प्रत्येक छातीत दुखणे (Chest Pain) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) नसते. डॉ प्रसाद शहा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • ह्या व्हिडिओ मध्ये डॉ प्रसाद शाह यांनी छातीत दुखायचे (Chest Pain ) विविध कारणे काय आहे या बद्दल माहिती दिली आहे . त्यांनी व्हिडिओ द्वारे हार्ट अटॅक (Heart attack ) म्हणजे काय व Causes of Chest Pain त्याची कारणे याबद्दल माहिती संगीतली आहे.
    छातीत दुखल्यावर ECG,२ D ECho ,Stress Test (स्ट्रेस टेस्ट),CT Coronory Angiography ,Angiography अँजिओग्राफी या तपासण्या करण्याची गरज का आहे या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
    ते सांगत आहे की छातीत दुखणे गॅस (Gas), चिंता (Anxiety) किंवा अपचन (Indigestion ) यासारख्या विविध कारणांमुळे होऊ शकते. बर्‍याच लोकांना छातीच्या उजवीकडे किंवा डाव्या बाजूला छातीत वेदना होतात ,परंतु छातीत दुखणे आणि हृदयविकाराच्या झटक्यात (Chest Pain vs Heart Attack) ते फरक करण्यास अपयशी ठरतात.
    जे लोक धूम्रपान (Smoking)करतात, तेलकट पदार्थ खातात (Eating oily food) किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास आहेत (Family history of heart attack) अशा लोकांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण जास्त आढळते.
    छातीत दुखण्यामागचे खरे कारण जाणून घेण्यासाठी काही चाचण्याकरणे गरजेचे आहे जसे ईसीजी (ECG) ही एक सामान्य परीक्षा आहे. काही लोकांचा विचार आहे की जर त्यांची ईसीजी ठीक असेल तर त्यांना हृदय विकार होणार नाही. परंतु एका तासात ईसीजी पुन्हा करणे महत्वाचे आहे.
    हृदय विकार(Heart Attack) आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तणाव (Stress Test) चाचणी देखील केली जाते.रुग्णाला चालवून ईसीजी घेतल्याने हृदयाला ताण येतो व भविष्यात येणाऱ्या हार्ट अटॅक आपण वेळीच टाळू शकतो.
    Contact Us:
    VishwaRaj Superspeciality Hospital.
    Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
    Phone:- 02067606060
    Website:- bit.ly/2Rvy1tY

ความคิดเห็น • 122

  • @darshanwadnere3748
    @darshanwadnere3748 9 หลายเดือนก่อน +11

    सर मी 42 वर्षाचा आहे सर मी छातीत दुखत असताना एसीजी भरपूर दा केली आहे मी 2डी बी केली आहे डॉक्टर साहेब नॉर्मल सांगतात तरी पण माझ्या डाव्या साईडला हमेशा नॉर्मल दुखत असतं सर मार्गदर्शन करा

  • @karansolankar2541
    @karansolankar2541 10 หลายเดือนก่อน +5

    सर माझ्या मधोमध छातीत दुकते ते पण कधीतरी जेवन केल्यानंतर झोपताना आणि उठून थोड चालल्यावर बरे वाटते

    • @riteshkambale5396
      @riteshkambale5396 4 หลายเดือนก่อน +1

      मला सारखं असच होत आहे.

  • @amitjadhav9315
    @amitjadhav9315 3 ปีที่แล้ว +50

    Sir maja bp normal aahe ecg normal aahe pn rahun rahun chatit aani pathimage kditri duktay..Aani heart beats janvtaat

    • @rajanacharekar4063
      @rajanacharekar4063 2 ปีที่แล้ว

      He karun paha= th-cam.com/video/yMkv0TGuc_Q/w-d-xo.html

    • @18dhananjaygatkul94
      @18dhananjaygatkul94 2 ปีที่แล้ว +2

      पालते झोपल्यावर पाठ अन छाती हाडे दुखतात

    • @vijayahire7322
      @vijayahire7322 ปีที่แล้ว +3

      Sir मलाही सेम प्रॉब्लेम आहे

    • @sunnydeshmane1685
      @sunnydeshmane1685 ปีที่แล้ว +7

      Ignore करा कारण असिदिटी मुळे हा त्रास होतो.....

