Amodini - Raga Gauri by Manjiri Asanare Kelkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • In the series Amodini, Manjiri Kelkar explains about Jaipur Atruli Gharana favorite Raga Gauri

ความคิดเห็น • 69

  • @jigneshsolanki9242
    @jigneshsolanki9242 4 ปีที่แล้ว +8

    Namaskar tai, it's really very nic.I have a small suggestion that pls do sing sargam while explaining chalan of similar scale raagas..It will help us to understand the difference of chalan between raagas of same scale more efficiently.Thanks for such a great help..

  • @Shrutibhave_music
    @Shrutibhave_music 4 ปีที่แล้ว +4

    Such a beautiful explaination Manjiri Tai.🙏🏼🙂

  • @svkirtane1938
    @svkirtane1938 4 ปีที่แล้ว +4

    Very clinical and apt description indeed , with pointers to important identification of the Raag , beautifully done .
    I was present in your Diwali Concert at the residence of Mr. Bhalerao ,in Cupertino CA during Diwali 2018 , when Suyog Kundalkar was accompanying you on harmonium and Sanjay Despande on Tabla !
    Peculiar phrases of Gauri , mixed with Lalat to make Lalitagauri which you presented ,is still in my ears and with this explanation , I will now listen to your video once again , having been better educated by you . Can't thank you enough .

  • @chanchalchakraborty3953
    @chanchalchakraborty3953 2 ปีที่แล้ว +1

    Thank. You. Madam. Very very. Nice 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suhaspatil1279
    @suhaspatil1279 4 ปีที่แล้ว +2

    राजन आया गाताना आकार इतके सुरेख लागलेत. अतिशयोक्ती नाही पण केसरबाई, मोगूबाईंची आठवण होते! निषाद, षडजाच्या वरती जायला लागला की खास जयपुरी metallic तासीर तुमच्या आवाजाला येऊ लागलेली पहिल्यांदाच इतकी स्पष्ट जाणवली. हे बावनकशी गाणं वाढत राहो.. नम्र शुभेच्छा.

  • @seemagaurrow21
    @seemagaurrow21 2 ปีที่แล้ว

    Thank you immensely , ..Beautifully explained. Conceptualised the meaning of samvaadi of swaras. The difference between PD Shree and Gauri.....This is so immensely helpful ..., Ma'am, could you please explain Raag Multani in the similar manner......

