अखेर विशाल परब अपक्ष लढणार | 'मौन' ठरलं बंडाखोरीचे वादळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 84

  • @NitinChogale-y2s
    @NitinChogale-y2s 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    साथ देऊया आपल्या कोकणचा विकास करणाऱ्या युवा नेतृत्वाला....फक्त आणि फक्त विशालभाई परब...

  • @sidhivinayakdeshmukh62
    @sidhivinayakdeshmukh62 11 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    भावी आमदार विशाल परब, तुमच्या विजयी प्रवासाची आम्हाला अपेक्षा आहे

  • @AkshayRajput-h7y
    @AkshayRajput-h7y 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    "कोकणी माणसांचें आवाज अजून ताकदशाली करपाचेर, विशाल भाई! तुमका आमदारां आसा!"

  • @trishankproduction
    @trishankproduction 11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    खोटे आश्वासन देणाऱ्या आमदारांची होणार दिशाभूल .
    सर्वांना लागली आहे विशाल भाऊ परब यांच्या आमदारकीची चाहूल 🎉🎊🥳👑

  • @DholPathak-q8n
    @DholPathak-q8n 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    "कोकणाचें भविष्य उज्ज्वल जाल्यार, विशाल भाई! आमदार जाल्यार तुमका पहातां आसा!"

  • @VishnuParab-m1j
    @VishnuParab-m1j 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अरे तुम्ही याला बंडखोरी म्हणता...आणि केसरकर आणि तेली केलेले काय बाप बदलणारी टोळी...😅😅

  • @Ghadi-l4g
    @Ghadi-l4g 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आणि केसरकर गोड बोलून खोड मोडणारे ...१५ वर्षे सत्तेत असून शेट्टचा विकास केला नाही त्याने..

  • @srajadhyax
    @srajadhyax 11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    भविष्य नवे घडवूया विशाल भाई निवडूया❤

  • @RahulRane-n7n
    @RahulRane-n7n 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सामान्य जनतेसाठी लढणारा आमचा हक्काचा आवाज विशाल परब

  • @vishwajitkalangutkar4317
    @vishwajitkalangutkar4317 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    👍👍

  • @ManishaKumar-y8p
    @ManishaKumar-y8p 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    विशाल परब आमदार जाल्यार, कोकणाचें सर्व समस्यांचें समाधान करू आसा

  • @ManishaPatil-v6d
    @ManishaPatil-v6d 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    "तुमच्या नेतृत्वात विकासाचें नवं गती येवपाचेर, विशाल! तुमका आमदारां आसा!"

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विशाल परब हे सध्याचे शांत व संयमी युवानेते असून समाजाप्रति सेवाकार्य करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात,अशी त्यांची ओळख आहे, म्हणून सध्याच्या गोंधळलेल्या मनस्थितीत असलेल्या मतदार राजासाठी ते सक्षम पर्याय ठरू शकतात.

  • @VishalKerkar-l6g
    @VishalKerkar-l6g 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुम्ही कितीही चॅनल विकत घ्या ...येणार तर विशालभाई परबच....

  • @Sai_rane11
    @Sai_rane11 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कोणी काहीही म्हणू दे, २०१४ मध्ये जशी मोदींची लाट होती, तशी यावेळी सावंतवाडीत विशाल परब यांची लाट आहे. युवकांची ताकद त्यांच्या मागे आहे!

  • @SwapnilRawool-b8j
    @SwapnilRawool-b8j 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    परब साहेब तुम्ही तुमचं प्रचार चालू ठेवा आता तुमची ताकद दिसतेय म्हणाल्यावर अशी फेक न्यूज बनवणारी भरपूर आहेत . तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करत आहेत.याकडे लक्ष देऊ नका.
    एकच टार्गेट विधानसभा....