    • @Ashraf-vu3yl
      @Ashraf-vu3yl ปีที่แล้ว +7

      Same condition bhau
      Samjt nahi kay karave
      Khup tras hotoy
      Depression mde jatoy
      Kahi tr upay sag tu bara zala asel tar

  • @arvindvaidya5666
    @arvindvaidya5666 2 ปีที่แล้ว +4

    अरविंद वैद्य .
    Dr. आपण छान माहिती दिलीत ,आपला आभारी.

  • @santoshchavan977
    @santoshchavan977 3 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार ,मी मुंबई हुन चव्हाण .सर माझी दोन वर्षापूर्वी (2022) बायपास झाली त्या नंतर (2023)एनजोपासटि झाली त्या नंतर पुन्हा (2024) परत एनजोपासटि झाली एवढे करुन हि मला अजुन दम लागतो व छातित दुखत असते माझ्या ङाॕ ना सांगितले तर ते म्हणतात काही नाही ठिक होईल . तुम्ही सांगा मी काय करावे

  • @SimadeviGavhane
    @SimadeviGavhane 6 หลายเดือนก่อน +2

    छान सांगितले

  • @user-fl6fl5dz3s
    @user-fl6fl5dz3s 2 วันที่ผ่านมา

    सर माझ्या उजव्या छातीत दुखतंय त्याचा काय तरी उपाय सांगा

  • @vijayabagwe8064
    @vijayabagwe8064 6 หลายเดือนก่อน

    आपन छान .माहिती दिली धन्यवाद डॉक्टर

  • @shantwagh3682
    @shantwagh3682 21 วันที่ผ่านมา

    सर मला लिफ्ट साईड ला छातीत मधे हलके हलके चमक येते २ दिवस झाले आणि घाबरल्या सारखा वाटत तर काय करू कृपया सागल.

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y 9 หลายเดือนก่อน +1

    मी ह्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या सर्व निर्मल तरी,छाती,पाठ,मान हात, दुखते,कशा मुळे

    • @rajshree798
      @rajshree798 9 หลายเดือนก่อน

      Same problem bhau

  • @user-fm2kd2xe9s
    @user-fm2kd2xe9s 5 หลายเดือนก่อน

    सर माझ्या छातीत दुखते माझी एन्जोप्लास्टी 2016 ला झाली आता डिसेंबर मध्ये एन्जोग्राफी झाली सर्व रिपोर्ट नॉर्मल नॉर्मल आली तरी पण छातीत दुखते आणि घाम फुटतो त्याचं कारण काय असू शकतो

  • @mohinishewale8732
    @mohinishewale8732 ปีที่แล้ว +1

    Sir maji dilevary jalya pasun chatit dukhatay tochalya sarkhe ka

  • @darshanabhure9483
    @darshanabhure9483 6 หลายเดือนก่อน

    माझा मुलाला वय वर्षे 22 गेल्या आठ दहा दिवसांपासून खोकला आहे आणि त्याची खोकलताना डाव्या छातीच्या खालील बरगडीला दुखते याचें काय कारण असावे

  • @bhaskardevnale7930
    @bhaskardevnale7930 2 หลายเดือนก่อน

    सर काल माझ्या छातीत जवळ जवळ दोन ते अडीच तास दुखत होत पण काही अटक वैगेरे चा काही हरकती जाणवल्या नाहीत...

  • @vinodavhad8746
    @vinodavhad8746 ปีที่แล้ว +7

    सर मला खूप पित्त चा त्रास आहे आणि माझ्य छातीत खुप दुखतंय

    • @prashantjoshi6069
      @prashantjoshi6069 5 หลายเดือนก่อน

      माजे डोक पण दुखते, छातित पण थोडे दुखते..😢

    • @nageshkawale8705
      @nageshkawale8705 11 วันที่ผ่านมา

      Hi

    • @nageshkawale8705
      @nageshkawale8705 11 วันที่ผ่านมา

      तुमच्या दोन्हीही आजारावर आमच्याकडे 100% रिझल्ट देणार आमच्याकडे औषध आहे

  • @subhashsurawase4762
    @subhashsurawase4762 2 ปีที่แล้ว +1

    Sir,I have under gone open heart bypass surgery,on April 2012,under your supervision, and till date is under your treatment. You have nicely explained and simplified medical terms to the heart patients. A lot of ThanksDoctor

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      Thank you for your Feedback!