  • @sasankasekharchakraborty6173
    @sasankasekharchakraborty6173 2 ปีที่แล้ว +1

    U R so beautiful singer that I have been ur fan from todsy

  • @sachinsaregama
    @sachinsaregama 4 ปีที่แล้ว +3

    *आमोदिनी - क्लिष्टतेतील सहजता उलगडून सांगणारी दृक्श्राव्य संगीत श्रुंखला*
    आजचे अभिजात संगीत रागगायनाचे स्वरूप हे तंत्रप्रचुर, ठोकळेबाज आणि रूक्ष झालेले आहे. रागशुध्दतेचे कलात्मक पैलू उलगडत असतांना, रागसंगीताचा दुर्मिळ व सार्थ (स+अर्थ) खजिना नवीन पिढीला 'कलादर्शक' ठरावा असे प्रयत्न होणे गरजेचे आहे. असाच एक प्रयत्न जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका सौ. मंजिरी असनारे केळकर या संगीत रसिकांसमोर घेवून येत आहेत. शास्त्रीय संगीतातील अनवट रागांचा अनमोल ठेवा, 'आमोदिनी' या संगीत श्रृंखलेद्वारे 'यू ट्यूब' या प्रसारमाध्यमातून त्या सादर करीत आहेत. त्यानिमित्ताने हा लेख . . .
    'कॉम्पोझिशन' किंवा 'रचना' हा भाग केवळ सुगम संगीतासाठी मर्यादित असतो अशी आजच्या पिढीमध्ये धारणा आहे. परंतु पूर्वीच्या काळी रचनेला अभिजात उद्देश्य असे. संगीत रागरचनाकारांनी मूळ रागांमधील स्वरयोजनांना, आपल्या बुध्दिमत्तेने, कल्पकतेने आणि स्वप्रतिभेने वाव दिला. अशा प्रकारे जुन्या व मूळ रागांच्या संयोगाने व चलन वलनातील छोट्या छोट्या बदलांमुळे 'नवराग निर्मिती' सुरू झाली. हे नवराग संगीतकार आजमावू लागले व त्यातला बुध्दिगम्य आनंद त्यांना गावासा वाटू लागला. मूळ रागाच्या शुद्धतेला धक्का लागू नये याची पुरेपूर काळजी घेत सर्जनाचा हा जागर संगीतमान्य झाला. अभिजात प्रांतात बुजुर्ग राग रचनाकारांनी परंपरेचे भान राखत, अनवट रागनिर्मितीने जी एक वेगळीच रंगत आणली त्याचा 'कला-आस्वाद' सामान्य रसिकालाही घेता यावा म्हणून मंजिरीताईने अशा क्लिष्ट रागांमधील मर्मस्थळे व रहस्ये 'आमोदिनी' या दुर्मिळ रागांच्या TH-cam सीरिजमधून उलगडून सांगितलेली आहेत.
    मागील शतकातील पं. पलुस्कर व पं.भातखंडे या संगीत उध्दारकांमुळे संगीताला समाजाभिमुखता आली खरी, परंतु त्यांनी रूढ केलेल्या विदयालयीन शिक्षण पद्धतीमुळे कलेचा दर्जा मात्र घसरू लागला, शालेय होऊ लागला. संगीताविषयीची 'एकंदर समज' लोकप्रिय करून त्यांनी आमच्यावर उपकारच केले, परंतु पुढच्या पिढ्यांनी त्यांनी सांगीतलेले कलात्मक अर्थ तसेच जपले नाहीत. अर्थाचे अनर्थ होऊन संगीताविषयी वितंडवाद व निरसपणा वाढीस लागू लागला. आजचा संगीताचा गायनातला दर्जा तर इतका सुमार व अशुध्द आहे की 'रागाची निश्चित चौकट कशी असावी' हे खुद्द शिक्षकालाच ठाऊक नसते. पैशाच्या धुंदीत पसरणा-या अशा विकृत संगीताला 'प्रसार' म्हणावे की रोजगार ? का असा प्रश्न पडतो. रागसंगीताची सकस बीजे गायन समाजातच टिकवून न ठेवता आल्यामुळे इतर तालप्रधान व कर्णकटू संगीताने हैदोस घातला आहे व लोक त्यालाच 'संगीत' समजत आहेत.
    या अशा भ्रमिष्ठ, भेसळ, नीरस व शालेय वातावरणात सौंदर्यहीन होत असलेल्या रागगायनाचे खरे सौंदर्य उलगडून दाखवण्यासाठी मंजिरीताईंनी हा उपक्रम म्हणजे आधुनिक संगीतात मोलाचे काम आहे.
    रागातील डोईजडपणाला कंटाळून माझ्यासारखे अनेक संगीतसाधक अनवट राग 'रूक्ष किंवा क्लिष्ट' म्हणून बाजूला ठेवून देतात. परंतु त्यातील सौंदर्याचे रहस्य जर अशा सोप्या पद्धतीने समजणार असेल तर त्या रागांच्या मूळ कल्पनेपर्यंत जाता येईल. त्यांची बीजे गळयाने आजमावता येतील. आजवर रूढी परंपरांच्या कुंपणाच्या मागे असलेला हा विषय त्यांनी पुढे आणून तो सुंदर व अभ्यासाभिमुखही केला आहे.
    गायन समाजातील बुद्धिजीवी वर्ग हा एकाच वेळी श्रोता, गायक व समजदार रसिकही असतो. आज रागसंगीतावर अनेकांचे प्रेम आहे. परंतु त्याबद्दल 'आस्था कशी व्यक्त करावी' याचा आदर्श घालून देणारा हा मंजिरीताईंचा उपक्रम म्हणजे खरा कलाप्रसार आहे. तर्कसुसंगत अभ्यास करणा-या साधकांसाठी ही एक मोठी पर्वणी आहे. राग उपासकांच्या अंतकरणात अभिजात संगीतातील आत्मसौंदर्यबले कोरण्यासाठी त्यांना सरस्वती देवी भरभरून प्रतिभा आणि प्रबोधक शक्ती बहाल करो अशी मनापासून प्रार्थना.
    - सचिन चंद्रात्रे.

  • @SundeepDougal
    @SundeepDougal ปีที่แล้ว

    Thank you so much for this wonderful series Would it please be possible to also provide the lyrics of the bandishes you sing? While it is possible to make out each and every word you sing here, it would help us, uninformed people, a lot and will also help in creating a public record of all that is not easily available in Swarganga, Kramk Pustak Mallika, Magriel and Perron and Sangeet ke Jawaharaat etc.
    राजन आये म्हारे डेरे
    कहे करे मिजवानी वे ।
    तन मन धन अरपन करे शाजी
    मोतियन थाल भरावा ॥

  • @nirjharaloy6108
    @nirjharaloy6108 4 ปีที่แล้ว +3

    Amazing Taai! It would be more effective if you kindly write the Bandish in the description of the video. Please make a video explaining the patterns of taans and laykari in Jaipur gharana. Pandit Mallikarjun Mansoor Ji told that the Badhat is based on Laya. Please explain this in a series of videos. Thanks a lot for this great initiative for the posterity.