  • @sachinsuryawanshi4175
    @sachinsuryawanshi4175 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    विशाल परब भावी आमदार ❤

  • @AkashParab-q8j
    @AkashParab-q8j 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यंदा मतदान करूची इच्छा फक्त विशाल परब उभे आसतीत तरच, बाकी सगळी चिखलड आसा. अर्चनाताई हय चलाची नाय, ती पुण्यातली पावनी

  • @Omrane-d4u
    @Omrane-d4u 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    विशाल परबाच काम बोलतंय कुणी काय केलंय ते जनतेला माहीत आहे..

  • @आम्हीकोकणकरनमस्कार
    @आम्हीकोकणकरनमस्कार 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निवडूया

  • @mymystery8037
    @mymystery8037 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Ekach awaj fakt Vishal bhau cha

  • @SahilRane-u8n
    @SahilRane-u8n 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सावंतवाडीतले तेली आणि केसरकर हे दोनय उमेदवार लोकांच्या झ्याटाच्या पण उपयोगाचे नाय. घारेबाई काय दिल्या घरची पुणेकारीन... लोकांच्या कामाचो खरो उमेदवार फक्त विशाल परबच आसा.

  • @amitKumhaar-hp9yy
    @amitKumhaar-hp9yy 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या वेळी सावंतवाडीचो आमदार ह्यो विशाल परबच असा 100%🎉🎉 👑 त्यांच्या कामाचं बोलता 👑👑 विशाल परब फक्त आणि फक्त. .....

  • @Ghadi-l4g
    @Ghadi-l4g 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तेलीच कस झालंय खोबरं गावल तिकडे चांगभलं..😅

  • @milindsamant9334
    @milindsamant9334 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Wish you all the best Vishal parab ji..❤

  • @bharatshinde6174
    @bharatshinde6174 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काही झालं तरी हा आमदार विकास करणारा हवा. फक्त सत्तेसाठी नसावा. विशालभाऊंना निवडणून आणायला हवं.

  • @gauravgawade1149
    @gauravgawade1149 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विशाल दादा हीच वेळ आहे.
    काय होईल ते होईल तुझ नावं करून दाखव.हे नेते यांचे नाद सोडून तुझ नावं करून दाखव

  • @shounakgopalkar3028
    @shounakgopalkar3028 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    "विशाल परब आमदार जाल्यार, कोकणाचें सर्व समस्यांचें समाधान करू आसा!"

  • @sanjaygosavi-b3t
    @sanjaygosavi-b3t 24 นาทีที่ผ่านมา

    पुढच्या वेळी अंबानी ची माणसं येणारे भरपूर पैसे घेऊन

  • @amitparab4933
    @amitparab4933 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जमीन चोर

  • @VishnuParab-m1j
    @VishnuParab-m1j 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    विशालभाई पक्षाशी निष्ठावंत आहेत आणि इथून पुढे ही राहतील...

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    .mast

  • @rtsiop
    @rtsiop 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mastch ..bjp haddapar zali pahije ...Jr rane astil tr.

  • @venkateshgosavi3063
    @venkateshgosavi3063 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    काम दमदार विशाल भाऊ परब आमदार 100%🎉

  • @arvindrane2005
    @arvindrane2005 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    परब साहेब मनसे कडून उभे रहा अपक्ष नको

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तीथेच रहा,खुटा मजबूत करा

  • @M.R.1988
    @M.R.1988 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Padnar tu lihun thev

  • @pranjal-s3z
    @pranjal-s3z 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राजन तेली ....

    • @Ghadi-l4g
      @Ghadi-l4g 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ghari

    • @Ghadi-l4g
      @Ghadi-l4g 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Baap badlnare teli

    • @Omrane-d4u
      @Omrane-d4u 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बाप बदलणारे तेली

    • @SwapnilRawool-b8j
      @SwapnilRawool-b8j 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @RamuKulkarni-t4i
      @RamuKulkarni-t4i 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @sony-ew8wd
    @sony-ew8wd 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂

  • @pratexcovers
    @pratexcovers 9 นาทีที่ผ่านมา

    kesarkar sodun kon pan chalel

  • @M.R.1988
    @M.R.1988 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Pada yala khup motha neta samjatoy ha.