    • @ruturajhatmode9507
      @ruturajhatmode9507 ปีที่แล้ว +1

      ​@@vishwarajhospital5487 hi sir I am 18 year old student mazhya chyatti madhye pn kadhi kadhi thodd thodd dukhtt but te kadhi kadhimi gym karto properly jevto baherch jast khatt nahi but ky problem assu shakto sir mazhya chyatti madhye dukhnyachh

    • @ruturajhatmode9507
      @ruturajhatmode9507 ปีที่แล้ว +1

      perfect middle part thodd thodd dukhtt 😶

  • @sanjaykulkarni9744
    @sanjaykulkarni9744 2 ปีที่แล้ว +21

    चमकणे आणि आतून दुखते

  • @sindrelafernandis1853
    @sindrelafernandis1853 3 ปีที่แล้ว +5

    Dr. माझ्या डाव्या बाजूला छातीत रोज दुखत. आणि मला पित्त खूप आहे.. उपाय सांगा 🙏

    • @king143love4
      @king143love4 2 ปีที่แล้ว

      मला रोज खुप दुखते

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 2 ปีที่แล้ว +3

    Thank you Dr your information. 🙏

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 3 ปีที่แล้ว +2

    योग्य. माहिती. दिली

  • @ReshmaShaikh-wi3lw
    @ReshmaShaikh-wi3lw หลายเดือนก่อน

    Sir mla hi sarkhe left pain hote ecg kele 2diko kele Sagle report normal aala tr kay krave

  • @nikhilmane85
    @nikhilmane85 10 หลายเดือนก่อน

    2 week zhale chest pain hot ahe pan mi setichi shle kame karto mala tevha kahi vatat nahi mazhya ecg, t trip, normal ahe teri chest pain hote

  • @Brandgameryt143
    @Brandgameryt143 ปีที่แล้ว +1

    Sir mi skali 1 vati cha sobt 2 polya khto ani mla kdhitri chamka nightat

  • @akashpatil-jg5bp
    @akashpatil-jg5bp 5 หลายเดือนก่อน

    सर माझ्या मुलाच्या छातीत खूप दुखते आम्ही ECG व रक्ताची टेस्ट केली पण सर्वी रिपोर्ट नॉर्मल आहे तरी पण दुखते तरी आम्ही काय करावे please suggest

  • @prashanttayade9668
    @prashanttayade9668 2 หลายเดือนก่อน

    Mi 350warsha hi ahe mazya chatit khup pai n hot ahe yach Karan kay ahe

  • @vaibhavtarange1499
    @vaibhavtarange1499 7 หลายเดือนก่อน

    Sir maja aaicha bp 180 hota .parat hospital gilav ecg.kili .parat blood test kili negative Ali .Tani golya dilat 2 divas jale ahe pan chest madi diktay thoda thoda .kay karva sir please..sanga

  • @rupeshmhatre3233
    @rupeshmhatre3233 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर.धन्यवाद.

  • @meenabade9825
    @meenabade9825 6 หลายเดือนก่อน

    Sir maza Mulga 13 year cha ahe tyala
    Lahanpanapasun potat gas hoto pan ata to sarkhe bolto ki chatit dhukhte
    Tyache ecg report normal ahe x re pan normal ahe Kay karave

  • @yogeshchavhan9776
    @yogeshchavhan9776 3 ปีที่แล้ว +6

    सर माझ्या छातीमध्ये डाव्या बाजूला दुखते

  • @srikantpanchal4064
    @srikantpanchal4064 ปีที่แล้ว

    Sir chaist pain and back pain or swivling and mouth dryness is this simtosm are acidity please suggest me please