  • @ChristianAMR
    @ChristianAMR ปีที่แล้ว

    Thanks for the chalan , vistAr and raag comparison .

  • @arunavalahari5484
    @arunavalahari5484 ปีที่แล้ว

    Interested to listen the rag Gauri nearing to Bhairab with sargam.

  • @seemagaurrow21
    @seemagaurrow21 ปีที่แล้ว

    Please if you've done one on Raag Multani please do share...

  • @SakharamMalvankar-e4l
    @SakharamMalvankar-e4l 6 หลายเดือนก่อน

    Thanks you very मुच.

  • @rohinirevankar5596
    @rohinirevankar5596 ปีที่แล้ว

    Khup chan samjavun sangitle tai.manapasun dhanyavad🙏🙏

  • @chhayamujumdar8217
    @chhayamujumdar8217 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम
    Basic ragansathi kuthe refer karaycha

  • @niladeshpande3217
    @niladeshpande3217 4 ปีที่แล้ว +1

    मंजिरी! खूप कौतुक!!सुस्पष्ट , सोपं ,छान विवेचन. छोट्या(पाहिलेल्या) मंजिरीचा इतका समृध्द झालेला प्रवास अनुभवताना,काय वाटतं ते शब्दात सांगता येत नाही.पहिले मार्गदर्शक आणि प्रेरणा स्त्रोत असणारे तुझे बाबा(असनारे सर)नित्य स्मरतात. तुकदेव नीला

  • @drgaurisbhat3166
    @drgaurisbhat3166 3 ปีที่แล้ว +2

    Thanks a lot for this wonderful series from heart....🙏💐i was really feeling very confused with this rare raagas but now everything is so clear...Thanks once again

  • @nileshpatekar1728
    @nileshpatekar1728 20 วันที่ผ่านมา

    Who is your gurus

  • @nileshpatekar1728
    @nileshpatekar1728 20 วันที่ผ่านมา

    Great

  • @priyashriram6848
    @priyashriram6848 4 ปีที่แล้ว +1

    मंजिरी खूपच छान ग !!!! अभिजीत तूला धन्यवाद मंजिरीचा आवाज आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल💐

  • @guruprasadnaigaonkar5819
    @guruprasadnaigaonkar5819 4 ปีที่แล้ว +1

    Thanks a lot... I remembered your two live concert of this raag. One was almost 10yrs before in Garware collage to tribute Pt. Mansur. Another one is recent one. Mitra mohostav.
    Do we have any other bandish sing in this raag apart from 'rajan aaye? ' (in our Jaipur Gharana)

  • @asawarikhandekar7943
    @asawarikhandekar7943 4 ปีที่แล้ว +1

    ताई..सर्व साधकांना विचारात घेऊन केलेल्या या अप्रतिम सादरीकरणाबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद 🙂🎶🙏

  • @197sma
    @197sma 3 ปีที่แล้ว

    Mother Parvati incarnation herself. My pranam 🙏🙏 to you

  • @shridharsutar8864
    @shridharsutar8864 6 หลายเดือนก่อน

    खूप छान 🙏🏻

  • @anandjuvekar7742
    @anandjuvekar7742 4 ปีที่แล้ว +1

    thanks for this ... suggestion for better reach of your initiative... 1. please include your name in heading else it will get lost out in google search 2. you have included -before kelkar without space hence ur youtube channel doesnt appear in google search. please see if it can rectiifed..

    • @manjiriasanarekelkar6993
      @manjiriasanarekelkar6993  4 ปีที่แล้ว +1

      Thank you for your suggestions. It has been taken care of. Thanks again. Regards

  • @bedekarashok
    @bedekarashok 4 ปีที่แล้ว

    Marvelousl,,,,,,,Very precisely explained.......for the discering music lovers

  • @charuapte6116
    @charuapte6116 4 ปีที่แล้ว

    Wow ! Excellent.
    And really loved the idea of introducing uncommon Ragas

  • @swanandbedarkar2143
    @swanandbedarkar2143 4 ปีที่แล้ว +1


    प्र
    ति
    म...

  • @padminidandekar8271
    @padminidandekar8271 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम ...मंजिरीताईं खूप खूप धन्यवाद ...समान स्वरांचे तीन राग ..रागवाचक आलापी मधून कसे वेगळे राखायचे हे खूपच छान पद्धतीने सांगितलं ...मनःपूर्वक धन्यवाद ..आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना ही पर्वणी आहे....

  • @JaswinderKaur-mk7vq
    @JaswinderKaur-mk7vq 2 ปีที่แล้ว

    Waah VV thankful to youfor uploading these series for great knowledge to Sangeet rasik jan

  • @sudhirjalawadi1532
    @sudhirjalawadi1532 4 ปีที่แล้ว

    Sincerely Request you to please collaborate with Pt. Rajashekar Mansur if possible so all the treasures of Your Gharana can be presented. Pardon me Madam if my suggestion is not practical.