    • @Ghadi-l4g
      @Ghadi-l4g 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Bhai tumhala samaj karya kay astay te mahiti tari ahe ky

    • @M.R.1988
      @M.R.1988 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​@@Ghadi-l4gye ha kal paryant samajkaran sangat hota aani ata rajkaran kartoy kasla samajkaran wala ha. Swarthi lok asech astat. Lokanna dakhwaych ek karaych ek kiti kay zal tar ha padnarach

    • @pratexcovers
      @pratexcovers 9 นาทีที่ผ่านมา

      kashala kay ranenich motha vhaycha kay

  • @pradip9768
    @pradip9768 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    3000 मत मिळणार फक्त जास्तीत जास्त 5000

    • @VishalKerkar-l6g
      @VishalKerkar-l6g 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तू चड्डीतच आहेस बाळ.. पँट घालून ये मग बोल..😅😅

    • @VishalSawant-d8l
      @VishalSawant-d8l 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Kesarkar sahebana 3000/5000😅😅😅😅😅

    • @money393
      @money393 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@VishalSawant-d8l mag teli jinknar

  • @money393
    @money393 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Teli yenar

    • @Ghadi-l4g
      @Ghadi-l4g 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Gari ya veli

    • @Omrane-d4u
      @Omrane-d4u 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बाप बदलणारे तेली..😂

    • @money393
      @money393 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Omrane-d4u kal baap badalla nilesh Rane ne kudal madhe.

    • @money393
      @money393 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kal baap badalla nilesh Rane ne ,kudal madhe .😁

    • @Ghadi-l4g
      @Ghadi-l4g 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तरीसुद्धा तुम्हाला बाप बदलणारे तेली असुदे का....
      खोबरे गावल तिकडं चांगभलं...😅
      यापैकी बघा कोणती शोभतिया

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विशाल परब
    घाई करू नका, समाजकार्य करतं रहा, केसरकर साहेब यांना निवडूण द्या, तुमची क्रेडिट वाढणार bjp मोठा पक्ष आहे, तुमची adjustment नक्की होईल
    मराठी, मराठा,म्हणून सल्ला देतोय 45वर्षाचा राजकारणाचा अनुभव सांगतो

    • @satishdalvi2533
      @satishdalvi2533 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    • @NileshSawant-k5w
      @NileshSawant-k5w 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण आमका आता वाणी नको हा

    • @NileshSawant-k5w
      @NileshSawant-k5w 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      तेली परवाडले

    • @madhukargaonkar5947
      @madhukargaonkar5947 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@NileshSawant-k5w are jaticha rajkaran karnaro aamka nko

    • @जयमहाराष्ट्र-भ1छ
      @जयमहाराष्ट्र-भ1छ 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      एवढो अनुभव असतो तर तू आमदार असतंस एवढ्यात आणि दिपो तुझी भांडी घाशीत असतो 😂🤣

  • @santoshrawool883
    @santoshrawool883 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पडणार

  • @SachinParab-s2w
    @SachinParab-s2w 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    येणार तर केसरकर हिंदुत्वाच्या हितासाठी महायुती ❤

    • @Ghadi-l4g
      @Ghadi-l4g 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      काम बोला..त्याने सावंतवाडीचा विकास नाही आपला विकास करून घेतलाय

    • @RamuKulkarni-t4i
      @RamuKulkarni-t4i 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      केसरकर साहेबांनी काय या मतदारसंघात चष्म्याचा कारखाना आणला आहे त्या कारखान्यातून आपला चष्मा बनवून घेऊन आपल्या ऑफिसच्या समोरच्या बस स्टॅन्ड हे बारामतीतील बस स्थानकासारखे दिसते वाटतं....😂😂😂😂 आणि म्हणे मी विकास या मतदारसंघात केला