  • @dnyaneshwarwani6207
    @dnyaneshwarwani6207 2 ปีที่แล้ว +2

    Very well explained Sir 👏

  • @YATRAvibe111
    @YATRAvibe111 10 หลายเดือนก่อน

    2 te 3 min dukhte nantar te band hote mi as notice kelay ki jevha mala tension yete tevhach hote

  • @MADHUPADAVI
    @MADHUPADAVI 6 หลายเดือนก่อน

    Sir maj vay F 29 varsh ahe mala chatit ujavya hatachya bajus dukhate ha tras 1te 2 varshya pasu ahe

  • @neetashinde6826
    @neetashinde6826 ปีที่แล้ว

    Hi sir khu chan mahiti dilit.. Sir maza chat it suda dkhat

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @jayhind6037
    @jayhind6037 2 ปีที่แล้ว +1

    सर मला खुप दिवसापासून डाव्या बरगडीला दुखत होते ,सहा महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता त्यावेळी डावि बर्गडी खूप दुखत होती मध्यतरी थोडं थोडं छातीत दुखत आहे xray काढला गोळ्या खाल्या पण आज पुन्हा दुखत आहे थोडी थोडी चमक निघत आहे

    • @Hindu96659
      @Hindu96659 7 หลายเดือนก่อน

      Same pro

  • @kunalgangatre2308
    @kunalgangatre2308 2 ปีที่แล้ว +1

    Really good

  • @simamydear2436
    @simamydear2436 ปีที่แล้ว +1

    सर माझी छाती खुप दुखत आहे

  • @vinayvarvadekar5231
    @vinayvarvadekar5231 11 หลายเดือนก่อน

    सर माझा सर्व रिपोर्ट चेक केले आहे. पण मी चालत असताना किंवा steps चढत असताना खूप छातीत व पाठीत भरून येते. हे सर्व लआॅक डावूनमध्ये घेतलेल्या injection पासून सुरू झालेला आहे. पाय दुखायला लागले आहेत. काय करावे ते कळेना. कृपया मार्गदर्शन करावे.

    • @sudips7841
      @sudips7841 11 หลายเดือนก่อน +1

      असाच थोडा प्रॉब्लेम आहे माझा, मी व्यायाम किंवा व्हॉलीबॉल खेळल्यानंतर अर्धा तास छातीवर ताण राहतो, रानिंग करताना पायऱ्या चढताना दम लागतो लवकर, पहिला नव्हता लागत, आणि पाय एवढे दुखतात की सांगता येत नाही

  • @rakeshbhaunandedkar8253
    @rakeshbhaunandedkar8253 ปีที่แล้ว

    सर महिलांना माती खाल्याने सुद्द्धा छाती दुखण्याचा त्रास होतो का?

  • @vil.570
    @vil.570 4 ปีที่แล้ว +5

    सर, ह्या सर्व ट्रीटमेंट ला साधारण किती खर्च येतो

    • @krushneshsapkal74
      @krushneshsapkal74 4 ปีที่แล้ว

      छातीत पाणी होणे व पाठीत पाणी होणे ह्याला उपाय सांगा

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  3 ปีที่แล้ว +1

      Angiography- 10000 to 12000, Angioplasty- 150000 to 200000 (approx)

  • @surekhagosavi1479
    @surekhagosavi1479 3 ปีที่แล้ว +1

    Mazya chatit gath zhali ahe...khokla yet astana khup tras hoto

  • @user-xi5ve3bt8o
    @user-xi5ve3bt8o 3 หลายเดือนก่อน +1

    Uupai sanga

  • @medicallabtechnologistrahu1865
    @medicallabtechnologistrahu1865 3 ปีที่แล้ว

    thanks sir

  • @anjananicham9411
    @anjananicham9411 ปีที่แล้ว

    Sir maja bp normal ahe pun chatit ani pathit dhukhte ani davya bajula sarvach part dokyaparyant jara jara dhukhtat

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  ปีที่แล้ว

      कृपया आपला संपर्क शेअर करा किंवा आमच्या हॉस्पिटलच्या ०२० ६७६०६०६० या क्रमांकावर संपर्क साधा आमचे प्रतिनिधी आपणास योग्य मार्गदर्शन करतील

