महाराष्ट्र गाथा - Dr. Aruna Dhere

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 21

  • @akashshinde188
    @akashshinde188 3 ปีที่แล้ว +4

    अरूणाताईंचे व्याख्यान ही नेहमी एक पर्वणीच असते.
    लोकसत्ताचे मन:पूर्वक आभार!

  • @napistulkar2043
    @napistulkar2043 3 ปีที่แล้ว +3

    मा.अरुणाताई ढेरे यांच्या रसाळ वाणीतून प्राचीन व मध्ययुगीन काळापासून तर वर्तमानातील कवितांच्या सौंदर्यस्थळांचा उलगडलेला अप्रतिम धांडोळा!👌👌

  • @Mahesh-zc9hz
    @Mahesh-zc9hz 3 ปีที่แล้ว +5

    १)लोकसत्ता चे आभार.
    २)असे छान कार्यक्रम तुम्ही आमच्यापर्यंत पोहचवले.
    ३)असेच अजून अर्थपूर्ण कार्यक्रम तुम्ही सर्व मराठी जनते साठी आणणे आवश्यक आहे, ते लोकसत्ता नक्की आणेल अशी आशा.
    ४)डॉ. अरुणा ताई यांनी, "कविता" एक प्रवाही नदी आहे जी समुद्रात जाऊन आकाशा इतकी उंची गाठते व पुन्हा माती कडे डोके वर करून बघण्याची "नवी दृष्टी" देते हे सांगितलं त्याबद्दल धन्यवाद 🙏😊

  • @ramanamjoshi7049
    @ramanamjoshi7049 2 ปีที่แล้ว

    तुमचं बोलणं ऐक णं हा विलक्षण अनुभव आहे अरुणाताई 🙏🙏🌹

  • @santoshkulkarni4784
    @santoshkulkarni4784 3 ปีที่แล้ว +5

    अभ्यासपूर्ण, आणि अत्यंत रसाळ व्याख्यान.

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 3 ปีที่แล้ว +1

    अभ्यास पूर्ण माहिती!👍👌💐💐
    धन्यवाद लोकसत्ता💐🙏

  • @mahendradoke7242
    @mahendradoke7242 3 ปีที่แล้ว +3

    डॉ अरुणा ढेरे जेव्हा बोलतात तेव्हा असे वाटते की साक्षात सरस्वती च मराठी मधून आपल्याशी सवांद साधत आहे,

  • @ravindravairalkar6429
    @ravindravairalkar6429 3 ปีที่แล้ว

    लोकसत्ता परिवाराचे मनःपूर्वक आभार सर्वसामान्यांना मराठी काव्य वाङमय संबंधी विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल

  • @satishlodhe6233
    @satishlodhe6233 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम !

  • @avimango46
    @avimango46 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान भाषण झाले ! या कठिन परिस्थितित सुद्धा दर्जेदार कार्यक्रम बघता येतात हे अहोभाग्यच नाही का ! TH-cam आणी इंटरनेट मुळे हे सर्व साहित्य भाषणे आणी काय नाही असे हे विश्व आपल्यापाशी उपलब्ध आहें आणी हया भाग्याचे आपण सर्व साक्षी आहोत !

    • @suhasmalekar3881
      @suhasmalekar3881 3 ปีที่แล้ว

      खूपच अभ्यासपूर्ण... सगळ्या मराठी कवींचा माहितीपूर्ण उल्लेख...खूप माहिती मिळाली!
      धन्यवाद मॅडम!!🙏🌹

  • @vilassherki3534
    @vilassherki3534 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राची लोकगाथा अंतर्गत मान्यवरांचे व्याखानाचा अनमोल लाभ लोकसत्ताने मिळवून दिला त्याबद्दल धन्यवाद. अरुणाताईचे कवितेवरील व्याखान फारच अभ्यासपुर्ण आहे.संत,पंत,तंत कवीविषयी त्यांचे उद्बोधन फारच मार्मिक. धन्यवाद ताई.

  • @panchshilagaikwad2508
    @panchshilagaikwad2508 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम आणि रसाळ वाणीने कवितेचा सारा इतिहास समजला.. धन्यवाद लोकसत्ता 🙏🙏

  • @rekhagore6635
    @rekhagore6635 3 ปีที่แล้ว

    लोकसत्तेची ही व्याख्यानमाला म्हणजे एक बौद्धिक मेजवानीच आहे.

  • @bhagyashreeraje1148
    @bhagyashreeraje1148 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्याख्यान होतं. तरुणपिढी साठी खूपच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी.....

    • @subhash_deshpande
      @subhash_deshpande 3 ปีที่แล้ว +3

      मराठी कवितेच्या इतिहासाचा सखोल आणि दा़ंडगा व्यासंग, मर्मज्ञ जाण, भाषाप्रभूत्व आणि प्रवाही वक्तृत्व यामुळे मनावर इतका प्रभाव पडला की तुमचे शब्द विसरणे शक्य नाही.खूप आनंद दिलात. धन्यवाद

    • @pradeepmodak5899
      @pradeepmodak5899 3 ปีที่แล้ว

      Great

    • @hemalatakalke7293
      @hemalatakalke7293 3 ปีที่แล้ว +1

      अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रसाळ व्याख्यान!आभार लोकसत्ताचे!एकच सांगावेसे वाटते आवाज जरा मोठा असता तर आनंद जास्त घेता आला असता!

  • @namdevmore658
    @namdevmore658 3 ปีที่แล้ว

    अरुणाताई खुप छान🙏🙏👌👌

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 3 ปีที่แล้ว

    क्रुपया आवाज हळू आहे. माझी ऐकण्याची शक्ती कमी आहे. ऐकण्यात एकाग्रता लाभत नाही. व ऐकण्यातलं सुख व समाधान लाभत नाही. उद्या मी पुन्हा हे व्याख्यान ऐकणार आहे. क्रुपया वरील आवाज वाढविण्याची सोय उपलब्ध करून द्यावी ही विनंती करतो. धन्यवाद।