समोर नतमस्तक होतो.व मानाचा मुजरा मजा दोघांना
🥰🙏🏻
एक नंबर❤❤❤❤❤❤❤
खुपचं जबरदस्त कला जोपासली आहे तुमचे भाऊ धन्यवाद
🚩🙏🏻
छात्रपती शिवाजी महाराज कि जय🙏🙏
🙏🏻🚩
शिवकालीन गुप्तहेर जय महाराष्ट्र
🥰🙏🏻
शिवभक्तांना माझा कोटी कोटी प्रणाम
🥰🙏🏻
🥰🙏🏻
खरंच मस्त कला आहे q
🥰🙏🏻
महाराष्ट्राने लोक कलेला समजून घेतले पाहिजे.
जे कोणी कलाकार असतील त्याना सांभाळून घेऊन त्यानां दान दिले पाहिजे मित्रांनो.
शिवाजी महाराजांचे गुप्तचर खाते अशा प्रकारची भाषा (शत्रू च्या गोटात असताना सुध्दा बोलू शकत होते)कला वापरायचे त्याचा अविष्कार पहायला मिळाला भावा तुझ्यामुळे.
🚩🙏🏻
खुप खुप छान अतीशय सुंदर
या जोडीचा कोणी राग राग करू नये यांना चोर समजून यांचा छळ करू नये ही कला हे शिक्षण आहे, यांना ही बाराखडी हाताच्या बोटावर व चेहऱ्याच्या हावभावावर कशी बसवली याच्या साठी त्याना कीर्ती कष्ट करावे लागते हे त्यानाच माहीत
🙏🏻🥰
भावा तू व्हिडिओ बनवून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले . तुझे मनापासून धन्यवाद . ही कला जोपासने फार आवश्यक आहे .
खरी ही दैवी शक्ती आहे हे मान्य केले पाहिजे असे माझी इच्छा आहे आपणास पैसे काही मागत नाही
🙏🏻🚩
प्राचीन कला आजपर्यंत या दोन भावांनी जपली आहे हे कौतुकास्पद आहे अशा कलांना नक्कीच प्रोत्साहन मिळायला पाहिजे.
जय शिवराय❤🚩🚩🚩❤
खूपच शान कला दोन्ही भावनी जपली आहे तुमच्या समोर सर्व फ़िक्या आहे
🚩🙏🏻
खूपच छान सर अश्याच व्हिडिओज बनवत रहा सर आणि दर्शकांना अशीच आपल्या इतिहासाची माहिती देत रहा सर थांक यू ❤️
धन्यवाद 🥰
सलाम कलाकारांना व शिवछत्रपती शिवरायांना
🙏🏻🚩
जय भवानी जय छत्रपति शिवाजी महाराज की
खूप छान कलाकार आहे, ही कला टिकून राहील हीच सदिच्छा.
हो नक्कीच
मस्त मानाचा मुजरा भाऊ
🥰🙏🏻
लई भारी भा़वा
🥰🙏🏻
दोन्ही भाऊ जिवो हजारो साल ऐकच नंबर जय शिवराय जय मल्हार
खुप च चांगली कला
Jay Jijau...........Jay Shivrai............................
खूपच.छान.दादा.तुम्हाला.salut.Jay.shivray
🚩🙏🏻
मानाचा मुजरा❤
🙏🏻🚩
एक मराठा लाख मराठा खुप छान आहे हा तुमचा अभिमान वाटतो
Jay shree शिवजी महाराज
🚩🙏🏻
सचिन दादा आती सुंदर
छान दादा🙏🙏
खूप खूप छान
एकदमछानभाउएकचनबंर
खुप छान ह्रदयस्पर्शी शिवकालीन महाराष्ट्र कला खुप छान
🚩🙏🏻
फार छान
Khup chhan lok kala ahe 😊
गावच्या पो.पाटलाचीअथवा सरपंचाची परवांनगी घेऊन आपली लोककला सादर करावी . म्हणजे आपणा. कडे कोण्ही ही संशयीत नजरेने पहाणार नाही 🎉
बरोबर 👍🏻
Channel la nakki subscribe करा 🙏🏻
जय शिवाजी
एक नंबर छान कलाकार
ही कला खरोखर जपली पाहीजे
🥰🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराज गुप्तहेर खातं बहिर्जी नाईक यांना त्रिवार मानाचा मुजरा
खूप छान अशी व्हिडिओ पूर्ण youtube वर् नाही धन्याबाद सचिन ला अशी व्हिडिओ साठी
धन्यवाद 🥰🙏🏻
छान.
धन्यवाद 🥰🙏🏻
अभिनंदन
🥰🙏🏻
खूप छान कला आहे भाऊ....
🚩🙏🏻
आमच्या जळगाव जिल्ह्यात पण या माझे गाव चोपडा तालुक्यात तांदळवाडी गाव या गावात या माझे नाव राजू भैय्या पाटील नक्की येऊन भेटा आणि माझ्या घरी जेवण सुद्धा घ्या जय श्री दादाजी की
Jay Maharashtra
No 1
खूप छान
🥰🙏🏻
Lai bhari
खूप छान आवडल
🚩🙏🏻
खुप शान जय शिवराय
No words...its amazing 🙏
🥰🙏🏻
👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय.शिवाजी राजे.जय.माता जिजाऊ
Jay.shivray.
अतिउत्तम ✨🤍
धन्यवाद 🥰🙏🏻
Wow it's amazing so nice🥰
धन्यवाद 🥰🙏🏻
खूप सुंदर. 👌👌👌👌👌
🚩🙏🏻
Very nice
धन्यवाद channel la nakki subscribe करा 🙏🏻
👌👌
🚩🙏🏻
अप्रतीम अशी कला आहे,
🚩🙏🏻
फलटण भागात आला तर नक्की आपली कला सादर करा
🚩🙏🏻
Mast
Great
धन्यवाद 🙏🏻
Channel ला नक्की subscribe करा 🙏🏻
या लोकन्ना मदत सरकारे करावी
वा वा वय भारी👏🏻👏🏻👏🏻
धन्यवाद 🥰🙏🏻
खुपच छान
धन्यवाद 🥰
छान 💐
धन्यवाद 🥰🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद 🙏🏻
Channel ला नक्की subscribe करा 🙏🏻
Gondali samaja cha jay ho
🚩🚩👌👌👌
ऐक नंबर वन
❤ मस्त भावा 🚩
🚩🙏🏻
Good
Fine
शिवकालीन गुप्तहेर लोककला
दोन्ही बंधुना मानाचा मुजरा
कलेचे कौतुक करावं तेव्हढ कमीच आहे, खुप सुंदर
❤❤🎉❤❤
छान१नबंर
🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
Channel ला नक्की subscribe करा 🙏🏻
सुंदर
🚩🙏🏻
Very nice breeders
धन्यवाद 🙏🏻
Channel ला नक्की subscribe करा 🙏🏻
Ly bhari
धन्यवाद 🙏🏻
Channel ला नक्की subscribe करा 🙏🏻
दोघानाही मानाचा मुजरा
धन्यवाद 🥰🙏🏻
Jai shivray bhav
🚩🙏🏻
Gret
धन्यवाद 🥰
❤️❤️❤️❤️
🥰🙏🏻
ही कला जिवंत ठेवायची असेल तर याना नाराज न करता
ऐपतीप्रमाणे दान धान्य मोबदला दिला तर याना हुरूप येऊन ते कला जोपासना करतील
💐👌
धन्यवाद 🥰
❤🚩🚩
🙏🏻🚩
दादा जरागे पा मोर्चा मधे सादर करा
👌😢