  • @candycrushlevelmasterravi7513
    @candycrushlevelmasterravi7513 4 ปีที่แล้ว +2

    Updated sanga

  • @vaibhavtarange1499
    @vaibhavtarange1499 7 หลายเดือนก่อน

    Kay kila pahije sir

  • @vikrambhandare8250
    @vikrambhandare8250 ปีที่แล้ว +1

    Mazya छातीत आतून दुखते कधी कधी thanke मारते

  • @poojadhav6338
    @poojadhav6338 3 ปีที่แล้ว

    सर मला खूप पित्त त्रास आहे माज्या पाठी मध्ये छाती मध्ये खूप चमक येती उपाय सांगा

  • @dipakvitkar2408
    @dipakvitkar2408 ปีที่แล้ว

    Sir majya mother la chhati dukte va Nasa pan dukat ahe tiche tar ky karav lagel

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @tejasnikhate149
    @tejasnikhate149 3 ปีที่แล้ว

    Sir majhya davya chatit anidavya pathit dukhatay please karan ani upay sanga.

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @suhasinishetty7682
    @suhasinishetty7682 2 ปีที่แล้ว

    Thanks for information

  • @machindrakhedkar5599
    @machindrakhedkar5599 ปีที่แล้ว

    सर

  • @anitazanwar6473
    @anitazanwar6473 2 หลายเดือนก่อน

    Heart

  • @krishnawetal720
    @krishnawetal720 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या छातीत डाव्या बाजूला आतुन तोचल्या सारखे जाणवते.. कशामुळे होत असेल?

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

    • @shivay4543
      @shivay4543 2 ปีที่แล้ว

      @@vishwarajhospital5487 call

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      @@shivay4543 Please share your contact details or call 020 6760 6060 for more details.

  • @balukharat9676
    @balukharat9676 ปีที่แล้ว +1

    🙏🏾🙏🏾🙏🏾🌹🌹🌹

  • @vanitashinde2784
    @vanitashinde2784 2 ปีที่แล้ว

    सर मला छाती त सूज आहे डावीकडे काय वपाय

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @nitajamdhade5575
    @nitajamdhade5575 ปีที่แล้ว

    सर या सर्व स्टेट ला किती खर्च येईल

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @MAHAKAL9284
    @MAHAKAL9284 ปีที่แล้ว

    सर मला खाली वाकल्यावर छाती दुखते

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @surekhagosavi1479
    @surekhagosavi1479 3 ปีที่แล้ว

    Plz kahi tri upay sanga

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  3 ปีที่แล้ว

      please meet Doctor at VishwaRaj Hospital, Loni kalbhor, ph- 02067606060

  • @Marvels_358
    @Marvels_358 5 หลายเดือนก่อน

    Running kartani dukate

  • @salinamulla4777
    @salinamulla4777 3 ปีที่แล้ว

    शरीर मध्ये डव्या बाजूला पोट च्या झाली दुखणे

  • @dhananjaynaikwade4786
    @dhananjaynaikwade4786 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumchya hospital cha address comment kara

  • @yuvrajmahabare4840
    @yuvrajmahabare4840 2 ปีที่แล้ว

    संधीवातामुळे छातीत दुखू शकते का

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว +1

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @shoryaandkrinjalchannel9837
    @shoryaandkrinjalchannel9837 ปีที่แล้ว

    Mo

  • @r.tthorat7647
    @r.tthorat7647 2 ปีที่แล้ว

    Chatit chamak nighte

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @vijayabagwe8064
    @vijayabagwe8064 6 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली डॉक्टर धन्यवाद

  • @anjananicham9411
    @anjananicham9411 ปีที่แล้ว

    Sir maja bp normal ahe pun chatit ani pathit dhukhte ani davya bajula sarvach part dokyaparyant jara jara dhukhtat

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  ปีที่แล้ว

      कृपया आपला संपर्क शेअर करा किंवा आमच्या हॉस्पिटलच्या ०२० ६७६०६०६० या क्रमांकावर संपर्क साधा आमचे प्रतिनिधी आपणास योग्य मार्गदर्शन करतील