तेल दर100 होता तो140 झाला बेसन75 होते ते120 झाले कांदा 20 होता तो 70 झाला बटाटा 30 होता तो 50/55झाला तूरडाळ 130 ची180 ते200 झाली पाम तेल 100 होते ते135 झाले तांदूळ महाग झाले,10 ते20 रु प्रतिकिलो ने महागले गॅस 20प होता तो 820 झाला ही तर लोकांची थट्टा मांडलिय
ते सोडा आमदाराचे पक्षात पण वजन पाहिजे तस पक्ष फुटल्यावर प्रत्येकाने 3-4 खाती घेतली पण यांना एकपण दिले नाही. कोकणकडे 3रा पर्याय असेल ना तर कोकणची जनता यां दोघांना पण एक टप्पा आपटेल
भावी आमदार वैभव नाईक साहेब तुमचा विजय नक्की होणार
जय महाराष्ट्र🚩
🚩🔥जय महाराष्ट्र नाईक साहेब🔥🚩
मा.वैभव नाईक साहेब आगे बढो..... सत्य नेहमी सत्यच असते..विजयाचा गुलाल आपलाच .....
वैभवजी नाईक आगे बढो हम तुम्हारे साथ है!
वैभवजी नाईकां सारखे आमदार या मतदार संघात लाभले हेच या मतदार संघाचे मोठे भाग्य आहे
विजयी भव वैभवजी
भावी पालकमंत्री होणार साहेब तुम्ही नक्की 💪👑👑💯💯👑💯💯🚩💯💯🚩🚩🚩💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दलबदलू आणि बिकाऊ नेत्यापेक्षा निष्ठावान वैभवजी यांचा अभिमान वाटतो.....
10 वर्षात खूप मोठे काम केलंय वैभवजी नि,घराघरात पोचलेत त्यामुळे लोकांकडे मते मागण्याचा त्यांना अधिकार नक्कीच पोचतो
आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे ,आणि पुढेही राहणार,निष्ठा काय असते ते वैभव नाईक यांच्याकडून शिकावे
वैभव नाईक साहेब तुम्ही आमदार होणार आहात
सर्व सामान्य जनतेचा विश्वासू आमदार वैभव नाईक साहेब ❤❤❤❤💪👑💯💯🚩🚩💯💯🚩💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रानेला कोणीच मतदान करू नका कारण तो कोणाला पण किचकट समजतो आणि खूप घान टीका करतो सर्वान विनंती आहे मतदान करू नका रानेला
काही जण काहीतरी विरोध म्हणून काहीतरी लिहीत आहेत,कालचा फार्स काय तो बघितला पुरे करा आता ,
वैभव नाईक झिंदाबाद!!💐💐💐💐
Vaibhav naik saheb❤🎉
सगळी पद राणेच उपभोगणार, आणि कार्यकर्त्यांनी काय करायचे?
वैभव नाईक आपली हॅट्ट्रिक नक्कीच 🚩🚩
भावि पालकमंत्री होणार साहेब तुम्ही नक्की 💐💐💐💐🙏💐💐💐💐
वैभव 🚩🚩🎉🎆
राणेच एक तरी काम सांगा राणे समर्थक कुठे गेले? स्वतःचा खाजगी हॉस्पिटल राणेनी
तो नारायण राणे हा महाराष्ट्र म्हणजे स्वत ची. प्रापर्टा समजतो
100 %वैभव नाईक च येणार
वैभव नाईक आमदार फिक्स
वैभव नाईक हॅट्ट्रिक नक्कीच करणार
पालकमंत्री वैभव नाईक साहेब
Swapna rahnar fakta
@@M.R.1988 हे नार्याच पोरग आसू शकतो
@@SainathKamble-p6w tu kay favdyach porag ahes ka
Vaibhav Naik wah
Ekach paksha
Ekach neta
Ekach nishani
Tumchya pathishi
Sarva shiv sainik
Ahet
Vijay tumcha nichictach
Shiv sena jindabad
बाकी चे फक्त राजकारणा वर बोलतात पण वैभव नाईक च भाषण हे 99% विकास आणि केलेल्या कामावर आहे..🎉💐🎆 विजयी भव नाईक साहेब 🚩
Ky Kam kelit te pn sanga
भावि कॅबिनेट मंत्री वैभव नाईक
फक्त वैभव नाईक मशाल मशाल विजय भाऊ
आंबा काजू फळ पीक विम्यात आणले
💪💪
Nice Bai ❤
Jai Maharashtra
Only mashal
Sachha manus ahe yancha Vijay confirm ahe
Ho bolel abhimanane amdar vaibhavji naiksaheb
Damdar Amdar
तेल दर100 होता तो140 झाला
बेसन75 होते ते120 झाले
कांदा 20 होता तो 70 झाला
बटाटा 30 होता तो 50/55झाला
तूरडाळ 130 ची180 ते200 झाली
पाम तेल 100 होते ते135 झाले
तांदूळ महाग झाले,10 ते20 रु प्रतिकिलो ने महागले
गॅस 20प होता तो 820 झाला
ही तर लोकांची थट्टा मांडलिय
भात खरेदी 78 केंद्र चालू आहे
Vaibhav naik aagey bado 🎉❤ palak mantri honar
Kudal madun Vaibhav Naik 100% Vijay Hotil
हे पार्सल पाठवून द्या परत कणकवलीच्या दिशेने
❤❤❤❤
LED फिशिंग विरोधात विधानसभेत प्रश्न मांडले
पण काँग्रेसचा मुख्य मंत्री होणार ते जनतेला नको आहे
कठीण आहे, समिकरणं बदलली
बाकीच जाऊदे , तू 10 वर्षात काय केलं ते सांग
Yala amdar kon bolel kay
महिला हॉस्पिटल
काय कामा केलंस ता सांग
शासकीय मेडिकल कॉलेज
अमृत योजना
पाणी पुरवठा योजना
Tuja pn petrol pump ahech naKankavli madhe??
फोंडा रस्ता दोन वर्ष् बंद आहे, काय करता राणे
मच्छिमारांचा प्रश्न
सी वर्ल्ड च वाटोळं केलं उबटा ने
Yeni 10 varshat pn swatach college kadla
तू किती काम केलं हे सांग ना , बैला
💯 pdnar
अरे लोकं उन्हा मदे उभी आहे आणि तू गॉगल लावलास
चांगलोच पडतलं
Naik sheab gaddarna gadun vijay honar balasheab thakery yani khari adarnjalee
खरंतर! 10 वर्षात विकास काम काय केलात? ते पण सांगा.
Bolbacchan
Boltaana swas jara ghe
संधी होती विकास करायला पाहिजे होती आता मतदान नाही विकास महत्त्वाचा आहे यासाठी राणे योग्य वाटत हे भावनिक वैगरे आता नको
ओन्ली वैभव नाईक ❤
2024 शेवट... बोलून घे
शेवटची निवडणूक आहे
Ata जागा झाला लेका कुठे होतास आदी विकास करायचा
टाम टूम आमदार शेवटचं टर्म
ते सोडा आमदाराचे पक्षात पण वजन पाहिजे तस पक्ष फुटल्यावर प्रत्येकाने 3-4 खाती घेतली पण यांना एकपण दिले नाही.
कोकणकडे 3रा पर्याय असेल ना तर कोकणची जनता यां दोघांना पण एक टप्पा आपटेल
बंगला अमदार की पेट्रोल पंप सरजामशाही हया नाईकाचे पन आहेत
सिंधुदुर्गाच्या विकासातील योगदान सांगा
आणि मग राणेवर टीका करा
काय बोलतो आहे बैंल हा