  • @sharadmarathe7524
    @sharadmarathe7524 4 ปีที่แล้ว

    फारच छान. मजा येत आहे. इतके समजावून सांगितले की गाणे समजून ऐकता येते. खूप खूप धन्यवाद.

  • @varshasonawane7364
    @varshasonawane7364 4 ปีที่แล้ว

    It is very wonderful....thank you very much..... beautifully sung....

  • @ajayverma-nw8qp
    @ajayverma-nw8qp 3 ปีที่แล้ว

    Thanks for your valuable knowledge

  • @ambarishrajsinger2547
    @ambarishrajsinger2547 ปีที่แล้ว

    किती सुंदर...आणि सुरेल अनुभूती 🙏

  • @mallhar2007
    @mallhar2007 4 ปีที่แล้ว

    Great presentation,loved the way you explained this difficult raga Gouri and other ragas which are same scale as well... ...Thanks a lot..

  • @snehalyeolekar2966
    @snehalyeolekar2966 4 ปีที่แล้ว

    फार सुंदर, या सिरीज बद्दल खूप धन्यवाद. गौरी फार छान समजावून सांगितला.

  • @kapilrangan3475
    @kapilrangan3475 4 ปีที่แล้ว

    Beautifully explained. Thank you 🙏

  • @bhavyakumarsaini1639
    @bhavyakumarsaini1639 4 ปีที่แล้ว

    This is amazing Ma'am! Your voice and swar lagaav is mind blowing!!

  • @kalawatimusicacademybangal3841
    @kalawatimusicacademybangal3841 3 ปีที่แล้ว

    Loved your explanation ma'am 🙏🙂

  • @anitahegde4886
    @anitahegde4886 3 ปีที่แล้ว

    Very nice presentation, well explanation🙏

  • @kishorvyas5116
    @kishorvyas5116 4 ปีที่แล้ว

    Nice.. Welcome initiative will be loved by all music lovers..

  • @drmlkarwall4541
    @drmlkarwall4541 4 ปีที่แล้ว

    Beautifully explained. Nice series 👌💐

  • @charusheelabele
    @charusheelabele 4 ปีที่แล้ว

    Nice gift of World music day.

  • @rasik16
    @rasik16 4 ปีที่แล้ว

    Manjiri tai & abhijeet dada thank you 🙏☺️🙏

  • @ashishkulkarni210
    @ashishkulkarni210 4 ปีที่แล้ว

    ताई.. खूपच छान!!
    धन्यवाद 🙏

  • @ujvalananal6141
    @ujvalananal6141 4 ปีที่แล้ว

    खूप छान समजावलं आहे

  • @purwajoshi6117
    @purwajoshi6117 4 ปีที่แล้ว

    🙏Thank you,tai.

  • @SheshagiriPai
    @SheshagiriPai 4 ปีที่แล้ว

    Such a beautiful raag

  • @kaleutkarsha
    @kaleutkarsha 4 ปีที่แล้ว

    Tai namaskaar ani pranaam, mala veglach question vicharaycha ahe. Mic kuthla ahe ani kay soecifications ahet? Itki surekh quality yetye awaajachi

  • @poojamohlay9789
    @poojamohlay9789 4 ปีที่แล้ว

    Amazing 🙏🏻🌹

  • @shivamkumarverma8507
    @shivamkumarverma8507 4 ปีที่แล้ว

    Beautiful rendition ma'am🙏🙏🙏🙏

  • @ashwinbhandarkar9424
    @ashwinbhandarkar9424 4 ปีที่แล้ว

    Excellent video! I wish you had spent a little more time getting into the details of how Puriyadhanashree is different from Gauri, though. A question - is this Gauri the same as Shree-Gauri?
    I'm looing forward to the next video!

  • @swanandbedarkar2143
    @swanandbedarkar2143 4 ปีที่แล้ว


    प्र
    ति
    म...

  • @smitakapadnis
    @smitakapadnis 4 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर

  • @028shashinath7
    @028shashinath7 4 ปีที่แล้ว

    Ati sundar tai

  • @nikhil385
    @nikhil385 4 ปีที่แล้ว

    Thank you so much for this lovely series 🙏

    • @devibindu7987
      @devibindu7987 4 ปีที่แล้ว

      Manjariji. What a wonderful illustration showing the Chalan of three ragas. Of course it is a always a very uplifting experience to listen to you. Thanks for this treat. Bindu Prasad

  • @ajaymanjrekar2293
    @ajaymanjrekar2293 4 ปีที่แล้ว

    अस्थाई- अंत्रा दिलात तर फार उत्तम